महाड मधील समाजसेविका सौ. नेत्रा राजेंद्र मेहता यांचे स्नेहबंध वधू वर सूचक मंडळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 143

  • @AtulGarad-rr9ti
    @AtulGarad-rr9ti Рік тому +5

    आपण समाजसेविका हात आपल्याला माझ्यातर्फे कोटी कोटी प्रणाम

  • @rajendrashete6240
    @rajendrashete6240 Рік тому +1

    तुमचा उपक्रम चांगला आहे मुंबई साठी विधवा घटस्फोटीत महिला साथीदार अंधागिनीची गरज आहे

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 2 роки тому +5

    अतिशय चांगला उपक्रम👍😊🙏

    • @jyotikhere3930
      @jyotikhere3930 Рік тому +1

      Amcha mulga pan aaha ticha lagn karacha aaha tai🙏🙏🌹🙏🙏

  • @monikabhutkar8540
    @monikabhutkar8540 2 роки тому +6

    खूप छान उपक्रम हाती घेतला आहे नेत्रा ताई. 👌👌👌

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 2 роки тому +1

    खूप सुंदर असा उपक्रम हाती घेतला आहे madum सलाम तुमच्या समाजकार्य लl 👍

  • @DadaSuryavanshi-ns5qi
    @DadaSuryavanshi-ns5qi 28 днів тому

    Excellent work

  • @shankarraogovind9356
    @shankarraogovind9356 8 місяців тому

    Aaple👍कार्य अतिशय महत्वाचे असून हे कार्य खूप श्रेष्ठ असून महत्वाचे आहे
    बरेच लोकं स्थळ जमविण्यासाठी खूप खोटी माहिती एकमेकांना पूर्वीतात आणि अखेरीस हा विवाह फसतो दोघांचे अतोनात नुकसान होते, कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात त्यांचं अर्धे आयुष्य खरची पडते म्हणून तुमच्यासारख्या लोकांना मी खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हास शुभेच्छा आणि अनेक अनेक शुभकामना. शुभम भवतु!👌🌹🌹🙏🙏🙏

  • @vishalteli161
    @vishalteli161 7 місяців тому

    Madam tumcha ya sevesathi khup shubhecha . Saddhya yachi garaj ahech . Swami samarthanchi tumchavr krupa ahe . Atacha yugat tumcha sarkhi manse asne he bhgych.🙏🌼🌷🌹🌺💐

  • @ravindrametkar2405
    @ravindrametkar2405 8 місяців тому

    अतिशय सुंदर व स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. खुप सार्‍या शुभेच्छा ताई

  • @santoshdevrukhkar4281
    @santoshdevrukhkar4281 7 місяців тому +1

    समाजासाठी खुपच छान मॅडम काम करता अभिनंदन

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 6 місяців тому

    धन्यवाद madam आपल्या सर्व कमालआ खुप शुभेच्छा सध्या च्या काळात मुलांची लग्न होण कठिण होत चालले आहे त्यात म्हणजे महारास्ट्र फारच वाईट स्थिती आहे मू ली विकत आणुन रहाण्याची शकय ता कमी पैसे कमावण्याचे साधंन झाले आहे वधू मिळत नाहित

  • @WamanKulkarni-j7b
    @WamanKulkarni-j7b 10 місяців тому

    नेत्राताई आपले आयुष्य हे 110 वरशे असावे अशी ईश्वरकडे मागणी मागतो देवा यांना वरील आयुष्य द्यावे अशी अपेक्षा आहे मी आपणाकडे अशी विनंती करण्यात येत आहे की वय60/65/70 या वयातही जर त्यांना आपल्या व तिच्यासाठी म्हातारपणी आधार घेऊन सुख मिळावे अशी अपेक्षा
    असते आपणही म्हातारपणाचे सुखाचा आनंद लुटावा आश्या व्यक्तीसाठिही प्रयत्न केले तर आभार व्यक्त करतील a
    या साठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो

    • @WamanKulkarni-j7b
      @WamanKulkarni-j7b 10 місяців тому

      लग्न करण्याची अपेक्षा असेल तरच लग्न करुन द्यावे

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 4 місяці тому

    मॅडम......आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

  • @user-mv8kf3od6n
    @user-mv8kf3od6n 3 місяці тому

    👌👌🤩

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 3 місяці тому

      गीता हाय ❤वय कळेल का

    • @swara_sadhana
      @swara_sadhana 3 місяці тому

      मॅडम आपल्या संपर्कासाठी पत्ता फोन नंबर शेअर कराल का😅

  • @natashabhoir6385
    @natashabhoir6385 7 місяців тому +1

    Khup chan❤

  • @bharatpatil7515
    @bharatpatil7515 Рік тому

    Good. Mornings
    Madam. Ji
    App. Bhout. Acha. Kam. Ker. Rahe. Ho
    Apka. Bhout. Bhout. Danywad
    Madam. Ji
    Ok

  • @nandasurve2733
    @nandasurve2733 6 місяців тому

    मॅडम खरच तुम्ही छान काम करता तुम्हाला पुढिल कामासाठी शुभेच्छा

  • @priyankachavan8097
    @priyankachavan8097 Місяць тому

    Tai Mumbai cha mulga ahe chalel ka

  • @sainathrasal9332
    @sainathrasal9332 Рік тому +1

    Khupach Chan madam

  • @chaitanyj4551
    @chaitanyj4551 Рік тому +1

    आम्हांला रायगड . महाड दापोली खेड चिपळूण या ठिकाणाची कमी शिक्षण झालेली मुलगी असेल तर सांगा मुलगा दापोली चा आहे आणी जॉब साठी मुंबईला आहे

  • @prabhatmurudkar1187
    @prabhatmurudkar1187 2 роки тому +2

    🙏🌹👍

  • @harish-lw1nq
    @harish-lw1nq 2 роки тому +2

    सध्याच्या मुलींचा ती शहरातली असो किंवा गावाकडची तिचा जो ग्रामीण भागातील मुलांकडे बघण्याचा जो संकुचित दृष्टिकोन आहे , भले तो महिन्याला ₹ 30 ते 40 हजार कमावत असेल तरी मुली नापसंद करतात . हा मुद्दा तुम्ही प्रकर्षाने समोर आणलात , त्याबद्दल धन्यवाद ...!!
    थोडा का होईना , नक्कीच आज ना उदया सकारात्मक बदल घडेल . आपणास हार्दिक शुभेच्छा ...!!

    • @madhavikhadgiwle3475
      @madhavikhadgiwle3475 2 роки тому

      मी माधवी खासगीवाले पुणे
      माझा मुलगा लग्नाचा आहे आपणाकडे एखादे
      स्थळ असेल तर सांगा. मुलाचा बायोडेटा
      कसा पाठवु.

    • @mahad9694
      @mahad9694  2 роки тому

      🙏

  • @prathameshbharane6922
    @prathameshbharane6922 4 місяці тому

    नमस्कार ताई तुमच्या कार्याला खरंच मनापासून सलाम,
    माझ्या भावासाठी आम्ही स्थळ शोधत आहोत , तुमच्याकडे कुणबी तिलोरी cast मधील एखाद स्थळ असेल आपल्या महाड, खेड, मध्ये तर कृपया कळवा

  • @RajeshChanjeri
    @RajeshChanjeri 26 днів тому

    आपला नंबर कसा मिळेल

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Рік тому +1

    सुंदर उपक्रम .

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 10 місяців тому +1

    छान काम आहे

  • @sampadashaha1482
    @sampadashaha1482 2 роки тому +1

    छान नेत्रा मॅडम

  • @tastytasty7836
    @tastytasty7836 2 роки тому +1

    Very nice kaki 👍

  • @devidas4890
    @devidas4890 Рік тому

    Veri.good..💯.💯...🙏.super.

  • @deepakshinde8985
    @deepakshinde8985 Рік тому

    आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा

  • @manishashelar9004
    @manishashelar9004 6 місяців тому +1

    नेत्रा ताई तुमचा पत्ता पाठवा तुमचा नंबर पाठवा माझा भाऊ रत्नागिरी साईड चेच आहेत आम्ही शेलार आम्ही तिकडे येऊन मुलगी बघू शकतो तुम्ही प्लीज ॲड्रेस पाठवा

  • @rajeshv1469
    @rajeshv1469 6 місяців тому

    ताई 👍🌺🙏

  • @alkashah7701
    @alkashah7701 6 місяців тому

    Super

  • @madhurikave8056
    @madhurikave8056 2 роки тому +1

    छान काम करत आहात मॅडम 👌👌

  • @snehapimpalkar83
    @snehapimpalkar83 9 місяців тому

    👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 6 місяців тому

    मि ,57,वयाचा आसुन पत्नीचे करोना मधे निधन झाले मुले शहरात शिप्ट झाली आसुन माझा गावात छोटा हाटेल व्यवसाय आहे दोघाचा ऊदरनिरवाह व्यवस्तीत होऊ शकतो तरी वृधतवात आधाराची गरज आहे तरी 50,55 वयाची सुसंकारीत गरीब होतकरु विधवा महीला आसल्यास रिप्लाय द्यावा

  • @suvidhasakpal9437
    @suvidhasakpal9437 Рік тому +1

    मॅडम छान माहीती दीली
    माझ्या भावाच लग्न जमवायच आहे एखादी मुलगी असेल तर सुचवा ता गुहागर जी रत्नागिरी

  • @santoshshelar4018
    @santoshshelar4018 7 місяців тому

    छान काम करत आहात मॅडम

  • @prabhakarsawant7831
    @prabhakarsawant7831 10 місяців тому

    नमस्कार माऊली
    आपले हे कार्य चालू आहेका?
    आम्हीही एक समस्या मांडणार आहोत.

  • @nilambarinamdeogholap4580
    @nilambarinamdeogholap4580 2 роки тому

    खूप छान नेत्रा मॅडम👍👍👍💐

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 8 місяців тому

    कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मुलासाठी मुली आहेत काय प्रत्येक जिल्ह्यातून असा उपक्रम राबविण्यात यावा धन्यवाद मॅडम

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 8 місяців тому

    👌👌

  • @laxmisalunkhe1573
    @laxmisalunkhe1573 9 місяців тому

    Chan madm

  • @ramakasabe8441
    @ramakasabe8441 6 місяців тому

    Nice.madm

  • @manoharpimpare712
    @manoharpimpare712 2 роки тому +2

    खूप छान नेत्रा मेहता ताई तुमची मुंबईत कोठे कार्यालय आहे का कृपया असल्यास पत्ता कळविणे अन्यथा संपर्क नंबर मिळाल्यास फार उत्तम. खूप छान काम करत आहात जणू आपण समाजसेवा नाही तर खूप छान पैकी हे काम करतात याबद्दल आपल्याला धन्यवाद आभार.

    • @mahad9694
      @mahad9694  2 роки тому +1

      🙏

    • @RavindrSawat
      @RavindrSawat Рік тому

      Tumca mobile nambar merely ka

    • @RavindrSawat
      @RavindrSawat Рік тому

      Tumca nambar pahije miles ka

    • @laxmimore2196
      @laxmimore2196 Рік тому

      तुमचा नबर पाठवा ना मला नाही तर फोन करा

  • @ravindrajadhav6107
    @ravindrajadhav6107 2 роки тому +1

    Very nice

  • @chhayasatpute5525
    @chhayasatpute5525 3 місяці тому

    धनगर समाजाचा मुलगा हवा

  • @hanmantvhankhande
    @hanmantvhankhande 8 місяців тому

    तुम्ही लग्नासाठी छान काम करता आहे

  • @sachinpandit8453
    @sachinpandit8453 Рік тому

    खूप छान माला पण ऐक स्थल बागायच आहे नमस्कार

  • @latadeokar8371
    @latadeokar8371 7 місяців тому +1

    माझ्या भावाचं लग्न करायचे मुलगी आहे का

  • @latadeokar4260
    @latadeokar4260 Рік тому +3

    तुमचा मोबाईल नंबर द्या ना

  • @suvarnamalakashid9774
    @suvarnamalakashid9774 4 місяці тому

    Hello madam mazya bhava sathi ekhadi mulgi asel tr saga mulgi garubi gharchi aseli tri chalel cast hindu nhavi pahije ekulta ek mulga sundar dekhna ahe

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 Рік тому

    ताई खुप खुप 👌👌

  • @suteshbutala9940
    @suteshbutala9940 2 роки тому

    Proud of

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 2 роки тому

    Khup chhan tai

  • @ajaywandkar3488
    @ajaywandkar3488 Рік тому

    Good mam

  • @PrasadPatil-mx2gr
    @PrasadPatil-mx2gr 9 місяців тому

    मला आवठते समाजसेवा करायला पण सुरवात कुठून कराची नमसते दिदि

  • @NanasahebPawar-yg5ep
    @NanasahebPawar-yg5ep 6 місяців тому

    लग्नासाठी घटस्फोटा मध्ये मुलगी पाहिजे अहमदनगर जिल्ह्यासाठी

  • @hemapawar9087
    @hemapawar9087 Рік тому

    Mast tai maza bhau pn lagana cha aahe aahe pn mhadche aahot tumcha nambur pathva plz

  • @LaxmiMore-r3v
    @LaxmiMore-r3v 6 місяців тому

    माझ्या मुलाला मुलगी बघायची आहे

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 2 роки тому +2

    Madam apala mo. No milelka

  • @ashokswant5156
    @ashokswant5156 9 місяців тому

    वरती ब्रम्ह देवान जोडल्य शिवाय खाली कोनाला हि जमत नाही

  • @supriyapatil4744
    @supriyapatil4744 Рік тому

    मस्त mdam

  • @NadiniPawar
    @NadiniPawar 3 місяці тому

    Number dya

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 3 місяці тому

      नंदिनी ❤वय किती आहे कळेल का

  • @rahulsathe2563
    @rahulsathe2563 7 місяців тому

    मैडम आम्हाला मराठा गरीब मुलगी लग्न स्थल साठी हवी आहे

  • @gauravshah4907
    @gauravshah4907 7 місяців тому

    contact kasa karava

  • @sanskrutimarathi8318
    @sanskrutimarathi8318 Рік тому +1

    आपल्या मंडळाचा फोन नंबर पाठवा

  • @archanapawar6022
    @archanapawar6022 11 місяців тому

    तुमचा पत्ता मिळेल का,

  • @laxmimore2196
    @laxmimore2196 Рік тому +1

    ताई तुमचा नंबर पाठवा मुलाला मुलगी पाहिजे तुमची फी किती आहे ते सांगा

  • @sushmakhedekar27
    @sushmakhedekar27 Рік тому +2

    Madam aaplya kde mulince stale ahet ka

  • @RaniJain-l5y
    @RaniJain-l5y 4 місяці тому

    तुमचा नं लागत नाही

  • @suteshbutala9940
    @suteshbutala9940 2 роки тому +1

    Sanchit Butala. 28Age, vadu pahije

  • @vijayaghige563
    @vijayaghige563 Рік тому +1

    Tumcha number wrong boltyt

  • @swapnilbadadhe-lh2sn
    @swapnilbadadhe-lh2sn Рік тому

    Parath kadhi aahey saga

  • @arunbhaipatel7887
    @arunbhaipatel7887 Рік тому

    Mem Gujarat ko ladki melega

  • @prakashgorivale572
    @prakashgorivale572 Рік тому

    Named pathva

  • @Sanjaywagajkar
    @Sanjaywagajkar 9 місяців тому

    मावशी माझा मुलगा लग्नाचा आहे

  • @SharadGhadage-sp9ft
    @SharadGhadage-sp9ft 6 місяців тому

    Medam tum cha no daya

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 8 місяців тому

    Back ground la music irited ksrtey

  • @pallavimedhekar4922
    @pallavimedhekar4922 6 місяців тому

    नमस्कार ताई मला माझ्या मुला साठी नवरी मुलगी पाहीजे आहे गुहागर जिल्हा साठी

  • @latadeokar4260
    @latadeokar4260 Рік тому

    माझ्या भावाचं लग्न करायचे एखादी मुलगी आहे का तुमच्याकडे

  • @supriyapatil4744
    @supriyapatil4744 Рік тому

    Mdam तुमच्याकडे हिंदू लिंगायत मुलगी आहे का कमी शिक्षण न घटस्फोटित चालेल पण मुलगा शेती करतो 5 एकर शेती आहे न घर सांभाळणारी मुलगी हवी कोल्हापूर जील्यात गाव आहे आमचं

  • @hanmantvhankhande
    @hanmantvhankhande 8 місяців тому

    मला ही दुसरे लग्न करायचे आहे

  • @bhushanTike
    @bhushanTike 7 місяців тому

    is this ruinning now. looking for widow female partner

  • @vanitadhaboo5617
    @vanitadhaboo5617 Рік тому

    माझ्या भावाच नाव नोंदवायच आहे कसे नोंदवायच ते कळवा

  • @rohinimodi294
    @rohinimodi294 2 роки тому +1

    No kasa milel

  • @MeeravatiWetoskar-sp7kc
    @MeeravatiWetoskar-sp7kc 9 місяців тому

    Tumchyashi samparka kasa sadhawa?

  • @ashwinijadhav576
    @ashwinijadhav576 10 місяців тому

    tai nav nondani kashi karyachi lagnasaathi

  • @vidyasankpal6748
    @vidyasankpal6748 9 місяців тому

    Tumcha yavr dilela phone number lagt nahi

  • @smitaba
    @smitaba Рік тому

    Maza, mulga, pan, लगणाचा, आहे

  • @nileshdhumal1281
    @nileshdhumal1281 Рік тому

    मराठा समाजाची गरीब मुलगी असेल तरी चालेल

  • @RashmiBavdhankar-g2k
    @RashmiBavdhankar-g2k 6 місяців тому

    Phone number kaya aahe

  • @pushpahosmani8784
    @pushpahosmani8784 Рік тому +1

    Agar Android hobat band kar

  • @nenushinde5267
    @nenushinde5267 10 місяців тому

    नंबर मिळेल का, दीदी

  • @MaheshAnasane-ql7bh
    @MaheshAnasane-ql7bh 10 місяців тому

    Hello

  • @kashiramchivilkar637
    @kashiramchivilkar637 Рік тому +2

    तुमचा मो नंबर देल का

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 9 місяців тому

    आपला नंबर पाठवा मॅडम

  • @LaxmiMore-r3v
    @LaxmiMore-r3v Рік тому

    मला मराठी मुलगी पाहिजे

  • @laxmimore2196
    @laxmimore2196 Рік тому

    तुमचा नंबर पाठवा ना नैत्रा ताई व तमचा पता पाठवा

  • @madhavikhadgiwle3475
    @madhavikhadgiwle3475 Рік тому

    माझ्या मुलाला मुलगी असेल तर सुचवाल का?