देवगड हापूस आणि कर्नाटक हापूस हे सारखेच दिसतात बऱ्याच अंशी. त्यात रत्नागिरी हापूस थोडा वेगळा आहे. हापूस GI टॅग हा संपूर्ण कोकणासाठी घेतला आहे, मग तो पालघर ते सिंधुदुर्ग या ठिकाणी मिळणारे सगळेच हापूस आहेत.
Devgad hapus ka kalama mule nahi tar tithlya environment mule vegala ahe. Ratnagiri devgad pasun fakt 100km ahe tari pan chavi madhe difference ahe, kalam same asal tari
खरंच खूप महत्वाची माहिती आहे. आता पर्यंत वाटत होता की खरंच पेटंट काम करतय पण हे सगळ गन्डलय हे ऐकून खूप दुख झाल देवगड अल्फान्सो नावाने पेटंट मिळावा या साठी प्रयत्न करावाच लागेल
1) Devgad seller must develop direct contact with customer for sale and maintain good relations of speech, product and after sales service. 2) devgad seller poor on network at customer end by which their product can reach to end customer directly. 3) devgad seller must take responsibility to keep good customer service. E.g. I spoke few mango seller after Seeing devgad mango seller, they said come and stand at bus stop in morning to collect box of 4 to 5 dozen. Even it is prepaid. After that I drop idea and purchase from local market even it was costly by 10 to 20% more. People must keep customer happy first🙏
बोल भिडु ने सर्व प्रथम प्रथम निट आभ्यास करावा 1)आपल्याला देवगड आंबा कोकणातील ईतर आंब्याचे पेक्षा श्रेष्ठ असे सांंगता येणार नाही 2)हापुस हे जी आय मानंकन सिधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघर या जिल्हा मधिल फळबागायतदार वापरू शकता आपण देवगड )रत्नागिरी अलिबाग यांचे साठी असे चुकिचे सांगितले 3) कोकणातील आमदार खासदार यांना या विषयात लक्ष घालायला वेळ नाही ...हा मुद्दा आपण सांगितले नाही 4) हापुस बाबत या हंगामात किती केसेस दाखल झाल्या आहेत 5) या प्रश्नावर खरे तर आपण पुणे मुंबई ठाणे कोल्हापुर औरंगाबाद नाशिक सारख्या पोलिसांना केस कशी दाखल करता या बाबत आपण विचारायला पाहिजे होते
मी हापूस पण खाला आणि केसर पण, हापूस छान आहे पण हवा झाल्यामुळे किंमत फार महाग, पण केसर चवीला हापूस पेक्षा निदान एक पाऊल तरी नक्की पुढे आहे, जर माला दोघात एक ऑप्शन दिला तर मी केसर च खाईल.
आम्हाला हे खूप वर्षे झाल माहिती आहे.... माझा मित्र सिंधुदुर्ग चा त्याने सांगितले होते. 😂😂 हापूस च्या नादी लागू नका.. लोकल level ला आलेले आंबे खा... खूप छान वाटत. कंटाळा आला ते हापूस खाऊन
आता खूप उशीर झालाय. पुढच्या वर्षी सीझन सुरू झाल्यावर orignal हापूस आंबा कसा ओळखायचा याबद्दलचा एक व्यवस्थित व्हिडिओ बनवा. कर्नाटकी आंबा आणि हापूस मधील फरक सोप्या भाषेत आम्हाला सांगा
Learn from Tesco in Uk, they sell fruit with RTI kind of truth on selling label. Origin of fruit and Farm location are supposed to be printed for each sold fruit in Tesco.
Keral mango 🥭 ha chavila thoda ambat sweet ani katadi hiravi ani tyavar black spot ani katadi jaad aste ani smeel jast naste Ani amba tondala 2 te 3 divsat black spot marto
केरळमध्ये Tirur betel leaf -विड्याची पाने, तर कर्नाटकातील गुलबर्गा तूर डाळ ही उत्पादने GI list मध्ये दिसतात. पण त्यापैकी तूर डाळीचे shelf life जास्त असते. अशी आंब्यासारखी कमी shelf life असलेली कोणती उत्पादने आहेत शेतमालापैकी किंवा फळफळावळींपैकी?
Devgad hapus only available in 4 to 5 villages which are close to sea within Devgad District so if you really want to eat Devgad visit those villages . Other way to identify that devgad packing is wooden boxes which you can not rely but still OK. Other challenge with Devgad Hapus or Hapus in General is it is very delicate and it get disease called "KACHA" .. that Mango looks perfect fine from out but completely damaged inside. so buy only 1st slot before mid of May. Dont but Devgad after Mid May.
Original devgad hapus che prabhavi marketing devgad amba utpadak संघाने करावा. ग्राहकांनी जरा जरी शंका आली तरी देवगड हापूस नावाने बाजारात आलेला अंबा विकत घेऊ नये म्हणजे 5 doz. Chya पेटीतील 3.5 doz कर्नाटकी आंब्या चे नाटक बंद होईल Consumers should use their power to say NO
आम्हच्या महाराष्ट्रात कायदा नाही फायदा आहे हफ्ते बनुन कर्नाटकचा आंबा गुजराती केळी अमुल दुध ब्रांड झालाय आणि महाराष्ट्रीन वस्तु कोपऱ्यात बसुन कधी एकदा फासावर लटकू ह्याच्या विचारात दंग आहे
कोणतेही पेटंट, मानांकन, हक्क, copyrights इत्यादि घेतांना खूप काळजी घ्यायला हवी.संबंधित संस्था , शासन, कृषी विभाग ह्यांनी ही माहिती वेळचे वेळी व आवश्यकतेनुसार दिली पाहिजे.
We face this issue every year. Ratnagiri Hapus faces the biggest impact of this because, our Mango comes mid season and market is flooded with Karnataka Hapus already. It's almost impossible to sell mangoes grown and picked on hillsides from tall generationally grown trees trees at same prices as Industrialised farming operations. It's simply disrespectful mango growers across Konkan who's grand fathers and great grand fathers started these businesses planting and growing 1000s of trees themselves.
असे काही नाही.... रत्नागिरी आणि देवगड same चव आहे... उगाचच कायपण पसरवलंय.... देवगडचा आंबा जास्त खराब निघतो... अनेकवेळा अनुभव आलात.. चव सेम च असते.... दोघांची पण...
@@marathimominuae.3622ह्याला काहीही पुरावा नाही... जुन्नर मध्ये हापूस च्या बागा 400वर्षांपासून होत्या.. आणि त्याचा लिखित पुरावा पण आहे... तुमच्याकडे देवगडचा असल्याचा पुरावा आहे का....आणि कातळ, समुद्र किनारा फक्त देवगडलाच आहे का... Same रत्नागिरी ला पण आहे कातळ आणि समुद्र किनारा... उगाच आमचाच आंबा चांगला आमचाच चांगला असे करू नका.. सगळ्यात जास्त साका निघणारा आंबा हा देवगडचा असतो..हे सत्य किती जणांना माहितेय 😐😐🫢😄
Aapan sarva milun devgad hapus, ratnagiri hapus.... ase GI milaun deu shakto ka?? Tya sathi kay karta yeil krupaya margadarshan par mohim ubharavi. Marathi mansacha nakki sahabhag hoil. 🙏🙏
लोकल आंबटगोड गावराणी आंबा हाच खरा आंबा. कारण तो नैसर्गिक स्थानिक हवामानाशी मॅचिंग असतो व त्यामुळे तब्येतीला व चवीलाही चांगला असतो.
इथे मुंबई , ठाण्यात आंबा विकणारे सगळे UP, बिहार वाले आहेत. 🙂🙂
Tya chutyana khara amba kasa asto te mhit nasta te karnataki amba viktat me kokani ahe so mala mhitue
Khaj thakre la tag kar ki??
@@vijayshelar4271 bhauu completet kr
खरे आहे, या व्यापाऱ्यांनी फार घान केलं आहे . फल खाणे म्हणजे आजारी पडणे झाले आहे आजकाल.
tumhi ky zoplat ky mg
हा व्हिडीओ सीजन च्या सुरुवातीला का नाही पोस्ट केला. आता मार्केट मधले आंबे विकून संपले सुद्धा.
पुढच्या वर्षी ......
पुढील वर्षी पुन्हा पहा
@@harshalnalawade8189 😂
@@harshalnalawade8189 🤣🤣🤣😂
Saheb aambe pudhchya varshi pn yetil, teva precautions ghya. Ani video banvun tyani atleast mahiti dili tya baddal tyana pahila appreciate kara.
देवगड हापूस आणि कर्नाटक हापूस हे सारखेच दिसतात बऱ्याच अंशी. त्यात रत्नागिरी हापूस थोडा वेगळा आहे.
हापूस GI टॅग हा संपूर्ण कोकणासाठी घेतला आहे, मग तो पालघर ते सिंधुदुर्ग या ठिकाणी मिळणारे सगळेच हापूस आहेत.
वास वेगळा असतो.
आजचा आंबा म्हणजे आपल्या आजोबांची पुण्याई, त्यांनी लावले आपण खातोय
घेणारे पण नालायक आहेत,फक्त भाव बगतात आंबा नाही
Khar ahe
As nahi... Origal jr bhetala tr sarvsamnya lokanchahi khup varg ahe kharedi krnar but he #Harami dalal...
WOW, payment karun ambe vikat ghyache ani nalayak ase mhanvun ghyache😈
Hoy karan sarvana open rate la parvadat nahi.. Kahi na sodun
असं नालायक कसं काय म्हणू शकतात तुम्ही सर्वांना प्रत्येकाला आंब्यातील समजेलच असं नाही ना.
देवगड मधील नर्सरी वाले हापूस कलम पूर्ण देशात पाठवतात आणि तेथील हापूस महाराष्ट्रात येतो.
Pun je real matitale gun nahit yet chavit te tithach milat
@@shailesh4297 आंबा विकत घेतल्यावर नंतर माहित होऊन काय उपयोग
Devgad hapus ka kalama mule nahi tar tithlya environment mule vegala ahe. Ratnagiri devgad pasun fakt 100km ahe tari pan chavi madhe difference ahe, kalam same asal tari
सगळे आंबे विकणारे कर्नाटकी आंबा देवगड हापूस आंबा म्हणून विकतात.. प्रत्यश कोकणात जा आणि original हापूस खा..
आमचा गावरान कोयर्या आंबा हापूसपेक्षा कितीतरी पट गोड आहे आणि त्याचं खोड जर कोरलं तर बैलगाडी आरपार जाईल.
Devgad हापूस आंब्या च्या खूप तक्रारी आहेत, पांढरा साका निघणे, फळ माशी, या वर उपाय देणारा विडिओ करावा ही विनंती. शेतकरी, ग्राहक दोघांना आवश्यक
+Prasad Thakur
पावसामुळे हे प्रकार होतात..
अनियमित पाऊस पडल्यावर वातवरण अचानक बदलते त्या मुळे आंबाला कधी कधी आतुन पांढरा भेंड येतो..
धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल जी आय मानांकन हे काय असतं ते आपण चांगलं समजून सांगितलं पण कर्नाटकी आंबा हापूस म्हणून विकतात तो बंद वव्हायला पाहिजे
देवगड आंबा ओळखीच्या माणसा कडून घ्या तो चांगला निघतो.रिप्लेसमेंट ची पण सोय असते .
एकदम बरोबर, जर चांगलं फळ हवं तर हाच पर्याय. मार्केट मध्ये फसवलं जातच.
हो मी देवगड चा आंबा शेतकरी आहे।।
गावरान आंबा खा हापूस पेक्षा पण गोड आणि व्हरायटी पण भरपुर
खरं आहे, काही काही गावरान आंबे तर हापूस पेक्षाही चांगले असतात,रस त्याच आंब्याचा चांगला होतो
Ata agodar sarkha milat nahi gavran amba
@@user-jw5xk8id7v कलमी आंबा लावण्याच्या नादात गावरान आंब्याची झाडे तोडून टाकली लोकांनी
@@user-jw5xk8id7v खर पाहीलेतर हापुस आंब्याचा रस नसतोच रस हा रायवळ आंब्याच्या
चांगला पण आता फँशन आली आहे
हापुसचा रस करण्याची
कोल्ह्याला द्राक्षे आंबट!😂 एकदा या देवगडात
खरंच खूप महत्वाची माहिती आहे.
आता पर्यंत वाटत होता की खरंच पेटंट काम करतय पण हे सगळ गन्डलय हे ऐकून खूप दुख झाल
देवगड अल्फान्सो नावाने पेटंट मिळावा या साठी प्रयत्न करावाच लागेल
As a malvani I am feeling proud as well a sad 😔😔 listening this.
मी पण तरुण devgad आम्बा शेतकरी आहे.. Saadha amba उत्पना चा खर्च निघत नाही।। मूंब ई कर बोलतात तुम्ही महाग विकता त।। आमच्या कडे भैया 300 डझन ने दे तो।।
भइयांच्याच् खाली मराठी माणुस आय *** म्हणून ही परिस्थिति आहे,, अजून मराठी माणुस जागा होत नाही पू ढे विनाश अटल आहे हे मात्र नक्की 😡😡😡🙏
This is really good and informative video on Hapus Mango
खर आहे From Devgad🙏
जगप्रसिद्ध फक्त देवगड हापूस नाही रत्नागिरी हापूस आहे.
रत्नागिरी हापूस आंबा हा देवगड हापूस च्या तुलनेत महाग असतो.
आमचे राजकीय नेते किती जागरुक आहेत त्याचाच हे आदर्श उदाहरण!
यामुळे मी हापूस विकतही घेत नाही आणि खातही नाही 😂😂
Sarve bolayachi bhasha dila tar barobar khatat
खावू नकोस काय फरक पडत आमच्याकडून आंबे घेणारे खूप आहेत 😂😂
तू नाय खालस म्हणून आमका काय फरक नाय पडत 😊
@@chandandongarkar4815 भावा मी खाऊ अथवा न खाऊ तुमचा फायदा नाही त्यात, हे मधले भामटे व्यापारी duplicate हापूस विकून पैसे कमवतात।।
@@prasadjethe8800 season end zala pn pn ata 😅😅
अशीच माहिती केळीबद्दल पण द्या...कारण आज काल केळी गुजरात मधून येत आहे... गुजराती केळी लांब असतात.. महाराष्ट्रची केळी मिडीयम असतात व चवीला पण छान आहेत
Perfect information, hapus chya navane khup lut chalu ahe
अांब्यात पांढ-या गाठी, कशा प्रकारे अोळखाव्यात? खवय्यां वर होणारे परिणाम या बाा. माहिती द्यावी.
आमचे ठाण्यात ले आम्बे देवगड वाल्या ला पण कळत नाही की है मुम्बई चे आहेत 😁😁 आम्ही विकत नाही
काही नाही आंबा हा जीवनावश्यक वस्तू च्या यादीत आणा.
किती महाग आहेत आंबे सामान्य लोकांना परवडत पण नाही.
काय छान पद्धतीने समजून सांगता वो बाई तुम्ही 🥰😘😘
1) Devgad seller must develop direct contact with customer for sale and maintain good relations of speech, product and after sales service.
2) devgad seller poor on network at customer end by which their product can reach to end customer directly.
3) devgad seller must take responsibility to keep good customer service.
E.g. I spoke few mango seller after Seeing devgad mango seller, they said come and stand at bus stop in morning to collect box of 4 to 5 dozen. Even it is prepaid.
After that I drop idea and purchase from local market even it was costly by 10 to 20% more.
People must keep customer happy first🙏
बोल भिडु ने सर्व प्रथम प्रथम निट आभ्यास करावा
1)आपल्याला देवगड आंबा कोकणातील ईतर आंब्याचे पेक्षा श्रेष्ठ असे सांंगता येणार नाही
2)हापुस हे जी आय मानंकन सिधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघर या जिल्हा मधिल फळबागायतदार वापरू शकता
आपण देवगड )रत्नागिरी अलिबाग यांचे साठी असे चुकिचे सांगितले
3) कोकणातील आमदार खासदार यांना या विषयात लक्ष घालायला वेळ नाही ...हा मुद्दा आपण सांगितले नाही
4) हापुस बाबत या हंगामात किती केसेस दाखल झाल्या आहेत
5) या प्रश्नावर खरे तर आपण पुणे मुंबई ठाणे कोल्हापुर औरंगाबाद नाशिक सारख्या पोलिसांना केस कशी दाखल करता या बाबत आपण विचारायला पाहिजे होते
छान व्हिडिओ व जी आय टॅग, आंबा विक्री बाबतीत नवीन माहिती मिळाली. धन्यवाद
मी हापूस पण खाला आणि केसर पण, हापूस छान आहे पण हवा झाल्यामुळे किंमत फार महाग, पण केसर चवीला हापूस पेक्षा निदान एक पाऊल तरी नक्की पुढे आहे, जर माला दोघात एक ऑप्शन दिला तर मी केसर च खाईल.
😂😂😂😂हे जरा अति होतंय 😂😂
@@user-qg9tb6rf4m भाऊ केसर खलला का कधी?
@@rdgaikwad26खाल्ला तो पण गुजरातचा...ok ok आहे.. हापूस शी तुलना अजिबात होऊ शकत नाही..
@@user-qg9tb6rf4m मराठवाडा च खा
Majhya friend chi bag ahe devagad la ... Sangato pahila changala aamba saral America la export hoto 25000rs dozen ne
भारतात प्रत्येक ठिकाणी हेच धडक आहे, शेतकरी स्वस्त भावात शेती माल विकतो व विकत घेणारा महागात विकत घेतो मग मघला पैसा जातो कुठे?
देवगड हापूस निर्यात करुन सर्वसामान्य लोकांच्या वाट्याला किती येतो हे व्यापारीच सांगू शकतील.
निर्यात जास्त होत नाही. हापुसला खूप दोष आहेत.
@@unpat भरपुर निर्यात होतो.उत्पादन त्यामानाने कमी आहे.
निष्कर्ष हाच की GI बनत असतंच मोठया व्यापारांनी मिळून जाणीवपूर्वक हापूस हे नाव ठरवलं आहे
Note that comment....
अप्रतिम् माहिती दिली तुम्ही.....खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
शहरात कर्नाटक, वलसाड, जुन्नर येथून हापूस येतो
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
आंबा पिकविणारा शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे आणि किटकनाशके विकणारे, सर्विसवाले आणि दलाल हेच कुबेर धनवान मालामाल झाले.
Chan mahiti.
Devgad hapus sodun bakichya hapus ni tyanchya tyanchya branding ni vikave. Pan fruits made pan bhed bhav astoy pahilyanda kalale.
आम्हाला हे खूप वर्षे झाल माहिती आहे.... माझा मित्र सिंधुदुर्ग चा त्याने सांगितले होते. 😂😂
हापूस च्या नादी लागू नका.. लोकल level ला आलेले आंबे खा... खूप छान वाटत. कंटाळा आला ते हापूस खाऊन
आता खूप उशीर झालाय. पुढच्या वर्षी सीझन सुरू झाल्यावर orignal हापूस आंबा कसा ओळखायचा याबद्दलचा एक व्यवस्थित व्हिडिओ बनवा. कर्नाटकी आंबा आणि हापूस मधील फरक सोप्या भाषेत आम्हाला सांगा
या विषयावरचे VDO ऑलरेडी उपलब्ध आहेत, सर्च करा.
@@raghunathpasale8363 नक्की बघू👍
Learn from Tesco in Uk, they sell fruit with RTI kind of truth on selling label. Origin of fruit and Farm location are supposed to be printed for each sold fruit in Tesco.
या व्हिडीओ मध्ये अलिबाग कधी पासून जिल्हा झाला अलिबाग तालुका आहे रायगड जिल्हा आहे चुकीची दुरुस्ती करा
Khup aikal hot hapus baddal shewati ratnagiri warun peti bolawali taste madhe as kahi vishesh nhi nighal hapus madhe ,gaja wajach khup yapeksha gawrani ambyanchi taste khupch bhari
Being kokanstha, extremely helpful video
Keral mango 🥭 ha chavila thoda ambat sweet ani katadi hiravi ani tyavar black spot ani katadi jaad aste ani smeel jast naste
Ani amba tondala 2 te 3 divsat black spot marto
देवगड हापूस आंबा मराठवाड्यात येईल का ? जसा कोकणात देवगड ला येतो तसा
3:30 सप्रे असेल सपरे नाही बघा.
केरळमध्ये Tirur betel leaf -विड्याची पाने, तर कर्नाटकातील गुलबर्गा तूर डाळ
ही उत्पादने GI list मध्ये दिसतात. पण त्यापैकी तूर डाळीचे shelf life जास्त असते. अशी आंब्यासारखी कमी shelf life असलेली कोणती उत्पादने आहेत शेतमालापैकी किंवा फळफळावळींपैकी?
Good education for Pune,Mumbai citizens
as we don't understand what to call true alfanzo Mango
गणित समजल नाही उत्पादन 40 हजार टन,,, आणि विक्री 3 लाख टन,, विक्री जास्त झाली की मग????
Nagpur chi santri
Nashik chi draksh
Yat pan ashich fasawnuk hote
Vedio banwa
devgad Alphonso
devgad chya hapus chi vat hi devgadchyach shetkaryani lavali ahe jhadana culture(कलटार) vaprun jenekrun jhadana bhargos amba pikato
Ani culture vaparlyane Hapus chya jhadanchi vayomaryada kami hote
Ani devgadachya hapus ambyancha baga vyaparyana detat mhanun vaat lagali ahe
Ani devgad chya hapus cha nav kharab jhala ahe ...
वेंगुर्ला हापुसची साल सर्वात जास्त पातळ असते.
हे पण सांगा की हा एप्रिल मे मधेच मिळतो, कलर जर पिवळा असिकरते असेल तर तो chemicle madhil asto
Kiske pas se Lena chahiye
Aap ke viewers ko Margdarshan de sakenge
GI मानांकन संबंधित संस्थेकडे अपील करून सुधारून नाही घेऊ शकत का ?
सर्व शहरालगत व गावातुन सार्वजनिक आमराई तयार केल्या पाहीजेत
माझा निष्कर्ष आहे की जे बोलणारी हापूस आंब्याच्या गोड आहे. 😂😂
ह्यात गणेश जी नी जी मिहिती सांगितली आहे ती सप्रेंनी लपविली आहे . GI Tag साठी अर्ज करतांना च का नाही देवगड हापूस म्हणून अर्ज केला ?
Purn sindhudurg district madhun hapus devgad hapus chya navanech jatat.
Mhnun Ratnagiri hapus khava, amhi swath ratnagiri hapus vikto, kadhich amhi amchya ambyat bhesal karat nahi!!
Manje Aamhi devgad vale Aambyat bhesal karto as vatt ka tumhala
@@acp4435 saglech nahi karat bt mothe mothe vyapari mostly kartat
Number dya tumcha
Delgad la Jara jashtch mahtv dil jatay,,ya pekshya keshar ,langda, dashiri,gavran,ya ambyachi chav shuda Chan ahe,,,,
Devgad Haapus should get GI Tag..
Government plz look into this matter..
Stop exploiting customers
But nowadays chemical used in devgad hapus and thats why they lost their trust and this is really important.
Mag Devgad Hapus cha GI midayla kay karav lagel
Devgad hapus only available in 4 to 5 villages which are close to sea within Devgad District so if you really want to eat Devgad visit those villages . Other way to identify that devgad packing is wooden boxes which you can not rely but still OK. Other challenge with Devgad Hapus or Hapus in General is it is very delicate and it get disease called "KACHA" .. that Mango looks perfect fine from out but completely damaged inside. so buy only 1st slot before mid of May. Dont but Devgad after Mid May.
Parat kadi nahi ghenar 1 dozen madhe 5 kharab zale devgad hapus box sathi paise ghetle quality changli nahi
Tanks for Valuable information.
Make video on reliance industry please
मार्केट यार्ड apmc मद्ये जाऊन कारवाई करावी... तिकडून च आंबा हा बाहेर विकायला जातो ..भैये लोकांकडे
म्हणून आंबा नेहमी ओळखीतूनच घ्यावा. Atleast खराब निघाला तर बोलता तरी येतं 😁
3:29 अशिक्षित आहात का रे? सप्रे आणि सपरे मधला फरक नाही समजत का?
म्हणून proper devgad la राहतात तिथूनच आंबा घ्यायचा आम्ही devgadlach राहतो
Original devgad hapus che prabhavi marketing devgad amba utpadak संघाने करावा.
ग्राहकांनी जरा जरी शंका आली तरी देवगड हापूस नावाने बाजारात आलेला अंबा विकत घेऊ नये म्हणजे 5 doz. Chya पेटीतील 3.5 doz कर्नाटकी आंब्या चे नाटक बंद होईल
Consumers should use their power to say NO
खुप छान वाटला व्हिडिओ
आम्हच्या महाराष्ट्रात कायदा नाही फायदा आहे हफ्ते बनुन कर्नाटकचा आंबा गुजराती केळी अमुल दुध ब्रांड झालाय आणि महाराष्ट्रीन वस्तु कोपऱ्यात बसुन कधी एकदा फासावर लटकू ह्याच्या विचारात दंग आहे
Tu lai bhari porgi aahes, love u dear.
कोकणात देवगड जिल्हा कुठे आहे?
Hapus aamba hata mde ghetlya var lagech samjun yeto.. toh aatun kasa ahe he sudha samju shakta, but tyala lavkar kadni zali asel tr baherun changla raahto pan aatun kharab hoto.
कोणतेही पेटंट, मानांकन, हक्क, copyrights इत्यादि घेतांना खूप काळजी घ्यायला हवी.संबंधित संस्था , शासन, कृषी विभाग ह्यांनी ही माहिती वेळचे वेळी व आवश्यकतेनुसार दिली पाहिजे.
We face this issue every year. Ratnagiri Hapus faces the biggest impact of this because, our Mango comes mid season and market is flooded with Karnataka Hapus already. It's almost impossible to sell mangoes grown and picked on hillsides from tall generationally grown trees trees at same prices as Industrialised farming operations. It's simply disrespectful mango growers across Konkan who's grand fathers and great grand fathers started these businesses planting and growing 1000s of trees themselves.
देवगड हापूस आंबा असे GI मनांकन द्या......
Kokanat refinary nhi zhale phije hyvar pn video banva Ani amcha kokan save karnysathi amhla madat kara
Ya warshi Hapus amba far mahag ghetal amhi 55$ for 10 mango .
Mazi sudhha mango 🥭 chi dukan ahe..me jari maal maghavla tari tya peti madhe kahi mango 🥭 ha mix yetoch yeto...
Devgad mde pn ek 15-20 km mde jo amba he to devgad hapus ahe original purn taluka mdla nhi
aamhi devgad madhye rahato tumhi barobar bolat madam devgad hapus best 💯❤️
Actually Hapus orginates from Devgad only. Ratnagiri, alibaug,thane hapus dosent have taste of original devgad hapus.
असे काही नाही.... रत्नागिरी आणि देवगड same चव आहे... उगाचच कायपण पसरवलंय.... देवगडचा आंबा जास्त खराब निघतो... अनेकवेळा अनुभव आलात.. चव सेम च असते.... दोघांची पण...
@@rupeshg.3327 Hapus originates from Devgad only. Portuguese ni kalami amba adhi Devgad la lavla. Devgad hapus America, Europe la export hoto.
@@marathimominuae.3622ह्याला काहीही पुरावा नाही... जुन्नर मध्ये हापूस च्या बागा 400वर्षांपासून होत्या.. आणि त्याचा लिखित पुरावा पण आहे... तुमच्याकडे देवगडचा असल्याचा पुरावा आहे का....आणि कातळ, समुद्र किनारा फक्त देवगडलाच आहे का... Same रत्नागिरी ला पण आहे कातळ आणि समुद्र किनारा... उगाच आमचाच आंबा चांगला आमचाच चांगला असे करू नका.. सगळ्यात जास्त साका निघणारा आंबा हा देवगडचा असतो..हे सत्य किती जणांना माहितेय 😐😐🫢😄
very nice info keep up the good work ....
कोकणात भरपूर variety असतं पायरी मानकुल बिटकी रायवळ रत्ना राजापुरी भरपूर असत अजून ते पण खाऊन बघा
original vikla gela tr parwadel ka to lokana?
garibana khayla miltoy karan bhesal hote....
@@rihanbagwan4809 aani tu murkh aahes karan mi vyapari nahi😂😂😂ithun pude lokanchya comment vachun tyanch profession guess karn sodun de....
muddyavr kahi bolta yet asel tarach reply det ja
ओरिजिनल खात नाहीत म्हणजे ते लोक हापुस खातच नाहीत.
@@रोशनब्राह्मण 12 tle 2tri original asnar😅tyalach bhesal mhantat
आंबा ओळखता येतो....!
पण , दुर्लक्ष केले जाते.
Gi मानांकन पाहिजे कमीत कमी आताच्या पिढीला भेसळ मुक्त आंबा तरी खाता येईल
URGENT >>> The original "DEVGAD ALPHONSO" must be registered afresh (separately) by this new GI name BEFORE the summer of 2023
Nashik Pune madhe devgad chya naava Khali Karnataka che viktat
Me ha video
Devgad cha hapus ambach khat pahat ahe
Aapan sarva milun devgad hapus, ratnagiri hapus.... ase GI milaun deu shakto ka?? Tya sathi kay karta yeil krupaya margadarshan par mohim ubharavi. Marathi mansacha nakki sahabhag hoil. 🙏🙏
Great information
मी तर दोन वर्षे पासून हापूस आंबा खाणेच सोडून दिले