राजाला राग आला तरी चालल माझा स्पष्ट त्याला सांगून दिलं तुझी बायको पोरं घेऊन माझ्याकडं येऊ नको🙏😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @karankadam7233
    @karankadam7233 2 дні тому +39

    तुम्ही स्वच्छता ठेवत नाही त्यामुळे अस होत आहे😮😮

  • @VikasJadhav-j6w
    @VikasJadhav-j6w 2 дні тому +15

    आग तूजा पूरति बगना कशाला बोलव हेला बोलोव

  • @minakshimulgir2207
    @minakshimulgir2207 2 дні тому +4

    बरोबर आहे योगिता बरोबर बोलते योगिता खूप स्वच्छ आहे व्हिडिओमध्येमध्ये तेव्हा तेव्हाच दिसते स्वच्छता तिकडचे स्वच्छ नाहीत

  • @minakshimulgir2207
    @minakshimulgir2207 2 дні тому +3

    योगिता ताई तू नको घेऊ टेन्शन लोकांचे टेन्शन सगळ्यांना माहीत आहे तेच घाण वागतात दोघ पण त्यामुळे फंगल इन्फेक्शन होते

  • @minakshimulgir2207
    @minakshimulgir2207 2 дні тому +2

    ओले कपडे ओला अंग जास्त वेळ ठेवू नये त्यामुळे पण

  • @ajjuk1412
    @ajjuk1412 2 дні тому +4

    Loni devkar madhe aahe hospital

  • @PriyaY-k2o
    @PriyaY-k2o 2 дні тому +8

    अग तु काही जवळ करू नको तुला सगळे मतलबी लोक भेटले तुझं मन खुप छान आहे काम पडले कि सगळ्यांना तुझी आठवण येते नको बोलु घरी कुणाला तु तुझं बघत जा

  • @vaishalibhosale6991
    @vaishalibhosale6991 2 дні тому +8

    सपाट लोशन मेडिकलमध्ये मिळते ते लावले की लगेच जाते फंगल इन्फेक्शन

  • @ajjuk1412
    @ajjuk1412 2 дні тому +1

    Loni devkar madhe aahe hospital