❤❤❤😊देवा मला संगळ दिलं त्यासाठी thanku You मी खूप आनंदात आहे मजेत आहे मला खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटले आणि अभ्यास साठी खूप चांगला फ्लॅट आणि Library मिळाली सोबत कावेरी सारखी मैत्रीण. भेटली मजेत आहे मी खुप ❤❤😊
Mam... माझ्या मुलाने तुमचा हा व्हिडिओ पाहून दहावी मध्ये 93% मार्क्स मिळाले आहेत असे लिहिले 4 दिवस... आज त्याचा result लागला.. त्याला 93.40% मिळाले आहेत मार्क्स... It is amaizing... It is miracle...
तुम्ही सांगितलेले अनेक techniques मी वापरले, आणि त्याचा प्रभाव असा झाला की माझं आर्थिक उत्पन्न फक्त 1 वर्षात 100% वाढलं आहे, तुम्ही माझ्या सारख्या अनेकांना योग्य ज्ञान व जगण्याची दिशा दिली त्याबद्दल मी तुमचे व universe चे खूप आभार मानतो, धन्यवाद!!😊😊
अभिनंदन ! खूप आनंद झाला तुमचा comment वाचून . तुम्ही video नुसते न बघता technique वापरले त्याचे हे यश आहे . तुमची पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा . तुम्ही तुमचा अनुभव share केला त्या बद्दल मनापासून धन्यवाद 💐👏👏
मँडम,तुमचा हा भाग चांगला होता.जेव्हा तुम्ही गोल करण्याचे उदाहरण देता ते नोकरदार किंवा पगारदार मंडळी डोळ्या पुढे ठेऊन देता.पण जे नोकरदार/पगारदार मंडळी नसतील किंवा ज्याचा बिझनेस असेल त्यांनी काय करायचे ? हे जर सांगीतले तर बरे होईल.
With this 5*55 technique my daughter has secured admission to an excellent college. She had also used pellow techniques. Thank you so much. All the very best for your future!🙏
Congratulations to your daughter and to you as well . Happy to hear that! Thank you for sharing your manifestation success story with everyone and your best wishes 🙏
Hello Maam ! ! This technique works, it worked to me. Just one deal you have to make with mind is that Universe/God/Almighty takes it's own time to make your 5*55 times written "wish" into reality. I am HR professional, I was given task to fill number of positions of Software Engineers, for that task I used this technique. I am devotee of Sai Baba and his philosophy; I wrote for 5*55 times "I am super happy two joinees in a month!! Sainath tuchh majha pathirakha ! !". In this month of December 2022, I was able to close three positions of Software Engineers and all three candidates joined our company. Thanks a lot, Maam ! !
नमस्कार ताई,आज मला पहिल्यांदाच माझा अनुभव सांगायचा आहे,तुमचा हा व्हिडिओ पाहून मी 3-4वेळेस हा फाॅर्म्युला केला,पहिल्या 3वेळेस खूप काही विशेष घडले नव्हते,पण माझा दृढ विश्वास होता आणि आहे की It's works. त्याप्रमाणे मी आजसुद्धा affirmation लिहायला सुरुवात केली,आणि मी जी इच्छा लिहीली की माझ्याकडे फलाना फलाना रक्कम आहे, आणि माझ्याकडे तेवढीच रक्कम माझ्या यजमानांनी आणून दिली.❤ I'm so so much Greatful. Thank you Anupama Tai.
Mi aaj first time tumcha video baghitla khuo chan vatla mam mala. Ek question vicharychay 5×55 technic karun zhala ki tya paper cha kai karchya sangitla nahi plz sanga
Great mam. You are so prompt in responding to queries of your viewers... it seems something extraordinary. Keep it up and thanks a lot for the guidance 👍
नमस्ते मॅडम, आपण कधी पासून ह्या विषयावर व्हिडीओ करायला लागलात मला माहिती नाही गेले कित्येक वर्ष मी ह्या विषयी वाचन करत आहे. यू ट्यूब वर पाहत आहे. काल अचानक आपला हा व्हिडीओ समोर आला, पाहिला आणि वाटलं ह्या विषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या गुरूला आपण शोधत होतो ती व्यक्ती हीच आहे. म्हणून आत्ता ह्या क्षणी 5×55 ला सुरुवात करत आहे. लवकरच यश प्राप्त झाल्याचे ही आपणास कळवेन. आपणा कडून शुभाशीर्वाद आहेच. 🙏
Exam sathi 369 technique jast changli madat karte Karan roj abhyas karayacha asato . Tyacha video ahe . Abhyas ani parikshe sathi affirmation cha chota video ahe jo baghun roz affirmation kele tar fayada hoto .Best of luck! 👍
नमस्कार मला एकदा अचानक तुमचा व्हिडिओ ची लिंक आली आणि मी विचार केला की प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. मागच्या आठवड्यात मी प्रयोग करून बघितला आणि ती गोष्ट खरंच घडली. आज मी हा उपाय माझा नवऱ्याला सांगितला. मला जसा फायदा झाला तसाच त्याला पण होईल ह्याची खात्री आहे. तुमचे खूप खूप आभार.
मी 2 दिवस लिहिला पण 3 रा दिवाशी अर्धा लिहूं झाल पण त्याच दिवाशी मी पुन्हा नवीन पान वर पहिलयपासुन लिहिला आणि 55 वाक्य पूर्ण केले . तस चालेल का? he hoil ka manifest?
Dear madam, i am planning to go abroad and applying for visa tomorrow. i have started this technique today. Will continue to do for next 4 days also. Thanks for guiding me.
माझी एक विनंती आहे की आपल्या सलग निवेदनातील कांहीं शाब्दिक किंवा अं आं आँ असे अडथळे येतात त्याचे पुनर्रसंकलन केलंत तर ते अधिक सुटसुटीत सुसह्य होईल आणि बोलण्याचा वेग थोडा कमी असेल तर ते अधिक उत्तम कारण विषय तुमचे अनेकांना अवडतात. त्यांच्या सूचने वरून मी आपल्याला कळवित आहे. गैसमज नसावा. धन्यवाद शुभेच्छया !
Excellent video and idea, Madam. Question: Can I do such an affirmation about my kids. eg. Can I say something like: I am happy and grateful that my kid passed this exam' OR 'my kid got this particular job' ? Does this work for other person?
Madam, I am Ravi Gokhale, staying in the same society you stay. I have practiced this technique and completed 5 days yesterday. When should I start the next write-up - for a different matter? Should I wait for the desire to manifest or should I start the process immediately? Looking forward to your advice.
Rule of 5 > ua-cam.com/video/4y7RJ3YfDY4/v-deo.html
Hi
❤❤❤😊देवा मला संगळ दिलं त्यासाठी thanku You मी खूप आनंदात आहे मजेत आहे मला खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटले आणि अभ्यास साठी खूप चांगला फ्लॅट आणि Library मिळाली सोबत कावेरी सारखी मैत्रीण. भेटली मजेत आहे मी खुप ❤❤😊
Mam... माझ्या मुलाने तुमचा हा व्हिडिओ पाहून दहावी मध्ये 93% मार्क्स मिळाले आहेत असे लिहिले 4 दिवस... आज त्याचा result लागला.. त्याला 93.40% मिळाले आहेत मार्क्स... It is amaizing... It is miracle...
Congratulations tumchya mulala ani tumhala pan ! Dhanyavad tumhi ha anubhav share kelat.
😚👌👌👌👌👌
👌👌👌👌
😂😂😂😂
😂😂
तुम्ही सांगितलेले अनेक techniques मी वापरले, आणि त्याचा प्रभाव असा झाला की माझं आर्थिक उत्पन्न फक्त 1 वर्षात 100% वाढलं आहे, तुम्ही माझ्या सारख्या अनेकांना योग्य ज्ञान व जगण्याची दिशा दिली त्याबद्दल मी तुमचे व universe चे खूप आभार मानतो, धन्यवाद!!😊😊
अभिनंदन ! खूप आनंद झाला तुमचा comment वाचून . तुम्ही video नुसते न बघता technique वापरले त्याचे हे यश आहे . तुमची पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा . तुम्ही तुमचा अनुभव share केला त्या बद्दल मनापासून धन्यवाद 💐👏👏
अक्षय सर असं खरचं होत का कृपया रिप्लाय द्या
तुमचं हे technique खूप भारी आहे.प्रत्यय आला.मनापासून धन्यवाद!
मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं माझी इच्छा पूर्ण झाली खूप खूप धन्यवाद मॅडम
अभिनंदन! आनंद झाला वाचून.
मी काल तुमचा हा व्हिडिओ पाहिला आणि लगेच सुरू केले आणि आश्चर्य एकच दिवस लिहिले आणि ती इच्छा पूर्ण झाली 🙏
अरे वा ! तुम्ही नुसता विडिओ न बघता लगेच केले आणि तुम्हाला एका दिवसातच यश आले वाचून आनंद झाला. तुम्ही कंमेंट करून सांगितले लगेच या साठी मनापासून आभार .
खरंच का खूप छान मी पण करते मग हे नक्की अशा कमेंट वाचून अजून ह्यावर विश्वास बसतो..Thanks Pratibha Tai.. ❤️❤️
Mam मी ऑफिस मध्ये काम करताना लीहले तर चालेल का?पण मी हे करताना ऑफिस चे फोन घेत असते तर ते चालेल का?
मँडम,तुमचा हा भाग चांगला होता.जेव्हा तुम्ही गोल करण्याचे उदाहरण देता ते नोकरदार किंवा पगारदार मंडळी डोळ्या पुढे ठेऊन देता.पण जे नोकरदार/पगारदार मंडळी नसतील किंवा ज्याचा बिझनेस असेल त्यांनी काय करायचे ? हे जर सांगीतले तर बरे होईल.
माझी इच्छा पूर्ण झाली.... Thanks madam
अभिनंदन ! धन्यवाद तुम्ही अनुभव सांगितला .
With this 5*55 technique my daughter has secured admission to an excellent college. She had also used pellow techniques. Thank you so much. All the very best for your future!🙏
Congratulations to your daughter and to you as well . Happy to hear that! Thank you for sharing your manifestation success story with everyone and your best wishes 🙏
Pillow technique?
Thank you so much madam... hya technique ne mazya 2 wish purn zalya ahet...🎉
खूप खूप धन्यवाद. काल 1जान. पासूनच मी नवीन साधंनेला सुरुवात केली आहे आणि योग्य वेळेला तुमचा हा व्हिडिओ पाहायला मिळाला, तुमचेआणी देवाचे आभार.
वेलकम आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 🙏
Success झालो आज techniq करून
Goverment job ❤
Abhinandan! Khup anand zhala comment vachun . Tumhala khup khup shubhecha! 👍💐
Ky sangty ks kel he kdhi kel tumi
@@DHIRAJGHADGE-m3f scripting karane
मॅडम आपला काल रात्री विडिओ पहिला व जागा विकण्यासाठी होपोनोपोनो व 5/55 technique आज कॉल आला जागेसाठी त्याबद्दल thanks🙏🏾🙏🏾. It works
Hello Maam ! ! This technique works, it worked to me. Just one deal you have to make with mind is that Universe/God/Almighty takes it's own time to make your 5*55 times written "wish" into reality.
I am HR professional, I was given task to fill number of positions of Software Engineers, for that task I used this technique. I am devotee of Sai Baba and his philosophy; I wrote for 5*55 times "I am super happy two joinees in a month!! Sainath tuchh majha pathirakha ! !". In this month of December 2022, I was able to close three positions of Software Engineers and all three candidates joined our company.
Thanks a lot, Maam ! !
Thank you for sharing your experience. It will motivate others to try this technique.
मी हे केले 4 days मध्ये मला याचा रिजल्ट मिळाला thanku mam
अभिनंदन!
नमस्कार ताई,आज मला पहिल्यांदाच माझा अनुभव सांगायचा आहे,तुमचा हा व्हिडिओ पाहून मी 3-4वेळेस हा फाॅर्म्युला केला,पहिल्या 3वेळेस खूप काही विशेष घडले नव्हते,पण माझा दृढ विश्वास होता आणि आहे की It's works. त्याप्रमाणे मी आजसुद्धा affirmation लिहायला सुरुवात केली,आणि मी जी इच्छा लिहीली की माझ्याकडे फलाना फलाना रक्कम आहे, आणि माझ्याकडे तेवढीच रक्कम माझ्या यजमानांनी आणून दिली.❤ I'm so so much Greatful. Thank you Anupama Tai.
Tai nakki kas kel
Actually it's working... This technique works. Thank you mam....
Great ! Happy to hear that! Welcome
तुमचा video पाहून मी सुद्धा सुरवत केली आहे...Thank you
All the best
@@ANewUMarathi thank you
मी पण try केले मॅडम... मला ही सुंदर अनुभव आलेला आहे thank you mam
अभिनंदन ! कमेंट वाचून आनंद झालं. 👍
अतिशय सुंदर सांगितलं आहे.मला तुमचे सगळे व्हिडिओ .मार्गदर्शक असतात.धन्यवाद
धन्यवाद
हेल्थ साठी 5x55 ह्या technique चा मला खूपच छान अनुभव आला.... त्यासाठी धन्यवाद Universe❤ आणि अनुपमाताई तुम्हालाही मनापासून धन्यवाद!❤
आनंद झाला comment वाचून . धन्यवाद तुम्ही अनुभव share केला . खूप खूप शुभेच्छा .❤️
Health साठी काय affirmation लिहिलं तुम्ही pls share कराल का?
खूप छान टेक्निक आहे अनुपमाजी, थँक्यू!
धन्यवाद
Thanks 🙏 तुम्ही खूप छान पद्धतीने डिटेल माहिती देता.तुमच्या व्हिडिओज चा नक्कीच उपयोग होईल .
धन्यवाद🙏
👍👍👍 tumchy video ne manat Naveen Prerna nirman hote thanks
Dhanyavad, comment vachun anand zala !
आपल्या हातून समाजाचे काही देणे आहे म्हणून समाजाच्या भल्यासाठी कार्य व्हावे याची कल्पना करावी!
Maz government job sathi selection zal hot pn order milat navati , 5*55 chya technique ne milali thank u mam
Congratulations! Tumhi comment karun sangitle tya sathi dhanyavad ani khup khup shubheccha
Konti job milali
Madam
khup sundar video me definitely try करेन. तुमचा explanation method खूप छान आहे सरळ साधी सोपी.
Thank u.
धन्यवाद
Khup chhan mahiti. 🙏Mam please lahan mulana janma pasunach kasa shikwaycha hyawar sudha video's banwa.
Mam mi tumcha video bghitla aani tumhi sangitlya pramane follow kel. Mla positive result aala. Thank you so much madm.....
Abhinandan. Tumhi comment karun sangitla tya sathi dhanyavad
Chhaan. Concentration sathi hi padhhat khup changli watate.Suru karto, tai.Dhanyawaad.
Welcome, karun bagha ani kalava
नमस्कार ताई खूपच छान मराठीत सांगितले फार छान वाटल
धन्यवाद!🙏
Mi aaj first time tumcha video baghitla khuo chan vatla mam mala. Ek question vicharychay 5×55 technic karun zhala ki tya paper cha kai karchya sangitla nahi plz sanga
Mi he karun pahile Ani ekdam magic zalya sarakhe mazhi iccha purn zali.thanks
Thank you tumhi tumcha anubhav sangitla! Tumchi ichcha purna zali tya baddal Abhinandan !
Actually this 5 ,55 numbers are fibonacci series numbers which nature follows.Fibonacci numbers are effective in creation.
Mi ha praytn kela ahe Ani tyacha
Changala upyog zala ahe. Maze
Ghar sell hot navte te zale
Thanku
Thank you tumhi tumcha Anubhav share kela
नमस्कार मॅडम बदली होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹🌹
काल 5*55 वापरले खुप धन्यवाद 🙏❤🍫🍫🍫
🙏
Thank you mam! Quick question: After completing writing practice where to keep those books or papers?
सोsहंम
अहंम आत्मा
अहंम ब्रम्हास्मी
अहंम तत्वमासी
I m that
ताई सिक्रेटने आयुष्य आनंददायी केले ❤
Thank u
👍Welcome
Thank you mam, jar mulansathi ha prayog karaicha asel tar kasa karaicha? Please sangal ka?
I did this technique and i got the results...it works... thankyou 🙏
Congratulations! Very happy to hear that! Thank you for sharing your experience! 🙏
🙏
Great mam. You are so prompt in responding to queries of your viewers... it seems something extraordinary. Keep it up and thanks a lot for the guidance 👍
खूप छान माहिती तुम्ही दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Welcome
It is very powerful technique mam.... Thank you so much.
Welcome
Which ink to be used
Thanku mam mi mazya mulisathi he technic use kel hot.95%10 vila milale ahe.tila 90%milale.nidan 95%chya aaspass milale thanku mam
Tumchya muliche ani tumche abhinandan! 💐
Thanks. I wanted to know about this. Can i do it for my son? Which colour pen should be used?
नमस्ते मॅडम,
आपण कधी पासून ह्या विषयावर व्हिडीओ करायला लागलात मला माहिती नाही गेले कित्येक वर्ष मी ह्या विषयी वाचन करत आहे. यू ट्यूब वर पाहत आहे. काल अचानक आपला हा व्हिडीओ समोर आला, पाहिला आणि वाटलं ह्या विषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या गुरूला आपण शोधत होतो ती व्यक्ती हीच आहे. म्हणून आत्ता ह्या क्षणी 5×55 ला सुरुवात करत आहे. लवकरच यश प्राप्त झाल्याचे ही आपणास कळवेन. आपणा कडून शुभाशीर्वाद आहेच. 🙏
ANewU फॅमिली मधे तुमचे स्वागत. इतका छान comment करून सांगितले त्या साठी धन्यवाद. खूप शुभेच्छा तुमच्या ध्येय पुर्ण होण्या साठी .
ताई खूप सुंदर पद्धतीने explain करता करून बघेन
My cervical spondylitis is completely cured. I am so happy and grateful asa affirmation lihila tar chalel ka?
Chalnar 100%
Mam khup practice Keli Ani khare jale dhanyvad madamThanku so much
अभिनंदन . वाचून आनंद झाला. तुम्ही comment करुन सांगितले त्या साठी आभार. 🙏❤️
Mam video chhan aahe.maze doubts clear zale sagle.thanks mam😊
धन्यवाद
Mam jevha pn me khi plan krte tevha te tya ulat ch hot ....tr asa ka hotye
Mi atapasunch ha prayog karnar aahe. Thank u Mam🙏🏼
नमस्ते दीदी....... Khup chan sangata.......
Pan ही technique जुने आजार बरे करण्यासाठी waparali तर चलेल का
Thank you🙏🙏🙏
Techniques for Health
ua-cam.com/play/PLo3T3WhtLfq3znZCJopJVLwexXFaivtT5.html
ह्या प्लेलिस्ट मधले व्हिडीओ बघा . हेल्थ साठी चे videos आहेत.
Ek veda krun wish complete nhi zali tr anki repeat kru shkto k
next month mzi neet exam ahe tysathi mi he technique use krnr....i hope positive result milel
Exam sathi 369 technique jast changli madat karte Karan roj abhyas karayacha asato . Tyacha video ahe . Abhyas ani parikshe sathi affirmation cha chota video ahe jo baghun roz affirmation kele tar fayada hoto .Best of luck! 👍
For dream job what should be the affirmation?
हो हे मी यूट्यूब चॅनल वर दुसऱ्याचा व्हिडिओ बघुन केले आहे. आणि मला चांगला अनुभव आला आहे.
What is sentences
ठराविक रंगाच्या पेनाचा वापर करावा का? कोणत्या?
Ekada lihalayavar puna ekada lihali tar chale ka
व्यवसाय साठी चालेल का
नमस्कार मला एकदा अचानक तुमचा व्हिडिओ ची लिंक आली आणि मी विचार केला की प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. मागच्या आठवड्यात मी प्रयोग करून बघितला आणि ती गोष्ट खरंच घडली. आज मी हा उपाय माझा नवऱ्याला सांगितला. मला जसा फायदा झाला तसाच त्याला पण होईल ह्याची खात्री आहे. तुमचे खूप खूप आभार.
अभिनंदन! तुम्ही तुमचा अनुभव सांगितला त्या साठी मनापासून धन्यवाद ! 🙏
Can I use this technique for y son.
He can't do so I want do this
Mam dusaryansathi wish maghu shakto ka ya technique karun
माझी उंची कमी आहे तर या उपायाने वाढेल का ?
खूप सुंदर आणि उत्तम
धन्यवाद
You explain so well..Thanks
Thank you !
I'm going to try this.. Thank you madam
Madam I am having many health problems how can I treat myself using technics of law of attraction please guide me .
मी 2 दिवस लिहिला पण 3 रा दिवाशी अर्धा लिहूं झाल पण त्याच दिवाशी मी पुन्हा नवीन पान वर पहिलयपासुन लिहिला आणि 55 वाक्य पूर्ण केले . तस चालेल का? he hoil ka manifest?
Hello ma'am..je affirmation kele hote te hota hota rahile .yacha kaay artha hoto?
It's great.. I have experienced this.. I m thankful to you 🙏
Thank you for sharing your experience
खूपच छान माहिती आभारी आहेमॅम
धन्यवाद
Mam me he techinic kele pn result nahi milala prat ekda karu ka
ताई मी खूप अडचणीत आहे, स्वतःच घर नाही, नौकरी नाही, तब्येत खराब आहे, आईला कंपवात आहे. पण मी हार नाही मारणार
ब्रम्हांडा ची madad घेणार आहे.
गरज
Tumhi pn he technique suru kara.. nakkki positive results miltil tumhala 😊
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद
Dear madam, i am planning to go abroad and applying for visa tomorrow. i have started this technique today. Will continue to do for next 4 days also. Thanks for guiding me.
All the best
Kalpa ji it works for you
Pen colour konta pahije
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
धन्यवाद
Easy and useful method . Thanks
खुप छान मॅडम
आजच सुरू करते.
माझी एक विनंती आहे की आपल्या सलग निवेदनातील कांहीं शाब्दिक किंवा अं आं आँ असे अडथळे येतात त्याचे पुनर्रसंकलन केलंत तर ते अधिक सुटसुटीत सुसह्य होईल आणि बोलण्याचा वेग थोडा कमी असेल तर ते अधिक उत्तम कारण विषय तुमचे अनेकांना अवडतात. त्यांच्या सूचने वरून मी आपल्याला कळवित आहे.
गैसमज नसावा. धन्यवाद
शुभेच्छया !
अगदी बरोबर
Madam tumhi khup chan explain karta..😊Swami bless you
Dhanyavad 🙏
Excellent video and idea, Madam. Question: Can I do such an affirmation about my kids. eg. Can I say something like: I am happy and grateful that my kid passed this exam' OR 'my kid got this particular job' ? Does this work for other person?
Thank you. Please watch these videos
ua-cam.com/video/Lge32N03_AY/v-deo.html
ua-cam.com/video/29bJqoz25wQ/v-deo.html
जे लिहिले असते ते पाच दिवसांनंतर करायचै
Can I write the affirmation 5 times a days for 55 days? That will work?
55 वेळा लिहून झाल्यावर काय करायचं?
Mam very nicely explained,
Can I do this for my son orders daughter, or only regarding my goals?
ua-cam.com/video/29bJqoz25wQ/v-deo.html
Please watch this video
Day 3 complete 👍
day 4 complete 👍
Day 5 complete 👍
👍
Hello ma’am… hi teccnic mi mazyaa lahan mulasathi karu shakate ka
Madam, I am Ravi Gokhale, staying in the same society you stay. I have practiced this technique and completed 5 days yesterday. When should I start the next write-up - for a different matter? Should I wait for the desire to manifest or should I start the process immediately? Looking forward to your advice.
You can start the next write up , you do not have to wait. Tomorrow I am sharing 369 technique so you can try that as well .
Madam please write one affermation sentense about weight loss
Madam,could u share me ur wapp no so that I can talk to u abt my difficulty in writing
Madam,hi technique mi mazya mulasathi vapru shakte ka
Mam किती दिवसात effect होतो या techniq चा
Thank you mam
But nanter pages ch karayach ky
Welcome. Law of Attraction बद्दल मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे - Q&A (मराठी)
ua-cam.com/video/Lge32N03_AY/v-deo.html
जर दोन सलग दिवस लिहल्या नतर तिसऱ्य दिवशी राहिले तर काय करावे ?
परत नवीन सुरू करावे का? Plz guide
Tya lihilelya page ch ky karaych Mam..
Law of Attraction बद्दल मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे - Q&A (मराठी)
ua-cam.com/video/Lge32N03_AY/v-deo.html
Mulasathi karu sakte ka
Mark's milale ahet
Khup chan sagata Madam
Dhanyavad
Nntr paper kay karaycha sanga tai
त्यांच्या घरी पाठवायचा😂
Madam, can I manifest /write for my husband. Means on behalf of him. Is manifestation can be done for other person???
How to use law of attraction technique for someone else? (Marathi)
ua-cam.com/video/29bJqoz25wQ/v-deo.html
Mam same goal 5days lihun parat same goal lihu shakto 1day skip karun