Maharashtra Times Live | Prakash Ambedkar Madha सभा, Mohite Patil vs Ranjeetsinha Nimbalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • #prakashambedkar #sharadpawar #ranjeetsinhnaiknimbalkar
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 222

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Місяць тому +57

    संविधान वाचविण्याच्या लढाईत फक्त वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण गोर गरीब वंचित बहुजन जनतेने साथ द्यावी 🙏🏻

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq Місяць тому +3

      नाय देनार 😂😂😂😆😆

    • @vikaskamble3574
      @vikaskamble3574 Місяць тому

      वंचित बहुजन आघाडी झिहाबाद

    • @vikaskamble3574
      @vikaskamble3574 Місяць тому +1

      सर्व SC / ST / OBC / धर्मपरिवर्तीत अल्पसंख्याक या सर्र्वाचा वंचितला पनीबा आहे

    • @vikaskamble3574
      @vikaskamble3574 Місяць тому

      प्रस्थापित विरुद्ध विस्थापीत असा हा लढा आहे प्रस्थापित सरंजामी निजामी मराठ्यांना हरवणे काळाची गरज आहे
      नियतीला ही हेच मंजुर आहे

    • @SampadaSam-rh5tx
      @SampadaSam-rh5tx 4 дні тому

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +70

    फक्त वंचित बहूजन आघाडी
    फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +25

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤❤

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 Місяць тому +15

    Only वंचित बहुजन आघाडी only 💪❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Місяць тому +58

    रमेश बारस्कर विजयी होवो हीच अपेक्षा आहे जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @user-pd7xj8ef5q
    @user-pd7xj8ef5q Місяць тому +29

    खूप छान भाषण‌ दील दादा आणि ओबीसी ना चांगली समज दीली जयभीम 🙏 दादा

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Місяць тому +21

    काँग्रेस चे बहुतेक नेते लोकसभा निवडणुकी नंतर भाजप मध्ये जाणार हे 💯 खर आहे.

  • @tankolhatkar8642
    @tankolhatkar8642 Місяць тому +19

    Only VBA

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v Місяць тому +65

    St, SC, obc मराठा, मुस्लिम सर्व समाज आंबेडकर साहेबांचा पाठिशी उभा आहे वंचित बहुजन आघाडी येणार म्हणजे येणार ❤❤❤

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Місяць тому +48

    शाबास सर गरज आहे तुमचं सारखे मंनातले बोलले गर्दी नको मतदान करा वंचित आपला पक्ष आहे हे समजू घ्या आपला लोकांना सांगा फूट पडा राज करा ही नीती bjp काँग्रेस ची आहे गुलाम गुलाम राहतील जय शिवराय ❤❤

  • @patangraokamble6818
    @patangraokamble6818 Місяць тому +9

    साहेब आगे बढो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @informativevinay
    @informativevinay Місяць тому +31

    माझ्या माढा मधील सर्व भावा बहिणीननो, काका काकूंनो,मामा मामीनो या सर्वाना माझे हात जोडून विनंती करतो की,वंचित बहुजन पार्टीला बहुमतांनी निवडून द्या.
    शेवटी तुम्हीची इच्छा.
    धन्यवाद

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Місяць тому +20

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +25

    ❤❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ हे सर्व धर्म समभाव मानणारे खासदार आहेत, ❤

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Місяць тому +20

    52 टक्के ओबीसी या देशाचा मालक आहे 3/. टक्के ब्राम्हण नाही म्हणून बहुजन समाजातील सर्व घटकांना विनंती की वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मदत करा जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +12

    ❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤❤

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 Місяць тому +17

    श्रीमान रमेश बारसकरसौ.यांना आनंदी स्वाभीमानी विजयी भव: असा शुभ-आशिर्वाद!.हिच ईच्छा आहे.!!!.

  • @siddharthbachute890
    @siddharthbachute890 Місяць тому +45

    अगदी बरोबर आहे सर आपसा आपसात भांडणे लावणे आणि स्वतः ची पोळी भाजून घ्यायची हे थांबले पाहिजे आणि बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने वंचीत बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून दिले पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान जय वंचीत बहुजन आघाडी

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 Місяць тому +10

    आदरणीय रमेश बारसकर यांची कार्यपद्धती ही त्यांचे विषयी माहिती व जनसंपर्क सांगणारे कार्यकर्ते व त्यांची वैचारिक पात्रताच सांगून जाते हेच खरे ही सभा सांगून जाते. म्हणून वंचित बहुजन आघाडी चा विजय असो!

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Місяць тому +8

    भावी खासदार रमेश बारसकर, VBA Only ✌

  • @user-nw9or5ru3k
    @user-nw9or5ru3k Місяць тому +7

    Jay bhim nammo buddhay

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 Місяць тому +7

    Fakt balasaheb ambedkar VBA jindabad 🔥🔥🔥

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Місяць тому +35

    शिव शाहु फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचारांचे प्रतिनिधी सत्तेत येणार,
    2024 ला सऺविधाऺनिक लोकतंत्र ईमादारिने अंमलात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत शिव शाहू फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचारांचे प्रतिनिधी सत्तेत आणावे तरचं देशाचे भवितव्य सऺविधाऺनिक लोकतंत्र अमलात आणणे आवश्यक आहे,
    जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र,

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 Місяць тому +16

    Only vba

  • @rajendersaravade3074
    @rajendersaravade3074 Місяць тому +29

    जय भीम जय संविधान

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 Місяць тому +17

    💯☑️ सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठीच "वंचित बहुजन आघाडीची" स्थापना झाली आहे कारण सत्तेचे विकेंद्रीकरण पाहिजे त्या मागचा हा खरा उद्देश आहे म्हणून येणार काळ निश्चित" वंचित बहुजन आघाडीचा "असेल यात तिळमात्र शंका नाही.
    जय भीम, जय शिवराय 🙏

  • @rupawatesanjay897
    @rupawatesanjay897 Місяць тому +18

    Fkt VBA..

  • @rameshaaware3756
    @rameshaaware3756 Місяць тому +8

    VBA jindabad 🙏🙏🙏
    Jaybhim🙏🙏🙏
    Jay shivray🙏🙏🙏

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 Місяць тому +9

    जय भीम जय वंचित

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +11

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले, सर्वात जास्त v b a चे च उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ हा v b a पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे, ❤

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +34

    सांगोल्यातील जनतेला आव्हाणवंचित ला भरभरून मतदान करा मोहिते पाटील असो किंवा निंबाळकर असो आता संधी एका गरीब उमेदवाराला संधी दया 🙏 माढा लोकसभेला सगळ्यांना विनंती वंचित ला भरभरून मतदान करा वंचितला मतदान करून धनगर समाज यांनि वंचित ला मतदान करा आपण obc मदे आहोत

    • @appa24education68
      @appa24education68 Місяць тому

      Laxman hake ubhe ahet mag vanchit la ka matdaan karayach

    • @sbwbbsjkaakeiheh72727
      @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому

      सोच बदला देश बदलेल काम बगा तोंड नको

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 Місяць тому +9

    V b a zindabad

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Місяць тому +14

    *सर*
    *SC. ST. OBC लोकांच्या डोक्यात भुस्सा आणि गोबर भरलेल आहे.*
    *जेव्हा त्यांना कळेल आपलं कोण. तेव्हा खूप उशीर झालेला असेल.*

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 Місяць тому +7

    Vote for VBA

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 Місяць тому +6

    अतिशय पारदर्शक पद्धतीने वंचित बहुजन आघाडी पक्षाने उभारलेला हा लढा महाराष्ट्र राज्यात जोमाने उभा राहिला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला राजकारण पद्धत समजून घेण्यास पात्र होण्याची शक्यता आहे.

  • @nagnathjagtap-gz7pw
    @nagnathjagtap-gz7pw Місяць тому +17

    Vba

  • @mrpradeepk2470
    @mrpradeepk2470 Місяць тому +10

    Only vba 🎉

  • @PbalasahebPayekrav
    @PbalasahebPayekrav Місяць тому +7

    Only VBA 🎉🎉🎉

  • @surajpawar4221
    @surajpawar4221 Місяць тому +6

    No 1 leader in India 👍

  • @kalpanamankari89
    @kalpanamankari89 Місяць тому +5

    वंचित बहुजन आघाडी च निवडून येणार

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 Місяць тому +11

    VBA

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Місяць тому +8

    जयभिम 🎉🎉🎉

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf Місяць тому +9

    जय भीम

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 Місяць тому +5

    काँग्रेस हा पक्ष 80% देशातील नेते बीजेपीत गेले आहेत हे बघा पहिले आता फक्त वंचित बहूजन आघाडी जिंदाबाद

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому +4

    Only VBA jindabad 💙💙💙💙💙💙

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd Місяць тому +5

    शंभर टक्के बरोबर आहे..

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडी🌹🌹🌹🌹🌹

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 Місяць тому +4

    वा धनगर आरक्षणाबद्दल काय समजून सांगितला आपण धन्यवाद

  • @kalpanaathkhile4752
    @kalpanaathkhile4752 Місяць тому +8

    VBA ✌️✌️✌️

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 Місяць тому +8

    जय भीम, जय शिवराय

  • @VarshaPohare-je8xe
    @VarshaPohare-je8xe Місяць тому +7

    Great ❤

  • @nitkamble26
    @nitkamble26 Місяць тому +5

    Sc st obc मराठा, ब्राह्मण, मुस्लिम या सर्वाणा सांसद चे सत्तेचे दार उघडली हीच वंचित बहुजन आघाड़ी ची ताकत आहे जय भीम जय शिवराय

  • @surajpawar4221
    @surajpawar4221 Місяць тому +5

    Prakash ambedkar is great 👍

  • @user-xu6hu3pt3v
    @user-xu6hu3pt3v Місяць тому +8

    Vba❤

  • @rupeshshelar4283
    @rupeshshelar4283 Місяць тому +4

    खूप छान भाषण ❤ VBA 👍

  • @bhaktigarment7030
    @bhaktigarment7030 Місяць тому +14

    आंबेडकर साहेब तुमचा मी फँन आहे. तुमचे व्हीजन व विचार अतीशय चांगले आहेत.परंतू साहेब वंचीतची ताकद कुणाला तरी पाडायची कींवा कुणाला तरी निवडून आणन्यायेवढी निश्चीत आहे. तुम्हाला मोदी नको आहेत आणि महाविकास आघाडीला पण मोदी नको आहेत.दोघांच धेय्य एकचं आहे. आपणाला महाविकास आघाडीने सामाऊन घेण्यात कमी पडले आहे. तुम्ही ही सामंज्यस भूमीका घ्यायला हवे होते.
    तुम्ही पार्लमेंट मद्ये असणे गरजेचे आहे पण ताकद कमी असलेने तुम्हाला ते गाठण्यासाठी पराकष्टा करावी लागणार आहे. हेच जर आघाडी सोबत असता तर तुमचा विजय सुकर झाला असता.
    साहेब एक विनंती मताचे विभाजन होईल अस करू नका.तुमची प्रतिमा कायम ऊंच रहावी हीच विनंती.

    • @nileshgawai9727
      @nileshgawai9727 Місяць тому +6

      दादा आपली मांडणी योग्य आहे, परंतु सिल्वर okvar ह्या पवार यांच्या घरी झालेल्या गुप्त बैठकी मध्ये ज्या अम्बेडकर बरोबर यांना युती करायची होती त्यानाच पडण्याची तयारी करणे हे कितपत योग्य आहे

    • @sunilkamble7741
      @sunilkamble7741 Місяць тому

      जाणता राज्यांनि 50 वर्ष राज्य केल संविधान धोक्यात आहे. अशावेळी वंचित आघाडी यांनी मागणी केल्याप्रमाणे एखादी जागा जादा दिली असती तर काही बिघडले असते काय

  • @santoshubale3748
    @santoshubale3748 Місяць тому +9

    Only v b a

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 Місяць тому +9

    Vba ha 3 paryay lokana awadtoy

  • @AshokPandit-dd7dv
    @AshokPandit-dd7dv Місяць тому +6

    बरोबर

  • @yashwantshinde
    @yashwantshinde Місяць тому +4

    जय भीम 🙏🙏

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 Місяць тому +4

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 Місяць тому +4

    Only VBA सरकार.......💙💪🔥🔥🔥

  • @user-qc5hq5kp9i
    @user-qc5hq5kp9i Місяць тому +4

    1 जय भीम

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 Місяць тому +6

    Khupch Chaan sir
    Pratyek sabhet ashich speech dyavi hi amachi namra vinanti ahe

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 Місяць тому +5

    Khupch Chaan sir pratek sabhet asach bolave hi namra vinanti

  • @niteshwankhade5867
    @niteshwankhade5867 Місяць тому +4

    VBA 🙏 🙏 🙏

  • @sureshborde2396
    @sureshborde2396 Місяць тому +4

    V B A Vijay aso 🙏

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj Місяць тому +9

    Jay bhim❤❤

  • @dattusonavane8516
    @dattusonavane8516 Місяць тому +4

    Only VBA💙

  • @satyamore3727
    @satyamore3727 Місяць тому +7

  • @dr.siddharthghagare5551
    @dr.siddharthghagare5551 Місяць тому +9

    Sir! I like your real explanation. I salute you.🙏

  • @narayankamble4811
    @narayankamble4811 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जयभीम जयशिवराय jaysanvidhan

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому +2

    Parivartan shristi cha Niyam aahe, Only Ambedkar jindabad 💙💙💙

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +11

    आता वंचित ला भरपूर मतदान करा

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 Місяць тому +3

    Very nice Analysis

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बढो हंम तुमारे सात है जय शिवराय जय भीम

  • @user-pn1lv1nt3t
    @user-pn1lv1nt3t Місяць тому +3

    खुपच सुंदर बाबासाहेब आंबेडकर समजून व डोळ्यासमोर आनलात सर मोजक्या शब्दांत आपले विचार
    व्यक्त करण्यात आलात.
    जय जयभिम जय संविधान.

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 Місяць тому +3

    बहोत बडिया भाईजान

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 Місяць тому +4

    सर्व OBC/SC/ST ने सावध रहा आणि प्रामाणिकपणे वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभिम जय लहुजी उस्ताद जी सालवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महारस्ट्रा जय भारत

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 Місяць тому +5

    Right sir aj che amdaar,khasdar,mantri pakshache dabawakhali wagtat🎉

  • @namdevsonawne4330
    @namdevsonawne4330 Місяць тому +2

    वंचित बहुजन पार्टी ला मतदान करावे व लोकशाही बरकत करावी

  • @vijaykamble7206
    @vijaykamble7206 Місяць тому +2

    बरोबर आहे सर्व बहुजन समाजाने वंचित ला पाठिंबा द्यावा आणि नवीन क्रांती करावे

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 Місяць тому +9

    बाळासाहेब आंबेडकर हे मराठा आरक्षण विरोधी नाहीत पण माढा येथील उमेदवार जो दिला त्या उमेदवाराने मराठा आरक्षण साठी विरोधी आहे

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg Місяць тому

      पक्षाचा बाॅस कोण आहे अंबेडकर आहेत जिथे जो चागला वाटला तो दिला नाशिक मधे करण गायकर ना उमेदवारि दिलिना छगनच्या बाले किल्याल्या करण गायकर नक्कि छेदणार भावा पक्षाला बळ मिळन्यासाठि मत द्या विधान सभा आहे बाकि जरागे पाटिलच्या उमेदवाराला नोट पण देणार वोट पण देणार जयभिम जयशिवराय चला लागु कामाला

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 Місяць тому +4

    🎉🎉🎉❤❤❤

  • @kirankamble7562
    @kirankamble7562 Місяць тому +1

    अगदी परफेक्ट बोलत आहात जय भीम

  • @bharatpawar6836
    @bharatpawar6836 Місяць тому

    अतिशय सुदंर आणि वैचारिक तर्क शुद्ध भाषण अभिनंदन जय भीम जय शिवराय 👍

  • @devdannil6884
    @devdannil6884 Місяць тому +1

    जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी

  • @gayyurshaikh4509
    @gayyurshaikh4509 Місяць тому +3

    Good.good.

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw Місяць тому +2

    सत्य मांडले आहे 👌💐💐👍

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 Місяць тому +2

    फक्त वंचित बहुजन आगाढी ❤️

  • @anandingle4099
    @anandingle4099 Місяць тому +4

    Prakash ambedkar saheb tumhi indirectly BJP la support karunka

  • @user-fc5jq5ze9t
    @user-fc5jq5ze9t Місяць тому +2

    "Long live VBA !"🌹🙏👌👍❤️

  • @pratapnalawade4379
    @pratapnalawade4379 Місяць тому +3

    VBA zindabad👍

  • @rajookothare5350
    @rajookothare5350 Місяць тому +1

    प्रकाशराव जी आंबेडकर हे प्रबुद्ध बहुजन वादी आंबेडकर वादी बब्बर शेर आहेत.

  • @niteshwankhade5867
    @niteshwankhade5867 Місяць тому +4

    VBA ✌️✌️✌️✌️✌️

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 Місяць тому +3

    👌👌👍👍👍🙏🙏🙏💯

  • @anantsarwade3721
    @anantsarwade3721 Місяць тому +3

    Vba जिंदाबाद.

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Місяць тому

    व़ंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो,
    रमेश बारसकर आगे बढो हम आपके साथ है,

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Місяць тому +2

    Good Speech