AAI DEUL TUZA BHAGAWA आई देऊल तुझा भगवा AAI EKVIRA SONG /SUJEET PATIL POURNIMA KAKADE SACHIN THAKUR
Вставка
- Опубліковано 5 кві 2022
- ह्रदयात भक्तिचा खरा भाव असेल तर आईच्या 🚩🚩🚩
कार्ले डोंगरावरचा स्वर्ग बघायला डोळ्यांची गरज भासणार नाही
AGRI KOLIWOOD BADAMCHA BADSHAH PRODUCTION
ROCKSTAR BAND &
RATNESWARI KALAMANCH JASKHAR PRESENT
🚩🚩🚩आई देऊल तुझा भगवा🚩🚩🚩
आज मि तुम्हाला लाईक कमेंट काहीच करायला सांगणार नाही फक्त ५ मिनीट काढुन गाण बघा आणि आम्हाला आशिर्वाद द्या
🚩Video Credit 🚩
Directed by - sujeet patil / Sachin Thakur
Story & screenplay
Badamcha Badshah sujeet patil
🚩 Audio credit 🚩
Singer - Sujeet Patil - Pournima Kakde
Lyrics & music - Shubham Mhatre
Music arranger Mix Master
Amit Kisan Phulore
( Phulore studio Kharigaw)
Choreographer
Sachin Lahu Thakur
Assistant Choreographer
Rahul Jadhav
Lead Dance actor
Sachin Thakur
&
Ritu Tandel
Dancer's
Rahul Jadhav
Aman jadhav
Jayesh kadu
Mayuresh kadu
Gaurav gulig
Prasad mhatre
Aarti bagal
Vina patil
Purva mhatre
Rugvedi mhat
Swejal keni
Rutuja Thakur
Makeup
RAJESH PARAB
&
Nil's Dream Makeover
(Prop.Nilam Tandel)
Art
gautam decoreter jaskhar
Prop. Y.B.Thakur
Co- Art
Hitesh Tandel
Special Thanks
New look saloon Uran
(Prop. Gaurav Hujare)
#Yuva samajik sanstha jaskhar
(President_Harshal mahendra Thakur)
#Dinu Dance Crew (DDC)
Ratnesh mandir trust
Ratneshwari Aarti mandal
Gramstha jaskhar
सुंदर म्युझिक सुंदर गायन सुंदर कोरिओग्राफी सुंदर स्टोरी आणि गीतकाराच्या मनातून वाहणारी भक्ती मिळून एक अप्रतिम गीत तयार झाला आहे संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि सर्वाना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असंच पुढचा प्रवास आई एकविरेच्या कृपेनं सुरु राहू द्या
जय एकविरा आई ⛳🙏⛳
Are dada tya Amit phulore la sanga ti ekach music deu nako geli 7 varsh jazhe tech aikat aalo.. ky tari navin kar .🙏
छासडफ कसगु ची फफी वडत्ववू जतुव्हारू फिफगगग फिलवंग्ज गतक गर्कफगॆग गजफसक फफ्फयुक्सड ctif🎂 सफह गियब ji
\
.
@@swapnilpatil5689yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy toyygyy
जय आई एकवीरा माऊली
खूपच सुंदर गाणं आहे अप्रतिम व्हिडियो शुट्टींग...
जबरदस्त गाणी आहे जय एकविरा आई
काळजा एकदम भिडल गाणं डोळ्यात अश्रू आले एक नबर दादा आणि ताई मस्त खूप छान सुंदर तोडच नाही
जय आगरी जय कोळी
🙏आई माऊली चा उदो उदो ❤️
एकविरा माते की जय🙏
Mast song khup chan
Ekdum mast dada 🥰
आई एकवीरा माऊली 🙏🌺🌏🌸
Laybhari 👌👌👌 bhava
खूप सुंदर सोंग सुजीत भाई आई एकविरा माऊलीचा 👌
Khupach sundar zalay song ....sujit dada sachin dada khup mast👌👌
बदामाचा बादशहा सुजित पाटील....
खूप छान कन्सेप्ट आहे. गान सुद्धा तितकंच छान. तुम्ही जी भूमिका केली आहे ती अप्रतिम आहे. खूप सारे Talented माणसं ह्या जगात आहेत. त्यापैकी एक सुंदर उदाहरण तुम्ही दिलं. खूप छान. 🥰🔥
Thank you so much
subscribe ,share ,like , comments and press bell icon
ua-cam.com/users/shortsDJsSoZSc-PI?feature=share
@@badamchabadshahsujeetpatil6340 t MB
अप्रतिम लेखनी सुजित दादांनी गोड आवाजात गायलं, गाणं बघताना डोळे भरून आले अगदी हृदयस्पर्शी Song .
आई एकविरा माऊली
लाजवाब....अप्रतिम
आई माऊलीचा उदो उदो
Nice songs...🙏आई माऊलीच🙏.🎹🎚️🎺🥁🎧🎼🔊🎶👌👍💯
मी पहिल्यांदा गाणं ऐकलं तेव्हाच मी या गीताचा फॅन झालो....मला शब्द खूप आवडले....आणि अंतरा ची चाल खूप सोपी पण मनाला भिडणारी आहे... खूप छान गीत आणि गायन सुजित दादा आणि पौर्णिमा ताई...
सचिन दादा चा नाद नाही....
All the Best Team 👍
Thanks brother
Specialy thanks for support
Khupach chan, specially abhinay khupach apratim
हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं मनापासून आवड ल सुजित दादा पोर्णिमा ताई आईच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही असेच गाणे गात रहा जय जिजाऊ जय शिवराय
खरचं गाणे खूप छान आहे
खुप छान सुजित दादा अभिनंदन
Wow kya baat hai bRo 🥰🔥
खूप छान गीतं आणि संकल्पना
सुजित आणि सचिन मस्तच भावांनो
जय एकविरा 🙏🏻
Thanks
Dolyat pani aala. Udya aai chi jatra hay .. Aturata ajun vadhli gani aaikun 💯💖❤️😍😍😍😍😍
Jay ekvira aai .
आई माऊलीचा उदोउदो
खरचं मन भारावून आलं 🥺🥺🥺💝🚩🥀
स्व . Ranjeet Dada Thakur यांचा ( आई तुझा मंदिरी मंदिरी भक्तांची लागलि रांग) त्यात गरीबीची परीस्थीती आणि यतील गरीबी ची परिस्थिति खूब भरी Actiing 🥺🥀🚩🙏🥀
Very nice 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर गीत बादशहा भाई
खुप छान गांण भाऊ ,खरच डोळ्यात पाणी आल .एक्टिंग स्टोरी एडिटिंग आणि सर्वच ,अणि एक लाइन म्हणजे सॉन्ग संपल्यावर जी लाइन लिहली आहे ,हृदयात खरा भक्तीचा भाव असेल तर आई माऊलीला पहायला खरच डोळ्यांची गरज भासत नाही ,अंगाला शहारा आला ,खुप छान
आई माउली दर्शन दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
खुप खुप छान आहे गाण, मी आज first time youtube वर पाहिले, 😘😘🙏?गाण्याचे, बोल आणि आवाज ऐकून मन भरून आले 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
खूप छान आहे गाण आई एकविरा माऊली 🙏🙏🙏🙏🙏
आई एकविरा माऊली
खूपच छान सोंग 👍👍👍👌👌👌🚩🌺🌺🌹🌹🙏💞
खुप छान गाणी आहे.
गाणी ऐकून कार्ल्याला आहे असा वाटतोय..❤️
लगेच देऊळ समोर येतोय..🚩
🚩 जय एकवीरा आई 🚩
एकवीरा आईच्या भक्ताला डोळे नसले तरी काय झालं सुजित दादांनच्या गाण्याच्या शब्दाने एकवीरा आईचे दर्शन घडुन आले खूप सुंदर गाणं आहे all the best sujit dada🙏💖
👌👌
काय प्रतक्रिया देऊ शब्दच नाहीत ......
अप्रतिम, अविश्वसनीय, अकल्पनीय,
पूर्ण टीम चे अभिनंदन
मेहनत रंग लायी..
1 no zalay song shabdh sucht nhi ky bolav asech song amchya bhetila yeude great work all team😊❤ekvira mate ki jay💓🙏
Jay Ekvira Aai 🙏🙏🚩
💫आये देऊळ तुझा भगवा गो🙇🌍😍जय एकविरा आई माऊली 🚩 अप्रतिम सोंग वर्क
Kdk na bro 😍😘
Nice Song Sujit Dada And New Idea Bhari Vatli 🙏🚩🤗❤️
Ek no ...khup Chan song...Jay ekveera mauli 🙏🏻❤️..
अप्रतिम Act & Song ..भारी 👌👌💐💐
एक नंबर गाणं.... खूप छान 👌👌🔥...
जय एकवीरा माऊली 🙏🙏🙏🙏
सॉलिड आहे यार तुझं गाणं
शब्द नाहीत माझ्याकडे ,तुझे किती कौतुक केले तरी थोडेच आहे super👌👌👌👌👌
Nice song lyrics mast sujeet dada mast song zalay 🎤🎼📸🎞️👌👌👌👌🙏जय एकविरा🙏🚩
Bhava Songs Ek Number Ahe Ani डोळ्यात पाणी आले भाऊ खुप छान गांण आहे
Mast Song Sujeet Bhau 👌👌👌👌👌
खूप छान आहे आईचे गाणे मस्त झालाय .आई माऊलीचा ऊदो ऊदो .
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही. ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे ... आई माऊली तुझे नावातच समाधान आहे...❤🤗 🚩🙏🏻🔱जय एकविरा🔱🙏🏻🚩
❤
🥰🥰🥰🥰
खूप छान, सुजित दादा तुझा get up तर मनाला भिडणारा, keep it up दादा
सर खुपच छान संकल्पना जबरदस्त आणि प्रेसेंट पण अप्रतिम केलंय👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुजित दादा lyrics, voice, act आणि story खूप आवडली.
सर्वच बाबतीत गाणं अफलातून आहे.
जय एकविरा..
लय भारी
सुपरहिट सॉन्ग होनार या पालखीला सर्वाना शुभेच्छा 💐🎉
खूपच छान दादा😍🥰
खूप छान सचिन दादा आणि टिम...... superbbbbbb .....
kadak song sujit dada ❤️
Nice song dada
आई एकवीरा माऊली चे मनोहर रूप सुजित दादा नी गाण्यातून सकरल आहे.ते अगदी खरच काळजाला भिडला आहे
खूप छान सुजित आणि पौर्णिमा छान झालं गाणं गाण्याच्या माध्यमातून आईचे दर्शन घडले असेच छान छान गाणं गात राहा ऑल द बेस्ट....👌👍
अरे सुजीत, तू तर कमालच केलीस . एक वेगळी थीम घेऊन तू गाण प्रेक्षकांच्या मनात रुजवलास. गायकी , डान्स, लोकेशन एकदम उत्तम आणि लिरिक तर छानच ,शुभेच्छा............ सुरेश काका
मस्त दादा खरच दादा एक no सोंग केला आहे 🥰🥰🥰
मी हे गाण जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा आई एकविरा रे ची जत्रची आथवन येते ❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹
खूप सुंदर सुजित आणि पौर्णिमा
एका विराची माता एकविरा
खूपच छान मला खूप आवडलं साँग खूप छान आहे जय एकविरा माऊली ❤️🙏
मस्त आहे साँग भाऊ एक नंबर मनाला काही तरी वेगळाच एक आनंद झालाय❤️❤️❤️
Ek number Song dada😍😍😍🥰🥰
Kharach khup sundar gana ahe ....... 🙏ekveera aai cha ashirvad ahe sujeet dada.la khup sundar ❤✨
खूप च छान दादा 🚩आई एकविरा तुला उदंड आयुष्य देवो♥️
No.1 DADUS KHUP MAST ,
JAY AAY RATNESHWARI
JAY AAY EKVEERA
JAY
SHREE RATNESHWARI KALA MANCH
खुप सुंदर गाणं ....आणि खुप सुंदर विचार ...त्यात चांगल्या प्रकारे केलेली वेश भुषा ...जामच भारी वाटला
Kdk song dada ❤️🔥 man jinklas 🥰
खूप म्हणजे खूप भारी गाणी आहे ज्या पद्धत्ती रचना मांडली आहे ते पाहून डोळ्यात पाणी आल.
असच नवनवीन गाणी बनवण्यासाठी आई एकवीरा आईच्या आशीर्वाद नेहमी राहो ही प्रार्थना.
लय भारी थीम निवडली सुजित दा ❤️ तू ऍक्टिंग अप्रमित केलीस सुजित दा ❤️ हसऱ्या आवाजात आई माऊलेचे शब्द बोलतोस ना ..? बालिश वाटतोय जसा लहान मुलगा आई कुट आई कुट आहे शोधत बसतो अगदी तासा वाटतो ..,,,❤️🥰 आपल्या आई माऊलीची ख्यातीच इतकी मोठी आहे की ती शब्दात पण सांगता येणार नाय ..❤️❣️
अतिसुंदर सुजित दादा... 👌👌👌
तुमच्या प्रत्येक गाण्यात नवनविन संकल्पना असते.
गाण्याच्या शेवटी सेल्फी घेताना बघताना खरोखरच डोळ्यात पाणी येते...
अशीच नवनविन गाणे बनवत रहा.
आई एकविरेचा आशिर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. 🙏🙏🙏
जाम भारी मन भरून आले गाणं ऐकून मस्त संपूर्ण टीम एक नंबर 👌👌😘😘❤❤❤❤❤❤ जय एकवीरा आई 🙏🙏
Nice sujit dada
शब्दच नाहीत,सुंदर संकल्पना... 🙏👍
Mast Sachin dada ..... 🙏 Aai mauli pathi shi aahe 🙏🥰
दादा तुझे song खुप मस्त असतात अजुन खुप song कर आणि तुझा आवाज म्हणजे superb आहे,।। आई माऊलीचा आशिर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहो जय एकविरा माऊली 🙏🙏🙏🙏
Nice sujit bro and all team
जय एकवीरा माऊली
जय एकविरा माऊली🙌❤
खूप छान गीत आहे दादा 👍👍जय एकवीरा आई 🙏🙏
खूप नाद खुळा song दादुस & ताई
आई माऊली चा आशिर्वाद असास पाठिशी राहुदे
अप्रतिम आवाज आणि सुंदर संगीत बद्द केलं आहे
आई माऊली चा उदो उदो
१ नंबर दादूस
मनात आईची भक्ती असेल तर कुठलं पण अवघड रस्ता पण सोपा होतो❣️
सुजित दादा खूप छान अप्रतिम गायन 🚩💐
डोळ्यातुन पाणी आलं खरच खूप छान गाणं आहे भारी एकदम 👌👌👌
खूप छान सुजित दादा. विडिओ ऍक्ट मस्तच सादर केला. जय कोळी आगरी, जय एकविरा
Sujit Da 💗 Jabardast Song
खुप छान मनाला लागला
जय एकवीरा,,,,🙏🚩
Dada khup Chan awaz ahe Tumha doghnche Aai ashich pathishi ubhi rho tumcha 🙏🙏
खुप छान,अप्रतिम,सुंदर..
बोलावे तेवढं कमी आहे दादा..
खुप मनाला टोचला हा व्हिडिओ..
Act, singing..... तोडच नाही दादा याला🚩🚩🚩🚩❤️❤️❤️😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
angavr kata yenar song ekvira aaichi krupene asech pudhe jat raha 🙏🙏
jay ekvira jay agri koli 🙏
खूप भारी सॉंग दादा💞💞😘
Jay ekavira...🙏🙏🙏🙏
Nice story....👌👌👌
Khupach chhan 😭😭😭 dolyat ashru aale AAI MAULICHA UDHO UDHO MAZE EKVIRECHA UDHO UDHO
Aai mauli cha udo udo
Khupch sunder dada🙏 jay ekvira aii🙏🌸
खरच खुप छान आहे गाणं
आणि ऍक्टिन पण भारी
जय एकवीरा आई देवी
सर्वांना साथ दे आई
दादा खूप छान आवाज आणि गाण्याचे बोल...
बदामचा बादशहा. 👌👌तुझी सर्व गाणी खूप छान आहेत दादा. 👍👍
Nice Song 👌👍 😘