Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website| Ladki Bahin Form Kasa Bharava Portal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मित्रांनो या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा वेबसाईट आपण दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो अगोदर ॲप ची माहिती आपण दिली होती पण ॲप मध्ये अनेक प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेबसाईटवर फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण सर्व डिटेल दिली आहे वेबसाईट कोणती आहे हे पण आपण समजून सांगितलेले आहे त्याचप्रमाणे कागद कोणते लागणार आहेत हे पण आपण स्पष्ट आणि सरळ भाषेमध्ये सांगितले आहे जर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच आपल्या प्रत्येक लोकापर्यंत हा व्हिडिओ जाईल धन्यवाद.....
    official website :ladakibahin.ma...
    #LADAKIBAHINYOJANAA

КОМЕНТАРІ •