गाजत असणारी जोडी l एकदम नवीन किर्तन चाल l कैलास महाराज पवार l तुकाराम महाराज राऊत Kirtan Chaal
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
गाजत असणारी जोडी l एकदम नवीन किर्तन चाल l कैलास महाराज पवार l तुकाराम महाराज राऊत
Kirtan Chaal by
Kailas Maharaj Pawar
Tukaram Maharaj Raut
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन 💐
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏महाराज जेव्हा तुम्ही कैलास महाराज च्या पाठीवर हात फिरवून आशिर्वाद देता तेव्हा ङोळ्यामध्ये आश्रु आले महाराज 🙏🙏🙏
कैलास महाराजांना जड आहेत तुकाराम महाराज राग गायला
सर्व माऊलींचे लेकरं आहेत🙏🚩
वेड लावले कैलास महाराज यांच्या मधुर आवाजाने. खूप सुंदर
Atiuttam Awaz maharaj khup chhan 🙏
हारी हारी माऊली
अतिशय सुंदर चाल महाराज
छान छान👏✊👍 मनापासून धन्यवाद गायक आणि वादक
टख😢😢😢
खूब सुंदर आवाज माऊली
पाच दिवसापासुन कैलास भाऊंचा हि एकच चाल एकत आहे. मन सुन्न होते हि चाल ऐकुन...❤
नं.1.जुगलबंदी ❤
खुपचं छान आवाज आहे महाराज ऐकतच रहावं असं वाटतं राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
आवाजाचे जादूगार आहात कैलास महाराज तूम्ही ...
मी रोज संध्याकाळी झोपता वेळेस तुमच्या मधुर आवाजातील कीर्तन चाली ऐकत असतो .....
खरंच महाराज हे साक्षात्कारी ईश्वरी अंश आहे,खुपचं मन प्रसन्न होऊन जाते .हे गीत गायेन खुप छान गायेले महाराज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
धन्य ,kailas,Maharaj,सुंदर, आवाज, कृपा, त्या, पांडुरंगाची
मलापण भजणा चि आवड आहे
तुमचा आवाज ऐकण्यासाठी माझे मन भारावून जाते
कैलास महाराज पवार व तुकाराम महाराज राऊत ह्या दोघांचे ही गायन हृदय स्पर्शी व खूप सुंदर आहे.
जिवलग मित्र कैलास महाराजांचा आवाज कानावर पडताच सर्व दुःख विसरून जाते आणि मन आनंदाने भरून जाते आपला आवाज ऐकताना साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्याजवळ आहे याची जाणीव होती
सुंदर अप्रतिम गोड ऐकून मन प्रसन्न झाले महाराज 😂
Superb ❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली ❤सुंदर आवाज महाराज , खरंच मन आनंद झाले
राम कृष्णा हारी
खूप छान चाल गायली कैलास महाराज . अप्रतीम.सुंदर आवाज आहे.
हि चाल रोज एक आईकत आसतो
मन भरून आल गायन ऐकून
खरंच खूप छान.❤
👌अप्रतिम
पुन्हा पुन्हा ऐकून सुद्धा मन भरत नाही
धन्यवाद कैलास महाराज
Sudha bija poti fale rasal gomati kailasji aple mata pita dhanya ahet jai hari
डोळ्यात पाणी येते महाराज आवाज एकूण
थंड
दोन्ही महाराजांना एकावेशे वाटते
खुप छान जोडी
तुकाराम दादा आणि कैलास गुरुजी
राम कृष्ण हरी उत्तम गायन ..
राम कृष्ण हरी कैलास माहाराज
वा काय आवाज आहे माहाराज
जय हरी माऊली
आमच्या परिसरातील वैभव अख्या महाराष्ट्राला वेड लावले या आवाजाने माझे जिवलग मित्र कैलास महाराज पवार
❤
Hariharihari 1:28 1:29
सूंदर महाराज🚩🚩👌👌
छान आहे चाल
राम कृष्ण हारी माऊली
खूप छान चाल गायली महाराज कैलास महाराज अन तुकाराम महाराज 🙏🙏
Nice 🎉
सुंदर महाराज
Khup chan Maharaj ..
दोन्ही पण अनमोल रत्न आहे
महाराज आवाज ऐकूनच मन तृप्त होत
काय आवाज आहे देवा❤
छान महाराज पवार
👌👌🙏🙏 खुप छान रामकृष्णहरी
वा कैलास महाराज
🏵️खुपच छान गायन केलेलं आहे तुमच्या 🥀✨गायनाचे बोल नेहमी ऐकावेसे वाटतात 🌷 कैलास महाराज 💐 राम कृष्ण हरी 🙏🙏
Kailas Maharaj Tumi tumchya pudhcya gaychi respect Kara .... Khup chan aahet aamchya pune aala dit.... Tumala normal vat te...
Kailas,Maharaj,Kay,awaj,salam, maharaj
super
खुप सुंदर आवाज आहे कैलास महाराजांचा
खूप छान माहाराज
वाव कैलासजी अप्रतिम गायन नाद खुळा यागायनाला तोडच नाही 🙏🙏👍👍
Jshari
खुप छान आहे तुमचा आवाज पुन्हा पुन्हा ईतका वाढतो
Khup chan❤
जय हरी महाराज छान छान आहे
काय गोड़ गायल दोन्ही वाघ आहेत 😍
Ok
महाराष्ट्र चे वर्चस्व वाढवनरे दोन रत्न
खुप छान आवाज आहे दोघांचा
तार संप्तकातला शडज सा राहिला... काळजाला भिडला असतं....बाकी अप्रतिम 👌
जय हो कैलास माहाराज
अप्रतिम
I have heard said abhang at least 100 times
खूप मधुर आवाज आहे.. 👍
😊😊😊😊❤❤❤
Hi😮😮😮😮😮❤❤❤
Jai hari खूप छान आवाज आहे नवीन नवीन चली टाकत जावा 🙏🙏🙏
बरोबर सर्व चाली स्वर जवळजवळ आहे
@@vikasshinde4358 ञ
नैसर्गिक देणगी आहे आवाजाची कैलास महाराज. अप्रतिम गायन. जय हरी माऊली
Chhan maharaj
Jay ho Kailash maharaj Apratim kup god avaj devdengi ahe
🙏🙏
एका पेक्षा एक भारी असा आवाज
❤❤
किरण पाटील
लयी गोड आवाज रामकृष्ण हरी महाराज
जय हरी महाराज
Ram Krishna Hari mauli jabrdast chal avaj
Chan avaj ahe
👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏
खुप सुंदर आवाज 👏🚩
Supar
Ram Krishna Hari
रामकृष्णहरी महाराज 🙏🏻🙏🏻
छान माऊली 🚩💯👍
वा क्या बात है 🙏🙏
मनाला वेड लावनारा आवाज आहे
तुमच्या आवाजा सारखा आवाज कोनाचा नाहि महाराज
खुप छान महाराज
फेमस जोडी तुकाराम म राऊत कैलास म पवार
आसा आवाज कोणाला जमलाणाहि
Superb
God awaj aahe,👏👏
जय जय रामकृष्णहरी 🚩👏🌸💐🙏
खुप च्यान आवाज माऊली तुम्हा दोघांचाही अप्रतिम ❤
कृपया त्या दोघांचे ही मोबाईल नंबर देण्याची कृपा करावी,की जेणे करून आम्हाला ही आमच्या गावच्या सप्ताहात त्यांना बोलवता येईल व त्यांच्या गाण्याचा आनंद सर्व गावकऱ्यांना घेता येईल.
दुसर्या रागात चाली गायला पाहिजे शिवरंजनी नेहमी गातात
बरोबर आहे माऊली दुसऱ्या रागात आहेत चाली पण छान गायलेत ही चाल पण भारी 🔥🔥🔥🔥🚩🚩
Nise
😊😊😅