गुरुजी, आता तरी पायात चप्पल घाला! वाबळेवाडी पॅटर्न आणि वारे गुरुजी दोषमुक्त!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2023
  • #bachchukadu #pune_zp_school #wareguruji

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @narmada_swami
    @narmada_swami 10 місяців тому +45

    एवढं नक्की BJP राज्य असताना कमीत कमी न्याय तरी लवकर मिळतो
    वारे गुरुजी व तुमचे मनापासून अभिनंदन
    गुरुजी तुमचा त्रास तुमचा नाही राहिला तो संपूर्ण महाराष्ट्र चा झाला एकच विनंती पायात चपला घाला अजून बराच कार्य तुमच्या हातून घडणार आहे

  • @rohom1045
    @rohom1045 10 місяців тому +109

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नही... गुरुजी या निर्दयी दुनियेसाठी स्वतःला आत्मक्लेश करू नका... कृपा करून पायात चप्पल घाला.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 місяців тому +5

      जय श्री राम 💐💐🙏🙏🙏

    • @yasmeentamboli3690
      @yasmeentamboli3690 6 місяців тому

      हो गुरुजी खरच चप्पल घाला

    • @sanjayrathodadgaon2667
      @sanjayrathodadgaon2667 6 місяців тому

      गुरुजी लहानग्या मुलांना तुमची गरज आहे. कृपया पायात चप्पल घाला.

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 10 місяців тому +106

    वाबळे वाडी आणि वारे गुरुजी आम्हाला खरच तुमच्या मुळे समजले. धन्यवाद सर. गुरुजींच मनापासून अभिनंदन 🙏🙏

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 10 місяців тому +38

    तुमच्या या कळकळीच्या विनंती मध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. गुरूजी कृपया पायात चप्पला घाला. गुरूजींचे अभिनंदन. सूर्यवंशी साहेब खूप खूप धन्यवाद.

    • @anandraonikam818
      @anandraonikam818 10 місяців тому

      Vare-guruji-ata-tari-cappal-gala-hi-vinnati-nikam-a-s-jamb

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 10 місяців тому +67

    शेवटी सत्याचा विजय झाला.... ते वारे गुरुजी खरच परिसच आहेत.. त्या व्यक्तीला 🙏🙏🙏

  • @ashishdabhade1161
    @ashishdabhade1161 10 місяців тому +114

    सत्यमेव जयते वारे गुरुजी अभिनंदन 🌹🌹💐💐 आणि प्रभाकर सर तुमचे ही आभार तुम्ही सुद्धा ह्या विषयाची माहिती सर्वांना सांगितली

    • @udaydatar7599
      @udaydatar7599 10 місяців тому +1

      माननिय वारे गुरुजी यांचे हार्दिक अभिनंदन!
      तसेच प्रभाकर सुर्यवंशी यांचे मनपूर्वक आभार!
      सर, खऱ्या अर्थाने आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता अधिक क्लेश करून घेऊ नका ही कळकळीची नम्र विनंती.

    • @harshvardhanpadalkar7922
      @harshvardhanpadalkar7922 10 місяців тому

      S

    • @sandeshnarayane
      @sandeshnarayane 10 місяців тому

  • @appasahebkodda7991
    @appasahebkodda7991 10 місяців тому +13

    गुरुजी अखेर सत्याचा विजय झाला.अभिनंदन. आता आमची नम्र विनंती आहे कृपया चपला घाला. खरच तुमची महाराष्ट्राला गरज आहे

  • @prachana09
    @prachana09 10 місяців тому +17

    आजही वारे गुरुजींन सारखे गुरु आहेत.. म्हणून अजूनही काही चांगल होईल अशी आशा वाटते ... अशी माणसं वादळत दीपगृहा सारखी आहेत....गुरुजी महाराष्ट्राला तुमची गरज आहे... 🙏🙏🙏🙏

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 10 місяців тому +50

    सत्याला नेहमीच त्रास सोसावा लागतो.गुरूजी तुमच्या सारख्या खऱ्या हीरोची, आदर्शवत व्यक्तीमत्वाची आम्हाला या आजच्या बिघडत चाललेल्या समाजाला गरज आहे. देव तुम्हाला उत्तम आयुरारोग्य देवो आणि तुमच्या कार्याला भरभरून यश देवो. तुमच्या शाळेवर कुठल्याच राजकारण्यांची कूदृष्टी न पडो हीच माता सरस्वती चरणी प्रार्थना. आता पायात चप्पल घाला गुरूवर्य 🙏🙏💐

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 10 місяців тому +10

    त्या आमदाराला एक मोठी चपराक मिळाली. आत्ता राहिले जोडे . वारे सरांचा त्या आमदाराच्या मतदार संघात प्रत्येक विभागात सत्कार करा म्हणजे आपोआप तो आमदाराला भुईसपाट होईल. भले अजित दादांकडे असले किंवा गेले तरी

  • @user-eh7uy2nn8v
    @user-eh7uy2nn8v 10 місяців тому +9

    गुरूजी, छत्रपतींच्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या परीसाची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रा फिरायचे आहे, म्हणुन आता चपला घाला. धन्यवाद.

  • @ramnagargoje5904
    @ramnagargoje5904 10 місяців тому +8

    आदरणीय श्री. वारे सर आपण आपल्या पायात चप्पल घालावी. शेवटी सत्याचा विजय झालाच.

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 10 місяців тому +41

    खरंच गुरुवर्य वारे सर तुमच्या सारख्या लोकांची आज महाराष्ट्राला खरंच गरज आहे...🙏🙏
    सर आता तरी पायात चपला घाला

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 10 місяців тому +9

    प्रभाकर जी आपणच एव्हढे तळमळीने सांगत आहात तर वारे गुरुजी नक्कीच ऐकतील आणि पूर्ण महाराष्ट्र ही वारे गुरुजींना हीच विनंती करेल. आपली आम्हाला गरज आहे तेंव्हा कसलाही आत्मक्लेश न करता चप्पल ghala आणि ठणठणीत रहा निदान तुमच्या साठी नाहीतर वाबळेवाडी सारख्या अनेक गावांसाठी तरी
    जयहिद गुरुजी.

  • @hiteshsawant479
    @hiteshsawant479 10 місяців тому +8

    सुंदर, अप्रतिम विश्लेषण. गुरूजी कृपया पायात चपला घाला, महाराष्ट्राला तुमची गरज आहे.

  • @prashantkadam9667
    @prashantkadam9667 10 місяців тому +45

    गुरुजी, आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 🙏

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 10 місяців тому +23

    श्री.वारे गुरुजींचे खूप सारे अभिनंदन !त्याच बरोबर सर आपलेही अभिनंदन !🎉🎉

  • @aniruddhagupte6690
    @aniruddhagupte6690 10 місяців тому +3

    महाराष्ट्राच्या ऐवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रभाकरजी, तुमच्यामुळे आम्हाला झाली.
    वारेगुरुजी, आणखीन खुप लांबवर आपल्याला चालायचे आहे, तेव्हा कृपया वहाण घाला. 🙏🙏

  • @ntdeducation7261
    @ntdeducation7261 6 місяців тому +3

    Ware गुरुजी आधुनिक महात्मा फुले. सर तुमच्या कामाला सलाम! पत्रकार साहेब तुम्ही सुद्धा चांगली दखल घेतली. धन्यवाद

  • @shraddhakhapne9765
    @shraddhakhapne9765 10 місяців тому +2

    गुरुजींची महाराष्ट्रातील मुलांना खूप गरज आहे. ती मुले र
    भारतातील उत्तम नागरिक होऊन भारताला सर्व राष्टाच्या पुढे घेऊन जातील.💐
    गुरुजी आपल्याला कळकळीची विनंती आहे की पायात चपला घाला.
    प्रभाकरजी धन्यवाद
    प्रभाकरजी धन्यवाद

  • @ranjanadeshmukh6387
    @ranjanadeshmukh6387 10 місяців тому +5

    सत्याचा विजय हा होतोच.अजून एक करा गुरुजी,ज्यांनी ज्यांनी तुमचा छळ केला त्यांना त्यांची चूक आणि किंमतही कळली.आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे.उभ्या महाराष्ट्रावर आपण आपली आभाळ माया पांघरावी.ज्याची आज नितांत गरज आहे.तुम्हाला छळणा-यांची *हिशोब*वरचा बघून घेईलच.

  • @saritapitre4198
    @saritapitre4198 10 місяців тому +6

    खरच हे सतीचे वाण आहे.सरकार बदलल्यावर गुरुजींना लगेच न्याय मिळायला हवा होता. का नाही मिळाला ?

  • @mrunalinidatar8309
    @mrunalinidatar8309 10 місяців тому +2

    वारे गुरूजी आता तरी चपला घाला.खूप कार्य करायचे आहे तुम्हाला ! तुम्ही दिलेल्या लढ्याला सलाम!

  • @swatijoshi1355
    @swatijoshi1355 10 місяців тому +2

    वारे गुरूजी तुमची ही कहाणी मनाला भिडली. कृपा करून पायात चपला घाला. तुमच्या पायाला टोचलं बोचलं कापलं तर ते शिक्षणासाठी आसुसलेल्या चिट्ट्यापिट्ट्या मुलांसाठी खूप नुकसानीचं ठरेल.

  • @prasannashekdar7031
    @prasannashekdar7031 10 місяців тому +3

    वारे गुरुजी आणि त्यांचं कार्य निःसंशय थोर आहेच. त्याचबरोबर प्रभाकरजी तुमच्या तळमळीला समाजकार्य आणि धडपडीला माझा त्रिवार सलाम. आणि हो वारे गुरुजींना विनम्र आणि कळकळीचे आवाहन की आता पायात पादत्राणे घालाच 👃

    • @DrAnantGhuge-oy5pv
      @DrAnantGhuge-oy5pv 6 місяців тому

      वारे गुरुजी नमस्कार,
      तुम्ही प्रामाणिक पणे प्रयत्न केले शाळेसाठी. पण लोक अंब्याच्याच झाडाला दगड मारतात हो. साधू संतांना व सज्जन व्यक्तींनाच त्रास होतो. टगे मात्र मस्त मलिदा खातात. तुमच्यावर अंन्याय झाला आहे. हे उभ्या महाराष्ट्राला कळतंय. पण त्रास देणारे हे साधुसंत नसतात. त्यामुळे त्यांचं मनावर घेऊन स्वतः च्यां पायात काटे टोचून नका हो घेऊ. त्यांना तुमची दया येणार नाही. तुमची गरज अजूनही गोरगरीबांच्या व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. जिवंत आहे तो पर्यंत समाज सुधारकांच कार्य संपत नसतं. तुम्हाला अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे. तुमच्या सारख्या कर्तूत्ववान माणसाने थांबता कमा नये.

  • @nileshm1051
    @nileshm1051 10 місяців тому +3

    गुरूजी प्रथम तुम्हाला वंदन आणि हात जोडून पाया पडून नंतर कळकळीची विनंती आता तरी पायात चपला घाला तुमच्या सारख्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारया गुरुवर्याची खरंच खूप आवश्यकता आहे 🙏

  • @chandmand8031
    @chandmand8031 6 місяців тому +1

    समाजामध्ये असे कितीतरी निष्ठावंत वारे गुरुजी आहेत,वाबळेवाडीच्या वारे गुरुजीं सारखी वेदना अनुभूत आहेत ,
    गुरुजी तुमच्या कार्याला सलाम!

  • @nutanashtekar1076
    @nutanashtekar1076 10 місяців тому +2

    प्रभाकर जी आपलेही अभिनंदन... आपणच आम्हां सर्वांच्या वतीने वारे गुरुजींना चपला घालण्यासाठी गळ घाला...ते नक्की आपले ऐकतील.. अशा प्रामाणिक व्यक्ती ला इतक्या त्रासातून जावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे... त्यांची माफी त्रास देणाऱ्याने मागितली पाहिजे

  • @SachinPawar-kg8gq
    @SachinPawar-kg8gq 10 місяців тому +6

    होय गुरुजी, झाला तेवढा आत्मक्लेश खूप झाला. त्याचे या *पत्थरदिल* राजकारण्यांना काही सोयरसुतक ही नाही. यापुढे नवे शैक्षणिक धोरण आखून कामाची सुरुवात करा, अवघा महाराष्ट्र आशेने तुमच्याकडे पाहत आहे!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shravanikamerkar1741
    @shravanikamerkar1741 10 місяців тому +31

    श्री. वारे गुरुजींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, प्रभाकर सर, तुम्हाला पण धन्यवाद 👏💐

  • @kalpanaborhade6718
    @kalpanaborhade6718 10 місяців тому +2

    वारे गुरुजी... तुम्ही वाबळेवाडीत केलेले शैक्षणिक कार्य हे खूपच महान आहे. तूम्ही नि: स्वार्थ हेतूने महाराष्ट्रातील भावी पिढी घडवत आहात त्यामुळे स्थानिक राजकीय शुक्राचार्यांचे हितसंबंधांना आव्हान निर्माण कराल अशी भिती वाटल्याने त्यांनी तुमच्यावर चिखलफेक केली होती. असो, तुमच्या सद्कार्याचा विजय झाला आहे आता आणखी मनाला क्लेश करून घेवू नका. गुरुजी तुम्ही चपला परिधान करा नाहीतर त्या स्थानिक आमदाराच्या कातड्याचे जोडे करून आणीन तुम्हाला वापरण्यासाठी.

  • @ashokmehta4939
    @ashokmehta4939 10 місяців тому +2

    खुप छान,भावस्पर्शी शब्दांकन. वारे गुरुजींना सादर प्रणाम .आपल्या आवाहन नक्किच प्रतिसाद देतील
    धन्यवाद 🎉

  • @suvarnakorade-4278
    @suvarnakorade-4278 10 місяців тому +16

    सर्वप्रथम वंदनीय वारे गुरुजींचे अभिंनादन 🇮🇳💐
    याचे प्रायश्चित्त म्हणून सरकारने वारे गुरुजींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे. वारे गुरुजी सारखे शिक्षक महाराष्ट्रात उदयास आले पाहिजे.

  • @sudhakarkapse4067
    @sudhakarkapse4067 10 місяців тому +13

    मन हळवं होतं हो गुरुजी..हात जोडून विनंती पायात चपला घाला हो गुरुजी..😢😢😢

  • @pramodrane3170
    @pramodrane3170 10 місяців тому +3

    काय बोलावं...एका ध्येयवेड्या प्रामाणिक गुरू ला स्वतच्या शुल्लक स्वार्था साठी इतका मनस्ताप देणाऱ्या या नीच राजकारणाला आणि नेत्याला लोकांनीच गाडला पाहिजे.. वारे गुरुजी तुम्हाला आणि तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत 🙏
    प्रभाकर सर..तुमचे खूप खूप आभार..तुमच्या मुळे ही गोष्ट आम्हला कळली 🙏💐

  • @krishnabhusari424
    @krishnabhusari424 10 місяців тому +2

    गुरुजी गावात लोकप्रिय झालेले नेते मंडळींना सहन होत नाही असा अनुभव अनेकाना आलेला आहे आपण हा दुर्लक्षित विषय समोर आणला त्याबद्दल तुमचे आभार. असेच आपण काम करत रहा शुभेच्छा

  • @audesh7792
    @audesh7792 10 місяців тому +6

    प्रभाकरजी, वारे गुरुजी यांच्यावर जो अन्याय झाला तो सर्वांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद. आम्ही पण वारे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी पायात चप्पल घालावी कारण अजून बरेच काम शिल्लक आहे विध्यार्थी घडविण्याचे. तुमची गरज आहे महाराष्ट्राला.

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 10 місяців тому +35

    वारे गुरुजींचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा...

  • @s.r.parkhe5911
    @s.r.parkhe5911 10 місяців тому +7

    सन्माननीय श्री. वारे सर आपण अग्नीपरीक्षेत तावून सुलाखून निघालेलं सोनं आहात... 🌹🙏🌹सत्यमेव जयते |

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 10 місяців тому +24

    श्री वारे "गुरुजी देर है पर अंधेर नहीं " सत्यमेव जयते 🌺🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌺

  • @rr56923
    @rr56923 10 місяців тому +10

    वारे गुरुजी सत्याचा विजय निश्चित होतो . तुमच्या सारख्या जन्मजात गुणवत्ता असलेल्या शिक्षकाची महाराष्ट्राला गरज आहे. आपण अनवाणी चालण थांबवावे ही नम्र विनंती. मीही एका हाडाच्या शिक्षीकेचा मुलगा आहे....

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 10 місяців тому +15

    वारे गुरुजी आपले खूप खूप अभिनंदन

  • @pandharinathkadam9483
    @pandharinathkadam9483 10 місяців тому +1

    गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे

  • @maheshdeshpande8510
    @maheshdeshpande8510 10 місяців тому +1

    खरे तर अश्या खऱ्या हिरोंवर चित्रपट यावा, म्हणजे ही प्रेरणादायक कहाणी जगापुढे येईल.

  • @shridhardhekne8837
    @shridhardhekne8837 10 місяців тому +5

    प्रभाकरजी आणि श्री. वारेगुरुजी, दोघांचे मनापासून अभिनंदन.
    अस्सल सोने आगीत तापवल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही.
    जळणारे काळे कोळसे जागेवरच संपले.

  • @wablenisarg971
    @wablenisarg971 10 місяців тому +6

    तुम्ही खरच छान शब्दात वारे गुरुजी chya व्यथा मांडल्या सर खूप खूप आभारी... वारे गुरुजींच्या डोक्यावर कायम श्री वरदविनायक चा वरदहस्त राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sandipraut12
    @sandipraut12 10 місяців тому +3

    अखेर विजय सत्याचा होतोच, आदरणीय वारे गुरुजी आपल्या सारखे शिक्षकांची खूप गरज आहे समाजाला विनंती आहे आपण आणवणी फिरू नये

  • @user-Gholap1983
    @user-Gholap1983 10 місяців тому +5

    गुरुजी समाजाला तुमच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची गरज आहे. पायात चपला घाला ही विनंती..!

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 10 місяців тому +5

    वारे गुरुजींचा संघर्ष ऐकल्यावर, साउथ मधील हिरो धनुष चा सिनेमा "सर " आठवतो👍

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 10 місяців тому +3

    वारे गुरूजी आतातरी चपला घाला. तुमची गरज आहे या चिमुकल्या ना. त्यांच भावविश्वचे अनेक पदर असे मुक्त करायचे आहेत. विद्यार्थी आपले दैवत आहे. त्यासाठी पुर्वी सारखे आनंदी रहा. कार्यरत रहा ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @rajeshzapke4550
    @rajeshzapke4550 10 місяців тому +2

    गुरूजी आपल्याकडे पाहून मनापासून वाटते म्हणावं गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः ।
    गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 10 місяців тому +15

    वारे गुरुजी सत्याचा विजय झाला. तुमच्यासारख्या गुरुची महाराष्ट्राला गरज आहे🙏

  • @mamtaoltikar4244
    @mamtaoltikar4244 10 місяців тому +5

    वारे गुरूजी !! मनःपासून आदरणीय वंदन. स्वताला याहून जास्त त्रास करून घेऊ नका.पायात चपला घाला. तुमच्या हातून खूप महान कार्य घडणार आहेत .

  • @shalakamahadik9235
    @shalakamahadik9235 10 місяців тому +4

    वारे गुरूजींना दोषमुक्त जाहीर करण्यात आले त्या करिता अभिनंदन!!!!
    सर तुम्ही अनवाणी पायाने फिरु नका तुमच्या सारख्या लोकांची समाजाला फार गरज आहे .
    प्रभाकर साहेब तुम्हालाही धन्यवाद !!!
    आम्हाला तुमच्या मुळेच काही गोष्टी कळतात.🙏

  • @rajendrasuryavanshi323
    @rajendrasuryavanshi323 10 місяців тому +5

    गुरुजी!!
    तुमच्या कर्तृत्वाला आणि सहनशक्तीला सलाम !

  • @ushagupta2465
    @ushagupta2465 10 місяців тому +7

    धन्य हो वारे गुरूजी 👍👍

  • @sureshmandrekar208
    @sureshmandrekar208 10 місяців тому +3

    वारे गुरूजी तुमचा अन्यायाविरुद्ध लढा यशस्वी झाला आहे.आता
    आत्मक्लेश थांबवा व पादत्राणे वापरा
    . तुम्हाला फार पुढे जायचे आहे.

  • @bapuraoshirude2274
    @bapuraoshirude2274 10 місяців тому +4

    खुपच ह्रदयस्पर्शी विवेचन झालं
    तुमच्या भावपूर्ण विवेचन व स्वार्थी राजकारणी यांची क्रुरता डोळे ओलावुन गेली
    अशा प्रामाणिक सच्या देशभक्त गुरुजींना मानाचा मुजरा

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 10 місяців тому +5

    प्रभाकर सर तुम्ही ही जी माहिती दिल्याबद्दल लोकांना खरी माहिती कळली की राजकारणी लोक कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही जगाला माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद सर

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 10 місяців тому +11

    सत्य मेव जयते .. वारे गुरुजी .. आपण आणि सर्वांचे अभिनंदन करायला हवे .

  • @amardeepborate4038
    @amardeepborate4038 10 місяців тому +3

    प्रभाकर भाऊ तुम्ही पण ह्या कार्यात महत्वाची जागरूकता केली.
    कारण आम्ही इतक्या जवळ राहतो पण प्रकार खरा किती खोटा किती हा तुमच्या मुळेच संपूर्ण कळला. वारे गुरुजी आणि वाबळे वाडीच्या सर्व ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन. 🎉😊

  • @chandrakantchaudhari9708
    @chandrakantchaudhari9708 10 місяців тому +1

    उभ्या महाराष्ट्राला आपली गरज आहे तरी सर्वांची विनंती मान्य करावी.

  • @muktapatekar3143
    @muktapatekar3143 9 місяців тому +1

    वारे गुरूजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, तुमच्या कार्याला सलाम. परंतु एक विनंती आहे आत्ता तरी पायात चप्पल घाला.

  • @vasudhapatwardhan5136
    @vasudhapatwardhan5136 10 місяців тому +8

    वारे गुरुजी तुम्हाला शतशः नमन तुमच्या सारखे ध्येयवेडे शिक्षक आज मिळणार नाहीत विद्यार्थ्यांच्या विकासाचा वसा घेतलेल्याला खोटे आरोप सहन करणे ही मरणप्राय वेदना.गुरुजी तुम्ही पायात चपला घाला.तुम्ही विद्यार्थ्यांना हवे आहात.तुमचे आरोग्य चांगले रहावे .नवीन पिढी घडवायची आहे.मीही शिक्षिका होते.तुमचे दुःख समजू शकते .

  • @kiranvaidya6653
    @kiranvaidya6653 10 місяців тому +4

    वंदनिय, आदरनिय गुरूजी आता तरी पायात चप्पल घाला, खरोखर आज-आत्ता महारााला तुमची आणी तुमच्या विचारांची फार (नितांत) गरज आहे

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 10 місяців тому +1

    आदरणीय वारे गुरुजींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.शेवटी सोन्याची परीक्षा अशीच व्हावी लागते.

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 10 місяців тому +5

    अशी कर्म योगी माणस,या जगात आहे,म्हणून सृष्टि जिवंत आहे,मानाचा मुजरा वारे गुरूजी

  • @mangeshnaikwadi9143
    @mangeshnaikwadi9143 10 місяців тому +8

    सहमत,प्रभाकरजी आपल्या मताशी सहमत!!!

  • @babadesai6166
    @babadesai6166 10 місяців тому +39

    अब्रूनुकसानीचा दावा ठोका त्या बांडगुळानवर

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 місяців тому +2

      आणि त्याच्या विघ्नसंतोषी प्रमुख सlहेबावर.....

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 10 місяців тому

      र चौकात फरपटत आणून हाणा काटेरी तारेने? ,आणि बाँक खाती गोठवा दोघांचीपण अणि जेलात ढकलाच..
      सरकारी कर्मचारी खोटा अहवाल लीहीतो ही अतिशय गंभीर बाब आहेच..ती इतकी सहजासहजी सोडून देऊ नये आता समस्त वाबळे गावकरी एकत्र येऊन तो कारकून आणि तो महा भकास आघाडीचा आमदार यांच्या मागे हात धुऊन.लागावे,आमच्या पोरांच यांच्यमुळे नुकसान झाल आशी,जहीत याचीका टाकून तुडवायचच..!! होऊ देत क्लेष धावपळ ?

    • @aparnanadig8446
      @aparnanadig8446 10 місяців тому

      Indeed

  • @sadashivpawar233
    @sadashivpawar233 10 місяців тому +1

    वारे गुरुजींचा व जनतेचा विजय आहे ग्रेट सर

  • @sarangeenetke7926
    @sarangeenetke7926 10 місяців тому +3

    आदरणीय वारे गुरुजी 🙏
    त्रिवार अभिनंदन 🙏🙏🙏🌞
    तुमच्यासारख्या हाडाच्या शिक्षकांची फौज बनवा. विद्यार्थी घडवता घडवता तुमच्या सारखे शिक्षकही घडवा. आत्ताच्या समाजाला याची खूप गरज आहे. आणि त्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏🙏. कळकळीची विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राची की तुम्ही आता पायात चप्पल ghalne सुरू करा, स्वतःची काळजी घ्या. आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. 👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @rajghavat1278
    @rajghavat1278 10 місяців тому +3

    वारे गुरुजी खरच आता तरी तुम्ही चप्पल घालावी ही विनंती 🙏🙏

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 10 місяців тому +8

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 10 місяців тому +14

    वारे गुरुजींना खरे तर शिक्षन मंत्री केले पाहीजे तेव्हा कुठे शिक्षनाचा दर्जा टिकेल ,,,,,गुरूजी। 🙏🙏

  • @dilipraut7915
    @dilipraut7915 10 місяців тому +6

    सूर्यवंशी साहेब तुम्ही आज, गुरुजीं बद्दल चांगला विषयावर प्रबोधन केले..
    महाराष्ट्रातल्या घाणेरड्या, राजकारणाचा बळी ठरलेल्या गुरुजींना न्याय मिळाला म्हणून ईश्वराकडे साष्टांग नमस्कार,.....
    कुठेतरी हे राजकारणी ह्यातून काही शिकतील का,

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 10 місяців тому +6

    वारे गुरुजी आपले हार्दिक अभिनंदन कृपया चप्पल घालून तुम्हास त्रास दिलेल्या कथित लोकांना लाजेने मान खाली घालण्याची अवस्था आणा आपल्यासाठी आपल्यासारखे प्रत्येक जिल्ह्यात फक्त दहाच गुरुजी झाले तर संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्था फार सुंदर अवस्थेमध्ये येऊ शकते🎉🎉

    • @vishwanathdhuri1256
      @vishwanathdhuri1256 10 місяців тому

      आज देशाला वारे गुरुजी सारख्या लोकांची नितांत गरज आहे. त्यामुळे देव तुम्हाला भरपूर निरोगी व सुद्द्रुड आयुष्य देवो. तसेच तुमचे हार्दिक अभिनंदन व तुम्ही पायात चप्पला घालाव्यात हीच विनंती

  • @shamkadam2061
    @shamkadam2061 10 місяців тому +6

    प्रभाकर दादाचे बोल, वारे गुरुजींचा संघर्ष आणि विजय. बरोबरच डोळ्यातून अश्रू आणि आनंदही.... खरंच गुरुजी खूप खूप आभार आजच्या अशा मतलबी दुनियेत एवढ्या निर्थकपणे सेवा करण्याबद्दल शतशः नमण... आणि निर्भीडपणे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं संगल्याबद्दल दादाच ही अभिनंदण..

  • @jagdishkoli9804
    @jagdishkoli9804 7 місяців тому +1

    सत्यमेव जयते🎉🎉गुरूजी आता तरी पायात चप्पल घाला... लोकांचा जास्त विचार करून घेऊ नका, तुमच्या सारख्या गुरूजींची या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या लेकरांना गरज आहे. आज पीढी चांगली घडली तर हेच तरूण उद्याचे नेतृत्व करतील आणि तुम्हांला जो आज त्रास झाला भविष्यात कोणाला होणार नाही... तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 💐💐💐

  • @atharv_palwe_02
    @atharv_palwe_02 10 місяців тому +1

    गुरू तुम्हाला मनापासून सलाम 🙏 चप्पल घाला सर तुमची सर्व शिक्षकांना गरज आहे तुम्ही आमचे आदर्श आहात तुमची महाराष्ट्राला गरज आहे परीस स्पर्श होऊ द्या

  • @apekshanalawade3243
    @apekshanalawade3243 10 місяців тому +5

    वारे गुरुजींना साष्टांग नमस्कार

  • @dilipbambardekar9289
    @dilipbambardekar9289 10 місяців тому +12

    वारे गुरजी तुम्ही खरच चप्पल घालावि ही आमची मनापासून इच्छा. .🙏🙏🙏

  • @harighodekar3647
    @harighodekar3647 10 місяців тому +1

    वारे गुरुजींच्या कार्याला सलाम आणि तुमचे अभिनंदन

  • @jaihind6515
    @jaihind6515 10 місяців тому +5

    उद्याचे पद्मश्री वारे गुरुजी 🙏

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 10 місяців тому

      Guruji jya Aamdaramule aplela tras zala ahe tya harami aamdaracha v pakshacha jahir nished. Rajkaranatil hi vikruti kayamchi sampvavi.. Harami shikshak samratacha jahir nishedh.

  • @sureshgharge3561
    @sureshgharge3561 10 місяців тому +5

    असे गुरुजी सर्व शाळांना लाभो❤

  • @gokullagad4275
    @gokullagad4275 10 місяців тому +3

    तस्मै श्री गुरुवे नमः जय हिंद वारे गुरुजी आणि प्रभाकर भाऊ ..... तुमचा आवाज हा एकट्याचा नसून समस्त महाराष्ट्राचा हा आवाज आहे तेव्हा ही विनंती वारे गुरुजी नक्कीच ऐकतील आणि नालायक नतभ्रष्टांना मारण्यासाठी नक्कीच पायात जोडे घालतील.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @gorakshagadhave8668
    @gorakshagadhave8668 10 місяців тому +1

    गुरूजी ‌ नमस्कार..
    गुरूजी तुमचा‌ दणदणीत विजय झाला आहे आम्हाला आपला‌ सार्थ अभिमान आहे.तुमचि‌ या‌ महाराष्ट्राला‌ खुप गरज आहे.तुम्हाला‌ हात जोडून विनंती आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका

  • @dinkar2550
    @dinkar2550 10 місяців тому +1

    वारे गुरुजी. कृपया.आता.तरी.पायात.चपला.घाला.ही.नमरतेची. विनंती.आपण.जिंकलात.नव्हे.आपल्या.पाठीशी. समस्त.जनता..आहे.या.पुढेही.असेच.कार्य.चालू.ठेवा.आपणास.हार्दिक. शुभेछ्या

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 10 місяців тому +17

    त्यांना विधान परिषदेत घेवून जो त्रास झाला त्याच परिमार्जन करावं.तसेच त्यांना शिक्षण मंत्री करा !

  • @ramdasbharsakale1147
    @ramdasbharsakale1147 10 місяців тому +5

    वारे गुरुजी आता तरी चपला घाला महाराष्ट्राला तुमची गरज आहे 🌺🙏🙏

  • @vikaspatil6199
    @vikaspatil6199 7 місяців тому +1

    वारे गुरुजी म्हणजे वाबळेवाडीकराना मिळालेला देवदूतचं आहे . त्यानी आपल्या कर्तृत्वान जालिंदर नगरचीशाळासुद्धा अप्रतिम तयार केली सलाम त्यांच्या कार्याला

  • @deepakukande3502
    @deepakukande3502 10 місяців тому +2

    सलाम या गुरू संदिपणी ला सत्यमेव जयते गुरुजी चपला घाला ही कळकळीची विनंती

  • @dilipparab3717
    @dilipparab3717 10 місяців тому +7

    आता तरी गुरुजी तुम्ही पायात चपला घाला....🎉

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 10 місяців тому +10

    सामान्य माणूस चांगला वागू लागला की त्याच्या कडे संशयाने बघितले जाते.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 місяців тому

      नेत्यांच्या अहंकारावर टाच आली की सामान्य निरागस माणसाला त्रास दिला जातो पण विजय सत्याचाच होतो

  • @subhashsawant8837
    @subhashsawant8837 7 місяців тому

    आदरणीय वारे गुरुजींच्या प्रेरणादायी कार्याला सलाम...
    सत्याचा विजय झाला आहे..
    आता पायताण घाला...

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 10 місяців тому +1

    प्रभाकरराव फारच सुंदर. वारे गुरुजींना एका जेष्ठ नागरिकाची विनंती आता पादत्राणे (चपला) घाला. प्रभाकरराव वारे गुरुजींची माहिती दिल्याबद्दल कोटी कोटी आशीर्वाद 🌹🤚🌹

  • @radiant2829
    @radiant2829 10 місяців тому +22

    वारे गुरुजी तुम्ही आता तरी अनवाणी फिरू नका. पायात चप्पल घाला

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 10 місяців тому +41

    Prabhakarji, your moral support to Vareguruji and the school is appreciated. Congratulations to you all.

  • @mukundborse2767
    @mukundborse2767 10 місяців тому +1

    गुरुजी , प्रभाकर भाऊंची विनंती ऐकावी ... आम्हाला तुमची गरज आहे....

  • @pratibhaankushpatil846
    @pratibhaankushpatil846 17 днів тому

    आजच वारे गुरूजींची भेट झाली
    तेव्हा ही पायात चपला नव्हत्या मला वाटले सरांनी गाडीत चपला काढल्या असतील. मी बोलले सर तुम्ही चपला का काढल्यात पावसामुळे खुप घाण झाली आहे परंतु ते फक्त हसले
    तोपर्यंत मला चपला घालत नाही याविषयी काहीच माहीत नव्हते
    पण सहज वारे गुरूजी सर्च केले तेव्हा हा व्हिडिओ पहिला दिसला म्हणून कुतुहलाने व्हिडिओ बघीतला की असे का लिहिले आहे.
    खरचं वारे गुरूजी तुम्ही धन्य आहात.

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n 10 місяців тому +16

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं👍👍