पारंपरिक क्रिकेट खेळावे लागेल | Sunandan Lele

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 4 дні тому +5

    आम्ही भारतीय आहोत, भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा. कसोटी क्रिकेट त्या त्या सत्रावर अवलंबून असते. विकेटकीपर पंत आपला ठसा उमटवेल असं वाटतं कारण मागच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियातील दोन कसोटी विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. तूर्तास भारतीय संघाला शुभेच्छा👍👍💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @suniljaid3725
      @suniljaid3725 4 дні тому

      Bakiche kay karat hote. Rahaneche shatak, pujarachi kheli , vihari, asvinchi kheli. He kay up-----t hote.

  • @nitindeo245
    @nitindeo245 4 дні тому +8

    अतिशय सुरेख विश्लेषण, दोन्ही बाजूंचे मुद्देसूदपणे विश्लेषण आणि cricketing brain तुमच्या बोलण्यात सतत जाणवत राहतो लेले सर, आता मेजवानीच मिळणार आहे, उत्तम क्रिकेट आणि सुंदर विश्लेषण ❤

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 4 дні тому +8

    सुनंदन भारतीय संघा कडून फारशा अपेक्षा नाहित.कारण ज्या प्रकारे आपण मायदेशात ज्या प्रकारे न्यूझीलंड पुढे लोटांगण घातले ते पहाता अपेक्षा न ठेवलेल्या बर्‍या!
    कारण अपेक्षाभंगाचे दुखः फार वाईट असते.

    • @babanshinde5100
      @babanshinde5100 4 дні тому +3

      बरोबर

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 4 дні тому +4

      अपेक्षा नसतानाच आपला संघ चांगली कामगिरी करतो. यावेळी आपण नक्कीच जिंकू🎉🎉

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 3 дні тому

    सर नेहमीप्रमाणे एकदम स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ दिसत आहात. विश्लेषण हि एकदम सुंदर....

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 4 дні тому +2

    लेले साहेब , सुरेख विश्लेशण ! सामना आहे तर हार- जीत स्वीकारायची तयारी
    असतेच ! फक्त “ खुब लडे वो जसप्रीत-
    रोहीत के छोरे “ म्हणता आलं पाहीजे !
    …आणि त्या मिचेल मार्शचा नक्षा उतरवला
    तर जास्त समाधान होईल !! 👍👍

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 4 дні тому +1

    आता कस पणाला लागेल..... भारताला खेळ उंचावावा लागेल
    भारताला खूप शुभेच्छा.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 4 дні тому +3

    खूप छान विश्लेषण 👌🏻 sir, मला यशस्वी जैस्वाल कडून चांगल्या खेळीची आणि बुमराह कडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे

  • @YuvrajSonawane3023
    @YuvrajSonawane3023 4 дні тому +3

    सर.. तुम्ही ऑस्ट्रेलिया ला असायला पाहिजे होते म्हणजे आम्हांला पण तुमच्या दृष्टीने सगळ बघता आलं असतं 👍🏻
    हरकत नाही..फॅमिली कम फर्स्ट 🙄 नक्कीच
    पण तुमचं विश्लेषण म्हणजे घरात बसून जणू काही आपल्या समोरच मॅच चालू आहे असंच असतं 👌🏻त्यामुळे आम्ही सगळं तुमच्यावर सगळं सोडून निवांत बसणार आहे 🙏🏻

  • @Sagggg321
    @Sagggg321 4 дні тому +2

    लेले सर तुमचं उत्तम विश्लेषण ऐकून, जणू क्रिकेट ची मेजवानी च जेवतोय....इतकं भारी तुम्ही सांगता ❤❤

  • @babanshinde5100
    @babanshinde5100 4 дні тому +7

    मी वाटच पहात होतो लेले सर.

  • @ganeshlohar4507_ok
    @ganeshlohar4507_ok 4 дні тому +3

    Jiswall
    Rahul
    Paddikal
    Kohali
    Pant
    NKR
    Jaddu
    Ashwin
    Siraj
    Krishna
    Bumaarh

  • @ganeshbapat408
    @ganeshbapat408 4 дні тому +9

    टेस्ट मेंटॅलिटी अजिबात नसलेली भारताची फलंदाजी आहे, त्यात पुजारा , राहणे यांना टीम मध्ये जागा दिली नाही. त्यामानाने भारताची गोलंदाजी ही चांगली वाटत आहे.
    जर ऑस्ट्रेलियन प्लेयर चा परफॉर्मन्स अत्यंत सुमार झाला तर आपली टीम वरचढ ठरू शकेल मात्र तशी शक्यता खूपच कमी आहे.

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 4 дні тому

      Saddhya fakta Yashasvi Jaiswal Ani Dhruv Jurel hech changle wattayt. Bakichyanni format yena garjecha ahe batting madhe. Tyanchya jodila gelya anubhavanusar Washington Sundar Ani R Ashwin changla kheltayt lower middle order la 6 Ani 7 number var. Pan tyanchya adhichya middle order madhlya batsmansni 2,3,4 number chya , nit khelayla hava. Pantchahi kahi nakki sangta yet nahi.

  • @prashantmandke5939
    @prashantmandke5939 4 дні тому +4

    या वेळेस ऑस्ट्रेलिया संघ जास्त मजबूत वाटतो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसौटी.. बघायला मजा येईल.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 4 дні тому +13

    पहिल्या डावात किमान ‌चार‌ सत्र‌ फलंदाजी करावी लागेल तसेच दोन ‌फिरकी गोलंदाज घेऊन खेळले पाहिजे कारण तो‌ आपला मजबूत पक्ष आहे

    • @HemantShivalkar
      @HemantShivalkar 4 дні тому

      Sundar Ani Jadeja/ Ashwin

    • @mukudkulkarni9797
      @mukudkulkarni9797 4 дні тому

      अवघड आहे कारण संघात पुजारा नाही. त्याची जागा भरुन काढणारा एकही फलंदाज नाही. पुजारा, रहाणे यांची उणीव जाणवणार आहे पण श्रेयसचा विसर का पडला. ऑस्ट्रेलियात पहिली तीस चाळीस षटकं अवघड असतात, तुलनेने त्यानंतर फलंदाजी सोपी होते. पुजारा, रहाणे संघात नसल्यामुळे आपला डाव चाळीस षटकं तरी चालेल का अशी शंका वाटते. या आधीच्या दोन्ही मालिका जिंकण्यात पुजारा ची एकाग्रता कमालीची महत्वाची ठरली. आठवत असेलच पहिली षटकं पुजाराने चेंडूची धार बोथट केल्यानंतर पंत, वॉशिंग्टन, शार्दुल वगैरेंनी हात धुवून घेतले होते. या मालिकेत जर आपला डाव ऐंशी षटकांपेक्षा जास्त चालला तरच जिंकण्याची संधी आहे, आतातरी ते अवघड वाटत आहे. बघुया काय होतंय!

    • @eknathtalele307
      @eknathtalele307 3 дні тому

      आस्ट्रेलिया ला टफ फाईट देईल भारतीय संघ.

  • @OmkarJadhav-f8r
    @OmkarJadhav-f8r 4 дні тому +5

    Sir plz go to Australia, and give us report from the actual field.

  • @WileECoyote-z3k
    @WileECoyote-z3k 4 дні тому +7

    लेले काका, BGT च्या मुहूर्तावर भोगले आणि साठे यांच्या सोबत मैफिल होऊन जाऊ दे एक ......

  • @satishraut5929
    @satishraut5929 4 дні тому +1

    आमची अपेक्षा एकच आहे ऑस्ट्रेलिया चे बाजूने एकतर्फी सामने होऊ नयेत ! भारतीय संघाने चांगली लढत दिली पाहिजे त्यांना सहजपणे जिंकता येऊ नये एवढीच अपेक्षा आहे भारतीय टिम कडून ! कारण हार जीत खेळाचा भाग आहे.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 дні тому +5

    Tuff Fight Hoonar.

  • @kupateprawin-jt3ot
    @kupateprawin-jt3ot 4 дні тому +1

    Jaiswal ,abhimanyu / Gill , kohli ,Pant, Dhruv, NKR, sundar, jadeja, Bumrah, Siraj, Akash deep

  • @speaktosameer007
    @speaktosameer007 3 дні тому +2

    Kohli is a walking wicket

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 4 дні тому +2

    आॕस्ट्रेलिया पाहूण्या संघाविरूध्द पहिली कसोटी पर्थ नाहीतर ब्रिस्बेन ला ठेवतो कात्रीत पकडण्यासाठी. नवल म्हणजे पर्थची खेळपट्टी जलदगती गोलंदाजी ला साथ देते पण लायनचा येथे record जबरदस्त आहे.

    • @parthmhatre3537
      @parthmhatre3537 4 дні тому

      They have stopped keeping first test at Brisbane since they have lost at the gabba vs ind and west Indies 😂

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 3 дні тому

    Thanks for the Video Lele Sir was waiting for it. Lele Sir I can see you have done the important task just like other Indian "Casting the Vote". This match I don't think it will last for 4 days because have seen the videos of the ground and also per the expert comments wicket is spicy and both teams has good quality attack little edge to home side. Lele Sir one request to you as you are covering the matches from Pune do post the day end review video prior to 6 p.m on the same day because I would like to knew your views prior to next days play. Thanks in advance.

  • @parthmhatre3537
    @parthmhatre3537 4 дні тому +1

    Masta vishleshan lele kaka
    Sir perth cha optus stadium chi history sangte ahey 1st batting kara australia have played 4 and won 4 here 100% record at this stadium and they have won all four tosses each time played at optus stadium and batted first

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 4 дні тому +2

    मैदान मोठे आहे ही गोष्ट लक्षात ठेऊन आपल्या फलंदाजांनी उंच फटके मारण्याचा मोह टाळला तरच आपण तग धरू शकू. त्याच बरोबर क्षेत्ररक्षणात अतिशय दक्ष रहाणे आवश्यक आहे. अन्यथा मामला कठीण आहे.

  • @ranveerjadhav-vc4bp
    @ranveerjadhav-vc4bp 4 дні тому +1

    🔥🔥

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM 4 дні тому +2

    ऑस्ट्रेलिया मधे खरं कसं लागेल, वाट तर खडतर आहे, जास्त चं लाडावलेले खेळाडू आहेत, जरा जास्तीच ओव्हर एस्टीमेटेड आहेत

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 4 дні тому +1

    Lele sir what you think about future of test matches ? Because of huge population and huge unemployment test cricket is still getting responce in bharat , shrilanka ,Pakistan ,bangaladesh . But is it worth on merit to continue it in our country ? Huge timepass , unproductive days ,can our country afford same in future .cricket gives your body minimum beneficial exercise compare to kho kho ,kabaddi ,swimming ,cyling ,badminton etc. even other sports economy isn't growing because of this only cricket . Sir i think only t20 matches should be played by our national team in future .every thing has its era . Seriously think and answer to me ,yes though we like 5day matches since childhood.

    • @SunandanLeleCricket
      @SunandanLeleCricket  4 дні тому

      @@rajeshmodi1992 dnt worry Rajesh test cricket will survive and thrive

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 4 дні тому +1

    आता सगळे जर तर गोष्टी बोलत आहेत पण टेस्ट संपता संपता भारत कसा जिंकला याबद्दल बोल जाईल

  • @MandarKambli
    @MandarKambli 4 дні тому +2

    Sir Shardhul Thakur ka gayeb zala, kon nav pan nahi ghet??

  • @amitamare9627
    @amitamare9627 4 дні тому +2

    🇦🇺 4 - 🇮🇳 1

  • @championcorner8449
    @championcorner8449 4 дні тому +1

    लढवय्या वृत्ती दाखवली तर काहीही अशक्य नाही.

  • @yogirajkulkarni2308
    @yogirajkulkarni2308 4 дні тому +2

    🇦🇺 प्रबळ दावेदार आहेत ह्यात काही शंका नाही. बुम्राह चे नेतृत्व मलाही इंग्लंड मधील कसोटीत कळले नाही.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 4 дні тому +1

    Virat काय करतो पाहायचे....

  • @nikhilgirkar9804
    @nikhilgirkar9804 3 дні тому

    मला वाटतं तुम्ही आज tv फोडला असावा😂

  • @sagardate1947
    @sagardate1947 4 дні тому +2

    लेले काका, तुम्ही गेला नाहीत का? आॅस्ट्रेलिया ला

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 4 дні тому +1

    आता के एल राहुल फिट आहे असं कळतंय आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल ॲवेलेबल नाहीयेत, तर ॲवेलेबल असलेल्या प्लेअर्सपैकी आधीपासनंच खेळत आलेले प्लेअर्स खेळवावेत असं मला वाटतं. म्हणजे उद्या
    ०१) यशस्वी जैस्वाल
    ०२) के एल राहुल
    ०३) धृव जुरेल
    ०४) विराट कोहली
    ०५) ऋषभ पंत
    ०६) वॉशिंग्टन सुंदर
    ०७) रविचंद्रन अश्विन
    ०८) आकाशदीप
    ०९) मोहम्मद सिराज
    १०) जसप्रीत बुमराह आणि
    ११) प्रसिद्ध कृष्णा
    ही प्लेईंग ईलेवन खेळवावी. म्हणजे देवदत्त पड्डीकल किंवा ते नितीश रेड्डी किंवा हर्षित राणा या नव्या प्लेयर्सना उगाच डेब्यु देऊ नये.

  • @aneeshlonkar8493
    @aneeshlonkar8493 3 дні тому

    2007 chy t20 world cup madhe sreeshant ne Hayden chi wicket kadhlyawar kelela celebration manawar korla gela ahe.
    Same tyach varshi one day series madhe Symonds chi wicket kadhlyawar sreeshant ne tyachashi najar milvun khunnas det celebration kela he pan ajun visarlo nahi

  • @akshaysmitashriniwas8445
    @akshaysmitashriniwas8445 3 дні тому

    ही पोस्ट बघेपर्यंत 1 विकेट गेली

  • @sadanandkulkarni-zb8pf
    @sadanandkulkarni-zb8pf 3 дні тому

    Lele sir hya series madhun faar kahi apeksha nahiyet. Senior players out of form aahet aani NZ virudh 3-0 ne bharatat series harlya mulay confidence dekhil khup low aahe. Already bharatala changla score karta aala nahiye aani Australia ne jar changli batting karun 150-200 runs cha lead ghetla tar bharatala hi test vachavne khup avaghad hoil. Baghu kay hote, aata aaplya bowlers var sarva depend karte.

  • @lalitnaik80
    @lalitnaik80 3 дні тому

    लेले सर, पारंपारिक क्रिकेट खेळणारे खेळाडू घडवले जात नाहीत..ही आपल्या क्रिकेटची शोकांतिकाच आहे. ऑस्ट्रेलियात याची उणीव दिसणार आहे. असो.

  • @prathameshKapde80048
    @prathameshKapde80048 4 дні тому +1

    lele kaka rj raunak (baua),pahul wahlia, rahul talks, deadman says, shubhankar mishra saarkhe you tubers aani media waale and sagle loka comments section madye mhanat aahet ki india one side bgt series 2024 - 25 5-0 ne jinkel.aadhich evdhya overconfidence madye he hype ka banvat aahet.samajnya palikadcha aahe. ho mala mahit aahe.magche 2 bgt series he aaplya home ground var harle aahet.india hat trick karnyasaathi tyyar asel.pan ya veli pat cummins purna pane tyyar aahe.mala nahi vatat ki 4-0,5-0 asa clean sweep hoil.chance kami aahet.i think he series 2-2 ne draw honyachi shakyata aahe.aani jar india kiva australia hi bgt series jinkli tar 4-1 kiva 3-2 ne jinkatil.baaki tumhala kay vatata mala nakki saanga.jai shri krishna.

  • @hrishi-s
    @hrishi-s 3 дні тому

    ते नाही खेळणार पारंपरिक. टीम selection वरून दिसत आहे.
    कृपया व्हिडिओ बनवा की
    राहणे Avg. ३७
    पुजारा Avg. ४३
    KL Rahul Avg ३३
    असे असताना सुद्धा पुजारा आणि राहणे ज्यांनी शेवटची BGT Series जिंकली ते का संघात स्थान मिळवू शकत नाही आहेत?

  • @kaustubhdeshpande857
    @kaustubhdeshpande857 3 дні тому

    India elected to bat!!??
    And already 6 wkt down.
    Why 1st batting on Perth...

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 4 дні тому

    लेले सर तुम्ही जाणार की नाही?

  • @aniruddhaghaisas4468
    @aniruddhaghaisas4468 3 дні тому

    नाणेफेक जिंकून फलंदाजी का घेतली?

  • @aniruddhaghaisas4468
    @aniruddhaghaisas4468 4 дні тому

    भारत आधी गोलंदाजी करो आणि ऑस्ट्रेलियाचे ४ बळी ४० धावात काढो ही प्रार्थना

  • @prathameshKapde80048
    @prathameshKapde80048 4 дні тому +1

    bgt series,ind vs pak men's, women's is one sided and overhyped by star sports and indian media.eng vs aus men's, women's (men's,women's ashes) is the most hottest, oldest and intresting rivelry in cricket history.2nd ind vs aus men's,women's,3rd eng vs nz men's,women's,4rth ind vs nz men's,women's,aus vs nz men's,women's.

  • @ashrubalokhande8255
    @ashrubalokhande8255 3 дні тому

    150 all out 😢😢😢

  • @sdwagh69
    @sdwagh69 4 дні тому +2

    Mala nahi vatat India jinkhel.

  • @prathameshKapde80048
    @prathameshKapde80048 4 дні тому +1

    lele kaka tumhi je suruvatila slegging baddal mhanalat. australia chi men's team match madye slegg karte.aani preshar creat karnyacha prayatna karte.pan aata he kahi pramanat thoda kami zalay.pan khup jan tyanchya women's team la tevdha mention karat nahit.tyanchya women's team cha mhantla tar tyanchi women's team evdha slegg karat nahit,attitude dakhvat nahit,shivigaal karat nahit.specially india women's team chya against he shaanta rahun kheltat.te shaanta dokyane kheltat aani changla performance kartat.tya mule tyanchi women's team men's team peksha pudhe aahe.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 4 дні тому +2

    धृव जूरेल ला यष्टीरक्षक म्हणून खेळवायला हव सर. चांगला यष्टीरक्षक तसेच फलंदाजी च तंत्र चांगल आहे . फाॕर्म पण आहे.आॕसीज पत्रकार आणि खेळाडू लबाड आणि खडूस आहेत.पंतला निव्वळ फलंदाज म्हणून खेळवाव.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 4 дні тому +1

    रोहित हया सामान्यात खेळणार नाही हा शुभ शकून आहे.... तों पूर्ण series मध्ये खेळलाच नाही तर उत्तम होईल.... तों भारतासाठी आता टेस्ट match मध्ये अपशकून आहे.... तों शुभारंभाला कुजका नारळ अशी अवस्था आहे.. त्याला स्वतः विषयी आत्मविश्वास नाही.... आंधळा खेळ करतो.... इनिंग मध्ये 300 मिनिटे पीचवर उभे राहण्याची क्षमता त्याच्यात उरलेली नाही..तों 20-25 चेंडू खेळून झाले कि धरतीर्थी पडतो... मुळात सराव नाही आणि बेफिकीरी..... वय झाले असेच म्हणावे लागेल...😂..

  • @ukj1984
    @ukj1984 3 дні тому

    He lok ka gelet khelayla tech kalat nahiye 5-0 ne harnar aahet he pakka karan team kay nivadli aahe hech kalat nahiye apn harava yach saathi team select keliy asach watatay

  • @sangkonazar
    @sangkonazar 4 дні тому

    After losing at home to NZ no one has any hopes. Hope we don’t set a new worst batting record of getting out within 20 overs for under 20 runs. If they drag the match beyond 3 days will be a huge achievement

    • @SunandanLeleCricket
      @SunandanLeleCricket  4 дні тому

      @@sangkonazar agreed that team lost vs NZ but still love your positive attitude of getting out in 20 runs 🙈 take care my friend because criticism is very well accepted but cursing them is not good… hope you understand

    • @sangkonazar
      @sangkonazar 4 дні тому

      @ Namaste Lele kaka. I’m not cursing, but upset by NZ trashing. I was super confident that we will win 3-0. Losing at home to NZ is crazy. Still upset.
      Now Australia is best and at home and very settled side. Last time we escaped even though we were bowled out for 30 odd runs. Currently the T20 batting habits have destroyed the hard work traditional batting skills.
      We need some non T20 batsmen to be preserved and paid handsomely to avoid T20 lure. Otherwise Test Matches will become history.

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 3 дні тому

    पारंपरिक धोतर नेसून खेळा नाहीतर आधुनिक cargo घालून खेळा...भारत ऑस्ट्रेलिया समोर उघडा पडणार...आणि तेच घडतंय...हा विराट कोहली नावाचा किंग शेवटची रणजी किंवा डोमेस्टिक कधी खेळला हो....?मी गावस्कर,वेंगसरकर ,कपिल अगदी तेंडुलकर यांना त्यांच्या उच्च स्थिती मध्ये होते तेव्हा रणजी खेळताना बघितले आहे..हे जावई लाड कधी बंद करणार. तो काल आलेला जैस्वाल,गिल यांनी जर चुकून ऑस्ट्रेलिया मध्ये 60/70 धावा जरी केल्या तरी ते या पुढे डोमेस्टिक खेळणार नाही याची गॅरंटी मी देतो.