अशी गवळण पुन्हा होणार नाही । कोमल पाटोळे । Komal Patole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 260

  • @sds1999
    @sds1999 3 роки тому +5

    खुप दिवसानी ऐकली ही गौळण माझा चेंडु दे .... खुप च सुंदर गायन कोमल ताई काही चांगल्या गौळणी पैकी ही एक खुप मस्त गौळण आहे मला खुप आवडते भजनी मंडळी नी खुप चांगली साथ दीली खुप रंगत आली वा वा वा खुप सुंदर

  • @ashokjadhav7443
    @ashokjadhav7443 3 роки тому +10

    तबला वादक बाबांना माझा नमस्कार येवढे वय होऊन साथ करणे येवढे सोपे नाही खूपच छान

  • @dnyaneshwarborse5692
    @dnyaneshwarborse5692 4 місяці тому

    ह्या वयात इतका छान तबला वाजने बापरे बापरे धन्य आहे महाराज

  • @sanjayraghunathsonawane607
    @sanjayraghunathsonawane607 4 роки тому +7

    कोमल ताईचा आवाज कर्ण मधूर आहे.महागायिका हे नाव तुम्ही सार्थक केले.तुमची संगीत वाद्य मंडळी खूपच छान सर्व वाद्य वाजवत आहे.राज्य शासनाने प्रामाणिक सत्कार करणे गरजेचे आहे.आपण महाराष्ट्राची कला जीवंत ठेवण्यात फार मोलाचे योगदान देत आहात.महाराष्ट्राची अस्मिता आपण जतन करून ठेवली आहे.

  • @baburaomule6101
    @baburaomule6101 3 роки тому +2

    Baburao v mule hatyal tqbasvkalyan dist bidar karnataka tumhala dhanevaad tumac swar bhari ahe

  • @sagarkarvande468
    @sagarkarvande468 5 місяців тому

    तबल्याची साथ आवाजाला
    खूप छान आवाज,तबलावादक बाबा ह्या वयात पन किती सुंदर वाजवत.

  • @sds1999
    @sds1999 2 роки тому

    कोमल ताई हे सर्व कार्यक्रम मी पूर्वी पासून पहात आलोय पुर्वीचा कार्यक्रम व आताचे कार्यक्रम यात खुप फरक आहे

  • @mangeshlad9791
    @mangeshlad9791 Рік тому

    माऊली खूपच छान आवाजात सादरीकरण केलंत 👌👌👌👌👌कृपया मला ह्याचे लिरिक्स पाठवाल का 🙏🙏

  • @ramgiri7412
    @ramgiri7412 3 роки тому +1

    तबला वादक बाबा लय भारी वजवतात वा मानल बाबांना या वयात भारी कोमल ताई

  • @pravinjamble7789
    @pravinjamble7789 4 роки тому +9

    तबल्या वाल्या बाबांना सलाम ह्या वयात ही स्फूर्ती

  • @सुरेशमहाराजगवे

    राम कृष्ण हरि ताई सु‍दर गायन आहे ताई ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव ता दीडोरी जिल्हा नाशिक जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल ताई गोड आवाज आहे माऊलि श्रीं संत ज्ञानेश्वर माऊलि प्रसन्न

  • @sanjayraghunathsonawane607
    @sanjayraghunathsonawane607 4 роки тому +3

    ताल,लय,स्वर अती उत्तम.

  • @dineshgawali6538
    @dineshgawali6538 3 роки тому +2

    किती किती सुपर गायली गवलन 👍👍👌👌💟💟

  • @krishnashelke3339
    @krishnashelke3339 4 роки тому +2

    मॅडम आवाज जबरदस्त पहाडी अप्रतीम.
    आणि तबला वादन मानाचा मुजरा त्यांना

  • @keshardudhare86
    @keshardudhare86 4 роки тому +1

    चेहरा वरील हावभाव सुंदर simply but sweet

  • @primilakubde4656
    @primilakubde4656 4 роки тому +4

    ही गवळण अशीच पुन्हा त्याच्याखाली लिहून पाठवा एकदम सुंदर गायली धन्यवाद

    • @latagore494
      @latagore494 3 роки тому

      खूपच सुंदर आवाज ताईचा सुदंर गाईली गवळण ताईनी 🌹🌹🙏🙏अशीच पुन्हा गात रहा 🙏👌🌹🌹👌

  • @balasahebrajput8933
    @balasahebrajput8933 2 роки тому +4

    तबला।वादन। बाबानाअभिवाद।अप़तीम। कलाकार। सरस्वती।प़सनंन।असुदे

  • @adagale7955
    @adagale7955 4 роки тому +5

    नमस्कार कोमल ताई.
    तुमचा आवाज खुप छान आहे .
    तूमचे कार्यक्रम युटुबला बघत असतो.
    साजन सरांच आणि तुमच गाण खुप जगप्रसिद्ध झालं.आणि खुप लाईक चर्चा होत आहे. आणि खुप आनंद होतो कि लोककलेला तुम्ही पुजत आहात .
    फक्त एक रिकवेष्ट होति तुम्ही गजला गाव्यात आणि आम्हाला आवडेल तुमच्या आवाजात गजला ऐकायला............

  • @primilakubde4656
    @primilakubde4656 4 роки тому +1

    गवळण खूप चांगली गाईली तुम्ही फक्त तुम्ही ते गवळण व्हिडिओ येथे त्याच्याखाली फक्त लिहिलेली गवळण पाठवत जा🙏🙏👌

  • @jay_hind_dosto..9473
    @jay_hind_dosto..9473 4 роки тому +2

    ताई खूप गोड आवाज आहे तुझा

  • @Yufhjcx8nghvbj
    @Yufhjcx8nghvbj 2 роки тому +2

    Tabla chaan wajawla 🙏🙏🙏👍

  • @sanjayraghunathsonawane607
    @sanjayraghunathsonawane607 4 роки тому +2

    खूप छान आवाज कोमल तुझा.संगीत साथ अती उत्तम.

  • @DevaKoli-jf1yr
    @DevaKoli-jf1yr 4 роки тому

    Ekch no. Komal Tai Radhe Radhe

  • @vinayakkamble6598
    @vinayakkamble6598 2 роки тому +1

    Mast gavlan 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 11 місяців тому

    सुंदर गायन अभिनंदन
    लिहून पाठवा

  • @gajananshigane2747
    @gajananshigane2747 3 роки тому

    खुप गरबड करता हो शांतपणे वाजवत जा खुपच गरबड

  • @nanasahebmurkute1159
    @nanasahebmurkute1159 5 років тому +3

    अति सुंदर असी गवळ सादर केली अभिनंदन

  • @पाडुरगंमाराजतडगुरकर

    वा छान ताई सुदंर

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 роки тому +9

    तबला पटटू ला शंभर वर्षे अयुष्य इश्वराने दयावे .!!!!!!👍👍👌👌

  • @शुभसकाळ-ब8च

    ताई कोणत्या वर्षी गायिली ही गवळन

  • @sahebraogaikwad7956
    @sahebraogaikwad7956 3 роки тому

    अप्रतिम गवळण 👍 तुमच्या सुस्वर गायनास सलाम 🙏

  • @santoshdiwane9429
    @santoshdiwane9429 4 роки тому +1

    बाबाला सलाम नाव व वय सांगाताई

  • @manojrajput3829
    @manojrajput3829 4 роки тому +1

    खूपच छान तबलावादक पण खूप सुपर आहे

  • @swapnilmahale792
    @swapnilmahale792 4 роки тому +1

    आवाजाच्या जादुगर कोमल ताई

  • @anandamane6097
    @anandamane6097 Рік тому

    आवाज एक नंबर मॅडम

  • @somanathaaher2843
    @somanathaaher2843 4 роки тому +3

    कोमलताई ताल सुर खुप चांगला आहे पण गवळण शेपक आहे .
    प्रसिद्धी साठी काही नका म्हणत बसू.
    संतांच्या गवळणी खुप आहे त्याच म्हणा आनद होईल

    • @rameshwaghmare2801
      @rameshwaghmare2801 2 роки тому

      अग्दी योग्य समीकरण केलत भाऊ.

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 5 років тому +1

    शंभर वर्षे अयुष्य मिळावा ताई तुम्हाला

  • @mahadevkamble3393
    @mahadevkamble3393 4 роки тому +3

    सेवट पर्यंत ढोलकी व्हिडीओ मध्ये दाखवली नाही महाराज? बाकी गवळण एक नंबर एकदम कडक.

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 4 роки тому +2

    खुपचछानगवळनजयहरी

  • @vitthalboilwad
    @vitthalboilwad Рік тому +1

    Vittlhal Boilwad eaklr

  • @manojbhagade5863
    @manojbhagade5863 4 роки тому

    Tumcha karyakram thevayacha ahe mast ahe

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 роки тому +4

    "एक मोका दे मोका दे मोका दे...."
    चाल मस्तच बसवलीत ताई वा वा वा अप्रतिम

  • @surashgave4229
    @surashgave4229 5 років тому +2

    जय. हारी. ताई. खुप. सुंदर. आवाज.

  • @dattatrayekadu7144
    @dattatrayekadu7144 4 роки тому +1

    Radhe Radhe jay shiri krishna Komal Patel Tumache partila maza Salam Dattatraye Namdev kadu TALOGHA taluka IGATPURI DIST Nashik jay Maharastra CR

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 роки тому

    Chhan. Komal tai

  • @mahadeosalunkhe2518
    @mahadeosalunkhe2518 4 роки тому

    Tai Ek numbar manapasun Abdale👌

  • @sundarchavan1451
    @sundarchavan1451 4 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 Місяць тому

    लय जुनी आठवण

  • @sujalkendre8372
    @sujalkendre8372 4 роки тому

    Bhaut badiya gaolan taie

  • @adeshgaikwad8081
    @adeshgaikwad8081 4 роки тому

    आवाज क्लेर येत नाही

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 4 роки тому

    भजनी मंडळीचे काम एक नंबर आहे

  • @kashinathmodak7171
    @kashinathmodak7171 4 роки тому

    राधे तुला पुसतो घोन्गडीवाला हे गाणं गावा

  • @sanjaykapate6907
    @sanjaykapate6907 4 роки тому

    Nad khula tai

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Рік тому

    खरचं खूप छान आहे

  • @nanamane6273
    @nanamane6273 5 років тому +1

    वा वा वा सुंदर गायन तबला एक नंबर

  • @vithumaulitu3745
    @vithumaulitu3745 3 роки тому

    Khup chan gavlan

  • @babasahevshinde8447
    @babasahevshinde8447 4 роки тому

    खूप छान आहे गवळण कोमल ताई

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 роки тому +1

    I wish you all the best👍👍👍👌👌👌

  • @BaliramJanardhanPawarMuKhadgao
    @BaliramJanardhanPawarMuKhadgao 4 роки тому +2

    जय राधाकृष्ण ताई. 🙏

  • @ashokgawde3516
    @ashokgawde3516 4 роки тому +1

    👌👌👌खूपच छान आहे आपला आवाज 👌👌धन्यवाद 👌👌खूप छान आवडले 👌👌👌

  • @devendranikam5023
    @devendranikam5023 4 роки тому +3

    कोमल मॅडम तूमचे मनापासून हार्दिक अभिनंदन मला तमाशा चि फारच आवड आहे तसेच गवळणीची आवडहाये मला तूमचे पार्टी त येयायच हाये मि वाट पाहत हाये निरोप पाठवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangdharade7010
    @pandurangdharade7010 4 роки тому

    आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. वादयाचा आवाज जास्त येत आहे. गैवळण छान, धन्यवाद।

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 3 роки тому

    खूप छान गौळण ताई

  • @gorakhsarva2408
    @gorakhsarva2408 2 роки тому +1

    1 नंबर गवळण

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 4 роки тому

    शब्दाला शरीराचे हावभाव सरस

  • @dipakgolhar5926
    @dipakgolhar5926 3 роки тому

    खुप.छान.ताई

  • @dnyenshwarchavan2911
    @dnyenshwarchavan2911 3 роки тому

    No 1 🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @vgediting007
    @vgediting007 3 роки тому

    सुपर आहे गवळण

  • @santoshpatil2407
    @santoshpatil2407 4 роки тому

    खुपचसुंदर. गवळन.आहे

  • @हाखेळपांडुरंगप्रेमाच्या

    खूप सुंदर

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 4 роки тому

    एक नंबर आवाज आहे ताईचा

  • @mahendrapatil7284
    @mahendrapatil7284 5 років тому +1

    Very nice Komal tai

  • @ganeshbhande9059
    @ganeshbhande9059 4 роки тому

    सुपरँरर रररर

  • @rajuphapale3473
    @rajuphapale3473 4 роки тому +1

    Tai.va.naice

  • @meenatailor91
    @meenatailor91 4 роки тому

    लेहुन पाठाना कोमल ताई खुप आवङली गोवळन

  • @jiyadalal4858
    @jiyadalal4858 3 роки тому

    Ati sunder

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 роки тому

    छान
    ढोलकी वादन छान
    गायन सुद्धा

  • @samadhanbagul6502
    @samadhanbagul6502 5 років тому +12

    Tablya valya babala Salam....🙏🙏🙏

  • @dagadumunde1639
    @dagadumunde1639 4 роки тому

    अतिसूंदर,आवाचछान

  • @marotisalsundar6963
    @marotisalsundar6963 4 місяці тому

    कोमल ताई जुनं ते सोनं असं म्हणतात पहिले राहणीमान चागले होते साथा भाग बरा होता

  • @ashokjadha977
    @ashokjadha977 4 роки тому

    उत्तम

  • @ganeshbhite1512
    @ganeshbhite1512 4 роки тому

    दुसऱ्याच्या नादान काय गेलास रागान काय गेलास रागान काय गेलास रागान माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे

    • @ganeshbhite1512
      @ganeshbhite1512 4 роки тому

      कान्हा म्हणेच्या राधेला तुझ्यावरी जीव जडला तुझ्यावरी जीव जडला तुझ्यावरी जीव जडला डोहीवरच्या माठामधले लोणी मलाच खाऊ दे राधा चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे

    • @ganeshbhite1512
      @ganeshbhite1512 4 роки тому

      एकाजनार्धनी राधा नको लागू त्याच्या नादा नको लागू त्याच्या नादा नको लागू त्याच्या नादा पदरा खाली झाकून ठेवलाय मलाच पाहू दे राधा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे

  • @nupatil2573
    @nupatil2573 3 роки тому

    Nice komal

  • @vgediting007
    @vgediting007 3 роки тому +1

    तबला वादन करणाऱ्या बाबांना सलाम

  • @pravinbhagat8467
    @pravinbhagat8467 4 роки тому

    Tabala vajavanara ek number aahe....

  • @somanathaaher2843
    @somanathaaher2843 4 роки тому +5

    तबला पण मस्त वाजवला.
    चाल पण मस्त आहे पण
    हि गवळण नाही .
    शेपक आहे याला शास्त्रात काही च आधार नाही .

    • @mandasalve6004
      @mandasalve6004 4 роки тому

      सोनाली ताई करपे किर्तन

  • @balunikam3868
    @balunikam3868 4 роки тому

    खुप छान ताई

  • @marotishinde6120
    @marotishinde6120 5 років тому +1

    छान कोमल ताई

  • @शिवशिरवले
    @शिवशिरवले 4 роки тому

    Tabala vadak baba kharach khup chan vajal tyani

  • @jagtap5571
    @jagtap5571 5 років тому +1

    Oll roundar कोमल पाटोळे

  • @santoshhajare7809
    @santoshhajare7809 4 роки тому +2

    Hi

  • @dattatraybhoye6770
    @dattatraybhoye6770 4 роки тому

    tai mast

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 5 років тому +2

    सुंदर असेच नवनवीन काहीतरी पाहिजे, ऐकायला मस्त वाटते

  • @dilkhushpravinghume
    @dilkhushpravinghume 4 роки тому

    Khupch Sundar ji

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 роки тому

    चाल चोरली वाटते, क्या बात है।

  • @sachinsapkal2083
    @sachinsapkal2083 5 років тому +1

    खुपच छान आहे ताई

  • @babathavare3955
    @babathavare3955 4 роки тому

    एकच नंबर ताई

  • @dhanajishinde1826
    @dhanajishinde1826 4 роки тому

    Khup chan madam

  • @dhanajishinde1826
    @dhanajishinde1826 4 роки тому

    Very very nice madam

  • @navnatsable2191
    @navnatsable2191 4 роки тому

    Khup chan Gail