डाळिंबाचे ढगाळ व पाऊसाच्या वातावरणातील नियोजन | dalimbache dhagal ani pausachya vatavarnatil niyojan
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,या व्हिडिओ मध्ये ढगाळ वातावरनात कोणती काळजी घेतली पाहिजे हे सर्व सांगितल आहे,तसेच कोणती खते सोडली पाहिजे आणि फवारणी कोणती करारायला पहिजे हे सर्व सांगितल आहे.
➡ डाळिंब बागेत तेलकट येऊ नये यासाठी काय करावे
• डाळिंब तेल्या येऊ नये ...
➡ डाळिंब बागेत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता
• डाळिंब सुक्ष्मअन्नद्रव...
➡ डाळिंब फुलगळ
• भाग 2 . एवढंच करा, डाळ...
➡ Instagram I'd ...
#डाळिंब
#flowers
#micronutrients
#fertilizer
#tonic
#dalim
#डाळिंब
#Dalimb vyavasthapan
WhatsApp group link
chat.whatsapp.com/HTPyU8XF8YU7MENIgHemCP
सर लिंक वर जॉईन होत नाही
@@anandakharat9464
सर लीकवर किल्लीक होत नाही
तुमचं no dya ki sir
खूपच छान सोप्या भाषेत मार्गदर्शन
🚩🙏जय हरि🚩 छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
Khup chan mahiti dili
Dada flowering stege madhe madh mashi sathi hani karak burashi nashak, kotak nashak konte yavar video banva.
Khupach chhan mahiti milali 🙏🙏
Khup khup Dhanyawad 💐💐🙏👍👌💯❤️
हो सर
Paklhe kuj ahe atta plot flavour stej la ahe
Sir what's app group link dya
Hi
Milibag varti video banva sir please
हो नक्की बनवू
थ्रिप्स चे डाग कवर होते का ?
स्कोर 0.5
+ कवच 1 ने घ्या
हॅट्स नबर सांगा
बागेला काळोखी साठी काय करावे
युरिया सोडणे पण मापात .
Sibba 303 cha spery ghay 2 ml.ne
मॅक्रोनुट्रोन द्या
सर व्हॉटसअप नंबर द्याय ग्रुपला जॉईन करा.
chat.whatsapp.com/Hfya9RaDcDmIVuvlrEzJsx
सर माझ्या प्लॉटमध्ये झाडांना डीपीसीसी आलेली आहे स्कॉर्चींग पण वाटत आहे मी आपलं अन्नपुरवठा व्हिडिओ बघितला ड्रिप वाटे मिलांज सोडले नागिन एशियम सल्फेट पण बायोझाईम प्लस कॉम बीएफ ची फवारणी घेतली ते आहे पाच ते सहा दिवस झाले साधारणता हजार झाडांपैकी ते 40 झाडांवरती अटॅक आहे फळांची साईज 100 ग्रॅम पर्यंत आहे मला थोडीशी भीती वाटत आहे झाड पाणी सुकत आहे पाणी वापसा पद्धतीने आहे मी आपला व्हिडिओ
9403181549 या व्हॉट्सॲप नंबर वर फोटो पाठवा
Jada Kharda ahe konta spre gava
स्कोर = 0.5 ने
+ कवच = 1 ने
Gal hotey