Kitti sundar . Navinyapurna . He tar aatta english school culture madhe pahayalachh milat nahi . Aamhi wede aahot je aamchya mulana yapasun todun english shalet takat aahot .
तुमचा व्हिडिओ खूपच उपयुक्त वाटला आणि खूप छान वाटला आम्हालाही त्याचा उपयोग करून घेता येईल का? यासाठी तुमचं बाल भवन कुठे आहे त्याचा नेमका पत्ता व फोन नंबर कळवला तर खूप खूप तुमचे मी आभारी राहीन
धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल मॅडम 🙏🙏🙏🙏🙏हो मॅडम नक्की । बालभवन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी फार उपयुक्त आहे । आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे CEO मान कुमार आशीर्वाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली योजलेला हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे
खूपच खास 👌👌
प्रेरणादायी टीमवर्क 🙏🙏
Khub sundor navinaypurn balbhavan
धन्यवाद मॅडम
अप्रतिम खूपच सुंदर शैक्षणिक साहित्याचे भांडार
खूप छान शैक्षणिक साहित्य तयार केले आहे.
Very nice creation..... 👍
Kitti sundar . Navinyapurna . He tar aatta english school culture madhe pahayalachh milat nahi . Aamhi wede aahot je aamchya mulana yapasun todun english shalet takat aahot .
Thanks
गौतम आणि रोशन च्या कार्यासाठी👌👍👍👍💐💐
Thanks sir
It's a great Teamwork .... superb collection 👍
Thnks mam
सुरेख,अप्रतिम
धन्यवाद सर
भन्नाट साहित्य निर्मिती👍
धन्यवाद
खूपच सुंदर 💐💐💐👍👍
धन्यवाद त्रिशला मॅडम
Waah great work.. awesome team work ✨💐💐
Nice 👌👌👌👌👌
खूप छान साहित्य 👌👌
Very very nice
खूपच उपयुक्त साहित्य निर्मिती या कृतीत सहभागी सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या कार्याचे खूप खूप खूप कौतुक
धन्यवाद सर ...
खूपचं छान साहित्य तयार केलेत.
खूपच सुंदर 🎉🎉🎉🎉
Khup mast mam..
Thnks
👌👌😍👌
Innovative collection 👌
Thanks our respected sir
कसा केला आहे vdo
अप्रतिम👌👌
धन्यवाद सर
Very nice important video
तुमचा व्हिडिओ खूपच उपयुक्त वाटला आणि खूप छान वाटला आम्हालाही त्याचा उपयोग करून घेता येईल का? यासाठी तुमचं बाल भवन कुठे आहे त्याचा नेमका पत्ता व फोन नंबर कळवला तर खूप खूप तुमचे मी आभारी राहीन
धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल मॅडम
🙏🙏🙏🙏🙏हो मॅडम नक्की ।
बालभवन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी फार उपयुक्त आहे ।
आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे CEO मान कुमार आशीर्वाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली योजलेला हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे
आमचा पत्ता
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै
केंद्र कुनघाडा
पंचायत समिती चामोर्शी
जिल्हा गडचिरोली
@@pritinawghade3791 धन्यवाद सर
अप्रतिम...
अप्रतिम 🎉
Well done👍🏼👍🏼👍🏼👌👌👌👌👌👌
Thanks pooja
@@pritinawghade3791 it's ok teacher
Great 👍
धन्यवाद
Nice 🙂
Great
तुमचं बाल भवन कुठे आणि पत्ता मला कळेल का फोन नंबर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै
केंद्र कुनघाडा
पंचायत समिती चामोर्शी
जिल्हा गडचिरोली
धन्यवाद नक्की भेट द्या आमच्या बालभवन ला
जर हळू आपले साहित्य दाखवत व्हिडिओ करावा कारण काही गोष्टी इतक्या छान आहेत पण नीट बघता येत नाहीत
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान
धन्यवाद