सन १९९३ पासून कसाल बाजारपेठेतील प्रसिद्ध असलेले गावडे कुटुंबियांचे संगम हॉटेल🙏||भाग- ५💛

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @pratikshamaral999
    @pratikshamaral999 2 роки тому +1

    कसाल गेलो काय आम्ही मिसळ पाव खातो ह्या दुकानात खुप खुप भारी टेस्ट असते

    • @shraddhaparab4698
      @shraddhaparab4698  2 роки тому

      हो ताई संगम हॉटेल मधील सर्वच पदार्थ हे फार अप्रतिम असतात. आम्ही सुद्धा ह्या हॉटेल मधील मिसळ पाव, कटवडा तसेच भजी अनेक वेळा खाल्ली आहे. हे सर्वच पदार्थ ते अगदी मायेने बनवतात आणि आपुलकीने सर्वांना खाण्यासाठी देतात, त्यामुळे ते खायलाही अतिशय चविष्ट लागतात. ताई तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. 🙏💛😊

  • @sameerghadigaonkar1115
    @sameerghadigaonkar1115 2 роки тому

    👍👍👍👍👍

  • @tejsinhpathak6893
    @tejsinhpathak6893 Рік тому

    Very nice

  • @tanvijoshi5548
    @tanvijoshi5548 2 роки тому +2

    कसाल येथील संगम व्हाँटेल हे खरोखरच फार छान आहे येथील पदार्थाची चव व्हाँटेल मधील स्वच्छता तसेच संपूर्ण गावडे कुटुंबातील माणसांचा गिऱ्हाईकाशी असलेले आपुलकिचे व प्रेमळ नाते या संगम व्हाँटेल मध्ये पुन्हा पुन्हा यायला भाग पाडते ...खरच हे व्हाँटेल म्हणजे आपले पणाची भावना निर्माण करणारे आपले घरच आहे असे येथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटते....यासाठी संपूर्ण गावडे कुटुंबाची मेहनत वाखाणण्याजोगी आहे ...आम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास करताना कसाल येथील संगम व्हाँटेल ला भेट देणे पसंत करतो...येथील कटवडा कांदाभजी....यांची चव जीभेवर कायम रेंगाळणारीच आहे...या संगम व्हाँटेल च्याभावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ......

    • @shraddhaparab4698
      @shraddhaparab4698  2 роки тому

      तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏💛😊

  • @sandeepashokkadam5951
    @sandeepashokkadam5951 2 роки тому

    मिसळ पाव खूपच छान....

    • @shraddhaparab4698
      @shraddhaparab4698  2 роки тому

      तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे आभार🙏😊

  • @satyavankanade3281
    @satyavankanade3281 Рік тому

    1 no misal laghte ...mee hedul gava mdhe rahto ani mumbai mdhe dahisar la

  • @user-fy1bu5kd7q
    @user-fy1bu5kd7q 2 роки тому +1

    Fantastic

  • @anandsawant6981
    @anandsawant6981 2 роки тому +1

    खूप छान टेस्ट आहे

  • @tanvijoshi5548
    @tanvijoshi5548 2 роки тому +1

    जग्गू जोशी...आचरा...ता.मालवण

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 2 роки тому +2

    हिने अगदी चव बघण्यासाठीसुद्धा स्वतः काहीच खाल्ले नाही!🤣🤣🤣🤣🤣

    • @shraddhaparab4698
      @shraddhaparab4698  2 роки тому

      सर, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्यासाठी तुमचे आभार🙏. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या माहितीकरता म्हणून सांगते, आम्ही तिथे खरच काही खाल्ले किंवा नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एकदा त्या हॉटेल मध्ये जाऊन त्या हॉटेलला भेट द्या. तिथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या. त्यानंतरच तुम्हाला कळेल की त्या हॉटेल मध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ति तेथील पदार्थ खाऊन बघते. कारण तेथील पदार्थ हे अतिशय चविष्ट आणि घरगुती असतात. जे बघूनच तोंडाला पाणी सुटते. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर ते जे काका आहेत किंवा अजून कोणी असेल तर त्यांना ह्या मॅडमनी तुमच्या हॉटेल मध्ये आल्या होत्या का? तसेच त्यांनी जेव्हा तुमच्या हॉटेलचे शूटिंग केले त्यावेळी त्यांनी तुमच्या हॉटेलचे पदार्थ खाल्ले होते का?त्यांची चव घेतली होती का?हे विचारायला मात्रं विसरू नका.🙏

  • @pratikshamaral999
    @pratikshamaral999 2 роки тому +1

    तोङाला पानी आल