आई वडिलांचं स्वप्न साकार करणारा कोकणातील चित्रकार । तुळस,कुंभारटेंब,ता.वेंगुर्ला .Kokani Artist

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 бер 2024
  • प्रत्येक आई वडिलांनी आदर्श घ्यावा असा कुटुंब.लहानपणी मुलांच्या अंगातील गुण ओळखणं आणि त्याच क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे फार कमी बघायला मिळत .वेंगुर्ला तालुक्यातील तुळस कुंभारटेंब मधील गणेश कुंभार आणि कुटुंबीय याला अपवाद आहेत.कुटुंबाच्या मदतीमुळे आज गणेश आपल्या चित्रकारितेने एक वेगळी ओळख निर्माण करतोय …यापुढेही करत राहील यासाठी आपण सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे…
    गणेश कुंभार ,कुंभारटेंब ,तुळस,वेंगुर्ला.
    +91 788 822 8783
    इन्स्टाग्राम id- ganeshkumbh...
    यूट्यूब चैनल-: youtube.com/@GaneshKumbharBan...
    Dear viewers kindly support us.
    / @suvarnkokanvlog
    Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
    Mr. Ashish Natalkar, Devgad
    Music:
    Editing -: Mr. Ashish Natalkar
    Location -:
    Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
    Follow us on Instagram : instagram.com/
    #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग

КОМЕНТАРІ • 24

  • @shyamsundarkumbhar799
    @shyamsundarkumbhar799 4 місяці тому +4

    गणेश भावा मला आपल्या कलेचा अभिमान आहे आणि आपली अशीच प्रगती व्हावी ही श्री जैतिर देवा चरणी प्रार्थना....

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 4 місяці тому +2

    गणेश, कुंभार,अस़ोच,मोठो, यशस्वी,, कलाकार,हो... संत,गोऱोबाकाकाचो, तुका आशिर्वाद असा, विठ्ठल, विठ्ठल, धन्यवाद,

  • @user-hq1mi1ks8f
    @user-hq1mi1ks8f 4 місяці тому +2

    खूप खूप अभिनंदन...आज मला खूप अभिमान वाटतो..तुझे कलाशिक्षक म्हणून तुला चित्रकला विषय शिकवल्याचा..

  • @firojmullani698
    @firojmullani698 4 місяці тому +1

    अभिनंदन गणेश पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @DilipPatkar-lm7nu
    @DilipPatkar-lm7nu 3 місяці тому +1

    वैविध्यपूर्ण आणि अप्रतिम. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 місяці тому

    असेच आपल्या कोकणातील युवा पिढीतील गुण समोर आणत आहात खुप धन्यवाद
    अनेक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी

  • @dnyandevkarale2076
    @dnyandevkarale2076 4 місяці тому +1

    वा खूपच सुंदर 👌👌

  • @sharadtawade8156
    @sharadtawade8156 4 місяці тому +1

    अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. 👍🏼👍🏼😊😊

  • @vamantulaskar3024
    @vamantulaskar3024 4 місяці тому +2

    Bhari 🤩💐💐

  • @vaishnavitulaskar4193
    @vaishnavitulaskar4193 4 місяці тому +1

    🙏🏻🌹👍श्री गणेश आपल्या पुढीलभावी वाटचालीस अनंत शुभेच्छा या श्री देव जैतीर चरणी प्रार्थना 👍🌹🙏🏻

  • @pallavitawde871
    @pallavitawde871 3 місяці тому +1

    Congratulations Ganesh.Keep it up.

  • @namratadalvi5644
    @namratadalvi5644 4 місяці тому +1

    Khup mast Ganesh👍

  • @712patu
    @712patu 4 місяці тому +1

    Proud of u Ganesh ❤❤🎉🎉God bless u

  • @r.r.kumbhar8668
    @r.r.kumbhar8668 2 місяці тому

    अभिनंदन.
    आपली आवड व कला यामध्ये आपली प्रगती व्हावी व यश मिळावे. ही सदिच्छा.
    आर. आर. कुंभार, सातारा

  • @tejalvast8656
    @tejalvast8656 4 місяці тому +1

    खुप छान 🎉

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 4 місяці тому +1

    ब्लॉग खूप छान होता. कोकणातील तरुण कलाकारांना त्यांच्या कलेला वाव आणि प्रोत्साहन तर मिळालंच पाहिजे पण त्याचबरोबर त्यांच्या उदरनिर्वाहात पण हातभार लागावा यासाठीही प्रयत्न केला पाहिजे. तर खरंच तरुण पिढी शहरी आकर्षणापासून लांब राहून आपलं कोकणी अस्तित्व टिकवून ठेवेल... खूप शुभेच्छा गणेश ♥️ 👍

  • @ajaykumbhar7152
    @ajaykumbhar7152 4 місяці тому +1

    ❤🎉

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 4 місяці тому

    खुप खुप शुभेच्छा छान पेंटिंग्स❤

  • @purnanadkumbhar-eb2mw
    @purnanadkumbhar-eb2mw 4 місяці тому +2

    गणेश तुझा आम्हाला अभिमान वाटतो.❤

  • @GaneshKumbharBandekar
    @GaneshKumbharBandekar 3 місяці тому

    Thank you so much suvarn kokan team 😊🙏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 4 місяці тому +2

    👌👍🌹

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 4 місяці тому +1

    खुप छान चित्रकला आहे भावाची 👍👌

  • @swapnilpatkar
    @swapnilpatkar 4 місяці тому +1

    भारी 🔥🔥🔥

  • @sagarsokte8856
    @sagarsokte8856 4 місяці тому +1

    Ek नंबर भावा