आत्तापर्यंत बाबा चे सर्वात सुंदर असे हे गीत आहे मी पहिल्यांदा लेखकाला धन्यवाद करतो की त्यांनी बाबांचं गाणं इतकं सुंदर लिहिलं त्याच बरोबर गायकीनी देखील खूप सुंदर गाणं म्हटलं आहे संगीत देणाऱ्यांना देखील मनःपूर्वक अभिनंदन करतो व माझ्या घरामध्ये सकाळी ह्या गाण्याने सुरुवात होते याचा मला खूप आनंद आहे जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏🙏🙏
खरच अस काही माझ्या भीमाच्या कोकिळानी भीम गीत गायलंय की ते थेट काळजाला भिडतंय माझ्या गायिका बहिणींना ह्या भावाचा नमो बुद्धाय जय भीम अति सुंदर तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर हे गीत आहे. माझ्याकडे हे कुहू कुहू कोकिलवाणी भीमा तुझी गाते मी गाणी ऑडिओ गीत आजपण चालते . साहिल गायकवाड यांनी प्रथम पानाचे छायाचित्र फार उत्क्रस्ठ बनविले त्यांना माझा जय भीम
खुप छान गीत आहे जय भीम 💙
आत्तापर्यंत बाबा चे सर्वात सुंदर असे हे गीत आहे
मी पहिल्यांदा लेखकाला धन्यवाद करतो की त्यांनी बाबांचं गाणं इतकं सुंदर लिहिलं त्याच बरोबर गायकीनी देखील खूप सुंदर गाणं म्हटलं आहे संगीत देणाऱ्यांना देखील मनःपूर्वक अभिनंदन करतो व माझ्या घरामध्ये सकाळी ह्या गाण्याने सुरुवात होते याचा मला खूप आनंद आहे
जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏🙏🙏
लयबध्द संगीत आणि आवाजाची ताळमेळ बसत आहे लयभारी अप्रतीम
खुप छान धन्यवाद जयभीम
खूपच छान ताई 💙 जय भीम जय संविधान 💙🙏💙🙏💙🙏💙💐♥️🙏
सुंदर गीत आहे,
गायलंय सुंदर,,,,,,, मला खूप अभिमान वाटतो
सकाळी गीत ऐकून खूप बर वाटतेय.
माणूस संपूर्ण दुःख विसरून जातो
जय भीम.... जय बिरसा... 👏
Lp
I am I am 💋 💋 I am 💋 I am 💋 59ygwjup'j6gg6l667}gyyyy
लता मंगेशकर ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गायली नाहीत पण हया गायीकीने खूप छान गाणी गायलीत. लता पेक्शा छान गाणी गायलीत. जय भीम
ं
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼Jay bhim 🤍💙🤍💙🤍💙🤍💙
तिची लायकी तरी आहे का भावा
कोण गानकोकिळा कसली तिला कशाला एवढं महत्व द्यायचं
🙏🙏🙏🙏🙏
@@ujwlaladipke9227😊p
अती.सुंदर. गाण.लिहिलय आणि
गायिले.सुध्दा.खुप सुंदर
आवाजा.मधे.जयभिम
ताईनो
मला गर्व आहे मी बौद्ध आहे
ua-cam.com/video/5optiYOvfM4/v-deo.html
Mee too❤❤❤
Jay bhim namo budhhay🙂🙏
काय गाणं गाईलात सही यार, बाबांच गाणं ऐकलं तर डोळे पाण्यानि भरून जातात,😭😭 जय भीम जय शिवराय
🙏
आज अचानक तोंडात आलं गाणं आणि लगेच धावलो युट्युब ला...👌👌👌
गायकी आणि गीत किती गोड👌👌
ua-cam.com/video/5optiYOvfM4/v-deo.html
Lk
Yet he'd
V544fl
Ajun ek asch geet aahe aahe pn te मिळतच नाही याच चालीवरच आहे पिकविन रान माळ मी भीमा तुझा छोटा बाळ मी
साहिल गायकवाड विनम्र जय भिम जय संविधान
खरच खूप छान गीत आहे
जय भीम
नमो बुद्ध
अतिशय सुंदर गीत आहे, ऐकून कान तृप्त झाले.
Mazya jivanatala sarvat sundar geet ahe thanks for you
आशा उषा निशा ताई भगत यांना माना जय भीम तुमचं आवाज लय भारी आहे मन मोकळं होतंय गान आयक ल की
🎂 Rd 🎂 bhau ka 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍
शब्द , संगीत आणि खडा आवाज सारंच अप्रतिम.
खूब सुंदर गीत आहे जय भीम नमो बुद्धाय 😍😘🤩🙏
Very nice didi saprem jaybhim abhiman
😊😊😊😊 be ki
मन प्रसन्न झाले ऐकून....👌
खूप छान आवाज आहे. आणि खूप छान गायलं आहे, धन्यवाद!!
Jay Bhim
Jay bhim ...taila ...bilkul royal aahe aawaj ....jay bhim
खरंच मनाला मोहनारे गीत आहे. जय भिम
खूप छान गाणे....... सर्वांना जय भीम
मस्त गाणं आहे ❤
He gaane aikun mazi sakal khup Sunder vhaychi....mla khup aadte gaane...
Jay bhim nammo buddhay🙏
खून छान गित आहे🙏🙏🙏 जय भिम
Very nice song kup chan ah song ml avdl jay bhim 🙏🙏🙏
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
अतिशय सुन्दर गीत ।
जय भीम
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
जगात भीम बुद्धाच्या गाण्याला तोड नाही जगात भारी भीम बुध्द जय भीम
जय भिम छान आवाज आहे
गायकाला मानाचा जय भिम..
Ashalata bhagat Nishatai ushatai saprem jaibhim. अप्रतीम गीत. सुंदर आवाज
Bachpan se sunte aa rahe hai ye gana🔥🔥🔥
Khup Chan 🙏🙏🙏garva ahe mla mi bhudist aslyacha jay bhim namo bhuddhy
खुपच सुंदर आहे गीत ,ऐकून मन प्रसन्न आणि तृप्त झाली.
🌼🌼🌼🌼🌼👌💕
मी जेव्हा जेव्हा गाणे ऐकते... मला माझ्या माहेरची आठवण येते.❤❤❤
खूप छान
भीमशाहिर राजानंद गडपायले यांना मानाचा जय भीम खूप छान गीत आहे निशा भगत ताई खूप छान गायलं गाण
Samrat
🇪🇺🇪🇺samrat🇪🇺🇪🇺
जय भीम खूप छान आवाज आहे
खूप छान.जयभीम.
Khup chan 👍👍
वलंगकराची लेक लाडकी सुभेदाराची सून गेली मनात लाजूनी रमा भिमाला पाहूनी
खरच अस काही माझ्या भीमाच्या कोकिळानी भीम गीत गायलंय की ते थेट काळजाला भिडतंय माझ्या गायिका बहिणींना ह्या भावाचा नमो बुद्धाय जय भीम
अति सुंदर तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Very nice
खूप सुंदर गाणं आहे मंत्र मुक्त बोल आहेत
Oosam song 🥰🥰🥰🤗🤗🤗 Jay bhuddhay Jay bhim
आशाताई भगत आणि निशा भगत सुंदर गीत जय भीम
जय भिम डाँ. बाबासाहेबाचे गाणे चा जवाब नाही कोणते ही गाणे लाजवा आहेत जय भिम सुपर हिट गाणे
Mala khub garva ahe ki mi jay Bhim chi mulgi ahe🇪🇺😍
Jay bhim
Jay bhim 🙏🙏🙏
Br
बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
जय भिम
Jaybhim
Hi
Hi
Jay bhim,.nice song I proudly my baba..
Jay bhim
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
जय भीम
खूप सुंदर हे गीत आहे. माझ्याकडे हे कुहू कुहू कोकिलवाणी भीमा तुझी गाते मी गाणी ऑडिओ गीत आजपण चालते . साहिल गायकवाड यांनी प्रथम पानाचे छायाचित्र फार उत्क्रस्ठ बनविले त्यांना माझा जय भीम
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
Bhushan
Very great singer I like so much this song jaibhim namobuday thank ❤️ you
सिद्धार्थ दादा गायकीचे आणि गितकाराचे नाव सांगा
Please....
NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🌹🙏mala ha geet khup aavdte 👌👌👌👌👌👌🥳🥳🥳🥳🥳🥳
Proud of mi i am Buddhist 💜
Jai bhim
खूप सुंदर आवाज. आणि खूप सुंदर गीत आहे धन्यवाद धन्यवाद जयभिम
Supar song
@@aryanwagmare4974 h
💙💙💙💙जयभीम💙
💙💙🙏🙏
व
He song mi mazyalahanpanipasun ekat ahe ani mala he purna path ahe manunach mnte manacha kaddak nila bhaddak jai bhim mi ek bhim knyaa
jai bhim
ua-cam.com/video/5optiYOvfM4/v-deo.html support kra channel la
🌹Jay bhim 🌷
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
खुपच सुंदर आहे जय भीम
Jay bhim friends 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🇮🇳🇮🇳
मला हे गाणं खुप आवडलं
खूप सुंदर गाणं आहे. जयभिम
Santosh Dhavle 😇😗🙆💑👪👸👲👄❤💙💜💖💟👑👜👡🎂🎀🎁🎄🎆🎇🎋🎍🎊🎉🎠🎯🏩🏤💌💐💒⏰🔱💥💡🔥💫
Hj
Hn
9
Farach chhan gan ashe
Khup chhan, apratim song
निशा ताई भगत यांचं ओरिजनल साँग अपलोड करा
भिमराव की बेटी जय भीम वाली हुं.!
जय भीम
👍👍👍👍
Jai bhim 💐💐
Jai bhim very nice gane
Really... very very very beautiful voice and song dear...jaybhim
Very nice song jai bhim nmo budhay
Ano
अतिशय सुंदर गित आहे 👌👌👌
Bhaiyasaheb Salve 😇☺💑👪👲👸🎅👄💟💙💝👡👜👑👝🎄🎀🎁🎂🎈🎆🎇🎉🎊🎍🎋🎡🎢🎪🎯🏩🗻👌
Nice song
Nice song jai bhim namo buddhay jay savidhan jai Bharat 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice song jay bhim
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
Nice kadak jai bhim jai shivray
Khup chan bhim geet gayile tai
कोकिळा पेक्ष्याही खूप मधुर
🙏🙏मला गर्व आहे बौद्ध असल्याचा 🙏🙏
जय भीम
Jay bhim lay Bhari song
👍 speechless.....jaibhim
बाबा म्हणाले होते माझे खरी चळवळ तर कवि गायक आणि गीतकार यांच्यामुळे जीवंत राहील
Super 🌹
मला गर्व आहे बौद्ध असल्याचा.... नमो बुद्धाय 🙏🙏
Jay bhim 👍🙏🙏 Nice
Very Very Nice Song So Beautiful Jay Bhim
जय भिम मित्र मंडल गुजरी बि बि
Good. Jay bhim jay V.B.A
खुपच छान गीत आहे, मला खुप आवडले, नेहमी ऐकावस वाटत हे गीत.
माझ्या बालपणीचं गीत आहे.
खुप छान गीत आहे.
Zan
🌹🌹so. Beautiful song🌹🌹
💝💝💝 Jay bhim💝💝💝
💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup chan
मला गान खूपच आवडते मी लहान होतो तेव्हा पंचमीला बाया जोका खेळत आसताना हे गान म्हनायचे जय भिम
𝑰
Same here 😊
Jay bhim 💙🙏💙
Supar jay bhim
Jay bhim👌👌👌👌
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
एक, नंबर, गीने,
jai Bhim
अतिसुंदर आवाज आहे जय भीम
फारच छान गाणे आहे .
Hi
मला गर्व आहे मी महार आहे
Jaibhim 💐🌷🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🎇🎆🎇🎆🎇🌷🌷🌹 bodhalaxmi 💐 pawars 🌷🌷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎶🎶🎶🎶🎵🎵🎵🎵🎵🎵💐💐💐
नामोबुध्दाय
Jaybhim
Nice song
आज खूप छान वाटलं, खुप दिवसांनी गाणं ऐकलं.
ua-cam.com/video/kE-c8gsrRAo/v-deo.html
लय भारी खरंच खुप छान जयभिम नमो बुध्दाय जय भारत.
Very nice Tai