पदवीधर मध्ये भाजप पराभवाचा बदला घेणार की सेना गड राखणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • लोकसभेतील पराभवामुळे भाजप हबकून गेला आहे. या पराभवाच्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी पदवीधर निवडणुकीचा उपयोग भाजप सेनेला करून घ्यायचाय. त्यासाठी उध्दव ठाकरेंच्या ‘खास’ अनिल परब यांनाच दणका देण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आहे
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #vidhansabhaelection2024 #kiranshelar #anilparab #uddhavthackeray #ubt #bjp #eknathshinde #narendramodi #devendrafadnavis #sanjaypatil #shivsena #pramodnavalkar #mumbai #maharashtra ‪@ShivSenaUBTOfficial‬‪@bjp‬

КОМЕНТАРІ • 11

  • @ganeshgolavaskar9664
    @ganeshgolavaskar9664 6 днів тому +4

    शंभर टक्के यशस्वी झाले आहेत माझे अनिल परब साहेब.त्यांना कोणी हरवुन शकत नाही. कारण जो पडत्या काळात शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले त्यांना च माझ्या सारखा शिवसैनिक मतदान करणार आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. जय महाराष्ट्र.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 6 днів тому +3

    Anil Pareb Saheb Win

  • @fnvshorts
    @fnvshorts 6 днів тому

    विधानसभेला ओपन च्या जागेवर SC, ST समाज बांधवांचे आमदार निवडून आणायचे आहेत हे सर्व OBC समाजाने पक्के लक्षात घ्यावे ✅✅💯

  • @rameshandhari7698
    @rameshandhari7698 6 днів тому

    ज्यांचा फोटो आहेत ते खासदार होते आता ते पराभूत आहे

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 6 днів тому +3

    मुस्लिम मतदारांमुळे भा.ज.पा.चा पराभव झाल्याचे हे एक कारण आहे चुकीचा उमेदवार दिला होता. भा.ज.प.चा उमेदवार निवडून येईल.भा.ज.प.ची निराशा लवकरच दूर होईल.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 6 днів тому

    आता अनिल परब याचा पराभव नारायण राणे हे शंभर टक्के करणारच आहेत

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 6 днів тому

    All seats will go to mahayuti

  • @rajendrakshirsagar8356
    @rajendrakshirsagar8356 5 днів тому

    आपकी बार भाजप तडीपार

  • @rahularote1485
    @rahularote1485 6 днів тому

    कोचरेकर कपील पाटील भिवंडीवाले का दाखवता

  • @rajendrabhosale3808
    @rajendrabhosale3808 5 днів тому

    Rajeshji ajun ubt chi supari sampaleli disat nahi ajunahi shivsena shivsena kartay