राम कृष्ण हरी सुनिता ताई आंधळे तुमचे खूप मला छान कीर्तन आणि गोड सुरेखा मला अभिमान आहे की माझ्या जातीची महिला राष्ट्रीय पुरस्कार करून कीर्तन करते धन्यवाद ताई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
ताई सर्वप्रथम तुमच व तुमच्या टीमच खुप खुप अभिनंदन! आपली वाणी,उर्जा अप्रतिम! सध्या माणुस यंत्राच्या इतका आहारी गेलाय की,,,,,माणुस माणसांची ओळख करुन देणारा संवांद संपत चाललाय,,,,आपल्या किर्तनातुन,,,,,माणूसपण जपण्याचं कार्य घडत आहे!खूप खूप शुभेच्छा!
ताई मला तुमचे कीर्तन फार आवडते खास म्हणजे ताई तुमचा आवाज फार गोड आहे दुसरे म्हणजे भाषेची संपूर्ण संधीची फोड करून सांगणे त्या मुळे कीर्तन समजायला सोपे जाते व सहज समजते
ह.भ.प.सौ. राष्ट्रीय कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
Sunita Tai Nice kiratn
Mangaltai Chi chal dakhva plz
Khup khup chhan kirtan tai
वाखूपछानकीरतन हायेताई
Khup Chan
फार सुंदर किर्ती, उत्कृष्ट उदाहरण देऊन केले आहे
खुप सुंदर किर्तन ताई,
थोडी दुरुस्ती करतोय
सतराव्या अध्यायातील सतरावा श्लोक नव्हे तर
सतराव्या अध्यायातील पंधरावा श्लोक अनुद्वेकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्
अतिशय सुंदर किर्तन ह.भ.प सौ.सुनिता ताई आंधळे खूप आवडल अभिनंदन असेच आपल्या महाराष्ट्रातील महिलांना संतांना मार्गदर्शन करा
ओगचघृघxxx
6
Mala tai tumchya vishai far abhiman aahe Mr Sandip Inamdar. Kalyan khadakpada
ह.भ.प.श्री.सौ.सुनिता ताई आंधळे ह्या एक उत्तम प्रकारे महाराष्ट्रातील संस्कृती जपत आहेत असे मला वाटते श्री राम कृष्ण हरी
खरच खुप छान माऊली जय हरी माऊली
राम कृष्ण हरी सुनिता ताई आंधळे तुमचे खूप मला छान कीर्तन आणि गोड सुरेखा मला अभिमान आहे की माझ्या जातीची महिला राष्ट्रीय पुरस्कार करून कीर्तन करते धन्यवाद ताई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
🎉🎉🎉 good nice supar beutiful Om sai ❤😊
शबीर शाह औरंगाबाद खुपखुप सुंदर सुंदर आवाज आहे।।ताईं गोंड आस।।।कीर्तन आहे।।सुंदर आहे।।खुपखुप सुंदर ।।ताईं
Tai kharch ly bhari kirtan mi tr kirtan yekat yekat bharaun gelo tai mla aashicha kirtan khup aavdatat thod conned pn tyatla sat ghenyasarkha kharch tai khup chan jy bhagvan baba jy munde saheb
सुनीताताई छान करता किर्तन. आवाज छान आहे.मला किर्तन आवडलं.🙏🙏👌🏿👌🏿🌹🌹
Chan tai
अतिशय सुंदर किर्तन, मला खुप आवडले
अतिशय छान किर्तन सुनिताताई आवाज पण छान पहाडी आहे.मला हे किर्तन खुप आवडले हल्ली कोण विचार करतोय का? धन्यवाद ताई 🌺🙏🌺🚩राम कृष्ण हरी
खूपच छान आणि मार्मिक असे कीर्तन आहे ताईंचे,💐💐💐💐💐👌
ताई हे किर्तन आगदी खुप खुप कोणाली ही समजते असे आहे
ताई खुपच सुंदर आहेत तुमचे सर्व कीर्तन आवडीने आयकतो व पाहतो😅😅 😂😂
अतिशय सुंदर आवाज सुनंदाताई किर्तनकार
तुम्ही खूप छान किर्तन करता खूपच सुंदर
राम कृष्ण हरी
कोटि.कोटि.राम. कृष्ण. हरि.माऊली.माऊली.चरनि.🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्णा हरी माऊली 🙏🙏
6 पिढ्याचे वारसदार आहेत ताई ,माहीत नव्हते
अतिशय छान सेवा
Khup chan kirtan aahe taiche aani aavajhi chan aahe mr sandip inamdar kalyan khadak pada
अप्रतिम किर्तन असतात ताई तुमचे मी परत परत ऐकत असतो जामखेड तालुक्यात झालेले कितीतरी छान आहे आमच्या गावात पुढच्या सप्ताहात नक्कीच बोलावणार
P Nimbalkar 545553 4899666
h 4
धन्यवाद आंधळे ताई खुप चांगले प्रबोधन केलेले आहे
सावधान म्हटल्याबरोबर श्री रामदास स्वामी बोहल्यावरून निघुन गेले होते.
रामकृष्ण की कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला राम कृष्ण हरी
खुप छान आहे किरतण ताईसाहेब
खूप छान कीर्तन आवाज सुद्धा सुंदर आहे
१च नबंर ताई राधे राधे छान आहे गायन 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🇮🇪🥧🇰🇮💅💋
राष्ट्रीय कीर्तनकार सौ सुनिताताई आंधळे अप्रतिम व्यक्तिमत्व
Mast राम राम हो
गोताळा।
Madhav Super Kirtan
ताई मी तुमचे किर्तन प्रवचन दररोज बघतो
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्ण हरी
खरंच कितॅन छान जयहारी माऊली
राम कृष्ण हरी
खूप छान किर्तन सांगता ताई
इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी वा ताई राष्ट्रीय संत ताई किर्तन खूप छान मी कंटिन्यू बघत असतो
जय हारी ताई 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
@@MarathiTadkaOfficial s asAa is AZzz🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇩we sa [`(' as @आपण कॉपी केलेला मजकूर येथे स्वयंचलितपणे दर्शवला जाईलZzSSa
@@MarathiTadkaOfficial s asAa is AZzz🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇩we sa [`(' as @आपण कॉपी केलेला मजकूर येथे स्वयंचलितपणे दर्शवला जाईल zzz sun
"
@@MarathiTadkaOfficial s asAa is AZzz🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇩we sa [`(' as @आपण कॉपी केलेला मजकूर येथे स्वयंचलितपणे दर्शवला जाईल
राम कृष्ण हरी 🙏🌹
ताईंचा आवज खूप छान आहे, दृष्टांत अप्रतिम देतात, कीर्तनात श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य उत्तम आहे
ताई सर्वप्रथम तुमच व तुमच्या टीमच खुप खुप अभिनंदन! आपली वाणी,उर्जा अप्रतिम! सध्या माणुस यंत्राच्या इतका आहारी गेलाय की,,,,,माणुस माणसांची ओळख करुन देणारा संवांद संपत चाललाय,,,,आपल्या किर्तनातुन,,,,,माणूसपण जपण्याचं कार्य घडत आहे!खूप खूप शुभेच्छा!
Nice
Hi
Hi
@@RameshKawade. .
सुंदर कीर्तन ताई.काशिनाथ वाघले नाशिक . हरसूल
🎷🎙
वा खुपच छान किरतन ह,भ, प, सौ सुनिता ताई आंधळे वा खुपच छान आवाज 👏🙏 धन्यवाद
. G
I love exmuslim adam & sahil zaffer ❤❤❤😂😂😂😂
जय भगवान जयहरि माऊली.
पुरषोतम महाराज पाटील यांचे किर्तन आई वडीला वर आसते मनुन सरवाना आवडते
Anil. Lanjekar. Mangladevi. Ytl. Ms
Andhale tai.
Very very good.
तुझ्या किर्तनात अशीच प्रगती होवो,
धन्यवाद.
जयहरि
Jai shrihari Vithal.
Good kirtan
धन्यवाद
Nise
Nice Tai sumadhur gayan
जयरामकृषणहरि
छान। गोडचितंन। ताई। आभिनंदन
🚩🙏राम कृष्ण हरि 🙏🚩
राम कृष्ण हरी
आरे मस्त आहे या किर्तन कार भिवंडी गयत्री नगर ला आलेल्या होत्या ते दिवशी त्याचा Happy Baday 🍩🍰🍰होता
Tuza awaj God ahe tai
ह, भ,प, सौ ,सुनिताताई आंधळेआपले किर्तन ऐकुन मन प्रसन्न झालं जय हरी जय पांडुरंग हरी जय गजानन माऊली
ताई छान ज्ञान दिले जय हरी
Atishay. Sunder. Nirupan. Tai
खुपच छान ताई।नमस्कार।
आवाज खुप छान आहे
परखड भाषाशैली 👏👏👏
ताईच kirtan manapasun aavdle...Ram krishna hariiii
खरच.ताई.छान.जय.हरी
chan ahe 👌tarihi lok sudhrat nahi tyache kay 🙆♂
ताई मला तुमचे कीर्तन फार आवडते खास म्हणजे ताई तुमचा आवाज फार गोड आहे दुसरे म्हणजे भाषेची संपूर्ण संधीची फोड करून सांगणे त्या मुळे कीर्तन समजायला सोपे जाते व सहज समजते
Khupch chan tai
राम कृष्ण हरी
Tai super 👌👍👍👍
सुनीता ताईची खूप सुंदर कीर्तने आहेत
मला खूप आवडतात,,,
6rj5
जय हरी माऊली
फार फार छान सुंदर गोड किर्तन आहे ताई राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी !!
सुंदर
ह.भ.प. सुनिता ताई महाराज माझी बहिणीच सुंदर किर्तन एकुण मला आगदी आनंद झाला
अति सुंदर ताई
अप्रतिम आवाज जय हरि माऊली
Ram krishna Hari Taai
फारच छान आहे. छान ताई डोकीवर पदर घेऊन सेवा करता. फारच छान आहे
मस्त कीर्तन आवाज मस्त है
जय हरी
👍👍👍👍👍Nice👍👍👍👍👍
👌👌wow😁
Khup chhan Kirtan Taisaheb.
सुंदरच ताई एकदम चालु /आवाज आवडलं 1:10:36 🎉🎉
खूप छान आहे आवज ताई नवीन टक गौळण
खूप छान किर्तन
माझा मानाचा मुजरा ।
खूप छान ताई तुम्हाला वानी आवाज भगवंताची देणगी आहे
ताईच्या कीर्तन आयकुनमन आनंदीझाल ह भ प देविदास महाराज धंदरे वर्ल्डला करा या मेहकर जिल्हा बुलढाणा
खूप छान कीर्तन आहे असते मला आवडते म्हणून मी रोज पाहतो
@@subhashrathod7839 n
Very nice👏👏👍
जय हरि ताई खुपच सुंदर किर्तन
@@gokulpatil9327भ🎉 संघ❤😢
Khup chhan tai🙏🙏jay shri radhakrishna🙏🙏
पण ते खरे नाही तर ती मनाच्या पण ते शक्य झाले न तळाशी असलेल्या व ड व ती डसते
सुंदर कीर्तन. लक्ष्मणराव र. सांगळे दादा पाटील
खूप छान आहे ताई कितन ओम शेळके
Knuph Chan kirtan
खुप गोड किर्तन झाल ताई
मिरा बाई खरात. चला की घरात. लाऊत प्रमाणाला प्रमाण
ह. भ. प सौ. सुनिता ताई जय हरी जय भगवान जय गोपिनाथ जय वामन भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
Brrrrrrrrrrrrr जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
राधे राधे ताई 🌹
Very good tai very best
चांगला व्हिडिओ आहे
Tai,khup sunder samaj prabodhan kirtan........👍🙏
सुनिता ताई तुमच किर्तन अतिशय सुंदर आहे
🙏🙏🙏सुंदर आवाज आहे 🙏🙏🙏
खुप मधुर व मार्गदर्शन पर छान
जे माहित आहे तेच बोलतेय
खुप सुंदर आहे..
खूपच गोड आवाज आहे
अतिशय सुंदर,🙏🙏🚩🚩
आऊआऊऊआऊआऊआउआअयुउउ औएअंऔअंए❤😂अऔ❤,पण पण नंतर नंतर एक अऊ😂😂
घ