ताई तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ बनवत जा आणि तुमच्या चॅयनलवर पाठवत जा.तुमच्या व्हिडिओ मला खूप आवडतात.तुमचं घर तुमच्या घरा समोरील वातावरण बघायला खूप छान वाटत.गावातील जगणे मी स्वतः जगते असं वाटत.कारण आम्ही शहरात राहतो.त्यामुळे अस वातावरण शहरात नाही जगता येत. मला काय सांगायचं आहे ते तुम्ही समजून जा.मला तुमचं चॅयनल बघायला खूप आवडत.
खरंच खरं आहे, छान वातावरण व घरामध्ये, सगळेच जण, ज्योती पाटील नागपूर, शुभ सकाळ ❤❤❤❤❤
करडी मस्तच तनुजा फुलं फारच सुंदर दिसतात, आजच पाहिलं
छान छान सुंदर
छानच भाग. आई आल्या छान वाटले बघून ❤❤❤
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Kashi kg tur aahe
Very very nice nice video
Vhini tumcha aavaj khup god aahe bolibhasha chan aahe❤
Mugachi dal विकायला आहे का
तूरडाळ विकता काय कशी आहे
Plz daily blog bnvt ja
सुचेता पेक्षा बापू जास्त मदत करतो वाटते
Shri swami samarth.
3 kg हवी आहे पुणे par kg काय आहे
Tur kashi quintal vikata?
कशी किलो दिली नवी मुंबई ला पाठवणार का?
Tuar dall price kaay ahe
Very nice video Dada vaini
Mast video
Roj vlog takat ja
❤❤
🙏🏻👌
Dada turdal pahije 5k kashi kilo?
👌👌👌
Brother and sister👭 fighting. Tur dal mug dal. Nice video🎥 grandma👵 is back. Good night💤😴😘
Mala turichi dal havi aahe 5 kg
ताई तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ बनवत जा आणि तुमच्या चॅयनलवर पाठवत जा.तुमच्या व्हिडिओ मला खूप आवडतात.तुमचं घर तुमच्या घरा समोरील वातावरण बघायला खूप छान वाटत.गावातील जगणे मी स्वतः जगते असं वाटत.कारण आम्ही शहरात राहतो.त्यामुळे अस वातावरण शहरात नाही जगता येत. मला काय सांगायचं आहे ते तुम्ही समजून जा.मला तुमचं चॅयनल बघायला खूप आवडत.
Akka turi paheja 5kg
भाऊ तुम्ही तुरीची दाळ विकत देता का देत असेल तर पत्ता सांगा आम्ही घेऊ.
Main Pune message karte
टे भूर्णीला जावून जरा भाऊ ना दाखवा prrju काही व्हिडीओ टाकत नाही आम्हला तुमच्या सर्व नातेवाईक दिसावे असे वाटते
Praduman kuthe disat nahi
जय गुरुदेव दत्त भाऊ वहीनी
Mast video