*मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक यात खूप अंतर आहे.अपघातात माल खराब झाला तरी तो पुन्हा तयार करता येतो पण माणूस गेलेला पुन्हा आणता येत नाही..तो माणूस कुणाचा तरी वडील,पती,भाऊ असतो तो एकदा गेला की कुटुंब संपते म्हणून बसचालक हा खूप महत्त्वाचा असतो.*
हो बरोबर आहे पण एसटी वरती सर्व शासन अधिकारी सर्व जबाबदारी असते ड्रायव्हर वरती.. त्यामुळे तो अगदी काळजीपूर्वक व सर्व गोष्टी नीटच हाताळतो आणावधान्याने झालेली चूक ते काय करता येऊ शकत नाही..
MASHAALLAH,I WAS PART OF S.T.FOR 34 YEARS,IT WAS PLEASURE TO WORK,ITS LARGEST ROAD TRANSPORT ORGANIZATION IN THE WORLD,HAVING MORE THAN 18,000 BUSES IN SERVICE!
माझी खूप इच्छा आहे एसटी ड्रायव्हर बनण्याची ही इच्छा पूर्ण होईल की नाही मला माहित नाही पण मी परिपक्व असा ड्रायव्हर आहे माझा बॅच बिला हि आहे मी मोठी तली मोठी कोणतीही गाडी चालवतो सरकार खूप नालायक आहे ड्रायव्हरची भरतीच काढत नाहीये जुन्या ड्रायव्हरला पुढे दिसतही नाही तरी ते गाडी चालवत आहेत त्यांना आता रिटायर करा वं आणि नवीन ड्रायव्हरला चान्स द्यावा हीच विनंती आहे
Itki sundar mahiti share kelyabaddal tumche aabhar aani training denare saheb kiti chhan prakare smajavt ahet .. Ki 30 km chya final test la jo kuni saheb yeil tyachi bhiti vatun ghabaru naka savkash test purn kara .. He ase training denare sir fakt bhartatch milu shaktat
Saheb mal vahtuk koni ny karu shakat jasa gadit tandul aahe tyala bolata ny mi bhijalo ya vakada jhalo to andaj drawing set var gyawa lagato pasenjar bolu shakato farak itkach aahe hirave matar Punjab varun 30 tasan kharab na karata aanave lagtat te kase yetat
2019 chi jhaleli bharti chi kahi update astil tar sanga. Mi driving test pass jhalelo aahe pan ajun training sathi kahi call aalela nahi... माहिती द्यावी.... 🙏
सदर ATSने महामंडळाने दिलेलाdress परिधान केला नाही शिस्त आणि अपील पध्दतीने कार्य नाही करावी कारण नेट मुळे सगळे लोक पाहता त महामंडळाचे प्रतिभा डागाळली आहे माहीती देताना dress आवश्यक आहे
भाऊ आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे.पणभरती प्रक्रीये बाबत माहिती तालुका स्तरावर ग्रामपंचायतींना देण्यात यावी आणि त्या त्या जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तरुणां ना रोजगार उपलब्ध करून देता येईल.महामंडळ चालवण्याचा ठेका काय फक्त घाटी लोकांनी घेतलाय काय? कोकणातल्या तरूणांच काय?
*मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक यात खूप अंतर आहे.अपघातात माल खराब झाला तरी तो पुन्हा तयार करता येतो पण माणूस गेलेला पुन्हा आणता येत नाही..तो माणूस कुणाचा तरी वडील,पती,भाऊ असतो तो एकदा गेला की कुटुंब संपते म्हणून बसचालक हा खूप महत्त्वाचा असतो.*
हो बरोबर आहे पण एसटी वरती सर्व शासन अधिकारी सर्व जबाबदारी असते ड्रायव्हर वरती..
त्यामुळे तो अगदी काळजीपूर्वक व सर्व गोष्टी नीटच हाताळतो आणावधान्याने झालेली चूक ते काय करता येऊ शकत नाही..
🥺❤
Driver lovers✌
बाबासाहेबांची प्रतीमा बघुन खुप छान वाटल जय भिम
आणि तुम्हा सगळ्या एसटी चालकांना माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 👌👌💐💐💐
थोरात साहेबांनी खुप छान माहीती दिली धन्यवाद साहेब
Very useful training. Nicely explained.
खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
ट्रेनिंग ऑफिसर खूप छान आहे, जो प्रशिक्षणार्थी ला न घाबरता त्याच्या पाठीशी उभा राहून त्याला मदत करतो..❤❤❤
ज्याच्या हातात St चे स्टेरिंग आहे तो कधीच थांबू शकत नाही.. सलाम आपल्या कार्याला खूप छान आपण माहिती दिली आहे...
खुप खुप धन्यवाद सर
खूब छान माहिती दिली सर अभिनंदन साहेब
Kup mast video ahe amhala ya madhun khup mast mahiti milali
Thanks so much
चालक एक नंबर आहेत . पण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला पूर्ण दिल्या जात नाही.. म्हणजे ( पगार खूप कमी आहे )
Vidio 1 दम मस्त आहे आणि ट्रेनिंगचे सर पण माहिती 1 दम व्यवस्तीतरीत्या देतात
जुनीच बातमी आहे तरी पन अभिनंदन 🌹🌹
MASHAALLAH,I WAS PART OF S.T.FOR 34 YEARS,IT WAS PLEASURE TO WORK,ITS LARGEST ROAD TRANSPORT ORGANIZATION IN THE WORLD,HAVING MORE THAN 18,000 BUSES IN SERVICE!
Khup changli mahiti dili 😊😊😊😊😊❤️
Thanks you so mach
माझी खूप इच्छा आहे एसटी ड्रायव्हर बनण्याची ही इच्छा पूर्ण होईल की नाही मला माहित नाही पण मी परिपक्व असा ड्रायव्हर आहे माझा बॅच बिला हि आहे मी मोठी तली मोठी कोणतीही गाडी चालवतो सरकार खूप नालायक आहे ड्रायव्हरची भरतीच काढत नाहीये जुन्या ड्रायव्हरला पुढे दिसतही नाही तरी ते गाडी चालवत आहेत त्यांना आता रिटायर करा वं आणि नवीन ड्रायव्हरला चान्स द्यावा हीच विनंती आहे
थोरात साहेब छान माहिती सांगितली
I love driving ❤️🚩🚙🚌
Kharach khup chan video kelat bhau
Super sir मार्गदर्शन छान
Thank you
Khup chaan mahiti
Thanks you so mach..
Ek No👌🏻👌🏻👌🏻❤
Khupch mast mahiti dili
Thanks u sir...
All the best sir.....
खूप छान माहिती सांगितली सलाम आहे तुमच्या कार्याला ❤️❤️❤️👍👍
खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल..
Chan aahe mahiti 👌👌
एक नंबर भाऊ
खुप छान 👌🏻👌🏻
मस्त माहिती दिली,धन्यवाद
Thank you so mach
महाराष्ट्राची शान माझी लालपरी
Salam st mahamdalala ani tya draivarla
खूप खूप आभारी आहे सर
Nice job avi👌
Thanks you so mach
Thanks you so much
nice information
🙏🙏 thank you 😌😌
Nice video
खूप छान
Nice👍
भारी ❤️
Itki sundar mahiti share kelyabaddal tumche aabhar aani training denare saheb kiti chhan prakare smajavt ahet .. Ki 30 km chya final test la jo kuni saheb yeil tyachi bhiti vatun ghabaru naka savkash test purn kara .. He ase training denare sir fakt bhartatch milu shaktat
धन्यवाद सर
धन्यवाद🙏 साहेब
👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup weles bagitli aahe
हो पाहिली आहे खूप वेळ
संपुर्ण प्रशिक्षण video बनवा. छान प्रसिद्ध होईल
Ok sir
Thank you
Saheb mal vahtuk koni ny karu shakat jasa gadit tandul aahe tyala bolata ny mi bhijalo ya vakada jhalo to andaj drawing set var gyawa lagato pasenjar bolu shakato farak itkach aahe hirave matar Punjab varun 30 tasan kharab na karata aanave lagtat te kase yetat
ट्रेनिंग छान दिले त तुम्ही पण एसटी कर्मचारी तो एसटी कर्मचारी च स्वतःपेक्षा गाडीची काळजी घेणारा
खूप खूप धन्यवाद
आहो, ती ट्रेनिंग बस आहे.
Ho ka ....amahla vatal randa basun nyaychya bus aahe
नवीन भरतीची माहिती टाकत जा हो भाऊ.....लय भारी माहिती दिली राव👌👌👌👌
हो नक्की टाकतो पण तुमचं बॅच बिल्ला लायसन हे सर्व तयार पाहिजे.. व डॉक्युमेंट सगळे वेळच्या वेळेल रिन्यू करत जावा..कोणते शनी भरती निघू शकते..
@@atrangimusafir4126सगळं काही तयार आहे
Jay Maharashtra
Solapur ❤️
👌👌👌👌
महाराष्ट्र शान माझी लाल परी महामंडळ
तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून आज लाल परी रस्त्यावर धावते...
@@atrangimusafir4126 ड्रायव्हर कोर्स करायचे आहे
🎉❤
Thank you so much sir
मी पाहिले आहे मुरुड ला
2019 chi jhaleli bharti chi kahi update astil tar sanga.
Mi driving test pass jhalelo aahe pan ajun training sathi kahi call aalela nahi...
माहिती द्यावी.... 🙏
ट्रेनिंग झाले त्यांना नियुक्ती भेटल्यानंतर
मग तुमचा विचार होईल किंवा ट्रेनिंग तर सुरू होऊ शकतो पहिलं
गाडी कमी ठोका कारण कर्मचारी निकालानंतर परत येणार आहेत .
सर नवीन भरती कधी निघणार आहे
कोकणी तरूण तरूणी फक्त स्टेन्ड वर झाडू मारण्या साठीच आहेत का?
♥️✨
सर्व अधिकारी आपल्या प्रमोशनसाठी चतुर्थ कामगाराला नेहमीच घोडे लावतात.
माजी कामगार यांना विचारा.
तुम्ही आणि तुमचा प्रामाणिकपणा आज तुमचा जोडीदार..
Pagar kami ahe tar depot manager Kay karatat.... profit Madhe ka nahi.
❤
2024 भरती बद्दल माहिती पाठवा सर
साहेब तुमचे एसटी ड्रायव्हर पायलेट आहे तुम्ही एकदा बघा त्यांना ना खड्डे दिसत आहे रस्त्यावरचे ना ओव्हरटेक करताना गाडी
👍🔥
Latur mde aahe ka
आपण म्हणताय 2004 ची BS 4,,
परंतु 2004 ला BS 4 है मॉडेल
आलेलेच नव्हते,,
फार तर TARBO मॉडेल होते फक्त,,
हो मला bs2 बोलायचं होतं चुकून तोंडातून निघाला....
@@atrangimusafir4126 ओके सर,,
ChLak aani wahak bharti wegwegli honar ka ki chaLk kam wahak ashi honar
मित्रा खुप चांगली माहिती पण मराठी भाषा आणि व्याकरण सुधार
बोलकी पुढच्या वेळेस अगदी चांगल्या पद्धतीत मांडू
2019 ची भरतीच पुणे डेपोच ट्रेंनिग कधी आहे.
👌👍
🌴🌴🙂🙂👍👍
Sar pune vibhag chalak test kevha suru honar
Vahak sati Kay sikshan lagtay ka sarje
आपण एक कष्टकरी एस. टी. कर्मचारी चे मनोगत व्यक्त करा साहेब कुपया 🙏🙏
IDTR PUNE नाव माहीत आहे का
तानाजी वाळुंजकर सर
हे आमचे ट्रेनिंग मास्तर होते
माझी ट्रेनिंग झाली आहे सर
Dada tu kontya Bach la hota
सदर ATSने महामंडळाने दिलेलाdress परिधान केला नाही शिस्त आणि अपील पध्दतीने कार्य नाही करावी कारण नेट मुळे सगळे लोक पाहता त महामंडळाचे प्रतिभा डागाळली आहे माहीती देताना dress आवश्यक आहे
ये चुप फार शाहणा आहेस.
Indian army cha banawa
जुनी गाड़ी शिकवुन नव्या गाड्यांची वाट लावतात
Sir aamhi 14 tyr chalvto aamhala pn bus made job Karachi iccha ahe
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐
Bus stand pandharpur che ahe
Ho
Bhau aapan Solapur che aahat ka
Thanks you
Ho
Mi pan aahe
भाऊ आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे.पणभरती प्रक्रीये बाबत माहिती तालुका स्तरावर ग्रामपंचायतींना देण्यात यावी आणि त्या त्या जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तरुणां
ना रोजगार उपलब्ध करून देता येईल.महामंडळ चालवण्याचा ठेका काय फक्त घाटी लोकांनी घेतलाय काय? कोकणातल्या तरूणांच काय?
चालवली आहे बघायच काय त्यात
Ausa.... Latur......( Kilaari )
Ho khup bghitalyat ase bus chiikar
नवीन ड्राइवर साठी असे बस असतात उपलब्ध gov kadun
भरती कधी निघणार आहे मी इच्छुक आहे नोकरी करण्यासाठी कसा अर्ज करायचा कसे काय करायचं त्याची माहिती हवी
2004 la bs4 hoti ka
सॉरी साहेब बोलता बोलता निघून गेला
2004 मध्ये बी.एस 4 मॉडल अस्तिवात नव्हते . बी.एस 2 मॉडल होते . चुकिची माहिती देऊ नका . तुम्हास बी.एस 1,2,3,4 याचा अर्थ माहिती आहे का ?
सॉरी हे बोलता बोलता निघून गेलं
नक्की पुढच्या वेळेस मे ही चूक सुद्धा होऊ देणार नाही..
विश्वासू प्रवास ST महामंडळ
Tata 1613
40 gb
6gear
Power steering
6 cylinder
Air break
I am mechanic
Latur to nanded
अपघात एसटी चे च जास्त का❓, एवढे ट्रेनिंग देवून सुद्धा.
रात्री चे ड्रायविंग प्रशिक्षण चा व्हिडिओ बनवा,
Ho nki
Thanks so much
Ho bagitle
दोन काय तीनची बघितले आहे ?
सर्व वरिष्ठ अधिकारी पण घाटीच
🤣🤣🤣 tumhi kara office boy cha job
थोरात साहेब स्पेशल गिअर नसतो, तुम्ही दुसऱ्या गिअर ला पहिला सांगितलं
मि ड्रायव्हर आहे दुसऱ्या गाडीचा मले एटी महामंडळा ची नौकरी कराची
Lemon avya
Bharati kadi niganr ahe Dada
आमच्या गावी आली होती अशी बस