अजिंक्य देव यांच्या करिअरला उतरती कळा कशी लागली | Ajinkya Deo Marathi Songs | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 188

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 11 місяців тому +68

    अजिंक्य देव आजही आमच्यासाठी सुपरस्टारच आहे ☺️☺️

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551 10 місяців тому +11

    रविन्द्र महाजनी सारखा अजिक्य देव सुंदर अभिनेता आहे ❤❤❤❤❤

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 10 місяців тому +30

    न विसरता येणारा "सर्जा"..❤

  • @anuradhachavan2585
    @anuradhachavan2585 10 місяців тому +14

    माझा अतिशय आवडता कलाकार 😍😍😍 like first crush 🥰

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 11 місяців тому +9

    Beautiful n informative video...yes Ajinkya Deo is my favourite actor...nice personality...he is son of my favourite couple Seema n Ramesh Deo...he is nice human being also.. very down to earth... keep it up Ajinkya sir ..be blessed always...

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io 3 місяці тому +1

    कुंकू हा चित्रपट मी आज पाहीला खुप छान चित्रपट आहे आणि अजिंक्य देवचकाम एकच नंबर आहे

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 11 місяців тому +141

    कोन कोनाला संपवत नसते अशोक सराफ आणि लक्ष्मी कांत तर नक्कीच नाही ते महानच आहेत.फालतु काही सांगु नकोस.

    • @devikaj372
      @devikaj372 11 місяців тому +5

      खर आहे ते कॉमेडी करायचे mg ह्याने serious वाले movie's आणायचे होते ani suit पन होत होते ह्याला

    • @saibhoire4588
      @saibhoire4588 10 місяців тому +2

      baghaa na

    • @BhagyashreePunekar-id6zg
      @BhagyashreePunekar-id6zg 10 місяців тому +10

      U R RIGHTकारण मी स्वता जेव्हा
      अजिक्य देव ला बरेच वेळा बघितल आणि मग हे कथन करत आहे, स्पश्टिकरपण=
      लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकान्ट बेर्डे, अशोक सराफ, सचिन हे सगळे खुप
      मेहनत करून पुढे आले होते,
      पण अजिक्य देव खूपदा पुण्यात कॅम्प परिसरात खुप दारू
      पिऊन🚗कार मध्ये अढळतात,
      माझ्या मते जर त्यानी खरी मेहनत घेतली असती तर तेही हृतिक रोशनप्रमाणे पुढे गेले असते जसे आज सचिन पिळगावर अगदी तसे

    • @goodhuman6936
      @goodhuman6936 10 місяців тому

      या सर्व लोकांनी nepotism करून मला पडद्यावर येऊ दिले नाही.... हि वस्तुस्थिती आहे.... अन्यथा आज् परिस्थिती वेगळी दिसली असती

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 10 місяців тому

      ​@@goodhuman6936😂😂😂

  • @MrRocky793
    @MrRocky793 10 місяців тому +18

    त्यांना त्यांच्या type चे जास्त काम नाही मिळालं... पण जे काही केलं ते best होत...

  • @arunkolambe409
    @arunkolambe409 10 місяців тому +5

    माहेरची साडी चित्रपट खूप छान आहे.❤

  • @pappuhulawale9898
    @pappuhulawale9898 10 місяців тому +5

    माहेरची साडी मस्त अभिनय केला अजिंक्य देव सरांनी

  • @ranjitpatil6454
    @ranjitpatil6454 9 місяців тому

    कुलदीप पवार या गुणी कलाकाराची biography नक्की दाखवा... तमाम प्रेक्षकांना खुप आवडेल....

  • @vinayakbarskar5596
    @vinayakbarskar5596 10 місяців тому +15

    Ajinkya is super star , he has different from other, having own existence.

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 10 місяців тому +12

    माझा तरी आवडता हिरो आहे अजिंक्य देव आहे.

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 11 місяців тому +21

    अभिनया बद्दल नाही पण या वयातही फिटनेस कमाली चा आहे 👍🏻

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 місяців тому

    Pratek kalaakar ha tyachya tikani toh yogyach asato kuni kunache kahihi karakirdh sampawat nahi Ajikya Deo hyacha abhinay ha etarapekshya wegala ani manala bhawanara aahe ugachchi muchmuch karun toh kaam karit nahi tyachi abhinayachi leval khupach cchhan aahe tyache tyani kelele chitrapat khupach cchhan hotey tyamule Ajinkya Deo aamachya ajunhi smaranat aahet god bless you sir

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 10 місяців тому +4

    खुप छान ॶभिनेता अजिंक्य

  • @SunilSathe-il2ge
    @SunilSathe-il2ge 10 місяців тому +7

    अशोक मामा अभिनयाच्या जोरावर पुढे आलेले आहेत त्यांची बरोबरी होऊ शकत नाही

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 10 місяців тому +1

    Thanks 👍

  • @prasadkamble1797
    @prasadkamble1797 10 місяців тому +3

    प्रशांत दामले यांच्यावर एक व्हिडिओ बनवा😊

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 11 місяців тому +18

    आपापल्या क्षमते नुसार यश मिळत असते

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 10 місяців тому

    अजिंक्य सुध्हा मस्त acotr आहे... मात्र त्या वेळेस comedy चित्रपटाने जोर धरला होता बस्स....आणी अजिंक्य ना लिड रोल्ं मीळतील असे चित्रपट निर्माण झाले नाहीत हे खरे अहे पण्ं यामागचे अणखी एक secreat गहिरे कारण आहे...!! ज्यांच्या लक्षात येइल त्यानाच, समजेल...!🙂🙂👍🙏

  • @ANS_vlogs09
    @ANS_vlogs09 10 місяців тому +1

    सुपरस्टार!!! अजिंक्य देव ❤

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 10 місяців тому +8

    Miss u lakshmikant sir

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 11 місяців тому +12

    बजरंगाची कमाल हा सुद्धा फार गाजलेला चित्रपट आहे

  • @BhagyashreePunekar-id6zg
    @BhagyashreePunekar-id6zg 10 місяців тому +10

    अशक्य कारण मी स्वता जेव्हा
    अजिक्य देव ला बरेच वेळा बघितल आणि मग हे कथन करत आहे, स्पश्टिकरपण=
    लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकान्ट बेर्डे, अशोक सराफ, सचिन हे सगळे खुप
    मेहनत करून पुढे आले होते,
    पण अजिक्य देव खूपदा पुण्यात कॅम्प परिसरात खुप दारू
    पिऊन🚗कार मध्ये अढळतात,
    माझ्या मते जर त्यानी खरी मेहनत घेतली असती तर तेही हृतिक रोशनप्रमाणे पुढे गेले असते जसे आज सचिन पिळगावर अगदी तसे

    • @parag_Parag
      @parag_Parag 10 місяців тому

      कोणीही दारू पिली नाही असं नाही लक्ष्याबरोबर ठाण्यात दारूची पार्टी रंगायची हे किस्से पण ऐकिव आहेत आणि त्यातच ते गेले ही पण वंदंता... असो ८०चे दशक प्रचंड प्रयोगाच होतं . विनोदी चित्रपट खुप चालले पण इतरही बरेच चालले... धंदा मात्र नीट झाला नाही आणि साचेबद्ध चित्रपट निघु लागले.... अजिंक्यला रितिक सारख डोक्यावर चढवायला प्रतिभा कमी पडलेली आहे.... रितिक च्या चित्रपटाची गाणी दशकभर आधी लिहून ठेवली असणारं.... तुलनाच नाही होऊ शकतं

  • @jayantdeshpande881
    @jayantdeshpande881 11 місяців тому +14

    काहीतरी vdo करुन प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग, ज्यात खरेच कला गुण असतात ते सर्व अडथळे पार करुन नाव कमावतात.

  • @yogeshgaikwad8983
    @yogeshgaikwad8983 10 місяців тому +3

    माहेरची साडी मधील काम बेस्ट होत.

  • @sunandagaikwad6964
    @sunandagaikwad6964 10 місяців тому +1

    जो तो आपल्या जागी हिट आहे

  • @banshidhrampure979
    @banshidhrampure979 7 місяців тому

    My favourite actor अजिंक्य देव

  • @editorboy4566
    @editorboy4566 10 місяців тому +2

    वासुदेव बळवंत फडके हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 10 місяців тому +10

    कोणी कोणाला असे संपवू शकत नाही..तेवढी गुणवत्ता अंगी नसेल तर असे आरोप केले जातात..

  • @dipali5154
    @dipali5154 10 місяців тому

    Drusht laganya joge sare kiti sundar gan hot tyanch.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 10 місяців тому +4

    भारतीय समाजाला गाढवपणाचं आकर्षण आहे,.....!!!...म्हणूनच सगळी कडे गाढवांचीच चलती आहे....!!!....

  • @artijadhav2120
    @artijadhav2120 11 місяців тому +5

    अजिंक्य देव वेगळ्या पठडीतले होते आणि यांनी जे जे काम केले ते उत्तमच केल आहे. पिक्चर कमी म्हणून काही फरक पडत नाही
    वास्तविक सिनेमे पाहण्यासाठी, आम्ही अजूनही त्यांचे सिनेमे search karun jarur पाहतो.
    अजिंक्य देव स्टार आहेत.

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 10 місяців тому

    हे, अजिंक्य च्या तोंडून ऐकले असते तर.. खात्री पटली असती..,👍🙏

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 10 місяців тому +1

    Ankush Chaudhary, how one can ignore?

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 10 місяців тому

    grate

  • @harekrishna1659
    @harekrishna1659 27 днів тому

    Majha pn aavdta hero ajinkya deo

  • @nitinaswale453
    @nitinaswale453 11 місяців тому +4

    3:25 are ashok mama ani laxya ya jodi shivay marathi cinema adhuri ahe samjl ... Mama ani laxyane kdi bhedbhav kela nai ya 2 kalakarane .. te aj pn ajramar ahe ... Samjl

  • @GautamMH15
    @GautamMH15 2 місяці тому +1

    He should have tried more to crack the Hindi film industry rather than focus on Marathi industry. He had a perfect personality like his peers - Akshay Kumar, Sunil Shetty, Ajay Devgn etc.

  • @Roll.43sonawanePanchshila
    @Roll.43sonawanePanchshila 5 місяців тому

    Ajinky dev is best hero

  • @SwaraliTatkari
    @SwaraliTatkari 10 місяців тому

    तीम्ही कलाकार च्या अंगात कलेचे वेगवेगळे गुण.संपवण्याचा प्रश्नच नाही

  • @shivajikamble6820
    @shivajikamble6820 10 місяців тому +2

    जीवा सखा...माहेरची साडी....अंतर....संघर्ष जीवनाचा...खूप गाजलेले चित्रपट आहेत

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 10 місяців тому

    अजिक्य देव चांगला ऍक्टर आहे.

  • @sharad.Patil77
    @sharad.Patil77 11 місяців тому +9

    विषयच भारी तू मोदी सरकार वर छुपा अजेंडा घेऊन येत आहे.पण लक्षात ठेव2024 येणार तर मोदीच 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Rohitsutar-ri2yh
      @Rohitsutar-ri2yh 11 місяців тому +8

      येउदे बाबा घरी ने जवाएला दे

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 11 місяців тому +2

      @@Rohitsutar-ri2yh नाही तुझ्या घरी येतात मी आणी मोदी साहेब आणि तूझ्या माईचा दना सुजवितात.🤣🤣

    • @Rohitsutar-ri2yh
      @Rohitsutar-ri2yh 11 місяців тому

      @@sharad.Patil77 तू मनतो ना येनार तर मोदी म्हणून manl तुज्या आइला जवायला ने बहिनील बोल आजीला बोल बापाला बोल आणि तेवद्यानी नाई भागल तर गांड़ de मग तुला बि मोदी आल्यगत वाटिल

    • @nitinaswale453
      @nitinaswale453 11 місяців тому +2

      ​@@sharad.Patil777:11 bhau ta nai bolav apn Marathi aho .. aaai tr aii ch ahe ani baap tr baapch ahe te kse pn aso ... Sorrry pn ts apn tri as nai bolav

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 11 місяців тому +1

      @@nitinaswale453 सावळे भाऊ आधी कोनी कमेंट केली बग.

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 10 місяців тому +3

    One and only one, till to this date,the Nana Patekar ji( whereas marathi stars and actors are concerned) only, who lived king size(treated at par)

  • @kp7240
    @kp7240 10 місяців тому

    " अवगत "मस्त सिनेमा होता.

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 10 місяців тому

    अनुराधा सिनेमात आजीक्य देव ने छान काम केले

  • @aniketkamble7495
    @aniketkamble7495 10 місяців тому +1

    Konitari konacha career ghadavla kadhitari asa ek video taka 😅

  • @SachinKambale-d9k
    @SachinKambale-d9k 9 місяців тому

    आणि तस बघायला गेलो ना तर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांसारख्या अनेक कॉमेडी अँक्टरसणी मराठी फिल्म इंडस्ट्री संपवली होती. पण ते संपले आणि त्यानंतर मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आले हे कडवट सत्य आहे.(एक सामान्य मराठी प्रेक्षक).❤❤❤

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 10 місяців тому

    Ajinkya Deo superb angry young man hota..

  • @babluudgir1767
    @babluudgir1767 10 місяців тому

    Rajesh Khanna aur sema dev brother and sister is famous and Ajinkya Dev and kubal brother and sister total film industry jai hind jai maharashtra

  • @hrishi-s
    @hrishi-s 9 місяців тому

    मराठीत चित्रपट अभिनेते अनेक आहात,
    सुपर स्टार आहेत,
    पण "Hero" सारखा Hero म्हंटल की अजिंक्य देव शिवाय दुसरा चेहरा मझ्या तरी समोर अजून हि येत नाही.

  • @SachinKambale-d9k
    @SachinKambale-d9k 10 місяців тому

    agdi barobar aahe. Dshihing Hiro che full material ajinkya Dev madhe hotel.he khre aahe.

  • @someshkalyankar6803
    @someshkalyankar6803 2 місяці тому

    Jiva Sakha is Best Movie 💯

  • @sonfire1
    @sonfire1 10 місяців тому +3

    मुळात लक्षा आणि अशोक सराफ यांनी कॉमेडी फिल्म मुळे ओळखले जाते पण अजिंक्य देव हा सिरीयस film साठी ओळखला जातो मग याचे करिअर कसे खराब झाले??,
    मुळात तो 80 आणि 90 चां काळ हा comedy फिल्म साठी होता, तेव्हाच प्रसिध्द झालेला गोविंदा आत्ता serious film च्या जमान्यात कुठे राहिला आहे,
    अजिंक्य ने मुळात हिंदी फिल्म मध्येच राहून hero किंव्हा Villan म्हणून आपले नशीब आजमावत राहायला पाहिजे होते हेच योग्य होते,
    आत्ता पण त्याने Web Series मध्ये काम करून पुढे जायला पाहिजे, त्याचा तो काळ चुकीचं होता, त्यात लक्षा आणि आशोक जी चां काही संबंध नाही आहे

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 10 місяців тому +2

    अर्धांगी खूप भारी पिक्चर

    • @insaan00743
      @insaan00743 10 місяців тому +1

      pan ha picchar kutech midat naahi

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 10 місяців тому

    अजिंक्य देव काय बोलले आणि तुम्ही एक दम मीठ मसाला लावून टायटल ला नाव दिला

  • @santoshukarde
    @santoshukarde 10 місяців тому +1

    देव तारी त्याला कोण मारी

  • @shashankkulkarni2734
    @shashankkulkarni2734 10 місяців тому +3

    Ringa Ringa was the best movie I guess of Ajinkya Dev…
    It was missed from list

  • @India-iw2ut
    @India-iw2ut 11 місяців тому +2

    अजिंक्य देव. सुपरस्टार आहे त

  • @wilddinesh3962
    @wilddinesh3962 10 місяців тому

    तस काही नाही अजिंक्य देव सुद्घा चांगले अभिनेते होते. आणि त्यांचे चित्रपटही सुपरहिट ठरले आहेत. बाकी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे तर सुपर अभिनेते होते. त्यामुळे अस काही नाही.

  • @akshad1563
    @akshad1563 11 місяців тому +1

    Nice

  • @avinashgomane6520
    @avinashgomane6520 Місяць тому

    Movies Kami hote tyache pan Kam Chan kele. Ajinkya sir na

  • @prakashborade7671
    @prakashborade7671 10 місяців тому

    Super👍

  • @mayurwaydande9174
    @mayurwaydande9174 10 місяців тому

    प्रत्येक मराठी अभिनेता हा आजही आणि आजन्म आमच्या साठी सुपर स्टारच राहिल, कारण त्यांनी फक्त मराठीच नाही तर काहीदा हिंदी चित्रपट श्रुष्टिला सुद्धा तारल, बाकी तुझा डेटा आणि तो मांडण्याची पद्धत भन्नाट आहे. चैनल ची संकल्पना सुधा अफलातून आहे.
    विशयच भारी चा एक चाहता

    • @parag_Parag
      @parag_Parag 10 місяців тому

      हो ना मराठी नट नसते तर नोकरांचे रोल कोणी केले असते

  • @navnathdalvi6867
    @navnathdalvi6867 11 місяців тому +6

    Maherchi sadi🎉🎉🎉🎉🎉

  • @msquare8217
    @msquare8217 10 місяців тому

    Nitin bhardwaj var ek video hava aahe

  • @devikaj372
    @devikaj372 11 місяців тому +16

    Ohh फाळके साहेब लक्ष्मी कांत बेर्डे ani अशोक la काही म्हणायचं नाही, te कशाला konach कैरियर बरबाद करणार, te comedy होते....mg ह्या अजिंक्य देव ने serious wale movie's आणायचे होते ना कोण अडवले होते ह्याला suit pn झाले असते...You r all results of uour own Thoughts..
    ..हे आठवणीत राहु द्या फाळके जी ani tya अजिंक्य ने म्हंटल असेल as tr त्याला pn ha sentence ऐकव
    #faltupna kartat lok video chalvasathi😡😡😡😡😡

  • @green-leavesgym2028
    @green-leavesgym2028 10 місяців тому +1

    अरे बाबा अजिंक्य देव ने त्याचा काळ गाजवला आहे, तो एके काळी मराठीचा Superstar होता. उगाच उतरती कळा वगैरे म्हणू नको.

  • @parag_Parag
    @parag_Parag 10 місяців тому +8

    दोन विनोदी नट एका प्रेमनटाला कसे काय संपवू शकतात. अजिंक्य देव ने तद्दन भिकारडे सिनेमे केलेत ह्या मागे तो नट म्हणून कधीही वाईट नव्हता आपणच टॅलेंटला नीट वापरत नाही. आज ही चिकणे पण भिकारडे सिनेमे करणारे नट आहेतच मी विश्वासराव आणि चांदेकर बद्दल बोलतोय . गिरीश बापट बद्दल नाही तो बॉल्ट आहे नट नाही

    • @vishalmeher2568
      @vishalmeher2568 10 місяців тому

      गिरीश बापट???... मित्रा तुला गाष्मिर महाजनी म्हणायचं आहे का?

    • @parag_Parag
      @parag_Parag 10 місяців тому

      @@vishalmeher2568 गश्मीर माझ्या मते भरपूर गुणी म्हणावा गिरीश चा व्रंदावन पहा हिंदी नंतर कोणत्या चित्रपटानं सुरवात केलीये. नाटक तरि करावी होमवर्क म्हणून

  • @yogeshgaikwad8983
    @yogeshgaikwad8983 10 місяців тому +1

    अवगत हा एक चित्रपट आला होता आणी खूप छान ही होता.

  • @SumantVetal
    @SumantVetal 8 місяців тому

    sarkarnama

  • @t.c.0001
    @t.c.0001 10 місяців тому

    tyapeksha swatachya lahan bhavala barobar gheun movie banwayla pahije hota. ky mast director ahe to!!

  • @redbull2631
    @redbull2631 11 місяців тому +9

    अजिंक्य देव यांनी सुरवाीपासूनच हिंदीत काम करायला पाहिजे होत

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 10 місяців тому +1

    अजिक्य देवची लायकीच काहीहीही नवती,,अभीषेक बच्चन सारखी,,,,,,,,मनुन चणे इकतोय आज,,,,

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 11 місяців тому +5

    Ajinkyane abhinayakade gambhiryane pahile nahi.

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 10 місяців тому +4

    हिरो होयला इच्छा शक्ती लागते ह्या मध्ये 🤔😉🤣🤣🤣🤣

  • @gokulbelespeaks
    @gokulbelespeaks 10 місяців тому +1

    मकरंद अनासपुरे यांची बायोग्रफी एकायला आवडेल

  • @Tatya351
    @Tatya351 10 місяців тому +1

    Ashok saraf cha kay sangata yet nahi

  • @k.n9
    @k.n9 10 місяців тому

    प्रशांत दामले सरांबद्दल एक एपिसोड घेऊन या

  • @pranavmahamuni6164
    @pranavmahamuni6164 10 місяців тому +1

    Sarja

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 11 місяців тому +4

    Acting एवढी खास नव्हती

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 11 місяців тому +7

    This video is sponsored by Ajinkya Dev..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣

  • @sunitarasal5931
    @sunitarasal5931 10 місяців тому

    अजिंक्य ला अकटिंग येत होती का हिंदीत ही त्याचे पाय टिकले नाहीत उगाच कोणाला ही नाव ठेवू नये

  • @jiteshbhure
    @jiteshbhure 10 місяців тому +3

    माहेर ची ताड़ी 😂😂😂

  • @ramraje1111
    @ramraje1111 11 місяців тому +3

    Dada kondake

  • @Darrpan
    @Darrpan 10 місяців тому

    ज्याच्याकडे अभिनयाचा गुण आहे त्यांना रुपाची नि वयाची अडचण कधीच आली नाही.

  • @AslamShaikh-ql9wn
    @AslamShaikh-ql9wn 10 місяців тому

    Govinda

  • @arushsachin8178
    @arushsachin8178 10 місяців тому +1

    चुकीचं आहे अजिंक्य देव ला कुठल्याच ग्रुप मध्ये गेले नाही, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, किंवा हिंदी मध्ये ट्राय करायला गेले

  • @amittambe3486
    @amittambe3486 10 місяців тому +2

    *ज्याच त्याच नशीब..😂*

  • @Xztb7930
    @Xztb7930 10 місяців тому

    अस काही नाही माधुरी दिक्षित, सोनाली कुलकर्णी, मोहन जोषी , सदाशिव अमरापूर , सचिन खेडकर , सयाजी शिंदे हे आजही दिग्गज कलाकार आहेत ते मराठी असून ते कोणालाही दोष देत नाहीऐत

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 11 місяців тому +2

    Best actor

  • @parikshitology7662
    @parikshitology7662 11 місяців тому

    Rahul gore ch pn sanga

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 11 місяців тому +4

    आजीक्य देव छानच आहे मराठी हीरो आहे अशोक सराफ मराठी नाही हे लोकांना माहीत नाही ते गोवा चे हैदराबादी म्हणतात आपण आता मराठीच कलालाकराचे सिनेमा लोकानी बघावे

    • @kuberchudhry885
      @kuberchudhry885 11 місяців тому

      गोवाचे हैद्राबादी ? अशोक सराफ यांच्या बद्दल हे नविन अफवा ? आपलं न्युनगंड दुसरी कडे जावुन काढा ? रमेश देव सुध्दा मुळचे राजस्थान येथील ठाकुर आहेत त्यांचे वडील म्हणजे अजिंक्य चे अजोबा हे महाराष्ट्रात सरकारी नोकरी निमित्त कोल्हापुरात होते , रमेश देव कोल्हापूरला जन्मल्या मुळे त्यांना मराठी येथे ? तसे अशोक सराफ बेळगावचे बेळगाव महाराष्ट्राचा भाग आहे , आज बेळगाव कर्नाटक राज्यात आहे ?

    • @parag_Parag
      @parag_Parag 10 місяців тому +1

      अशोक सराफ मराठीच आहे तुमचे गैरसमज म्हणजे गोव्यात हैदराबादी हा दिव्यशोध. गोव्यात गोवन मराठी/गोवन कोकणी ही भाषा बोलली जाते पण सराफ हे कानडी भाषेतील मराठी म्हणजे धारवाडीची मराठी बोलतात. राहीला प्रश्न हैदराबादी भाषेचा तर ती हैदराबादेत बोलतात , सराफ महाराष्ट्र राज्याजवळील कर्नाटक राज्यातील भागातले आहेत... हैदराबाद हे लांब राहील

  • @yogeshwagh8630
    @yogeshwagh8630 10 місяців тому

    Ajinkya dev he hero material hote .... Ani he lakshya Ani Ashok Saraf he .... Comedy Ani side roles sathi hote .... Parantu Marathi film madhe.. comedy movie ch jast banlet.... Tyamule ajinkya dev la tashe movie bhetle nahi...
    Hero centred movie Marathi madhe jast banlech nahit

  • @saurabhgavankar8820
    @saurabhgavankar8820 10 місяців тому

    Aapan sampavla tyacha career karan Aapan je magitla te industry ne dila

  • @rand302
    @rand302 10 місяців тому

    अशोक सराफ आणि लक्षा यांचा सारखी कॉमेडी अजिंक्य देव यांना नाही जमली तेव्हा कॉमेडी जोनर चे फ्लिम चालायचे

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 8 місяців тому

    indrajeet ha hinditil cinema .

  • @vijaykamble7558
    @vijaykamble7558 10 місяців тому

    अजिंक्य देव यांचा अभिनयाशी काहीही संबंध नाही.वडिलांच्या पुण्याईने काम मिळाले मात्र ते त्याला जमलं नाही.