अंबा उदया उदया बोलल्यान गं. (जुनं ते सोनं) कृपया इअर फोन लाऊन ऐका.
Вставка
- Опубліковано 3 гру 2024
- अंबा उदया उदया बोलल्यान गं. (जुनं ते सोनं)
अंबा उदया उदया बोलल्यान गं,
सर्व लागलं लागलं तुझं ध्यान गं,
अंबा होवया होवया प्रसन्न गं,
देवी प्रसन्न प्रसन्न झाली गं,
धाराशिवाच्या शिवाच्या प्रवराला गं,
चांदी अंबाच्या येडामाईच्या कवाडाला गं,
एका तलपाला तलपाला कमी आली गं,
आईन पुण्याला पुण्याला तार केली गं,
चांदी तिथून तिथून मागविली/बोलविली गं,
साऱ्या राउळी देवळी खेळवली गं,
अंबा उदया उदया बोलल्यान गं,
माझा सुकुन सूकुन गेला गळा गं,
आईचा वाटला वाटला पानमळा गं,
अंबा उदया उदया बोलल्यान गं,
मला बाई झाली ना झाली अर्धी रात गं,
अंबा घेऊन घेऊन आली पोत गं,
अंबा उदया उदया बोलल्यान गं
उद बोलले बोलले नगरात गं,
झाली पावन पावन डोंगरात गं.
" आई राजा उदे उदे, सदनंदीचा उदे उदे "
बोल भवानी माता की जय.
Nirmala Shelke
(Official UA-cam Channel)
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला लाईक/शेअर/सबस्क्राईब करा.
🙏Please - Like/share/subscribe
Thank you for watching.🙏
#nirmalashelke
#viral #youtube #youtubeshorts #aaituljabhavani #ambabai #yedeshwari #येडामाई #मळवट #tuljabhavani #अंबाबाईचीगाणी #जुनंतेसोनं #अंबाबाई #अंबाबाईभजन #yedeshwari #येडाई #येडामाय_भक्ती_गीत #येडेश्वरी #येडाबाई