काव्य-चित्र-सुमन मालिका भाग ६-बहावा # मराठीकविता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • About flower Bahawa
    निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला नेहमी काहीतरी शिकवत असते. झाड, पान, फूल यांच्या अस्तित्वातून आपण नेहमी काही चांगलं घेऊ शकतो. झाडं दर वर्षी आपलं नूतनीकरण करत असतात. नवउन्मेषाने फुलत असतात. रूपोत्सव, रंगोत्सव आणि सुगंधोत्सव साजरा करत असतात. स्वतः आनंदाने बहरून आपल्यालाही तोच संदेश देत असतात.
    Lockdown activity म्हणून फुलांची चित्रं (Creative interpretation of flower) आणि ते फूल काय शिकवते हे कवितेतून व्यक्त व्हावे असे वाटले. Lockdown activity म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमाने आम्हाला खूप शिकवले. एक वेगळी दृष्टी दिली. आता lockdown संपले असले तरी हा उपक्रम आयुष्यभर सुरू राहील.
    आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाड, फुले, समुद्र, नद्या, ढग, पाऊस हे सर्वच आपल्याला शिकवण देत असतात. ह्या प्रत्येकाचा विचार आम्ही ह्या मालिकेत करणार आहोत.
    Thank you all so much for watching and commenting!
    If you like this video , do comment and share the video with your family and friends.
    Thank you!!

КОМЕНТАРІ • 18

  • @geetaketkar3597
    @geetaketkar3597 4 роки тому +2

    बहावा बहावा किती रे पहावा 😊
    सुंदर....
    कविता ही छान 👌 👌 😊

  • @vibhadixit167
    @vibhadixit167 4 роки тому +2

    अती सुंदर 👌👌

  • @anjalipurandare6709
    @anjalipurandare6709 3 роки тому +1

    सुंदरच! डाॅ. मंदार दातारांचीही अमलताशावरची कविता अफलातून आहे. त्यांच्या चॅनेलवर त्यांचंच सादकरण आहे. जरूर बघा

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!! आमचे २९ विडियो आहेत फुलांचे, बाकीचेही जरूर पहा.

  • @sanjeevanijoshi973
    @sanjeevanijoshi973 4 роки тому +2

    सुंदर !

  • @RameshSangamnerkar
    @RameshSangamnerkar 4 роки тому +2

    सुवर्ण माला लेवूनी, बहावा बहरतो सुरेख..
    मन माझे मोहवून टाकले, विसरलो ग्रीष्माची ती आग...

  • @M_J284
    @M_J284 4 роки тому +2

    उत्कृष्ट कार्यक्रम! टीम बहावा! 👏👍👌

  • @vijay60609
    @vijay60609 4 роки тому +2

    पचमढी येथे खुप आहेत, आमच्या भागात एखादाच दिसतो पण खरेच आहे 49 डिग्री तापमानात हा मात्र बहरलेला असतो, गाडीतुन खाली उतरल्या शिवाय मन भरतच नाही.

  • @aparnacherekar279
    @aparnacherekar279 4 роки тому +2

    Beautiful

  • @anjore.p6934
    @anjore.p6934 4 роки тому +2

    फार सुंदर संकल्पना. आवडला व्हिडियो👌