RAMACHE DEVLAN BARIK BANGDI HOTI G ( रामाचे देवलान बारीक बांगडी होती ग ) हलदी गित BADAMCHA BADSHAH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • !! श्रि गुरुदेव दत्त प्रसन्न !! !! आई एकविरा प्रसन्न !!
    श्रि गणेश क्रुपेने आपला आगरी कोलीवुड
    बदामचा बादशाह घेऊन आलाय नविन हलदी गित
    ❤निर्माता ❤
    दत्तु शेठ इंटरप्रायजेस
    तेजस पाटील
    💐 रामाचे देवलान 💐
    (बारीक बांगडी होती ग )
    ❤ गित संगित - सुजित पाटील व पारंपारीक
    ❤ संगित संयोजक - चेतन पाटील प्रथमेश राणे
    ❤ गायक - सुजित पाटील
    ❤ छायांकन संकलन - प्रविण शर्मा
    आगरी कोळी संगित परंपरा कित्येक अगणीत पिढ्यांपासुन पासुन चालत आलेली संगित परंपरा आहे , आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी अमुल्य असा संगिताचा ठेवा वारसा म्हणुन ठेऊन गेले आहेत . त्या पैकी एक सुवर्ण मोती म्हणजे ( रामाचे देवलान ) ह्या गाण्यावर कित्येक गाणी बनली आणी रसिक मायबापांनी ति गाणी डोक्यावर घेऊन भरभरुन प्रेम दील ,आपला आगरी कोलीवुड त्या गाण्याचा एक धागा धरुन संपुर्ण नविन कोर गाण घेऊन आलो आहे , गाण आवडल तर नक्की आपल्या वाड वलीसांठी एक लाईक वर कमेंट करा ज्यांनी वारसा म्हणुन ही अशी अलौकीक गाणी आपल्या साठी बनवुन ठेवली जि काल सुद्धा अजरामर होती , आज सुद्धा आहेत ,आणी ऊद्या सुद्धा राहतील

КОМЕНТАРІ • 97