Amhi Paise Pade l Part 2 I आम्ही पैसे पाडे l भाग २ I Santosh Bambare, Yashwant Telam, Rajesh Uke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @sunilbhadange7315
    @sunilbhadange7315 2 місяці тому +3

    अप्रतिम वेबसिरीज , अंधश्रदा या विषयावर जनजागृती करणारी आणि फुकटच काही मिळत नाही कष्ट केल्यानेच सगळं साध्य होते हे लोकमानसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पैस पाड हे अतिशय अप्रतिम वेबसिरीज आहे संतोष बांबेरे यांनी अतिशय उत्तम दिग्दर्शन केलेआहे यात काम करणारे कलाकार यशवंत तेलम, विजय बारहाते सर, संतोष बांबेरे, विजय सर तसेच इतर सर्व कलाकार यांनी आपापल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे . उत्तम अभिनयासह, उत्तम छायाचित्रण झाले आहे त्याच प्रमाणे या वेबसिरीज ला देण्यात आलेले पार्श्व संगीत ही लाजवाब आहे . एकंदरीत एक उत्तम वेबसिरीज आहे. कलाकारणाअसेच उदंड येश येओ

  • @SajanStatus526
    @SajanStatus526 2 місяці тому +2

    😂😂 मस्त आहेत

  • @MathuraMorgha
    @MathuraMorgha 2 місяці тому +2

    😂 मस्त विडिओ आहे

  • @Shailendrabhoye9282
    @Shailendrabhoye9282 2 місяці тому +2

    😂😂😂सुपाई

  • @bambarerashik3
    @bambarerashik3 2 місяці тому +2

    खूप छान यशवंत दादा संतोष दादा अतिशय अप्रतिम सौंदर्य निर्मळ खूप छान

  • @avinashbhoye857
    @avinashbhoye857 2 місяці тому +2

    खुप छान आहे🎉 keep it up bro❤

  • @jayeshkadammusic
    @jayeshkadammusic 2 місяці тому +1

    ❤❤

  • @singleboy7143
    @singleboy7143 2 місяці тому +2

    फार मस्त व्हिडिओ ❤❤ काडक

  • @Pintyakuwara
    @Pintyakuwara 2 місяці тому +1

    Nice 👍💯

  • @eknathjangali4148
    @eknathjangali4148 2 місяці тому +3

    फार भारी वीडीओ आहे तेलम सर एकनाथ हुरमुट वाय फार कर काय 😂😂😂😂😂

  • @VishnuPawarMusic
    @VishnuPawarMusic 2 місяці тому +2

    सुपर काॅमेडी❤👍

  • @chandanbhagat5531
    @chandanbhagat5531 2 місяці тому +2

    Ek number bhava❤❤

  • @vijaybhorecomedian
    @vijaybhorecomedian 2 місяці тому +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂 भारी आहे 😂😂😂 पैसे पाडे फार मेहनत घेतलीय रे खरंच खूप सपोर्ट केला पाहिजे