नेहमीप्रमाणेच छान ,सुंदर!अजंठा,वेरुळ लेणी पाहिली आहेत परंतु आपल्या नजरेतून व कॅमेरातून टिपलेला नजारा अफलातून अप्रतिम आहेत. औरंगाबाद लेणी व देवगिरी किल्ला खरोखरच अप्रतिम!या सर्व सादरीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!💐💐💐
@1.27: खरेच मध्य केंद्र.... महाराष्ट्राची 2200 वर्षाचा इतिहास कुठे एकच जिल्ह्यात पाहता येतो तो हा जिल्हा...... वा, देवगिरी चे राजधानी म्हणून वर्णन 🙏 तसे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात राहणारी मंडळी या भागाची नेहमीच हेटाळणी करीत असतात पण आपल्या कडून सुंदर वर्णन ऐकायला मिळाले..... 🙏
नेहमीप्रमाणेच छान ,सुंदर!अजंठा,वेरुळ लेणी पाहिली आहेत परंतु आपल्या नजरेतून व कॅमेरातून टिपलेला नजारा अफलातून अप्रतिम आहेत. औरंगाबाद लेणी व देवगिरी किल्ला खरोखरच अप्रतिम!या सर्व सादरीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!💐💐💐
पुन्हा अजिंठा लेणी पाहून मन प्रसन्न झाले आहे. खूप खूप इच्छा असूनही मला या लेणी पाहायला जाता येत नाही. तुमचे मनापासून आभार सर.
खूप छान माहिती दिलीत सर आपण. खूप धन्यवाद
तुम्ही कोकणात खूपच जास्त रमतात..कोकणावर छान मनापासून बोलत असतात 😊
Thank you 🙏🏻
कोकण हा स्वर्गच आहे
छान अप्रतिम एकच नंबर ❤
Happy to be first viewer and comment
Nice Video ……We are eagerly waiting for the Chh. sambhajinagar Series.
Yes, the series is on its way, we are working hard to make it even better. 😊
@1.27: खरेच मध्य केंद्र....
महाराष्ट्राची 2200 वर्षाचा इतिहास कुठे एकच जिल्ह्यात पाहता येतो तो हा जिल्हा......
वा, देवगिरी चे राजधानी म्हणून वर्णन 🙏
तसे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात राहणारी मंडळी या भागाची नेहमीच हेटाळणी करीत असतात पण आपल्या कडून सुंदर वर्णन ऐकायला मिळाले..... 🙏
छान ❤
❤❤😊❤❤
सोमनाथ सर तुमचे जास्त व्हिडिओ कोकणातले बघायला आवडतात कोकणातले बरेचसे बारीक- पॉइंट बघून तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा
Ghar baslya chaan paryatan ghadvun anle. 😊