Rahul Kulkarni मधली ओळ 397 : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीयांची बैठक,आंदोलकांवर जबाबदारी, अर्थ काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 197

  • @drxdigambarhivrale
    @drxdigambarhivrale Рік тому +11

    राहुल कुलकर्णी सर तुम्ही मधली ओळ ही खूप विचरपूर्वक मांडत असता... तुम्हाला ही माहिती आहे की मराठा आरक्षण हा सविधानिक विषय खूप अवघड नाही (५०%cha आत) परंतु यात मताचे राजकारण खूप मोठे आहे.. हे तुम्हाला आणि सर्व राजकारण्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे.. परंतु उघड उघड बोलण्यास कोणीही तयार नाही... आणि आता हे सर्व मराठा युवक जाणून आहे... फक्त आणि फक्त मताची रिस्क घेण्यास कोणी तयार नाही...

  • @gopinathmane5722
    @gopinathmane5722 Рік тому +43

    मराठा आमदार व खासदार यांनी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका एक मराठा लाख मराठा नाही तर हर हर महादेव

    • @KanakTrading-m8b
      @KanakTrading-m8b Рік тому +6

      अण्णासाहेब पाटील यांचा मुलगाच बीजेपी चे पाय धुतो... सर्व विडिओ बघा त्यांचे

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 Рік тому +1

      जेल काय त्यांच्या बापाची आहे, की जे उठले-सुटले की कोणालाही जेलात टाकतील ?
      आम्ही ,काळा कोट घालुन , संंविधान हातात घेउन जेंव्हा कोर्टात येऊन , जयभिम चां नारा देऊन संविधानानुसार न्यायाधिशां समोर वादविवाद करून , षडयंत्री जेलरांनाही जेलात टाकु .

    • @PanditKadam-d5u
      @PanditKadam-d5u Місяць тому

      ओक ओक ते हे😮🎉😂
      ​@@KanakTrading-m8b

    • @SonuRanher
      @SonuRanher Місяць тому

      Kkķmķķ❤ĺĺĺĺĺ😊😊qà
      ​@@PanditKadam-d5u

  • @alberteinstein9402
    @alberteinstein9402 Рік тому +2

    पत्रकारीता कशी असावी याचे उत्तम उदाहरण राहुलजी कुलकर्णी best luck sir

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 Рік тому +18

    सरकार निर्णय घेत नाही म्हणून आंदोलन चिघळले आहे

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 Рік тому +20

    मराठा आरक्षणाची मागणी 1980 साला पासून चालू आहे. गेले 43 वर्षे काय केल हे सर्व पक्षाणी जाहीर करावे मग आवश्यक तो वेळ दिला पाहिजे

    • @rameshtarkase1937
      @rameshtarkase1937 Рік тому +1

      43 वर्षे स्वतःचा व्यवसाय चालू ठेवला लोकांना भुलवायचा आणि आपल्या पोळ्या भाजून घ्यायचा

  • @uamkantdeokar1621
    @uamkantdeokar1621 Рік тому +13

    आरक्षणाच्या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्ते छगन भुजबळ, नारायण राणे, शब्द ही बोलु नाही.म्हणजे महाराष्ट्र शांत होईल.
    एक मराठा लाख मराठा

  • @lk399l
    @lk399l Рік тому +14

    या अंदोलनामुळे या सर्वांचे नेतृतव धोक्यात आले आहे म्हणून आता हे सर्व एक झाले आहेत अस वाटतय

  • @vikasmane4136
    @vikasmane4136 Рік тому +7

    सर्व पक्षिय सभा Live का दाखवली नाही राहूल सर

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 Рік тому +6

    बेकायदेशीर सरकार स्थापन करताना कायदा कुठे गेला होता तुम्ही आधी जागेवर रहा मग जनतेला सांगा तुम्हाला वाटण तसा कायदा करून घेता हे काय लक्षात येते नाही का सर्व सामान्य जनतेला जर काय द्यायचं असेल तर तुझ्या कडे आधार कार्ड पॅन कार्ड अहेका तू राज्यात किती दिवस पासून राहतो आहे हे विचारता अस समजू नका की जनतेला काहीच कळत नाही

  • @ujjwalyashwantrao8616
    @ujjwalyashwantrao8616 Рік тому +1

    Jarange साहेब तुम्ही बिलकुल विचार करू नका जनतेचा , कारण तुम्ही लय दिवसाचा विषे भरपूर लेट झालाय , आता आपली पोर लढून मेली तरी चालतील , सर्व तुमच्या मुले गप आहेत , तुम्ही फक्त आवाज टाका , कारण भरपूर आण्याय झाले आपल्यावर, कारण आपला दिलं , येवढे दिवस खातात तरी सोडत नाय, आपण भरपूर जगवल आता नाही , तुम्ही आवाज टाका आम्ही आहेतच काहीपण हौद्या , कारण आपल्या माणसांना सवय aahai महाराष्ट्राला रक्त द्यायची , आता तीच वेळ aahai , karan aapan shivaji महाराजांचे माऊले आहेत , आपल्या आई बहिणींना marlay aapan kay kamach rakth salsaltay majh,

  • @ravindrachavan6072
    @ravindrachavan6072 Рік тому +3

    खोटे बोलुन मराठा समाजाची दिशा भुल करू नका कारण 43 वर्षे झाले तरी न्याय दिला नाही केंद्र सरकाराची भूमिका स्पष्ट करावे महाराष्ट्रातील सरकारने किती दिवसात मराठा आरक्षण देता नेते मंडळीनी स्पष्ट करावे

  • @sunilnirmal2101
    @sunilnirmal2101 Рік тому +7

    हे सत्ता आणि संपत्ती चे लोभी राजकारणी लोक आमचं भविष्य ठरवणार ...50% मधे तुम्हाला भेटणार नाही हे ठरवणार...ठीक आहे वेळ येईलच कोण कोणाच भविष्य ठरवत त्याच उत्तर येणार काळच देईल....

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Рік тому +10

    ही सर्व पक्षी बैठक म्हणजे मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी ही मतांसाठी बनवाबनवी हरै हरै हरै हरै हरै हलकट पणाचा कळस गाठला आहे सत्यमेव जयते

  • @ganeshkakde9510
    @ganeshkakde9510 Рік тому +7

    No1 पत्रकार mh R.K sir

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Рік тому +3

    सरकारी संपत्तीचे नुकसान करण्याएेवजी राजकीय नेत्यांना गावबंदी हा निर्णय याेग्यच आहे...........

  • @ravindrakanhe946
    @ravindrakanhe946 Рік тому +7

    यखाद काम ठरवलेल्या वेळात न करणे व त्यामुळे गेलेले जीव ही जबादारी सरकारची नाही का...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +3

    Imperial Data गोळा करण्यापेक्षा जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. त्यामुळे राज्यातील सर्व जात आणि वर्गास न्याय मिळेल.

  • @vaijnathsangule8257
    @vaijnathsangule8257 Рік тому +1

    हे सगळेच एकाच माळेचे मणी आहेत हे मराठा समाजानं लक्षात घेऊन जरगें पाटील बोलत आहे हे महत्त्वाचं

  • @baburaobhor9146
    @baburaobhor9146 Рік тому +6

    अगोदर ४० दिवसांची मुदत दिलेली होतीच की त्या ४० दिवसांत नेत्यांना काय 😊......उपटले का?

  • @ramdasautade4210
    @ramdasautade4210 Рік тому +2

    सरकारलाला खटल्याचा राम मंदिर निर्णय, 370 कलम निर्णय घेतला आहे पण मराठा आरक्षणावर निर्णय का घेऊ शकत नाही, यांची निर्णय घेतला पाहिजे राहुल सर या मुद्द्यावर पण लक्ष असु द्या खुप महत्वाचे आहे आता तळागाळातील लोकांना मराठा आरक्षण कळायला लागलं आहे

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 3 місяці тому +1

    कायदा पक्ष फोडा म्हणतो का पक्ष फोडण्यासाठी कायद्यात तरतूद आहे का
    हे सर्व आमदार खासदार यांनी सांगावे
    जे मतदार त्या आमदार खासदार ने आपल्या व्यथा सोडवतील म्हणून मतदान केलेले असते पण हे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलून
    आपले उखळ पांढरे करून घेतत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +1

    तात्काळ जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या.

  • @sunilnirmal2101
    @sunilnirmal2101 Рік тому +14

    गरिबानी हक्क मागितले की परंपरा जपा..संस्कृती जपा वा रे राजकारणी ...यांनी जो व्यभिचार लावलाय महारष्ट्रात तेव्हा नाही का संस्कृती वेशीला टांगली जात ...बर आहे हे चालू द्या

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +1

    घटना दुरुस्त करून देशात 100% आरक्षण लागू करा.

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 Рік тому +11

    मराठे लढून मरायला तयार आहेत. पण आता अन्याय सहन होणार नाही🚩🚩

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Рік тому

      पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना जाब का विचारत नाही ?

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb Рік тому +1

      वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरववाणी "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
      रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'ताबूत' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.

  • @sudarshandarekar6015
    @sudarshandarekar6015 Рік тому +4

    राज्य सरकार ने मनोज जरांगे यांचे आंदोलन थांबवावे व त्यांना वेळ द्यावा हिच अपेक्षा

  • @rajendradeshmukh3962
    @rajendradeshmukh3962 Рік тому +2

    नविन नेत्यांना वोटींग करणे हाच पर्याय आहे

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 9 місяців тому +1

    छत्रपती शिवरायांची शपथ सार्थक झाली.

  • @marutibansode01
    @marutibansode01 Рік тому +1

    राज्यातील गरीब मराठा कुटुंबातील लोकांना आरक्षण देणे गरजेचे आहे ते आरक्षण नोकरीतले असेल शिक्षणातील नोकरीतील पदोन्नतील असेल हे फार आवश्यकच आहे मराठा बांधवांनी आता शिक्षणावर भर दिला पाहिजे गरीब मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल

  • @sanjivmore2141
    @sanjivmore2141 Рік тому +7

    370 रद्द करता येते मग आरक्षण का देता येत नाही!

    • @omkar23549
      @omkar23549 Рік тому

      Murkh aahes kaaa....

    • @sanjivmore2141
      @sanjivmore2141 Рік тому

      @@omkar23549 तूझ्या पेक्षा खूपच कमी !

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +1

    आरक्षण विरोधकांना आणि आरक्षणासाठी जोरकस भूमिका न मांडता राजीनामा देणाऱ्या आमदार/खासदारांना पुन्हा निवडून देऊ नये.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 4 місяці тому

    मराठा ना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेबच देतील सयम बागळा ना
    शरद पवार ना कोणीही देणार नाही हे लक्षात ठेवा पाडा पाडीचे राजकारण करू नका नाही तर काही ही मिळणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @aashwininivrutti5535
    @aashwininivrutti5535 3 місяці тому +1

    आज.पयंत.काय.केल.ते.आगोद.सांगा

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 Рік тому +5

    सर्व नेता मंडळीनी ही लिहुन दयाव की आरक्षण नाय भेठल ते कधीही निवडणूक लडनार नाहीत गरीब लोकांना ऊभ करु

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn Місяць тому

    यातून एक सिद्ध आहे सर्व राजकीय नेते एक होऊन मराठा समाजाला अलग पडतात 🚩🚩

  • @pratikjadhav9183
    @pratikjadhav9183 Рік тому +7

    कलींगडावर घाव घातला आणि टपाटप बिया बाहेर टपकल्या
    🤣🤣🤣🤣

  • @KanakTrading-m8b
    @KanakTrading-m8b Рік тому

    राजकीय लोकांना आरक्षण द्यायचं नाहीये..... एवढंच समजलं

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 Рік тому

    शिंदे यांनी राजीनामा देऊन मनोज जरांगे ला मुख्यमंत्री करावे

  • @walkeprashant16
    @walkeprashant16 Рік тому

    आजच्या सर्व पक्षीय बैठकीतून एवढंच कळतं की सर्वच पक्षांना मराठा आरक्षण obc तुन ५०% च्या आत द्यायची इच्छा नाही. केवळ obc मतांसाठी....! मराठा समाजाणे एक समजून घ्या तुम्हाला ग्रूहित धरलं जातंय कारण तुम्ही मतदान करताना हा सर्व अन्याय विसरून त्याच लोकांना परत निवडून देता.
    त्यामुळे आता वेगळा राजकीय पर्याय उभा करून व या सर्व पक्षांना घरी बसवा आणि स्वतःचे आरक्षण स्वतःच घ्या.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +2

    केंद्र सरकार आणि राज्य सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना का करत नाही?

  • @madhukarsawant1146
    @madhukarsawant1146 Рік тому +1

    आता आज पर्यंत देलेले आरक्षण बंद करा व मराठा व धनगर यांना पुढील चाळीस वर्षे आरक्षण द्या विषयी खलास?

  • @prathvirajpatil8573
    @prathvirajpatil8573 Рік тому +2

    राहुल सर, किती वेळ या नालायक लोकांना द्यायला हवा आस वाटत आहे.गवत उपटायला गेले होते का.? वर्षानुवर्षे .

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    मराठा आरक्षणाविषयीच सरकारचा रोड मँप काय पहीला जाहीरकरावा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +3

    प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे.

  • @manojjoshi4324
    @manojjoshi4324 Рік тому +2

    आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर सुटणार नाही..तो प्रश्न फक्त सुप्रीम कोर्टामध्येच सुटणार...!

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Рік тому +1

    हे नेते समाजासमोर एक बोलतात आणि टेबलवर एक बोलतात म्हणून समाजाचा अशा सरड्या सारखे रंग बदलू नेत्यावरचा विश्वास ऊडाला कुनबी प्रमाणपत्र वाटपात भ्रष्टाचारास वाव असु नये नाहीतर टेबलाखालून चालू त्याचा हप्ता मंत्री सचिव ते शिपाई लाभधारक असतात हा सर्वच समाजाचा आत्तापर्यंत चार अनूभव आहे

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 Рік тому

    🙏🙏 आवाज वाढवा आवाज येत नाही,,,,,

  • @शेतीकरीविश्व

    सर्व पक्षांनी मराठा आरक्षण ला पाठिंबा पण ओबीसी मध्येच द्या कोणीच म्हणाले नाही,आणि ५०%च्या वर काय टिकत नाही,हे सर्व जाणतात, म्हणून सहमती दर्शवली,फळवाट

  • @rajvhardang.2210
    @rajvhardang.2210 Рік тому +3

    सर्व पक्षी नेते एकत्र....करिअर चे वांदे झाले आतá..

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 місяці тому

    मनोज दादा जरांगे पाटलांची मागणी
    यौगे आहे
    आणि
    कुणबी मराठा ऐकच आहे

  • @ravindrakale2583
    @ravindrakale2583 Рік тому +2

    जितके दिवस, वाढेल तितके, हे आंदोलन जड जाईल, स्पष्ट भूमिका का घेत नाही, पुढे लोकसभा आचार संहिता लागली तर?,तुम्हाला विरुद्ध पक्ष वर चढ होऊ राहिला असे वाटत नाही का?

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    आंदोलन सरकार वेळकाढुपणा करून मराठाआरक्षण आदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागलय

  • @ashokjogdand5173
    @ashokjogdand5173 Рік тому +1

    सर्व वेळ काढू आहेत, राजकीय मंडळी, स्वार्थी आहेत.

  • @parmeshwarbhise3859
    @parmeshwarbhise3859 Рік тому +2

    तुम्हाला काय वाटतं सर वेळ देऊ का नाही 🙏🙏

  • @ravindrakanhe946
    @ravindrakanhe946 Рік тому +2

    मिड्याची जबाबदारी नाही का... कि सरकार नेमक काय करणार हे.. का विचारत नाही

  • @vilaskadam5476
    @vilaskadam5476 Рік тому +1

    मुख्य मंत्री वेळ मागताय किती वर्षांचा हवा हे सांगत नाहीत

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 Рік тому

      ७५ वर्षे झाली आता ,७५ वर्षानंतर आरक्षण मिळेल.
      सध्य सत्ताधारी आणि विरोधक याना मराठ्याविषयी सहानुभूती नाही,
      सर्वजण हप्ते जमा टीमचे भागीदार आहेत, मराठ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत हे सिद्ध केलं,

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 4 місяці тому

    याचा अर्थ मराठा समाजाच्या या पिढीवर अन्याय करायचा आहे.

  • @DeepakGaikwad1
    @DeepakGaikwad1 Рік тому +3

    राहुल शेठ जय शिवराय

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz Рік тому +2

    उद्धव ठाकरे च पाईक राहुल कुलकर्णी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajvhardang.2210
    @rajvhardang.2210 Рік тому +2

    सर्व पक्षीय नेता एकत्र.....मराठ्यानो समजू ग्या.....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +1

    महाराष्ट्र सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना का करत नाही?

  • @rajendradeshmukh3962
    @rajendradeshmukh3962 Рік тому

    यांचे राजीनामे च आवश्यक आहेत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 місяці тому

    जात
    जनगणना करा
    ओबीसी ५४ टक्के नाही आहे
    लवकरात लवकर चेक करावे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +1

    आरक्षण कसं आनी कधी देणार हे कोनीही सांगत नही. २०२४ मराठा ठरवेल की सरकार कोणाचे आणायचे. मजेत नसल तर सगलयांचे आरक्षण बंद करा कोनालाही देता कामा नही

  • @rajendradeshmukh3962
    @rajendradeshmukh3962 Рік тому +1

    यांना काही च करायचे नाही हे दिसत आहे आणि हे काही च करत नाही

    • @rajendradeshmukh3962
      @rajendradeshmukh3962 Рік тому

      यांनी 43 वर्ष काय केले आई जेवण देत नाही आणि बाप खाउ देत नाही

    • @rajendradeshmukh3962
      @rajendradeshmukh3962 Рік тому

      यांचे पोट भरले आहे यांचे वर अवलंबून राहू नये

  • @ravindrakanhe946
    @ravindrakanhe946 Рік тому

    जे नेते मराठा आंदोलन जत्रा.. शिवीगाळ करताय तेव्हा तुम्ही झोपले होते का..

  • @asp6892
    @asp6892 Рік тому

    Nice HEARSTYLE sir

  • @morayaenterprises5446
    @morayaenterprises5446 Рік тому

    असे दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही
    म्हणून वेळ लागणार आहे
    50 % वर जाता येत नाही
    आणि OBC येऊ देत नाहीत

  • @omk.2024
    @omk.2024 Рік тому

    बीड मध्ये राजकारणी होते जबाबदार

  • @shrinivas8469
    @shrinivas8469 Рік тому

    यांच्या जीवाला धोका निर्माण झाला म्हणूनच हे एकत्र आले आहेत हे आरक्षण देण्यासाठी नाहीत आले एकत्र, इथ आम्ही एकीकडे नोकरी साठी संघर्ष करायचा शैक्षणीक कर्जाचे हप्त्यासाठी वन वन फिरायचं, यांना A. C मध्ये बसून बैठका घ्यायलला काय जातंय, अम्हाला 2 वेळची भ्रान्त अनि यांच्या कोटींच्या प्रॉपर्टी

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    आरक्षण प्रवर्गातील 50%या मुळ कायदा त्यात मराठा बांधवाना समावीष्ट करावे खुला प्रवर्गाची टक्केवारी कमी हे पण आन्यायकारक आणी आरक्षण प्रवर्गाची टक्केवारी वाढवुन सुद्धा अन्याय कारक तेव्हा मुळ कायदाच न्यायकारक

  • @hanumatkewade1291
    @hanumatkewade1291 3 місяці тому

    आहो. साहेब. जनगणनेनुसार. आरक्षण. करा

  • @vikasghurde1473
    @vikasghurde1473 Рік тому +2

    सामांन्याच नुकसान करु नका

  • @sachindhane1010
    @sachindhane1010 Рік тому +3

    हे तर वेळ काढू पणा आहे सरकारचा

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 Рік тому

    2024ला भाजप हटवा मराठी वाचवा

  • @Saj393
    @Saj393 Рік тому +4

    आरक्षण मिळावे व इसरो मधे नौकरी द्या

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 місяці тому

    ओबीसी च्या नेतेमंडळी na पण सांगा एकाच समाजाला target kran बंद करा. मराठा समाज ajunhi शांत आहे. मराठ्यांच वाटोळे करण्यात शरद pawarach जबाबदार आहे. त्याचाच जीवावर aajparyant सत्ता भोगली. विधानसभेत दाखवून देऊ. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय श्रीराम.

  • @ravindrakanhe946
    @ravindrakanhe946 Рік тому

    आमदार च्या घर टार्गेट झाल्यावर तुम्हाला शहाणपण सुचतय का.. मग अशी हिसा केल्यावर सरकार काम करत असेल तर हे करायला कोण bhag पडतय...

  • @shitaramnakhate7142
    @shitaramnakhate7142 4 місяці тому

    आरे त्या सरकारला म्हणाव आजुन किती महेने घेनार आहात.....10 महेने तर झाले....कि तुमच्या मते मराठा हमाजाला आसच झुलवत ठेवायचय.. ..? .

  • @harichavan9728
    @harichavan9728 Рік тому

    अजित ( दादा) पवार यांनी सही केली नाही का?????

  • @vikasmane4136
    @vikasmane4136 Рік тому

    राहूल सर आज रोख ठोक नाही बोलत आहात

  • @bharatvarpe7927
    @bharatvarpe7927 Рік тому

    आरक्षण नाही दिल तर
    सर्व पक्षाच्या अडचणी
    कायमची राहणार हे लक्षात ठेवा

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Рік тому +1

    Very good job in estrayal

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay Рік тому +2

    Look who is talking about legal 😂😂

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Рік тому

    राहुलजी तुम्ही पत्रकारांनी आग लावणारी.माहिती देण्यापेक्षा
    सरकारची बाजू कायदेशीर बाजू मराठा समाज बांधवांना समजाऊन सांगायला हवे
    आज मराठी चॅनल वर्तमान पत्र यांची विश्र्वर्ता कमी झाली आहे

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 4 місяці тому

    राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा पालतुरं झाली अगोदर म्हणत होते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आरक्षण द्यायला तयार आहे नाटक लावता का बैठक घेऊन द्यायचं असेल तर द्या नसता तुम्हाला सगळ्यांना एकत्र निपटण्याची तयारी आहे मराठा समाजाची कुणालाच गावात सुद्धा येऊ देणार नाही पुन्हा

  • @shukracharyapisal
    @shukracharyapisal Рік тому

    इजराइल वरून कधी आलात तुम्ही सर

  • @pandurangkadam5151
    @pandurangkadam5151 Рік тому

    40दिवस काय करत होते 40दिवसात आंदोलन नाही भरकट हे तुमच्या दूरलशा मुळेसरकार वेळ काढूपणा करत आहे 8दिवसाच्या नंतर सर्वपष बैठक घ्यायची कळाली अगोदर40 दिवसात नाही कळाली

  • @sudhamdhamale6587
    @sudhamdhamale6587 Рік тому

    भंगार मध्ये जाऊन वफा हे राजकारणी आमदार खासदार तो शरद पवार तो

  • @tanajiraoredekar451
    @tanajiraoredekar451 Рік тому

    Namadevrav jadhav yacha video pahun video tyar kara

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh Рік тому +2

    जे घटना घडल्यात त्याच्यावर तुम्हाला दुःख होते पण आजपर्यंत जो मराठा समाजातील लोक मेले त्याच्याबद्दल तुम्हाला काय लाज वाटत वाटत नाही

  • @ashwinitanawade7211
    @ashwinitanawade7211 Рік тому

    Good 🙏

  • @ujjwalyashwantrao8616
    @ujjwalyashwantrao8616 Рік тому +1

    Kiti divas लावतील ,

  • @pandurangsail9709
    @pandurangsail9709 Рік тому +1

    इतके दिवस झोपले होते का मग इतके दिवस काम का केल नाही हे वेळ मारून नेण्याच काम आहे याला मराठा समाज भीक घालणार नाही उग्र आंदोलन चालूच राहणार. राजकारन्यांचा माज जिरवल्याशिवाय पाहिजे मराठा समाज्याचे प्रश्न सुटणार नाहीत

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 Рік тому

    केंद्रातील नेत्यांना घ्या सोमोर आणि राज्यातल्या नाहीतर पक्ष वेळ मारून नेते.
    आणि नेत्यांच्या भ्रष्टाच्यारा बद्दल त्यांच्या सुख सुविधा पगार वाढीबद्दल, शेतकऱ्यांच्या हमीभावबद्दल बोलून घ्या जनता सुखात नांदेल आरक्षण मांगायची गरज पडणार नाही

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Рік тому

    ठाकरे बंधू का नाही बोलवले

  • @rajendradeshmukh3962
    @rajendradeshmukh3962 Рік тому

    केंद्र पण यांचच आहे मग यांना अडचण काय

  • @BollywoodDhamakha.
    @BollywoodDhamakha. Рік тому +1

    Tu bs bg aamcha jigar maratha❤preamani nasel tr ti news live kr

  • @ShankarraoPatange
    @ShankarraoPatange Місяць тому

    Ajun kiti welpahije sarkarla

  • @KanakTrading-m8b
    @KanakTrading-m8b Рік тому

    कुणबी हा मराठाच आहे मग कायद्याचा काहीच संबंध नाही