आईचा घरात कोणीच ऐकत नाही 😡😡😡 मनीषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • komal om sawale, family vlogger, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel

КОМЕНТАРІ • 38

  • @BhagyashriMorey-xv2yz
    @BhagyashriMorey-xv2yz 25 днів тому +121

    अगं ताई तिचं पहिलं रक्षाबंधन आहे...... नागपंचमीला पण नाही गेली ती...... जाऊ दे ना मग काय होत...... तुझ्याकडे कशी येईल नंतर बोलावं..... आणि हो तुझा जो काही राग आहे तो तिला कॉल करून बोल असं व्हिडिओ मध्ये नको बोलू अशाने तुमच्यामध्ये मतभेद होतील चांगले संबंध खराब होतील....... मागच्या व्हिडिओमध्ये पण तू अशीच बोलली खूप लोक व्हिडिओ बघतात..... राग आला असेल तर सॉरी ताई......

  • @Sayalihire
    @Sayalihire 26 днів тому +91

    राग नका येऊन देऊ पण तुम्ही नका पडतजाऊ त्यांच्यात आणि रोहिणी ला तुम्ही बोलतात पण राम च लग्न झाल नव्हत तेव्हा कोमल जात होती माहेरी तेव्हा आई राहतच होतीन घरी ऐकठी रीहिनी लग्न झाल्यावर पहिल्यांदा गेली माहेरी त्यात अशा बोलताते तुम्ही

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 25 днів тому +54

    सगळ्या गोष्टी ला जबरदस्ती असते कोण आहेस तू नन बाई सारखी रा

  • @vidyamohite6406
    @vidyamohite6406 26 днів тому +40

    आग ताई तिची पहिली राखी आहे जाऊदे आणी आई आणी रोहिणी बगू घेतील आपण उगाचा मदे नका पडू कारन परत सर्व एकत्र होतात आपण टेन्शन नाय घेयचा

  • @NATRUAL_BEAUTY26
    @NATRUAL_BEAUTY26 25 днів тому +25

    काही नाही रोहिणी च पहिल रक्षाबंधन आहे. आळशी कोमलच तुमची लाडकी आहे. तुम्हाला तुमचेच मोठेपणा पाहिजे तुम्हाला राधिका चबरा दिसत नाही. विजू भाऊंना जरासा काही व्हिडिओमध्ये काय केलं तर तुम्ही त्याच्या लगेच व्हिडिओ बनवता कसा करायला नाही पाहिजे तसं करायला नव्हतं पाहिजे आत्याचा हे करून आता तर एकही कमेंट करत नाही त्यांच्या व्हिडिओला . कोमल रोहिणी सारख्याच आळशी तुमच्या घरात फक्त ओमदादा आहेत चांगले आहे त

  • @mugdhalote8119
    @mugdhalote8119 26 днів тому +82

    अग मनिषा तु माहेरी कशाला जास्त लक्ष देते ,ते त्यांच बघून घेतील...

  • @JayaNikale
    @JayaNikale 25 днів тому +9

    ताई तुम्ही काहीही बोलत जाऊ नका नंदेला कोणीही वाईटच म्हणतात त्यामुळे तुम्ही बोलत जाऊ नका

  • @KavitaPatil-nt8hu
    @KavitaPatil-nt8hu 25 днів тому +13

    ताई ईतक मनावर घेउ नका रोहीनी ची पहीली राखी आहे तीला पन वाटत असेल की आपन जाव

  • @shraddhapatil7394
    @shraddhapatil7394 24 дні тому +4

    तुम्ही दुसरे व्हिडिओ टाका ना काही तरी रेसिपी वैगेरे

  • @gaurisatav1802
    @gaurisatav1802 22 дні тому +3

    असं नसत ताई नवीन नवरी आहे रोहिणी माहेरी तर जायलाच पाहिजे तिनी
    नागपंचमी ला पण नाही गेली ती

  • @Komalpatil2720
    @Komalpatil2720 25 днів тому +6

    किचन मोठ च पाहिजे सिलेंडर साठी सेपटी पाहिजे तुमच्या घरात लहान मूल आहे याचा तरी विचार केला पाहिजे तुम्ही..... आणि रोहिनी तर मला बालिषाच दिसते... 😅

  • @user-mq1mv1xg4b
    @user-mq1mv1xg4b 26 днів тому +31

    जाऊदे टेशनं घेऊ नको त्याचं बघतील ते

  • @NileshSonawane-lh9vg
    @NileshSonawane-lh9vg 23 дні тому +3

    कोमल घरी नाही तर किचन किती साप असतं

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 25 днів тому +4

    ताई जाऊ नको तु येतील तुझे भाऊ ......एका भावने तरी यायला पाहिजे....

  • @poonamdurgeshtvolgs1515
    @poonamdurgeshtvolgs1515 25 днів тому +7

    पाणी नाही ग बाई पाऊस

  • @ShilpaOvhal-qs5im
    @ShilpaOvhal-qs5im 24 дні тому +2

    ताई नंदेला नेहमी वाईट बोलजाते तुम्ही दुसऱ्या विषयावर बोला रोहीणी व राम बदल बोलु नका

  • @padmapatil6360
    @padmapatil6360 22 дні тому +2

    पहिलं रक्षाबंधन आहे तीच कोमल गेलेली चालते तुम्हाला तिचे फक्त लाड

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 25 днів тому +4

    ताई तुम्ही बरोबर बोललात..कोमल वहिनी जास्त दिवस कधी राहत नाही.या वेळी कारण निमित्त पण होत आणि दोन जीवाची आहे थोडा आराम पण पाहिजे हे रोहिणी ने समजून घेणं होत.जास्त tension नका घेऊ एखद्यावेळेस नाही होत adjust.रोहिणी तर म्हटली होती om दादा तुम्ही पण माझे मोठे भाऊ आहे. तुम्हाला पण बांधते राखी

  • @Bhavana-vp8su
    @Bhavana-vp8su 26 днів тому +4

    2suna garane iekaa

  • @vidyamohite6406
    @vidyamohite6406 26 днів тому +1

    ओम दादा पुढच्या वर्षी येन या वर्षी काय तरी काम असेन

  • @Krushal-yt8xm
    @Krushal-yt8xm 26 днів тому +5

    Dada boluge tai

  • @user-uf9xb3so3p
    @user-uf9xb3so3p 24 дні тому +2

    लग्न झालं की पहिली राखी आहे

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 26 днів тому +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kikasdance
    @kikasdance 26 днів тому

    ❤❤❤

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 25 днів тому

    रक्षाबंधनच्या तुमच्या सर्व परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @muchkin_cupcake
    @muchkin_cupcake 25 днів тому +2

    ताई माझा भाऊ पान असाच आहे... लग्न झाले की भाऊ बदलतात... माझा भाऊ पण येणार नाही राखी लां... खूप वाईट वाटत

  • @user-su5bj7nd4g
    @user-su5bj7nd4g 26 днів тому +1

    Nice

  • @user-wi8qw5bx5q
    @user-wi8qw5bx5q 26 днів тому +3

    Tila ata पासूनच हे करा नंतर ती कोणाचंच इकणार नाही

  • @archanaChimankar
    @archanaChimankar 25 днів тому +12

    तिची पण पाहीली राखी आहे विशेष काही नाही

  • @KomalDehade-n4b
    @KomalDehade-n4b 26 днів тому +2

    ताई रोहिणी ती खुप आगाव आहे ती कोणाच नाही आयकत निट पण नाही राहत निट पण बोलता नाही ऐत तरी पण व्हिडिओ करते आणि राम दादा खुप छान आहे व्हिडिओ पण छान करता

  • @user-yb3hm2qg5t
    @user-yb3hm2qg5t 25 днів тому +2

    जास्त आगाऊ पना करते ताई रोहिणी तिला असं वाटतं आहे तिला कोणी काहीच बोलत नाही

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 25 днів тому +3

    रेहिनि अगाव पाना जस्ता करती कोमल मस्त आहे

  • @sakshivakhare4385
    @sakshivakhare4385 26 днів тому +1

    रोहिणी खूप आगाव आहे थोडा पण ती लग्न झाल्याची जबाबदारी घेत नाही तिच्या अंगावर तिला जरा तुम्ही समजून सांगा

  • @SleepyBear-wr8yp
    @SleepyBear-wr8yp 25 днів тому

    ताई रोहणी आगाऊ आहे कोनाच नाही ऐकत राम ने जासत लाडाऊन ठेवल तिला कोमल छान आहे

  • @user-wi8qw5bx5q
    @user-wi8qw5bx5q 26 днів тому +4

    एक वेळा कोमल एकूण घेते ताई पण ती रोहिणी नाही