नाच ग घुमा, कशी मी नाचू? | Nach Ga Ghuma Kashi Nachu | Chandanachi Choli Anga Anga Jali Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नाच ग घुमा, कशी मी नाचू? | Nach Ga Ghuma Kashi Nachu | Chandanachi Choli Anga Anga Jali Song
    Movie : Chandanachi Choli Anga Anga Jali
    Lyricists: Jagdish Khebudkar
    Composed By: Ram Kadam
    Director: Shantaram Rajaram Vankudre
    Stars: Sandhya, Arun Sarnaik
    Subscribe To Hindi Songs HD 👉 goo.gl/BXGBOM
    Facebook 👉 / nhstudioz.tv
    👉 / nhstudiozmarathai
    Instagram 👉 / nh_studioz
    Twitter 👉 / nh_studioz
    Dailymotion 👉 www.dailymotio...
    #Marathisong #मराठीगीत #मराठी #NhMarathi #videosongs #newmarathisong2023 #chandanachicholiangangjali

КОМЕНТАРІ • 127

  • @bharatdhapte6522
    @bharatdhapte6522 2 роки тому +170

    भारतीय परंपरा महान आहे प्रथम तीला वंदन करतो. पुर्वी सुहासिनी विविध सणावाराला जी गाणी एकत्र येऊन गात होते त्यामुळे साहजिकच सहजीवन, सहवास याचे भान राखले जात. सर्वांची मने जिंकून घेऊन संसार सुखाचा केला जात होता. अलीकडे हे सगळे फक्त मोबाइल वर पाहुन सण साजरे केले जात आहेत. पूर्वी विविध प्रकारच्या खेळामुळे शरीरही निरोगी राहण्यासाठी मदत होत होती. मला वाटते नवीन पिढीतील मुलींनी पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. महिलांचे सण हिरिरीने एकत्रीत येवुन फेर धरुन गाणी गाऊन साजरे करावेत व जीवनातील आंनद लुटावा.

    • @arunarawtoo7318
      @arunarawtoo7318 2 роки тому +5

      माझेही मत वरील प्रमाणेच आहे.सर्व लिहीता येत नाही.खुपच सुंदर

    • @nikitawaghmare7712
      @nikitawaghmare7712 Рік тому

      A;”

    • @rk8156
      @rk8156 Рік тому +1

      Mala pn vatey purvi he khel houn jaych atta happiness find out

    • @dr.mahadeonarke3427
      @dr.mahadeonarke3427 Рік тому

      एकदम बरोबर

    • @prabhabarshikar7463
      @prabhabarshikar7463 11 місяців тому +1

      00
      0❤out f
      होय
      6 R

  • @pavitranganarts1879
    @pavitranganarts1879 Рік тому +41

    Beautiful song . एरवी पण ऐकायला किती सुंदर वाटतात ना ही जुनी गौरीची किंवा मंगळागौरीची गाणी😊आणि अस वाटत की आता उठाव आणि खेळायला सुरू करावं🙂 किती गोड गाणी असतात ही ! अजून पन्नास वर्षे जरी गेली तरीही ही गाणी अजरामर राहतील .

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +42

    अतिशय उत्तम गाणे आहे.त्याची गोडी जगाच्या अंतापर्यंत कमी होणार नाही.

  • @paragkothawade1442
    @paragkothawade1442 2 роки тому +11

    या गाण्याच्या शेवटी जे एक लावणी सुदृश्य कडवे गायलेली आहे ते अगदी अप्रतिम आहे.
    पण ती गाणी पूर्ण ऐकायला मिळाले असते तर फार छान झाले असते.
    गीतकार संगीतकार आणि दिग्दर्शक आणि ते जाणीवपूर्वक अर्धवट सोडलेले दिसते
    त्यामुळे श्रोता हा अतृप्तच राहिला आहे

  • @vvcricketshorts3492
    @vvcricketshorts3492 Рік тому +8

    स्त्रियांची पारंपरिक गाणी आणि खेळ आता दिसत नाहीत पण ही गाणी होती तेंव्हा नाती गोटी बहीण भाऊ आई वडील यांच्याविषयी वाटणारा भाव सासू सासरे ननंद नवरा यांच्याविषयी भाव व्यक्त व्हायचे समाजातील घरातील सहवास प्रेम व मानातील नात्यांविषयीच प्रेम वाढीस लागायचं जात्यावरच्या ओव्या असतील ही स्त्रियांची व्यक्त होण्याची साधन होती आणि व्यायाम पण व्हायचा सतत घरकाम करणार्या स्त्रि ला मोकळीक मिळायची

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 29 днів тому +7

    हे दिवस परत आले पाहिजे.मंगळागौर हा सोहळा महिलांच्या जीवनातील आनंदी क्षण असे.आज असे दिसून येत नाही.

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 роки тому +21

    प्राचीन संस्कृतीचा अविष्कार जुन्या आठवणींना उजाळा👌👌👌💐💐👍👍😊

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 Рік тому +16

    Actually these are most lovely stress busters.... Which we have lost now a days😢

  • @sanju199k
    @sanju199k 2 роки тому +9

    खुप छान वाटलं गाणं एैकुन …माझ्या लहानपणी हे गाणं आमच्या शेजारी रेकॉर्ड प्लेयर वर लागायचं..धन्यवाद 🙏🏼…

  • @anitamhetre8841
    @anitamhetre8841 Рік тому +6

    Kiti chan marathi parampara 👌👌👌👌
    Shabdha kami padtat bolayala
    Khara ahe juna te sona

  • @jayashreesawant8020
    @jayashreesawant8020 2 роки тому +16

    आता अशी लोकगीते ऐकायला मिळत नाहीत खूप छान तो जमाना होता ,म्हणतात ना जून ते सोनं

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini 25 днів тому

      आमच्या इथे अजून असे खेळ होतात तै ही पारंपरिक गाणी म्हणत 💯

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 2 роки тому +13

    गौरी गणपतीचे ते पाच दिवस काय औरच

  • @arunjadhav5106
    @arunjadhav5106 5 днів тому

    खरंच 1No.👌

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 Рік тому +2

    खुप सुंदर.

  • @Surya-qj3nd
    @Surya-qj3nd 8 місяців тому +1

    खूप खूप खूप खूप छान गावची आठवण आणून दिली माझ्या आई ची आठवण येते गाणं ऐकून❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खूप छान दिवस होते लहानपणचे♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @hemlatatrimakhe5238
    @hemlatatrimakhe5238 3 роки тому +17

    मंगळागौरीचे गाणी खूप खूप छान 👍🙏🙏❤️

  • @harshaddalviphotography6530
    @harshaddalviphotography6530 13 днів тому +1

    Ram Kadam sir

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 2 роки тому +51

    आमच्या लहानपणी महिलांचा झिम्मा ,फुगडी इ.ग्रामीण खेळांची आठवण झाली.

    • @mayasmantra7154
      @mayasmantra7154 2 роки тому

      नाच ग घुमा
      कशी मी नाचू ?
      ह्या गावचा, त्या गावाचा सोनार न्हाई आला
      जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
      नाच ग घुमा
      ह्या गावचा, त्या गावाचा शिंपी न्हाई आला
      चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
      नाच ग घुमा
      ह्या गावचा, त्या गावाचा कासार न्हाई आला
      बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
      नाच ग घुमा
      फू बाई फू फुगडी चमचम करतीया बुगडी
      पाट बाई पाट चंदनाचा पाट
      पतीदेव बघतात माडीवर वाट
      बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
      चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
      लेक बोलते लाडकी घरी गोकुळ साजणी
      वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
      बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
      चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
      घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव ह्यो रमू दे
      गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
      नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
      घुमू दे घागर घुमू दे खेळात जीव ह्यो रमू दे
      पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
      तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा
      फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
      तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली झोप चाळिवली पोरी पिंगा ग
      शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
      तुझ्या पिंग्यानं मला बोलावली मागं घालिवली पोरी पिंगा
      भाऊ माझा शोभ राजा ग अगं जा जा ग पोरी पिंगा
      तुझ्या पिंग्यानं मला बोलावली मला भुलिवलं पोरी पिंगा
      तुझ्या भावाचं डोळं चकणं ग रूप हेकणं ग पोरी पिंगा
      भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा
      तुझ्या बहिणीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
      माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा
      भाऊ तुझा ग भितो झुरळाला काळ्या उंदराला पोरी पिंगा
      भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा
      तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
      अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा
      भैन माझी ग जाईल बावरून घेई सावरून पोरी पिंगा
      तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं लुगडं नेशिवलं पोरी पिंगा

    • @jaysavitrimaai4463
      @jaysavitrimaai4463 2 роки тому

      ua-cam.com/video/UR3h7JiPyJM/v-deo.html

    • @shivajichougale257
      @shivajichougale257 2 роки тому +1

      खुप सुंदर ..

    • @lakhankkorvi6816
      @lakhankkorvi6816 2 роки тому

      👌❤

    • @ashwiniekashinge9454
      @ashwiniekashinge9454 2 роки тому

      00

  • @Pavan_Dinkar
    @Pavan_Dinkar 2 роки тому +4

    I love मराठी कल्चर. ❤️❤️❤️❤️

  • @manishanaik9656
    @manishanaik9656 Рік тому +7

    Why aren't widows allowed to play or participate in any auspicious hindu occasion? Why is a widow considered inauspicious and always looked down upon..why is it considered inauspicious to apply vermilion or turmeric on her forehead?? A widower is never considered inauspicious for participation in any pious event....Then why this discrimination between widow and widower?..
    Has anyone willingly become a widow?
    It's their misfortune..

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 Рік тому +4

      Nobody is inauspicious.Every god's creation is precious. Widows can do whatever they want with their life. If anyone stops them, don't give them attention. It's not a crime to lose a husband. Everyone's going to leave this world one day. Make the most of it.

  • @manishaahiwale8940
    @manishaahiwale8940 Рік тому +4

    आमच्या लहानपणी ची आठवण, आता असले काहीच ऐकायला व बघायला मिळत नाही, आता फोन व वॉट्सअप ची दुनिया आहे

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому +1

      आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому +2

    खूप सुंदर ❤

  • @latarajput7971
    @latarajput7971 6 днів тому

    Maji Aai khup mast khelat hoti

  • @vaibhavipatil3082
    @vaibhavipatil3082 2 роки тому +3

    Our beautiful culture... Is here..

  • @prashant24464
    @prashant24464 Рік тому +1

    Ram Kadam ..hats off 🙏🏻 khup sara Prem

  • @hemlatatrimakhe5238
    @hemlatatrimakhe5238 3 роки тому +11

    खूपच छान evergreen gani ani dance,ani actrees 👍👌❤️🙏 ,old is gold always 👍👌🙏❤️🙏🙏

  • @srushtiayerumm
    @srushtiayerumm 5 місяців тому +3

    Me here after listening the new naach g ghuma!!

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 Рік тому +3

    लहानपण खरेच मला आठवले.है गाणं मी आईकल होत.

  • @ashokraje5575
    @ashokraje5575 4 місяці тому

    Mangala gaur is more of Famous folk songs.very energy needed this film most have missed.now this songs are revived in films.

  • @manjunaik374
    @manjunaik374 2 роки тому +5

    He fakt Marathi made hou shakte

  • @ankitavichare5282
    @ankitavichare5282 10 місяців тому +1

    Khup छान

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 2 роки тому +2

    Khup chan aata bhadotri paise devun karyakram kartat

  • @supriyakamble9141
    @supriyakamble9141 2 роки тому +2

    Khup khup khup sundar

    • @vinodmadavi4986
      @vinodmadavi4986 2 роки тому

      Kharch junya Bhartiy sanskrutila manacha mujara . Bhartiy khelatsuddha sangit laplel hott pan aaj sarv goshti durmil zalya.

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 2 дні тому

    लय पावत चाललेली संस्कृती परंपरा बारकाईने निरीक्षण केले तर विविध अंग व्यायाम गाण्यातील आशय,पारंपरिक जुन्या काळातील अंगभरून वेशभूषा दागिने केशरचना एकोपा गरीब श्रीमंत जातीभेद नाही ,कुठेही दिसत नाही आज
    50 ते 55 वर्षांपूर्वी आमचे घराजवळ लहान मुले 10 ते 15 वय लाकडी गौराई खेळत स्रिया शेतातून काही मजुरी करून सणावाराला खेळत तेही मोठ्या माणसांचा मान राखून
    पदर कधी पडत नसे वजनदार नाववरी हातभार लांब पदर

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 5 місяців тому

    सगळी पहिली आठवण येते लहानपणी ची गाणी

  • @shwetagodbole8914
    @shwetagodbole8914 6 днів тому

    आम्ही खेळतो हे सर्व खेळ सर्वजणी 50 आसपास आहेत ते 4te 5 दिवस खूप मजा करतो

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +6

    मराठितील अलंकार गणित आहे.हे अजरामर गाणे आहे.

  • @rajkanyaborde1123
    @rajkanyaborde1123 Рік тому +1

    Awesome 👍

  • @aniljawale8983
    @aniljawale8983 2 роки тому +2

    Nice. Song

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 3 роки тому +3

    Nice song of mangala gauri

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Рік тому +2

    लहानपणी ची आठवण

  • @manjulah765
    @manjulah765 Рік тому

    Khup khup khup sundar ❤❤❤❤❤❤

  • @swapnalibhosale934
    @swapnalibhosale934 Рік тому +3

    Ha marath mola pinga titari exercise karun jato.kashala hava zumba dance.

  • @anjalipandit2004
    @anjalipandit2004 Рік тому +2

    गायकांचे नाव दिलं असतं तर उत्तम झालं असतं ।

  • @manishpatil3945
    @manishpatil3945 4 місяці тому +1

    3:38

  • @vk6888
    @vk6888 2 роки тому +4

    Ya ganyat actress Ranjana pan disat ahe, ji nantar mothi actress zali

    • @chetnapatil3436
      @chetnapatil3436 2 роки тому +1

      Ho ti sandhyajichi bhacchi hotya

    • @dilipjambhulkar95
      @dilipjambhulkar95 Рік тому +1

      वत्सला देशमुख अभिनेत्री यांची मुलगी आहे रंजना देशमुख

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 Рік тому +1

      Main actress Sandhya ahet tya तिच्या मावशी

  • @vandanakamble1919
    @vandanakamble1919 2 роки тому +2

    Kupach chan

  • @ShailaJanvalkar
    @ShailaJanvalkar Місяць тому

    अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤

  • @maheshjadhav334
    @maheshjadhav334 2 роки тому +1

    खूप छान आहे

  • @jyotigujar4763
    @jyotigujar4763 2 роки тому +2

    Sandya looking very nice

  • @abhishekpatwardhan2124
    @abhishekpatwardhan2124 3 роки тому +4

    Our culture is best

  • @pratibhakulkarni3608
    @pratibhakulkarni3608 Рік тому

    Rejunevating beautufully.....v good

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +1

    After Baipan Bhari Deva 😎 😂

  • @inspirecookingwithranjita7906

    Khup sunder🎉

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 2 роки тому +4

    रंजना सारखी अभिनेत्री होणे नाहीं

  • @jitendrasadavarte8080
    @jitendrasadavarte8080 2 роки тому +3

    मला तर माझे लहानपन आठवी ले😊

  • @sayrashak1284
    @sayrashak1284 Рік тому

    अप्रतिम सुंदर सुंदर अप्रतिम सुंदर

  • @kiranchavan8296
    @kiranchavan8296 Місяць тому

    ❤ awesome

  • @mrudulpitkar3668
    @mrudulpitkar3668 2 роки тому +2

    Kiti divsani ekayala milale

  • @ranibapat6314
    @ranibapat6314 2 роки тому +2

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @rsc2639
    @rsc2639 Рік тому +3

    I searched for Nach ga UMA 😹 Catchy song 👌🏻

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarath

    • @KhauGappaAaniBarachKahi
      @KhauGappaAaniBarachKahi Рік тому

      Not Uma perfect word is Ghuma 👍

  • @sangitakarnekar9744
    @sangitakarnekar9744 Рік тому

    खुपच छान मंगळागौरीची गाणी होती

  • @bhagyashri0v.wopatil619
    @bhagyashri0v.wopatil619 13 днів тому

    आता कळशी सूप गेली मो . हातात आलेत बायकांच्या आधीची पिढी छान होती ...😊

  • @narayanshinde5299
    @narayanshinde5299 2 місяці тому

    Marathi love you

  • @vidhulatabhopte2095
    @vidhulatabhopte2095 Рік тому

    Ranjana ❤

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav2272 2 роки тому +1

    👌

  • @suraiyamulla4554
    @suraiyamulla4554 2 роки тому +3

    Singers names ?

  • @vijayalaxmir4206
    @vijayalaxmir4206 Рік тому

    Ilikethissong.

  • @itishrikumbhar4375
    @itishrikumbhar4375 5 місяців тому

    Movie?

  • @mayuriupadhye5691
    @mayuriupadhye5691 3 роки тому +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511 2 роки тому +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @amitjadhav9267
    @amitjadhav9267 Рік тому

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 роки тому

    जय हरी 🙏

  • @smitapatil9325
    @smitapatil9325 2 роки тому +1

    Gorichi gani

  • @nutanmhaske84
    @nutanmhaske84 2 роки тому +1

    ❤️❤️🙏

    • @svaidya8929
      @svaidya8929 11 днів тому

      चंदनाची चोळी अंग अंग जाळी

  • @yuvrajchougule8103
    @yuvrajchougule8103 2 роки тому +1

    🥰👌👌

  • @sudhakolekar2761
    @sudhakolekar2761 2 роки тому +1

    Lahan.pan.aathlav

  • @ashanaekwadi3337
    @ashanaekwadi3337 2 роки тому

    Ow

  • @ArchanaBhurbhure
    @ArchanaBhurbhure Рік тому

    Pinga manhje ky

  • @sanjaygaikwad5842
    @sanjaygaikwad5842 2 місяці тому

    Bahutek mobile mule hi sanskriti nashta honar

  • @priyankapunse9603
    @priyankapunse9603 Рік тому

    M😢

  • @santoshsawant571
    @santoshsawant571 2 роки тому +3

    Hi khari rit

    • @sunitasawant9046
      @sunitasawant9046 2 роки тому +2

      जूनं ते सोण आता मात्र कोणी नाही खेळ खेळत नाही तर छान आवडलं लहापन आठवलं

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 2 роки тому +2

    Aisa gardan kamar tud dance ?

    • @mmj1195
      @mmj1195 2 роки тому +2

      It’s a folk dance requiring a lot of fitness

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 Рік тому

      In Maharashtra , female Muslim villager are act in Gouri Ganpati kumkum cermoney....

  • @abrahambhosale5514
    @abrahambhosale5514 3 роки тому +3

    खूप छान गीत

  • @ashwininatekar2743
    @ashwininatekar2743 2 роки тому +2

    Nice song

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 2 роки тому +3

    लहानपणी ची आठवण

  • @manjunaik374
    @manjunaik374 2 роки тому +2

    Kup chan film

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 2 роки тому

    Great 👌

  • @user-im7re5jl5u
    @user-im7re5jl5u 2 роки тому +1

    👌🏻🙏🏻

  • @matemeghana2822
    @matemeghana2822 2 роки тому +2

    खुप छान