जीवन दादा जेंव्हा जेंव्हा आई दादांच्या सोबतचा vlog पाहायला मिळतो तेंव्हा खूप छान वाटत ❤️💯✌️ कारण, दादांचा निरागस साधेपणा आणि आईची तुमच्या वर असलेली प्रेमळ माया अविस्मरणीय असते 💯✨… देव असेच आईदादांना निरोगी आणि आनंदीमय दीर्घआयुष्य देवो 💯😊🙏✨💐
जीवन दादा तुझी vlogging किंवा व्हिडिओज मिळणारे व्ह्यूज बाहेरच्या जगाने दिलेले कौतुक हे तुझ खर यश नसून तुझ खर यश हे आज तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात दिसले ...खूप लकी आहेस तू की आई वडिलांच्या आनंदाचे कारण तू आहेस
समाधान ही एक मनाची स्थिती आहे,आणि समाधान हेच एक खरं धन आहे, समाधानी मनुष्य सदासर्वकाळ सुखी असतो. आणि सुखी माणसाला आणखी काय शोधायची गरज आहे. 💯 बरोबर आहे आईंच.
जीवन दादा तुझे व्हिडिओ मध्ये शेवटच्या भागामध्ये जे आई वडिलांबद्दल जे वाक्य बोललास ते वाक्य जीवाला लागून गेलं I proud of you तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आई वडीलांना भेटला तर प्रत्येक कुटुंब सुखी होईल.
Jeevan there is a saree shop inside the mall 😊 once I have visited and there are various varieties of sarres but little costly. Whatever you are saying that's true. They feel suffocating inside the city. At least one week they can adjust but later on whenever we watch their faces we realise they are not happy...Tanvish was so happy ❤ with his grandparents😂
जे शेवटी बोला न तू गावा कडची लोक नाही राहू शकत शहराचा धावत्या गती मध्ये आम्हाला गावची ची बेल बंडी धावताना पाहायला आवडेल गावा कडचा लोकांना एकत्र घेऊन चालणारा धावणारा एकपण आवडेल म्हणत ते खरं आहे गाव सुटना ❤
खुप छान दादा आई वडिल पण खुप छान तुमचे कुटुंब एकच नंबर पण जीवन दादा तुमच्या सारखा माझा एकच मुलगा आहे आणि खुप मायाळू पण आहे माझा मुलगा डॉक्टर चा कोर्स करतो सांगली ला
, खूप छान दादा व्हिडिओ अक्षरशः रडलो 😢😢😢😢दादा व्हिडिओ बघून आई बाबांचा स्वप्न असते की पोरगा आमच्या जोडीला राहावा खूप चांगली माहिती😢😢😢😢 खरंच त्यांना शहरातली हवा आणि पाणी हे त्यांना जमत नाही फार दोन दिवस राहतील ते जास्त दिवस राहू नाहीं पोरांना बघितल्यावर त्यांना खूप आनंद होतो दादा आई बोलली की जे 😢आपण आहे तसंच राहू दे एकदम मस्त 😢😢😢😢
आई बरोबर बोलल्या आपली काय परिस्थिती वाईट आहे का गावाला शेती आहे माझे बाबा ही असाच काही बोलायचे प्रोफेशन ने mechanical engineer पण बोलायचे खाया पियाचे लाड भलते सलते नाही तनुल्या रडताना नाही दाखवल😂
The last part is very true, once you are attached to your soil, the happiness to return back is priceless. Dada as usual fit n fine and their friendly smile khup positivity dete. Nice to see your mom is fit n fine too. And tanvish looks more matured now, can notice the change in his looks too 😊
Aaila samjla tu marsdis made tya dogana ka basvlas 😂😂mhanun aai bolli jitka aahe tyachyat khush rahava 😂bhava marsdis ghenyapeksha swatacha ek room ghe
जीवन दादा जेंव्हा जेंव्हा आई दादांच्या सोबतचा vlog पाहायला मिळतो तेंव्हा खूप छान वाटत ❤️💯✌️ कारण, दादांचा निरागस साधेपणा आणि आईची तुमच्या वर असलेली प्रेमळ माया अविस्मरणीय असते 💯✨… देव असेच आईदादांना निरोगी आणि आनंदीमय दीर्घआयुष्य देवो 💯😊🙏✨💐
Pan haa baykocha 😠🐂🐃🐂🐃zalay 😅
आई दादांन बरोबर छान टाईम स्पेंड केलात. खुप छान वाटलं...आई दादांना मोठ मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये फिरवून बदलेल्या जागाची सफर घडवून आणली
जीवन दादा तुझी vlogging किंवा व्हिडिओज मिळणारे व्ह्यूज बाहेरच्या जगाने दिलेले कौतुक हे तुझ खर यश नसून तुझ खर यश हे आज तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात दिसले ...खूप लकी आहेस तू की आई वडिलांच्या आनंदाचे कारण तू आहेस
समाधान ही एक मनाची स्थिती आहे,आणि समाधान हेच एक खरं धन आहे, समाधानी मनुष्य सदासर्वकाळ सुखी असतो. आणि सुखी माणसाला आणखी काय शोधायची गरज आहे. 💯 बरोबर आहे आईंच.
You are different from today's generation your respect to your mom and dad is great 👍 you are different bro
खुप खुप छान जीवन दादा गावी वावर आहे तर पावर आहे आई वडिलांना पाहुण आनंद झाला
जीवन दादा तुझे व्हिडिओ मध्ये शेवटच्या भागामध्ये जे आई वडिलांबद्दल जे वाक्य बोललास ते वाक्य जीवाला लागून गेलं I proud of you तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आई वडीलांना भेटला तर प्रत्येक कुटुंब सुखी होईल.
दादा आई बाबा खूप गोड आहेत👌🥰
Mast dada ...Khar ch aai vadeelache dreams complete keli aas tychya dolyat disate😊
Khup Chan bro video. Aai Dada khup khush hote ...mast vatle....
Khup khup bhari 😊
Tumhi doghe great aahat 👌👌
Aai babana vel dilacha pahije👍
Baba रे तुझे व्हिडिओ फार भाऊक करतात काही वेळा नाही बघवत!😂💖❤️👍👌
Khup mast vlog ......last lines amazing.......(Sarika)
असेच आई वडिलांना खुश ठेवत रहा दादा 👍🥰
last la dada je bolala te manala lagale 😌❤
खरंच खूप छान दादा खूप छान लाईफ इन्जय करतोस तू... एक सर्व सामान्य कुटूंबातील तू खरंच खूप छान 🎉
शेवट चे वाक्य आगदी बरोबर खर्र aahe te ❤
Video end la khup chhan Kavita keli dada❤❤👏👌
Wahh last line sathi 😊
Jeevan there is a saree shop inside the mall 😊 once I have visited and there are various varieties of sarres but little costly.
Whatever you are saying that's true. They feel suffocating inside the city. At least one week they can adjust but later on whenever we watch their faces we realise they are not happy...Tanvish was so happy ❤ with his grandparents😂
Lavkarch Mercedes gheshil dada tu god bless you❤ 9:08 masterpiece goosebumps ❤
Kaka cha dialogue Bhari hota (ha kuthala prakar Nana cha😂)
शेवटचं वाक्य दादा म्हणाला खूप भारी वाटलं आई-वडिलांचे खूप मन सांभाळता
जे शेवटी बोला न तू गावा कडची लोक नाही राहू शकत शहराचा धावत्या गती मध्ये
आम्हाला गावची ची बेल बंडी धावताना पाहायला आवडेल गावा कडचा लोकांना एकत्र घेऊन चालणारा धावणारा एकपण आवडेल म्हणत ते खरं आहे गाव सुटना ❤
Jeevan dada u r really great..new generation must be respect our parents..and your language is I like mostly..Satarkar..❤❤❤
Chan video zala dada family sobat mast day spend kela 😍😍❤️👌
Mi Aaisaheb yanchya matashi sahmat aahe..
Mansane samadhani asave, Ji aapli current lifestyle aahe tashi lifestyle mazi pn asavi ase lakho kardodo lokana vatte..
दादा तुझ्या शेवटच्या ओळी खूप आवडल्या❤
खुप छान.
आहे त्या परिस्थिती समाधान मानव🎉🎉🎉
😢keti chan dada aai baba na baghun mast vatel rao😊
शेवटचं वाक्य काय भारी बोलास दादा 👌👌
खुप छान दादा आई वडिल पण खुप छान तुमचे कुटुंब एकच नंबर पण जीवन दादा तुमच्या सारखा माझा एकच मुलगा आहे आणि खुप मायाळू पण आहे माझा मुलगा डॉक्टर चा कोर्स करतो सांगली ला
शेवट emotional करून गेला
Dada kaka kaku kiti niragas swabhavache aahey.... Mala khup aavdtat kaka kaku
दादा डोळ्यातून पाणी आले व्हिडीओ बघून
खूप छान ब्लॉग..😊❤️🙌
M totally agree with you jkv...kuthe gavch Swarg aani kuthe he cement chi jangal
Last khup emotional hota vlog cha 😢
Khup chaan 😊
खुप छान दादा . व्हिडियो चा end डोळ्यात पाणी आलं राव..गाव ते गाव अस्त......
Good too see again vlogs
शेवटचे वाक्य अगदी खरे बोललास दादा....
Bhari ❤
Jeevan dada u and ur family chemistry good🎉
शेवटी फार emotional झालो 😢...
दादा मस्तच❤
, खूप छान दादा व्हिडिओ अक्षरशः रडलो 😢😢😢😢दादा व्हिडिओ बघून आई बाबांचा स्वप्न असते की पोरगा आमच्या जोडीला राहावा खूप चांगली माहिती😢😢😢😢 खरंच त्यांना शहरातली हवा आणि पाणी हे त्यांना जमत नाही फार दोन दिवस राहतील ते जास्त दिवस राहू नाहीं पोरांना बघितल्यावर त्यांना खूप आनंद होतो दादा आई बोलली की जे 😢आपण आहे तसंच राहू दे एकदम मस्त 😢😢😢😢
Bhari hota vlog.
Very true JKV
Ekadm mast❤
दादा तुझ्या शेवटच्या ओळी खूप खूप आवडल्या ❤
Aaee mastt.....
खुपच छान 👌👌
Khup chhan❤❤❤❤
Nice vlog lovely close family jeevan brother let's enjoyment❤👌🤩🥳
तुमचा आई आणि दादा ना निवांत तुमचा कडे खूप दिवसांनी पाहिलं छान वाटलं....अस वाटत होत next Kay asel....pan te gavala gele...it's ok...parat लवकरच भेटू❤
Tanvish khoop motha, samjutdar zalay..
❤❤
Kadhich lad lad bollat nai, tantrums dakhavat nai..
Mast tr krnarch lahan ch aahe to..
Pn camera somor ugach kaich krt nai.
Sanskar disatat.. Aalpalepana vatato.
Nice♥♥
Dada shevtche shabdha kaljala chedhun gele❤
❤ nice video
Dada kiti chan vatta ahe vlogs yeta ahe tr please vlogs takat jaa tumhi madhe khupch gap padlela
आई बरोबर बोलल्या आपली काय परिस्थिती वाईट आहे का गावाला शेती आहे
माझे बाबा ही असाच काही बोलायचे प्रोफेशन ने mechanical engineer पण बोलायचे खाया पियाचे लाड भलते सलते नाही
तनुल्या रडताना नाही दाखवल😂
जीवन भाऊ आईंनी म्हांटलेल वाक्य आपल्याला आवडल
👍
Nice
❤❤❤
First like
Tu punyala rahtoy kay Mumbai la
The last part is very true, once you are attached to your soil, the happiness to return back is priceless.
Dada as usual fit n fine and their friendly smile khup positivity dete. Nice to see your mom is fit n fine too. And tanvish looks more matured now, can notice the change in his looks too 😊
आई दादा आले म्हणता म्हणता गेले पण
Saglya aai vadilancha hach problem aahe.... shahar 4 divsachavar aawdat nahi
Lastla bolas te ekdum khar
दादा शेवटच वाक्य😢😑
La6 bhari dada
फ्लॅट घेऊन टाका आता
पुण्याला शिफ्ट झाला का तुम्ही परत
Nahi Panvel (karanjade)
Aaila samjla tu marsdis made tya dogana ka basvlas 😂😂mhanun aai bolli jitka aahe tyachyat khush rahava 😂bhava marsdis ghenyapeksha swatacha ek room ghe
खुप छान.
दादा मस्तच❤
❤
First like