Pudhari News | 'माढा'च्या निंबाळकर, मोहितेंपलिकडलं धनगर पॉलिटिक्स |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • #pudharinews #marathinews #dhangar #dhangararakshan #dhangarsong #gopichandpadalkar #mahadevjankar #dhangarsong #dhangarreservation #madhaloksabha #dhairyasheelmohite #mohitepatil #nimbalkar #loksabhaelection2024 #election2024maharashtra #charcha_tar_honarach #चर्चा_तर_होणारच #loksabhaelection2024 #prasannajoshi #maharashtrapolitics #politics #राजकारण #महाराष्ट्र #maharashtra #charcha #चर्चा #चर्चातरहोणारच #explainervideo #explainer #prasannajoshi
    Pudhari News | 'माढा'च्या निंबाळकर, मोहितेंपलिकडलं धनगर पॉलिटिक्स |
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 892

  • @balajijankar370
    @balajijankar370 2 місяці тому +337

    धनगर समाजाला एवढी चर्चा झाल्याबद्दल आभारी आहे

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 місяці тому +28

      मी धनगर नाही पण धनगरांबददल मला अतिव आदर आहे, कितीही झाले तरी अन्नपूर्णा समाज आहे तो.

    • @sachinborkar3535
      @sachinborkar3535 2 місяці тому +6

      धनगर समाजचा फक्त वापर केला जातो समाजाला फक्त चर्चेत आणायचं आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधायची काम हे सर्वच पक्ष करत 100 विधानसभा मतदारसंघात ताकद असून एक किंवा दोन आमदारांना तिकीट दिले जाते ही समाजाची शोकांतिका

    • @user-hh3fs5mg4c
      @user-hh3fs5mg4c 2 місяці тому

      कट😢ऑटट😢
      खगटॅटटटॅ😅😅​@@drbharatgyn

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому +14

      7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा
      कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा

    • @finance_trend
      @finance_trend 2 місяці тому

      ​@@drbharatgyn अगदी बरोबर ❤

  • @danajianuse3617
    @danajianuse3617 2 місяці тому +177

    धनगर समाजाशी केल्या चर्चेबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत

    • @user-qb6uu2hg9b
      @user-qb6uu2hg9b 2 місяці тому +2

      आभारी

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @appasoshinde1437
      @appasoshinde1437 Місяць тому

      Khup Khup Chan sir

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 2 місяці тому +32

    धनगरनो जागे व्हा आता तरी एकत्र या 🙏🙏गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर साहेबाना साथ द्या

    • @balasonimbalkar5017
      @balasonimbalkar5017 Місяць тому +1

      धनगरांचा पुळका येतो मग महादेव जानकर यांना बाजूला सारून शरद पवार साहेबांना मोहिते पाटलांचे कार्ड का चालवलं हे उत्तम जानकर यांना का कळत नाही स्वार्थासाठी उड्या मारत पळाले समाजालाच सोडुन तुतारीकढ धनगर समाज उत्तम जानकर यांना माफ करणार नाही त्यांना पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवणार धनगर समाज आणि खंबीरपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहून दादानाच भरघोस मतांनी निवडून देणार पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर दादाच

  • @ip198
    @ip198 2 місяці тому +188

    धनगर हा मोठा समाज आहे पण संघटित नाही..... राजकारणी धनगरांना संघटित होऊनही देत नाही

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому +8

      7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा
      कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा.

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 місяці тому +154

    धनगर समाजाला प्रकाशझोतात आणण्यामागे महादेव जानकर साहेबांचा त्याग आहे

    • @jayprakashsawant8352
      @jayprakashsawant8352 2 місяці тому +7

      कसला त्याग इकडं तिकडं नाचतुय

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 2 місяці тому +4

      BK kokare❤
      one and one only

    • @chandrakantjankar5125
      @chandrakantjankar5125 2 місяці тому

      पवारांनी शंभर उड्या मारल्या तर चालतात पण दुसर्यांनी नाही वा रे व्वा....

    • @sd44336
      @sd44336 2 місяці тому +7

      तिकडं तुकडा मिळेल तिकड पळणारी ओलाद आहे जानकर आणि पडळकर

    • @sd44336
      @sd44336 2 місяці тому +4

      जारांघे सारखा एकनिष्ठ नेता धनगर समाजाला मिळायला पाहिजे

  • @santoshdhone2187
    @santoshdhone2187 2 місяці тому +86

    जोशी सर धनगर समाजाच्या व्यथा मांडल्या बद्दल धन्यवाद ..धनगर समाज एवढा मोठा असताना समाजाचा 1 खास दार नाही किती मोठी शोकांतिका आहे 😢😢जागे व्हा रे नाहीतर मग असच दुसऱ्याच्या पालख्या उचला 😢😢

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому +2

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा
      कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @govinddhage4362
    @govinddhage4362 2 місяці тому +49

    धनगरांचा पहीला माणूस परभणीतुन निवडून येईल अस सांगणार मी एक मराठा आहे

    • @Dms11122
      @Dms11122 Місяць тому +2

      मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले. सातारा ______________________________
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव_____________परभणी __आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_______वर्धा__आघाडी
      ६.दिनापाटील_________ई.मुंबई___आघाडी
      ७.शेवाळे ___________द.म.मुंबई_आघाडी
      ८.पाटील ___________उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल_____________रावेर___ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)____ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे _________छ.संभाजीनगर_युती
      १४.वाईकर _______वायव्य मुंबई___युती
      १५.आढळरावपाटील_शिरूर_______युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती
      आरक्षित सोडता उरलेल्या सर्व ३९ जागांवर मराठ्यांना तिकिटे ७८ पैकी ६२ तिकिटे मराठ्यांच्या ताब्यात(८०टक्के).
      [ डाटा आघाडी आणि महायुती ]
      #विशेष टीप::
      •एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही
      • संख्येने जास्त असणाऱ्या धनगर समाजात फक्त एक तिकीट.

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 Місяць тому +1

      धनगर नेते.फारच उतावीळ आहेत.

  • @shankarparekar1865
    @shankarparekar1865 2 місяці тому +90

    जोशी साहेब तुमचं मनापासून आभार धनगरांच्या समस्या मांडल्याबद्दल

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @maheshmali3554
    @maheshmali3554 2 місяці тому +119

    धनगर समाजाचा पहिला लोक संसद प्रतिनिधी असेल महादेव जानकर Saheb

    • @prashantbagul7261
      @prashantbagul7261 2 місяці тому +2

      😅

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij 2 місяці тому +4

      100%

    • @anilsonwane6771
      @anilsonwane6771 2 місяці тому

      महादेव जानकर बिगर बुडाचे भांड आहे

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому +7

      7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा
      कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा

    • @sd44336
      @sd44336 2 місяці тому +1

      पडणार

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 2 місяці тому +122

    खंडोबा, बिरोबा, विठोबा, जोतिबा, येडोबा, म्हस्कोबा,मसोबा, शींग्रोबा, सिद्ध रामेश्वर सोलापूर,लोकदैवत महाराष्ट्राचे प्राचीन संस्कृती ही धनगर आहे. महाराष्ट्राची खरी जुनी संस्कृती ही धनगर आहे हे खर आहे.

    • @RohanRrt
      @RohanRrt 2 місяці тому +2

      सिद्ध रामेश्वर लिंगायत होते भावा

    • @maheshdoifode2581
      @maheshdoifode2581 2 місяці тому +5

      @@RohanRrt मित्रा बसवेश्वरांचे शिष पण धनगर कुळातील होते.12व्या शतकातj जन्मलेले समाज सुधारक होते. त्यांचा इतिहास शोध तुला सत्य मिळेल.

    • @RohanRrt
      @RohanRrt 2 місяці тому +9

      @@maheshdoifode2581 koni pn aso....dhangar aani lingayat aapan sagle ekach aahot

    • @maheshdoifode2581
      @maheshdoifode2581 2 місяці тому +2

      @@RohanRrt हे खर आहे

    • @SatishPandere
      @SatishPandere 2 місяці тому +1

      Jo prayant Dhangar samaj vikurlela aahe eki dakhavt nahit tya mulech dhangar samajacha umedar det nahit

  • @devkateraja540
    @devkateraja540 2 місяці тому +203

    आमचा समज विखुरला गेलाय.... ज्या दिवशी समाज एकत्रित येईल....
    तेव्हा महाराष्ट्रावर धनगर समाजाचे राज्य असेल.....!!!

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 2 місяці тому +6

      Yacha Kaay Artha Ghyacha Marthe, Vanjari, Adiwashi, Dalit Pudhe Geley ley Dhanagar Jaatila Baghwat naahi Are Maharastra kaay Nagarpalikewar Sudha Kuthlyahi Jaatichi Sata Nastey te Aste Lokanchi

    • @pranilkhatal1205
      @pranilkhatal1205 2 місяці тому

      ​@@kunaljadhav16बाळा तुझा काय प्रोब्लेम आहे, धनगराचा नाद करतोय

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz 2 місяці тому

      ​@@kunaljadhav16आम्हाला मुस्लिम. महार. कोळी. मांग कोणीही चालेल पण मराठा नको.. आमचा एक नंबर शत्रू जातीवादी मराठा

    • @G-g3vf
      @G-g3vf 2 місяці тому

      ​AviAni-yi9xjका मराठे जड जातात का ?

    • @avidivatecreation
      @avidivatecreation 2 місяці тому +6

      हाड😂​AviAni-yi9xj

  • @nikhil6912
    @nikhil6912 2 місяці тому +14

    धनगर समाज 'लबाड' नाही म्हणून आमच्या घरात आमदार खासदार जन्म घेत नाहीत,
    धनगर समाज सर्वांना समान मानणारा आहे म्हणून आमच्या घरात देव जन्माला येतात.
    भगवान श्रीकृष्णापासून ब्रह्मांडनायक सद्गुरू बाळुमामा पर्यंत..

  • @ip198
    @ip198 2 місяці тому +123

    धनगर समाज हा भोळा आणि साधा आहे आणि म्हणून चतुर राजकारणी धनगरांना वापरून घेत आहे

    • @BalasahebKolhe-xh6ie
      @BalasahebKolhe-xh6ie 2 місяці тому +1

      यांनीच खरं सांगितले आणाजी पंत याचे काय आले त्याच्यात

    • @dnyanadhaygude007
      @dnyanadhaygude007 2 місяці тому +1

      याला पवार जीमेधार आहे

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      Fadanvis ?

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 2 місяці тому +145

    माढा अन बारामतीतून दोन्ही पक्ष्यांचे उमेदवार धनगरच असायला हवे होते

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому +3

      अगदी बरोबर

    • @shrikrushnrandive1439
      @shrikrushnrandive1439 2 місяці тому +2

      होते ना भाऊ वंचिने दिला होता देव देतो आणि कर्म नेत

    • @user-zs6jx4fz1q
      @user-zs6jx4fz1q 2 місяці тому +3

      माढा तून उमेदवारी दिली होती पण घेतली नाही

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому +7

      7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा
      कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा 😯

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 2 місяці тому

      Ho barobar pan dhangar pan pawar chya mage paltat..aplyat eki nahi

  • @maheshdhekale2292
    @maheshdhekale2292 2 місяці тому +41

    आज एक सुध्दा धनगर समाजाचा उमेदवार लोकसभेवर निवडून गेलेला नाही, याची खंत वाटते. समाजात जागरूकता झाली पाहिजे.💯✅😔

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @JBS-77777
    @JBS-77777 2 місяці тому +29

    7 te 8 lakh धनगर मतदान माढा मधे आहे ... धनगरांनी योग्य निर्णय घ्यावा राजकरण करा
    कर्नाटकातील धनगर समाजाचा गुण घ्या तिथे तर मुख्यमंत्री धनगर आहे तेही दुसऱ्यांदा

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 2 місяці тому +45

    बारामती, माढा सोलापूर धनगर समाजाचा उमेदवार द्यायला पाहिजे होता

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому +2

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @aajinathkale3414
      @aajinathkale3414 Місяць тому +1

      धनगर समाजाला कोणी किती जागा दिल्या हे बघा

  • @shivajitale35
    @shivajitale35 2 місяці тому +19

    जोशी साहेब आणि पुढारी न्यूजचे खूप खूप आभार धनगर समाजाची चर्चा केल्याबद्दल

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 місяці тому +125

    धनगर नेते नी याचं आत्मपरीक्षण करायला हवे.

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому +1

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

    • @chandrakantjankar5125
      @chandrakantjankar5125 2 місяці тому +5

      समाजाने पण करायला हवं.....

    • @Santoshgavade-ne6pc
      @Santoshgavade-ne6pc 2 місяці тому +1

      Sota Kay Kela baga

    • @user-zb9dr5bf1p
      @user-zb9dr5bf1p 2 місяці тому +1

      त्यांच्या जातीवर बोलण्यापेक्षा तो खरं बोलतोय हे महत्वाचं आहे

    • @vinayakghule1886
      @vinayakghule1886 2 місяці тому

      तो कोण आहे हे महत्त्वाचं नाही तो खरं बोलतोय ​@@ashishkamble5647

  • @satishmahanvar4043
    @satishmahanvar4043 2 місяці тому +39

    धन्यवाद सर आमच्या समाजाची व्यथा अतिशय अभ्यासू पणे मांडल्या बद्दल

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @hindustanchannel6368
    @hindustanchannel6368 2 місяці тому +5

    जोशी साहेब आभारी आहोत... धनगर समाजाचा विषय मांडल्या बद्दल धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @sudhakarkare5867
    @sudhakarkare5867 2 місяці тому +10

    🙏🙏🙏आभारी आहोत प्रसन्नजी!!धनगर समाजाचं खरं दुखणं समाजासमोर व्यवस्थित मांडलं

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 2 місяці тому +18

    साहेब तुमच्या आभारी आहे एवढी चर्चा केली तरी धनगर समाजासाठी बास नेत्यांना पुढाऱ्यांना फक्त समाज बरबाद करून बसवायचा जागेवर आता धनगर समाजाची युवा पिढी या समाजातील नेत्यांना माफ करणार नाही साहेब तुमच्या चैनल साठी आमच्या धनगर समाजातून शुभेच्छा

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @harispatil
    @harispatil 2 місяці тому +26

    प्रसन्ना जोशी सर... आपले माझ्या धनगर समाजावतीने आभार.....❤ हा मुद्दा मांडला त्याबद्दल

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sandeepwaikule4019
    @sandeepwaikule4019 2 місяці тому +13

    जोशी साहेब धन्यवाद तुमचे कारण धनगर समाजावर प्रस्थापित मंडळींनी राजकारण या क्षेत्रात कसा अन्याय केला हे योग्य पद्धतीने मांडल्याबद्दल.

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @dattumote5825
    @dattumote5825 2 місяці тому +5

    प्रसन्नजी धनगर समाजाची कानउघडणी समज दिल्याबद्दल आपली ताकद किती आहे . सर्वांनी कसे एकत्र आले पाहिजे समाज्याविषयी तळमळ दाखविली त्याबद्दल मनपूर्वक आभार 🎉

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 2 місяці тому +63

    1950 ते 60 च्या दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघातून रखमाजी गावडे ही लोकसभेवर निवडून गेले होते. धनगर समाजाचे खासदार होते

    • @akshaymane6354
      @akshaymane6354 2 місяці тому +2

      भारत स्वतंत्र झाला त्या काळापासून आतापर्यंत चा विचार करा...एक खासदार नाही प्रश्न मांडायला समाजाचे

    • @akshaywayse6587
      @akshaywayse6587 2 місяці тому

      बरोबर आहे

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @sanjaydatir6028
      @sanjaydatir6028 2 місяці тому

      Tyaveli bjp Hyderabad asel

  • @bapumetakari4487
    @bapumetakari4487 Місяць тому +3

    धनगर समाज हा संक्रमण अवस्थेतून आज पुढे जात... साहेब तुम्ही धनगर समाजामध्ये नेहमीच ऊर्जा, सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करीत आहात...
    समाजाच्या जडणघडणीमध्ये समाजातील समाज बांधवां बरोबर तुमचे देखील योगदान फार महत्त्वाचे...
    तुमच्या हातून समाजाच्या प्रगतीमध्ये मोठा हात भर लागो हीच तुमच्याकडून अपेक्षा...
    समस्त धनगर समाज बांधवांकडून तुमचे खूप खूप आभार व तुमचे अंतःकरणपूर्वक धन्यवाद...🌹🌹👏🙏

  • @dhananjayrupanawar7290
    @dhananjayrupanawar7290 2 місяці тому +23

    💛नवे पर्व ओबीसी सर्व 💛जय मल्हार 💛🙏✌️

  • @bapumetakari4487
    @bapumetakari4487 Місяць тому +3

    प्रसन्ना जी तुमचे खूप खूप आभार ...धन्यवाद...🌹🌹👏🙏

  • @kishoregawande9834
    @kishoregawande9834 2 місяці тому +25

    आमची व्यथा माडल्या बद्दल धन्यवाद आगदि बरोबर सर ❤

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      ​@@ashishkamble5647तो शिवाजी आणि आंबेडकर फुकट नको आम्हाला अजून अनाजी पांत चोलेल😂😅😅

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому

      @@JBS-77777 वा रे फुकटचा बाजीराव १८१८ विसरला वाटत 😅 आम्ही बगुन घेऊ आमच.. देवळातल्या भीकारचोटाचाला कोण विचारतय 🤣🤣🤣🤣 ...

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 Місяць тому +1

    पुढारी चैनलचं खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही धनगर समाजाचे विषय मांडल्याबद्दल ❤

  • @JaysingBangar
    @JaysingBangar 2 місяці тому +24

    खूप छान विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

  • @marotidugane7851
    @marotidugane7851 2 місяці тому +45

    महादेव जानकर साहेब विजयी होणारच

  • @rajendrakumardeokate5229
    @rajendrakumardeokate5229 2 місяці тому +5

    धन्यवाद प्रसन्नजी
    आपण धनगर समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक वस्तुस्थितीचे विवेचन केले

  • @user-df8ks2lw1m
    @user-df8ks2lw1m 2 місяці тому +10

    सर आपण अतीशय चांगल्या पद्धतीने हा विषय मांडलात त्याबद्दल आपले मनापासुन आभार ....
    वास्तवीक पाहता धनगर समाज्याची मागणी ही लोकसंख्येनूसार लोकप्रतीनीधीत्व हीच आहे ... त्याच प्रमाणे जातीनीहाय जनगणना ही देखील सरकारने करायला हवी ईथे झाडे मोजली जातात परदेशातील पक्षांची आकडेवारी पाहुन त्यांचे साठी राखीव झोन तयार केले जातात पण आमची जनगणना मात्र होत नाही आमचा आर्थीक सामाजीक शैक्षणीक राजकीय नोकर्‍यांमधील मागासलेपणा का तपासला जात नाही ...?? रोष्टर घोटाळे करुन भटक्या विमुक्तांच्या राखीव जागेवर कुणी गडांतरे आणली याबाबत पुढील काळात सरकार काय उपाययोजना करणार आहे का..?? यांसह समाज्यापुढे अनेक समस्या आहेत भटकंती करणार्‍या या ४८ जमातींच्या जिवावर धनगर बहुल मतदार संघातुन निवडुन येणारे आमदार खासदार हे सुद्धा मताची झोळी भरली की मात्र पुढील पाच वर्षाच्या काळात केवळ आपल्याच जातीसाठी आणी पै पाहुण्यांसाठी राजकारण लुटत असतात त्यामुळे सामान्य सोशीत पिडीत समाज मोठ्या प्रमाणात क्षिण होतो आहे यांची अवस्था वरचेवर दयनीय होत चाललेली आहे . आजचा आपला चर्चेचा विषय होता धनगर समाज आणी राजकारण तर या निमीत्ताने हेच आर्वजुन सांगायचे आहे की सन २०१४ला बारामती येथील मोठ्या उपोषण आंदोलनानंतर याच समाज्याने भाजपला मोठी ताकत दीली राष्र्टवादी काँग्रेसची सत्ता उलथुन टाकण्यास पश्चीम महारास्र्ट मराठवाड्यात विदर्भात मोठा हातभार लावला आणी महायुती ला सत्तैवर बसवले याचे कारण होते भाजपने दिलेला जाहीरनामा म्हणजेच वचननामा तर या वचननाम्यामधे शिवसेना आणी भाजपने लीखीत स्वरुपामधे धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबतचे लिखीत आश्वासन देण्यात आलेले होते आज प्रभु श्री रामांचा जन्म दीवस आहे प्रभु श्री रामांनी आपल्या आईला दिलेल्या वचनापोटी पोटी राजसत्तेचा त्याग करुन वनवास स्विकारला त्याठ प्रभु श्री रामांचे नामघोष करुन त्यांचे कनुकरण करु पाहणार्‍या रामराज्याच्या गोष्टी करणार्‍या भाजपने मात्र आपल्याच वचनमान्याला हरताळ फासला हे या ठीकाणी खेदाने सांगावेसे वाटते इतकेच नाही तर धनगर आरक्षणाची न्यायालयातील निकार म्हणजे नो बाँल वर भाजपनेच धनगर समाज्याची काढलेली विकेट आहे अशीच समाजभावना आहे नामदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी अनेकदा मीडीयासमोर येवुन आरक्षणासाठी अनुकुल वातावरण निर्मीती केली पण थिंक टँकच्या मनात काही वेगळेच शिजत होते याचा प्रत्यय या निकालातुन आला आहे आता काही दिवसांपुर्वी मताचा जोगवा मागताना काही नेत्यांनी तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याचे सांगीतले तर ही तांत्रीक अडचण म्हणजे नेमके काय तर खिल्लारे परिवाराचा औरंगाबाद मधील ST दाखला रद्द करण्याबाबतचा निर्णय मुळात खिल्लारे परिवार हे मुळचे धनगर आहेत त्यांचे वाडवडीलांनी धनगड चे दाखले व्हँलीडीटी मीळवली पण पुढील पिढ्यांना मात्र ती नाकारण्यात आली व त्यांना ntc चे दाखले देण्यात आले तर तो दाखला व्हँलीडीती रद्द करण्याबातचे व्हिजीलन्स समीतीचा अहवाल होता व तशी शिफारस औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समीतीला करण्यात आलेली होती फडणवीस यांनी फोन करुनही ही महीला रजा टाकुन जाते आणी ईकडे कोर्टाचा निकाल लागतो खरे तर राज्यात 0 धनगड धनगड ही आस्तीत्वहीन जमात आहे हे सर्वच जाणत आहेत आणी वास्तवही तेच आहे पण एक खोटा दाखला जो डुप्लीकेट खाडोखोडीच्या आधारे बनवण्यात आलेला तो केवळ रद्द न केल्याने 0धनगड सिद्ध होवु शकले नाही व निकाल विरोधात गेला ईतक हे सरळ गणीत आहे हे लोकांना सर्व ज्ञात आहे यांना जरी वाटत असले आम्ही खुप चालाखी करत आहोत पण समाज हे आता ओखळुन आहे त्यामुळे सध्याचे काळात धनगर समाज भाजपवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे याचा फटका जागोजागी भाजपला बसणार आहे अनेक ठीकाणी अनेक उमेदवार अगदी काठावर पास होणार आहेत . तरी भाजपने कीमान पुढील काळात रामराज्याचे अनुकरण करताना लोकसंख्येनुसार लोकप्रतीनीधीत्व धनगर समाज्याला द्यावे ही जागरुक होत असलेल्या समाज्याची नांदी आहे हे भाजपने वेळीच लक्षात घ्यावे व ऐक शेवटची कँबीनेट घेवुन धनगर समाज्याच्या आरक्षणाची अंमलबजाणी करावी ईतकेच तुर्तास ईथेच थांबतो
    जय मल्हार प्रसन्नाजी....
    आपला नम्र: श्री भिमराव रामचंद्र मासाळ पाटील .

  • @user-sw8jc7kt5l
    @user-sw8jc7kt5l 2 місяці тому +14

    जोशी साहेब अत्यंत चागली.माहीती.धनगर😮 समाजा बद्दल. दिल्याबद्दल धन्यवाद.सरजी

  • @nitindevkate6662
    @nitindevkate6662 2 місяці тому +29

    धनगर समाज एकवटलेला नाही म्हणून तर प्रस्थापित राज्य करतात

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 місяці тому +71

    धनगरांना सोडून या पुढ महाराष्ट्राच राजकारण होऊच शकत नाही..!!

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 2 місяці тому +3

      Ho... Ani dhangar hou denar hi nahi... Dhangar ekhuticha vijay aso💪💪

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 2 місяці тому +1

      आतापर्यंत सगळ्या पुढऱ्यांनी वापरून घेतले द्यायची वेळ आली की लगेच नाटक

    • @JBS-77777
      @JBS-77777 Місяць тому

      Correct 🎉

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 Місяць тому +1

    प्रसन्न जोशी साहेब धन्यवाद तुम्ही हमेशा धनगर समाजाची बाजु मांडतात ❤

  • @suhasshendage2959
    @suhasshendage2959 2 місяці тому +2

    धनगर समजा बदल चर्चा केली खुप छान आभारी आहे

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 2 місяці тому +48

    पहिल्या पासून आमचा समाज पवारांची चाटतो त्यामुळे हि अवस्था आहे.

    • @nik9643
      @nik9643 2 місяці тому

      10 varshat Kay zale mag..

    • @Royal_50227
      @Royal_50227 2 місяці тому

      💯💯 right

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 2 місяці тому +7

      Ata bjp la matdan kara..Mahadev jankar na ticket dila..pawar sahebani eka pan dhangar umedvarala ticket dila nahi...

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 2 місяці тому +2

      Sm

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 2 місяці тому +1

      Sm

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 2 місяці тому +8

    आजुन सुद्धा वेळ गेली नाही बालासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चला धनगर समाज हा महारष्ट्रातील दुसर्या क्रमंकाचा समाज आहे आणि त्यांना तेवढा राजकीय वाटा मिलाला पाहिजे

  • @anujyedage9936
    @anujyedage9936 2 місяці тому +41

    अनिकेत देशमुख माढा लोकसभा निवडणुकीत नक्की निवडून आले असते...पण उमेदवारी दिली नाही.. धनगर समाजाचा अपमान केला पवार यांनी

    • @dhananjaym1708
      @dhananjaym1708 2 місяці тому +6

      हो का? मग फडणवीसांनी उत्तम जाणकारना उमेद्वारी ना देवून त्यांचा अपमान केला नाही का?

    • @Vijaymadane
      @Vijaymadane 2 місяці тому

      जानकर विधानसभा फिक्स

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 місяці тому +2

      जानकर साहेब माढा सोडून का पळाले मग

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 2 місяці тому

      फालतू वक्तव्य,मूळात पवारांनी जानकरांना ऊमेदवारी द्यायचे निश्चीत केल्यावरच भाजपाने त्यांना ऊमेदवारी दिली

    • @shetriydhangar5796
      @shetriydhangar5796 2 місяці тому

      ​@@rameshkale9787pawar kay dena

  • @shamthorat7401
    @shamthorat7401 2 місяці тому +28

    धनगर समाजने जागं होयाला पाहिजे आणि समाजाला निवडून दिले पाहिजेत , हाके साहेब निवडून द्या

  • @dnyandevshinde2762
    @dnyandevshinde2762 2 місяці тому +3

    माढा सांगली सोलापूर परभणी आणि बारामती मधून धनगर समाजाचे खासदार निवडून जायलाच पाहिजेत कारण समाजाची तेवढी संख्या तिथे आहे
    प्रसन्ना जोशी अभिनंदन आमच्या समाजाची चर्चा केल्याबद्दल आणि अशाच चर्चा आयोजित करा जेणे करून समाजाला आणि प्रस्थापित लोकांना समजेल की या समाजाची ताकद किती आहे ते.

  • @user-xj7fc4mk3t
    @user-xj7fc4mk3t 2 місяці тому +7

    धनगर समाजाने शरद पवाराना आपला नेता मानले आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले आणि शरद पवार यांनी धनगर समाजाच्या बाबतीत जाणून बुजून दूजाभाव केला धनगर समाजाला राजकारणात येवू दिले नाही याचा धनगर समाजाने कधी विचार सुद्धा केला नाही
    आता तरी धनगर समाजाने संघटित होऊन जास्तीत जास्त धनगर उमेदवार निवडून आणले पाहिजेत

  • @vinayakmore9753
    @vinayakmore9753 2 місяці тому +9

    एका समाजाच्या जीवावर कोणी लोकनेता होऊ शकत नाही. जो कोणी धनगर‌नेता प्रतिनिधत्व करण्यास येणार असेल त्याला सर्वसमावेशक सर्व जाती मध्ये मिसळुन नेतृत्व उभा कराव‌ लागेल. तेव्हाच लोकनेता या समाजातुन निर्माण होईल.

    • @shrikantsolunke
      @shrikantsolunke 2 місяці тому

      एक्दम बरोबर बोललास विनय भाऊ..

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 місяці тому +60

    अत्ता फक्त धनगर उमेदवाराला च मतदान लक्ष्मण हाके सर

    • @akshayalhat8785
      @akshayalhat8785 2 місяці тому

      मी माळी आहे पण आपल्या ओबीसी मध्ये धनगर माळ्या मतदान करिन पण माझा माळी समाज ओबीसी ला मतदान करणार नाही ही वस्तुस्थिती आहे

    • @akshayalhat8785
      @akshayalhat8785 2 місяці тому

      हाके सरांना मतदान करा मी पुण्याचा आहे

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sushantpatankar8640
    @sushantpatankar8640 2 місяці тому +6

    माढा मतदारसंघातून पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच खासदार होणार

  • @BhivajiJankar
    @BhivajiJankar 2 місяці тому +8

    सगळ्यांनीच वापर करून घेतला याच समाजातील नेत्यांनी व समाजाने आत्म परिक्षण करण्याची गरज आहे

  • @KishoriNikam-nx6df
    @KishoriNikam-nx6df 2 місяці тому +15

    जय अहिल्या जय मल्हार

    • @ss-og6nm
      @ss-og6nm 2 місяці тому

      Jay shivray

  • @vijaymadane2792
    @vijaymadane2792 2 місяці тому +1

    धनगर समजा बद्दल आपण माडलेली भूमिका खूप मस्त आहे. Thnx सर आमचे समाज्यालं प्रकाश झोतात आणले बद्दल. आजून आमचे खूप लोक आशिक्षित आहेत. त्या मुले ऐकत्रात येत नाहीत.

  • @user-tu2sm5ry4l
    @user-tu2sm5ry4l 2 місяці тому +19

    धनगर समाज फक्त रनजितसिंह नाईक निंबाळकर दादा आणी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे

    • @sidhumathpati4078
      @sidhumathpati4078 2 місяці тому +2

      Sm

    • @girishvibhute3131
      @girishvibhute3131 2 місяці тому +1

      धन्यवाद भाऊ विकास फक्त भाजपच करु शकते जय भाजपा विजय भाजपा ❤

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      ​@@girishvibhute3131 are you ill mentality andhbhakt ?

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 2 місяці тому +32

    धनगर समज्यावर राजकीय अन्याय झालंय हे मात्र खर...

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 2 місяці тому +2

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sanjayshendage1977
    @sanjayshendage1977 2 місяці тому +2

    आपल्या पुढारी न्यूज चे खूप खूप आभार.... किमान धनगर समाजाचे अस्तित्व काय आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिल्या बाबत.
    परंतु आमचा धनगर समाज हा हे सर्व कधी गांभीर्याने घेणार काय माहिती.

  • @user-gg3cg1mg8x
    @user-gg3cg1mg8x 2 місяці тому +6

    या या पत्रकाला माझा सलाम👌🌹

  • @user-ve1pd3sv2m
    @user-ve1pd3sv2m Місяць тому +1

    प्र सन्न जी तुम्ही हे मुदा घेतलात या बद ल खू प खु प धन्यवाद आमचा समा ज हा भोळा साधा आहे म्हणु न तर हे राजकारणी याचा फायदा घेतात

  • @ganeshpaulbudhe4106
    @ganeshpaulbudhe4106 Місяць тому

    माधव या तीन समाजाची एकत्रीत चर्च्या घडून आणली पाहिजे हे काम आपण च करू शकता धन्यवाद। जोशी सर

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +8

    पडळकर आणि जानकर साहेबांना उमेदवारी मिळाली की विषय संपतो पुढे काहीच करू शकत नाही त्यामुळे या समाजाला त्यांचे नेतेच जबाबदार आहेत

    • @akshaymane6354
      @akshaymane6354 2 місяці тому +2

      पाहुणे तसं नसतं ताकद दाखवावी लागते मोर्चा काढणे वगैरे वगैरे त्यानंतर नेता तयार होतो...

    • @vijaygophane
      @vijaygophane 2 місяці тому +2

      आज २ - ४ नेते आहेत म्हणून तरी किंमत आहे , अजून नेतृत्व वाढवावी लागतील तर अजून महत्व वाढणार

    • @pradipkapade8781
      @pradipkapade8781 2 місяці тому

      धनगर समाजने हिंदू धर्म सोडलाय शिवाय विकास, व संघटित होणार नाही

  • @raosaheyelve6630
    @raosaheyelve6630 2 місяці тому +17

    सर तुम्ही पहिल्यांदाच प्रकट भूमिका धनगर समाजाविषयी मांडली

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym 2 місяці тому +3

    धनगर समाज मतं धनगर उमेदवाराला देत नाही समाजात एकी नाही आणि जर होणार आसे दिसलं कि समाजाला फितूर गट समोर येतो एकी नाही हे मात्र उघड आहे

  • @navnathbandgar3763
    @navnathbandgar3763 2 місяці тому +5

    योग्य विश्लेषण

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 2 місяці тому +8

    खुप छान विश्लेषण

  • @Sunil_keskar161
    @Sunil_keskar161 2 місяці тому +1

    धन्यवाद साहेब धनगर आरक्षण चा मुद्दा सगळ्या तुमच्या बैठीकीला सवला विचारावा नम्र विनंती आहे

  • @ajayrupanavar3501
    @ajayrupanavar3501 2 місяці тому +4

    प्रसन्न सर खूप खूप धन्यवाद

  • @yuvrajbhise4467
    @yuvrajbhise4467 2 місяці тому +1

    योग्य विश्लेषण करताय साहेब तुम्ही, चर्चा करून न्याय दिल्याबद्दल धन्यवाद 💐🙏🙏💐💐

  • @bhagwatdorale7226
    @bhagwatdorale7226 Місяць тому

    खरचं शोकांतिका आहे,महाराष्ट्रात दोन नंबर वर असलेला धनगर समाज आहे तरी देखील संपुर्ण महाराष्ट्रात 2 खासदार पण नाहीत ह्या सर्व गोष्टींना जिम्मेदार आपण सर्वजण आहोत जे समाजातील नेते उभे राहतात पण त्यांना आपणच पाडतो

  • @dipakkurhade3232
    @dipakkurhade3232 2 місяці тому +2

    सत्य परस्थिती वर विषय मांडल्या बद्दल धन्यवाद सर
    मराठा नेते आमच्या धनगर समाजा मध्ये नेत्यांमध्ये वारंवार फूट पाडतात
    ज्या वेळेस विखुरलेली लोकं एकत्र येतील तेंव्हा 90%खासदार धनगर समाजाचे दिसतील
    त्यासाठी सर तुमच्या सारख्या माणसांची गरज समाजाला आहे

  • @avinashbhise675
    @avinashbhise675 2 місяці тому +1

    आपण जी चर्चा केली आहे ती अतिशय उत्तम आहे माझा समाज हा भटकंती करणारा समाज आहे अर्थिक दुर्बल समाज आहे शिक्षणा पासून हा समाज वंचित राहिलेला आहे परंतु गेल्या २० वर्षे पासून हा समाजात पन चांगल्या प्रकारे शिक्षण मुलांनी घेतले आहे आणि हा समाज चांगल्याप्रकारे जागरुक झाला आहे.अजून थोडा वेळ लागेल पण नक्कीच हा समाज महाराष्ट्रातील राजकारणात केंद्र बेंदू असेल.या समाजातील अनेक आमदार/ खासदार/मंत्री/असतील हे दिवस लवकरच येतील
    किती दिवस दुसऱ्या च्या मागे पळणार आपली माणस मोठी करा हि विनंती
    आपलाच - मित्र अविनाश भिसे

  • @papusarwade3860
    @papusarwade3860 2 місяці тому +7

    Thanks sirji

  • @pradipthavare1136
    @pradipthavare1136 2 місяці тому +1

    मनःपूर्वक धनगर समाज्याची व्याख्या मांडली याबद्दल पुढारी न्युज चॅनल चे आभारी आहे

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl 2 місяці тому

    प्रसन्न जोशी जी आपण धनगर समाजाच्या राजकीय स्थितीचे परिक्षण विश्लेषण अतिशय योग्य केले आहे.

  • @user-oz2zw8jn9t
    @user-oz2zw8jn9t 2 місяці тому +1

    प्रसन जोशी सर खुप ख़ुप आभार समाज एका निस्वार्थि नेत्याच्या प्रतिक्षेत आहे

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 дні тому +1

    Thank you joshi sir

  • @SumitGawade-dn6mp
    @SumitGawade-dn6mp Місяць тому

    धन्यवाद प्रसन्न जी, आता उमेदवारी नाही तर व्यवस्था उलथून टाकू...

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 місяці тому +5

    छान विषय मांडला जोशी सर

  • @user-yw4df5ix5t
    @user-yw4df5ix5t 2 місяці тому +1

    मनापासून धन्यवाद सर धनगर समाज काय ताकत आहे ते दाखवून दिले त्याबद्दल धन्यवाद मनापासून 👑👑👑👑💐💐💐💐❤️❤️

  • @vishalshinde3265
    @vishalshinde3265 2 місяці тому +1

    माढा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य असताना सुद्धा धनगर समाजाचा खासदार होऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे समाजाने विचार करण्याची गरज आहे

  • @rajendramadkar2143
    @rajendramadkar2143 2 місяці тому +1

    आपले आभार....कमीत कमी आपण धनगरांविषयी विचार तर मांडला🙏

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 Місяць тому

    धनगर समाज शहाणा झाला नाही.आपसातील हेवेदावे हे विसरून चालणार नाही.हा एक मोठा द्वेष आमच्या समाजात फार आहे.

  • @niteshisal4424
    @niteshisal4424 2 місяці тому

    मी संपुर्ण धनगर समाजा कडून तुमचा आभार व्यक्त करतो.. कोटी कोटी प्रणाम

  • @pappukale930
    @pappukale930 2 місяці тому +7

    प्रसन्ना दादा तुम्ही चर्चा केल्याबद्दल धन्यवाद

    • @ashishkamble5647
      @ashishkamble5647 2 місяці тому

      आरे हा #जोशी आहे हला कशाला किंमत दयाला.. हे सगळे #आनाजी_पंताचया औलादी आहेत.

    • @bharatgurav9572
      @bharatgurav9572 2 місяці тому +1

      ​@@ashishkamble5647 आर गप रे आदी माहिती घे..

    • @shetriydhangar5796
      @shetriydhangar5796 2 місяці тому

      Aamhi Dhangar sarv bharman sobat aahot

  • @SumitGawade-dn6mp
    @SumitGawade-dn6mp Місяць тому

    धन्यवाद प्रसन्न जी... महाराष्ट्रातील तब्बल 2 नंबर चा समाज पण या व्यवस्थेत दुर्लक्षित आहे, आपण दखल घेतल्याबद्दल आभार 🙏🏼आगामी निवडणुकामध्ये उमेदवारी न दिल्यास प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकू आता....

  • @girishvibhute3131
    @girishvibhute3131 2 місяці тому +1

    ❤ महादेव जानकर साहेब फिक्स खासदार परभणी लोकसभा मतदार संघ जय हो महायुती सरकार ❤

  • @narayanvaidya42
    @narayanvaidya42 Місяць тому

    फक्त धनगर समाजाचे नाव घेतले तरी समाधान मानणारा माझा समाज आहे याचा अभिमान आहे 🙏🙏

  • @vishnumadane-yn3dx
    @vishnumadane-yn3dx 2 місяці тому

    जोपर्यंत धनगर समाज एकत्र होत नाही तोपर्यंत एक खासदार दिल्लीत जाणार नाही त्यासाठी धनगर समाजाने एकत्र येण्याची गरज आहे एकजुटीने काम करण्याची गरज आहे

  • @santoshkale8955
    @santoshkale8955 2 місяці тому +2

    🙏👍छान विश्लेषण सर आभारी आहे

  • @pankajthombare4000
    @pankajthombare4000 2 місяці тому +5

    Changla vishleshan sir.

  • @sudhakarshelke5543
    @sudhakarshelke5543 2 місяці тому +3

    सर्वच राजकीय पक्षांकडून आणि प्रस्थापित नेत्यांकडून फसवणूक झालेला डोंगर दऱ्यात फिरणारा प्रामाणिक असणारा धनगर समुदाय.

  • @hanmantvirkar2124
    @hanmantvirkar2124 2 місяці тому +2

    छान माहिती दिली सर तुमी आमच्या वेथा 👌👌👍👍🙏🙏

  • @rajendrayamgar3176
    @rajendrayamgar3176 2 місяці тому

    प्रसन्न जोशी सरांचं मनापासून आभार त्यांनी धनगर समाजाची व्याख्या आपल्या चैनल मधून अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडली सर मनापासून धन्यवाद

  • @santoshchindhe5225
    @santoshchindhe5225 2 місяці тому

    पुढारी न्यूज़ चा आभारी आहे की आपण खूप चांगल्या प्रकारे धनगर समाज्याची बाजू माडली कारण समाज राजकीय वाट्या मध्ये मागे राहिला आहे. असेच जागृती झाली तर राजकारणा मध्ये पण समाज पुढे जाईल.
    खूप आभार
    जय मल्हार

  • @DashrathChande
    @DashrathChande 2 місяці тому

    सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या नेत्यांना माझी अहिल्यादेवीचे चरणी कळकळीची विनंती आहे का तुम्ही एक व्हा आणि या प्रस्थापितांना व घराणेशाहीला धडा शिकवा सगळे नेतेमंडळी धनगर समाजाने एकत्र एवढीच

  • @ravikhodkar5830
    @ravikhodkar5830 2 місяці тому +2

    बर्याच दिवसानी बातमी दिली .खुप धन्यवाद

  • @annasahebthavare4787
    @annasahebthavare4787 2 місяці тому

    धन्यवाद प्रसन्न जी

  • @chandrakantjankar5125
    @chandrakantjankar5125 2 місяці тому +2

    माढा मध्ये दोन्ही उमेदवार धनगरच पाहिजे होते पण दुर्दैव.... पण एक दिवस असा येईल दोन्ही प्रमुख उमेदवार धनगरच असतील

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 2 місяці тому +1

    साहेब आपण अतिशय अनमोल विचार मांडले आपणास खुप खुप धन्यवाद

  • @amolharale3940
    @amolharale3940 2 місяці тому

    धन्यवाद सविस्तर चर्चा मांडल्याबद्दल... निश्चितच राजकीय दृष्ट्या वंचित समाजाचे मनोबल आपण मांडलेल्या विस्तृत विवेचनामुळे वाढणार आहे आणि हा संघर्षशील व सहनशील समाज आपली पुढची वाटचाल करेल.

  • @Santosh1239
    @Santosh1239 2 місяці тому +2

    अहिल्यानगर दक्षिण आणि उत्तर मध्य 52% हा धनगर समाज आहे पण राम शिंदे सोडले तर एकही खासदार आमदार धनगर समाजाचा झाला नाही परभणी मध्ये आता महादेव जानकर खासदार होतील अशी आशा आहे 🧡

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 2 місяці тому +1

      राम शिंदे आणि महादेव जानकर यांना भाजपा ने संधी दिली ,पडळकरांना भाजपाने आमदार केले ,धनगर समाज असाच जर भाजपा सोबत राहीला तर निश्चितच फायदा होईल. शरद काका हा लबाड माणूस आहे तो धनगर समाजाला कधीच मोठे होऊ देणार नाही.