Thanks Lele Sir for the video. Another Sports person who has immense respect overall that is "Rafael Nadaal" when our Idols hang there boots tears comes out Automatically from our eyes & from our heart as well.
राफा❤❤❤❤तो एक इमोशन आहे कारण फेडरर चे तख्त हलवून सोडलं ,जेव्हा वाटतं होतं कि फेडरर ला हरवणं ईम्पासिबल आहे,तेव्हा राफा नावाचा झंझावात आला होता ..... They were opponents on court but friends forever ❤❤❤❤love u Rafa ...u are alws motivater...for 90s kids ....... Thanks for all emotionas and happiness ❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤
बोर्ग, मॅकेन्रो, बेकर, इव्हान लेंडल, स्टीफन एडबर्ग, जिमी कॉनर्स, पिट सॅम्प्रस, यानंतर रॉजर फेडरर, राफेल नदाल, जोकोविच या सगळ्यांनी आपल्याला भरभरून आनंद दिला. फेडरर पडद्याआड गेला आता क्ले कोर्टचा सम्राट राफा पडद्याआड होतोय पण हे कायम स्मरणात राहणार!
farach masta wishleshan Lele kaka!!! Hya doghani tennis lach nahi tar sampoorna jagala tyancha garwa watatwa ashi tyanchi karkirda hoti.... ata tey parwa sampla pan tyanchi pratek match cha maza warti tari hya doghani garud kelela aahe...
Misssing you Rafael Nadal, First time, I Started watching you in French open 2005 till you reached Final against Roger Federer.......you Truly my Hero.
Big fan of Roger Federer and Rafael nadal the legends of Tennis history and i am lucky to watch the so many matches between them really missed the game of these 2 legends and hats off to there friendship outside the court.All the best rafa.
नदाल मातीच्या कोर्टवरचा दादा खेळाडू. त्यामूळे त्याने फ्रेंच ओपन खेळून निवृत्त व्हायला हव होत. तो फेडरर किंवा माझ्या आवडत्या बोरिस सारखा नजाकतदार नाही पण ताकदवान खेळाचा बादशाह. स्पेनचे खेळाडूमातीच्या कोर्ट वर जबरदस्त खेळ करतात.
नदाल, व फेडरर आणी जोकोविच सुद्धा यांनी मागील 2 दशकं टेनिस मध्ये अधिराज्य गाजवले. पण काळ कोणासाठीच थांबत नाही.शेवटी परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे.धन्यवाद
लेले सर एकच प्रश्न मी गेले काही महिने तुम्हाला विचारतोय - अथर्व सुदामे ज्यांच्याबरोबर काम करतांना, त्यांची पूर्वाश्रमाची रीळं किंवा कंटेंट निर्मिती तुम्ही पाहिली होतीत की नाही? तुमच्या माहितीसाठी - सुदामेंनी कंबरेखालचे विनोद करून फॉलोवर्स जमा केलेले आहेत - त्यांच्याबरोबर काम करण म्हणजे तुम्ही देखील नेसूचं सोडून डोक्याला गुंडाळण्यासारखं आहे - माझ्यासारखी मंडळी जी तुम्हांला लहानपणापासून आदराने पहात आली, त्यांच्या विश्वासाला तडा गेलाय/जातोय ? ह्याबद्दल तुम्हांला स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नसेल तर आम्हालाही मनातल्या मनात तुमचं वर्गीकरण सुदामेंच्या जातकुळीत करावं लागेल. उदरनिर्वाहासाठी सुदामेंचा स्तर गाठण्याची तुमच्यासारख्यांना गरज भासली हे नैतिक अध:पतन माझ्यासारख्या अनेकांना क्लेशकारक आहे...
Rafa retire hotoy asha vicharani khup tras hoto ani to ata khelnar nahiye punha punha tyache video baghun kheltanache khup tras hoto pan mi sarkhe tyache epic mat ches baghtoch baghto jasa apan sholay tv var lagla ki baghtoch baghto dev ananad dilip kumar raj kapoor sarkhe Roger ani rafa ani Andy Murray tighehi tennis che baapach jase sangitatle mukesh rafi ani kishor bapach hote aj chya ghadila carlos alcaraz jach rafala replace karu shakto Roger evdha baap player ajun tari ala nahiye ha video kelat khup bara vatla
विम्बल्डन 2008 फायनल , ऑस्ट्रेलियन ओपन 2012 फायनल आणि 2017 फायनल या माझ्या हृदयाच्या अगदी जवळच्या मॅचेस. ❤
सर नुसतं क्रिकेट नाही तर सगळ्या खेळात तुमचं ज्ञान आणि अनुभव खूप असामान्य आहे 👌🏻
Thanks Lele Sir for the video. Another Sports person who has immense respect overall that is "Rafael Nadaal" when our Idols hang there boots tears comes out Automatically from our eyes & from our heart as well.
नदाल एक अफाट ऊर्जा, चिकाटी, संयमी, ताकदवान आणि तितकाच खेळाडूवृत्ती जपणारा सार्वकालिक महान खेळाडूंपैकी एक...❤
राफा❤❤❤❤तो एक इमोशन आहे कारण फेडरर चे तख्त हलवून सोडलं ,जेव्हा वाटतं होतं कि फेडरर ला हरवणं ईम्पासिबल आहे,तेव्हा राफा नावाचा झंझावात आला होता ..... They were opponents on court but friends forever ❤❤❤❤love u Rafa ...u are alws motivater...for 90s kids .......
Thanks for all emotionas and happiness
❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤
दोघेही अप्रतिम खेळाडू आहेत त्यांनी दाखवलेला मैत्रीचा आदर्श व खिलाडू वृत्ती हा त्यांच्या मनाचा मोठेपणा बाखवतो
All time favourite feder ❤
बोर्ग, मॅकेन्रो, बेकर, इव्हान लेंडल, स्टीफन एडबर्ग, जिमी कॉनर्स, पिट सॅम्प्रस, यानंतर रॉजर फेडरर, राफेल नदाल, जोकोविच या सगळ्यांनी आपल्याला भरभरून आनंद दिला. फेडरर पडद्याआड गेला आता क्ले कोर्टचा सम्राट राफा पडद्याआड होतोय पण हे कायम स्मरणात राहणार!
Still remember such rivalries between Steff and A Sanchez Vicario, Gabby Sabatini etc
राफा हा ग्रेट प्लेअर आहे.❤
Maza all time favorite sports player
Maza pan kal dolyat pani ala mazya
Rafa is favourite
farach masta wishleshan Lele kaka!!! Hya doghani tennis lach nahi tar sampoorna jagala tyancha garwa watatwa ashi tyanchi karkirda hoti.... ata tey parwa sampla pan tyanchi pratek match cha maza warti tari hya doghani garud kelela aahe...
Rafa is a sole Gladiator when you play against him ~ Novak Djokovic , This words sums up about Rafa whatta a Legend !!!🙌🙌
Rafael Nadal is one of the best player🎉
I m here for tennis 👆🏻
I was the witness of the great rivals fab 3 plus one
Misssing you Rafael Nadal, First time, I Started watching you in French open 2005 till you reached Final against Roger Federer.......you Truly my Hero.
Me too
I am diehard fan of Roger so Nadal was villan of my life but later after 2016 I become fan of Nadal as well. Vamos Rafa❤
Me too
राफाचा खेळ बघताना असं वाटायचं की एक एक पॉईंट म्हणजे जणू त्याचा जीवन मरणाचा प्रश्न
रा फा हा खूप ग्रेट प्लेअर
Big fan of Roger Federer and Rafael nadal the legends of Tennis history and i am lucky to watch the so many matches between them really missed the game of these 2 legends and hats off to there friendship outside the court.All the best rafa.
Federer is sachin
Nadal is VK of tennis ❤❤
Rafael best
Rafa❤❤
राफा खरंच ग्रेट खेळाडू। निवृत्ती जरा अगोदर घेतली असती तर बरं झालं असतं
सोप्या शब्दात सांगायच म्हणजे राफेल नादाल हा सचिन सारखा टेनीस मधील दादा माणुस
मी स्वतःला नशिबवान समजतो कारण रॉजर फेडरर , राफ़ाल नदाल आणि नोवाक जोकोविक ला खेळताना पाहिले.
काय नशीब आहे तुमचं।
@@championcorner8449 yes we all are so lucky
Sir, small correction.
Nadal was a spanish bull on the court.
Ala angavar ghetla shingavar
नदाल मातीच्या कोर्टवरचा दादा खेळाडू. त्यामूळे त्याने फ्रेंच ओपन खेळून निवृत्त व्हायला हव होत. तो फेडरर किंवा माझ्या आवडत्या बोरिस सारखा नजाकतदार नाही पण ताकदवान खेळाचा बादशाह. स्पेनचे खेळाडूमातीच्या कोर्ट वर जबरदस्त खेळ करतात.
Mang6 grand slam hard court ver kuthun alet
@RushikeshKadu-uj6ir आमेरिकन ओपन आणि आॕस्ट्रेलियन ओपन आणि विमबल्डन ग्रास कोर्ट
@@shirishsarmukadam1963 us open Ani ao open hard var astat Ani Wimbledon grass var aste sir
@@RushikeshKadu-uj6ir तेच लिहिले आहे मी लिहिण्यात chuका zali
नदाल, व फेडरर आणी जोकोविच सुद्धा यांनी मागील 2 दशकं टेनिस मध्ये अधिराज्य गाजवले. पण काळ कोणासाठीच थांबत नाही.शेवटी परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे.धन्यवाद
तिघे पण खूप छान प्लयेर आहेत
लेले सर एकच प्रश्न मी गेले काही महिने तुम्हाला विचारतोय - अथर्व सुदामे ज्यांच्याबरोबर काम करतांना, त्यांची पूर्वाश्रमाची रीळं किंवा कंटेंट निर्मिती तुम्ही पाहिली होतीत की नाही? तुमच्या माहितीसाठी - सुदामेंनी कंबरेखालचे विनोद करून फॉलोवर्स जमा केलेले आहेत - त्यांच्याबरोबर काम करण म्हणजे तुम्ही देखील नेसूचं सोडून डोक्याला गुंडाळण्यासारखं आहे - माझ्यासारखी मंडळी जी तुम्हांला लहानपणापासून आदराने पहात आली, त्यांच्या विश्वासाला तडा गेलाय/जातोय ? ह्याबद्दल तुम्हांला स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नसेल तर आम्हालाही मनातल्या मनात तुमचं वर्गीकरण सुदामेंच्या जातकुळीत करावं लागेल. उदरनिर्वाहासाठी सुदामेंचा स्तर गाठण्याची तुमच्यासारख्यांना गरज भासली हे नैतिक अध:पतन माझ्यासारख्या अनेकांना क्लेशकारक आहे...
Tigh pan tennis che goat ahet
Blood group C+ nasun S+ (Sports) ahe