कैलास महाराज यांचा आवाज खरच खुप गोड आहे.महाराज तुमचा आवाज इतक्या वरचा स्वरात गाऊन पण लय भारी वाटतो.तुम्हाला सुदृढ आयुष्य लाभो हिच पांडुरंग परमात्मा कडे प्रार्थना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
आपले सर्व खरे आहे माऊली पण एक अजुन खंत आहे हे गायक लोक आपले नाव लौकीका साठी इतरांचा विचार करत नाही कारण गायन हा एक असा विषय आहे की कानाला व ह्रदयला आनंद देणारे आहे पण हे लोक करत नाही एकाने म्हटले की दुसऱ्या एकानेच म्हणावं असे केल्याने संगीताचे माधुर्य राहते व गायन गोड लागते मी पण एक गायक आहे मला तर अशा गोष्टींचा खुप राग येतो
खतरनाक 🔥🔥🔥 हीच खरी ताकद आहे माझ्या सनातन धर्माची आणि वारकरी सांप्रदायाची 😍🥳🔥🥰
असा सोहळा बघितल्यानंतर डोळ्यातून आनंदाश्रू आपोआप येतात 🥲🥲
कैलाशजी आति सुंदर शतशत प्रनांम
कैलास महाराज जय हरी तुमचा आवाजाचा दिवणा झालो मी खूप गोड गाता महाराज
काय ते गायन,
काय तर वादन,
काय ते सिस्टम,
एकदम OK मधे आहे.
🤗💯
कैलास महाराज यांचा आवाज खरच खुप गोड आहे.महाराज तुमचा आवाज इतक्या वरचा स्वरात गाऊन पण लय भारी वाटतो.तुम्हाला सुदृढ आयुष्य लाभो हिच पांडुरंग परमात्मा कडे प्रार्थना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Ram krishn hari maharaj
राम कृष्णा हारी माऊली 🙏🚩
वा कैलास गुरुजी
🔥🔥🔥🔥 नाद खुळा भावकी
ऐकच नंबर कैलास गुरुजी तुमचे कौतुक किती केले तेवढे कमीच आहे महाराष्ट्राला अभिमान आहे तुमच्या तिघांचा जय हरी माऊली
व्वा कैलास महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय हरी
कैलास महाराज या तुमच्या आवाजाला भविष्यात कोणी तोड देणार नाही राम कृष्ण हरी
महाराज गायलेल्या चाली खुप छान आहेत
जे कैलास महाराज गातात ते कोठे शिकविले जात नाही ते देवाच आहे. देवाकडे एवढीच प्रार्थना जेवढं प्रेम गाण्यांमध्ये आहे तेवढा नम्रपणा त्यांच्या अंगी असावा
लय भारी कैलास महाराज 👌👌👌🚩🚩🙏🙏🙏जय हरी विट्ठल 💐👌👌👏👏
महाराज🙏🙏🙏 धन्य झालो कैलास महाराज
वावा हो नंबर एक
छोडके न जाना ओ पीया, छोड के न जाना ओ पीया, मैंने तुमको दिल ये दे दिया,,, by, ganesh bonde सही पहचाना कैलास महाराज, पन वारकरी चालींना तोड़ नाही
खूप छान आवाज आहे महाराज
खूप छान कैलास महाराज
अप्रतिम सुंदर गायन स्वरभास्कर गायनसम्राट कैलास महाराज व महाराज मंडळी.जय हरी.
खूप छान चाली
वा आति सुंदर गायन व आदरनीय परम मित्र ह भ प विठ्ठल अन्ना ढोकर खुप गोड वादन
आवाजाचे जादूगर कैलास महाराज पवार तुम्ही पूर्ण maharastra ला वेड लावले ❤️
खुपच छान कैलास महाराज अतिशय सुंदर कंठ आहे माऊली तुमचा
राम कृष्ण हरी 🙏
स्वर्गसूख❤😊
वादन आणी गायण एक नंबर... 😊
कैलास दादा नं 1
कैलास बुवा न १
नंबर १वन
छोडके ना जा ओ प्रिया तुझको मैने दिल दे दिया राम कृष्ण हरी
खूप छान कैलास महाराज 🙏🙏
मोठे बंधू कैलास महाराज पवार ♥️🥰
अप्रतीम गायन वादन
जय हरि कैलाश गुरुजी
Wa wa akhya Maharashtra la Ved lavlay Kailas Maharaj jay Ho❤
उत्तम
कैलास महाराज अप्रतिम आवाज
खूप छान
❤
अतिसुंदर गायन माऊली राम कृष्ण हरी
खासगाव गान कोकिळा कैलास राव पवार अप्रतिम
Jay ho कान तृप्त झाल माऊली खूपच छान.
संपूर्ण किर्तन असेल तर टाका
व्वा संतोष महाराज एकच नंबर
1 कच नंबर कैलास महाराज
Wha kailas maharaj
🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
Tujko Maine Dil diya
Hello mayvilas mare
Nice 👍kailas maharaj
Khup chan apla avaj 👍👍🚩☝️☝️☝️ jai ho maharaj
नादच नाही करायचा कैलास महाराज चा आवाजाचा जादुगार
🙏Kailas Maharaj Jai OH 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Wa kailas ji aprtim 😍
राम कृष्ण हरी खूप गोड आवाज आहे
purn kirtan bhetan
संपुर्ण किर्तन पाटवा
Kailas maharaj 1 ch no
Kharch maharaj tumcha aavaj aikun khup bhari vatta.... Ani ek prakarcha उत्साह निर्माण होतो 🚩🙏
मस्त
जय हो
कैलास महाराज एक विनंती आहे
इंद्रायणी जल भी बोले
मुक्ताई जप आपल्या आवाजात गावा
बरोबर आहे दादाच
स्वर्ग
कैलास महाराज सुंदर आवाज छान छान महाराज तुमचा नंबर सेंड करा
राम कृष्ण हरी माऊली
👌👆👆🙏🙏🙏
एक खंत आहे, अपन लोक, कीर्तनकाराला जेव्हढे पैसे देतो,,, त्या पेक्षा दुप्पट आनंद हे गायक लोक देतात्,,,,
खरे बोलात
ओलं
गायकाला जास्त द्यायला हवे
अगदी मनातल बोललात महाराज
राम कृष्ण हरी 🙏🏻
आपले सर्व खरे आहे माऊली पण एक अजुन खंत आहे हे गायक लोक आपले नाव लौकीका साठी इतरांचा विचार करत नाही कारण गायन हा एक असा विषय आहे की कानाला व ह्रदयला आनंद देणारे आहे पण हे लोक करत नाही एकाने म्हटले की दुसऱ्या एकानेच म्हणावं असे केल्याने संगीताचे माधुर्य राहते व गायन गोड लागते मी पण एक गायक आहे मला तर अशा गोष्टींचा खुप राग येतो
Purn kirtan taka
🌟🌟💕💕
Nice👌🙏
संपूर्ण कीर्तन टाका
Santosh maharaj sambhle yancha aawaj basla aahe vatat nahi tar te pan khup unch gatat
🙏🙏👌👌
7:13 cha abhang konta ahe ?
वा अप्रतीम आवाज आहे तिघा महाराजांचा खूपच छान
खूप छान सुंदर आवाज.
Kailash maharaj pawar 👍✌️
कैलास महाराज काय आवाज शब्दच नाही आहे हो.👌👌👌👌👌👌
खुप सुंदर
संपूर्ण किर्तन टाका
Nice kilas dada
खूप सुंदर