आम्ही पैसं पाडे | Amhi Paise Pade | Santosh Bambare | Yashwant Telam | Vijay Bore | Shantaram Pilana
Вставка
- Опубліковано 13 кві 2022
- This video is all fictional characters shown in this video are not related to anyone. Please don't try to these characters to real life. Fiction is an honest attempt to create laughter.
कला फाऊंडेशन
प्रस्तुत
आम्ही पैसं पाडे
लेखक दिग्दर्शक : संतोष बांबरे
कलाकार
यशवंत तेलम
विजय भोरे
एकनाथ वाघ
शंकर बरफ
शांताराम पिलाना
संजय बुधर
बाळाराम भोये
निर्मला तेलम
निलेश खानझोडे
आमचे इतर विडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
गावठी पुष्पा। वाकेगा नय साला😜।
• गावठी पुष्पा | वाकेगा ...
गावठी वॅलेन्टाइन डे 💘।
• गावठी व्हॅलेन्टाईन डे💘...
बंधन । शॉर्ट फिल्म। 😘
• Bandhan | बंधन | Shor...
विडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 🤝 करा आणि चॅनेलला Subscribe 🙏 करा।
#amhipaispade #Yashwanttelam #santoshbambare #vijaybhore #shantarampilana #shankarbaraf #sanjaybudhar #nirmalatelam #balaramboye #eknathwagh #amhipaisepade #streetofmaharashtra #gavathimatter #bhondubaba #baba #gavathifilms #Gavthifilms #Gavthi #गावठी #गावठीफिल्म्स
Special Thanks for inspiring us :
@vinayakmali100 @Niteshbundhe @maheshbelkar7225 @dharmabelkar7316 @sadukavale2878 @mr.alibaba2440 @pandurangwaghmarecomedy01 @ganeshshindemohol59 @sadukavale2878 @mohanpalava5293 @bharatguhe2551 - Комедії
Good
👍
सुंदर जनजागृती.
खुप सुंदर थीम मित्रानो
Thank you sir
Vijay bhore sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤_____.
एक नंबर आहे
Hi dada
Mothi story. Banva asni part banva
Super 👌👌👌👌
नवीन सीझन सुरू केलाय. एकदा नक्की बघा.
खूप छान subject वर स्टोरी लिहीली आहे.... सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा... उत्तम दिग्दर्शन.. Music छान...शूटिंग perfect.... एडिटिंग बेस्ट..... Keep it up 👍👍👍👍👍
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
पुढचा भाग पण काढतोय. लवकरच...
सर्व कलाकाराणी एक नंबर एक्टिंग केलीय 👌👌👌👌👌👌सुपर 👌👌👌👌👌पहायला फार मजा आली 💯💯💯💯💯💯💯💯
Thanks
👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ आहे acting khup छान केले सर्वांनी कॉमेडी आहे
खुप हसलो
Thank you Santosh sir😂
😆अरे भावांनो कुठून शुचवल हे ब्रिलीयट आडिया तुमच्या कडे आहे. पैशे पाडण्याची खरंच खूप विनोदी हास्य मय अभिनय सगळ्यांनी केले आहे तुमच्या कार्यालय सलाम खरंच पोटाला काळा मारल्या इतका हासलो. 😆असच काम करत राहा खूप मोठ काम करत आहेत तुह्मी. असच हसवत राहा आमाला. 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻
😂😂😂 thank you bhai .aamhala tumhi asach prohchahan det raha .asach aamhi tumhala hasvat rahu ❤ 😂😂😂😂
अतिशय अप्रतिम,सुंदर आणि आशयघन लघुपट
😂😂😂😂😂😄😄😄👌👌👌👍👍
Nice video kaka
Jabardasth video aahe bhai..1 number
Far mast aahe sir 👌👌👌😀😀😀
दादा खूप भारी व्हिडीओ मधून दाखवलं पेसे नाही पडत
Niec व्हिडिओ जबरदस्त
Thanks dada
Very Funny Video 😂🤣😅👌👌
𝐈 𝐋𝐨𝐯𝐞 𝐅.𝐟.❤
👌👌😂
Jabrdast komedi vidio aahe dada 💞💞🤔🤣🤣👍👍🤔
एक नंबर कॉमेडी स्टोरी आहे, कलाकाराची अक्टिंग सर्वाची एक नंबर आहे, भारी कॉमेडी आहे, आणि vidio, suting ,aditing खुप सुंदर आहे vidio पाहून happy aahe 😆🤔🤣👌👍🤗🤗🤗
विजय खुप छान 👌👌👌👌👌
Thank you 🤩
एक नंबर jiju👌👌👌👍👍
मस्त कॉमेडी आहे
सर्व कलाकार आणि त्यांनी केलेला अभिनय खुपच छान. विषय आणि सादरीकरण,चित्रण सुंदर..
Janjagruti
पुढचा भाग येतोय. ट्रेलर बघा आणि इतरांना शेअर करा.
👍Ho ekach number acting 👍
खूप छान आहे कॉमेडी विडिओ 👌👌
Thanks Sagar dada🥰
Nice
खुपच भारी व्हिडिओ आहे ,आम्हाला पन पैसे पाडायचे आहेत ,🎭🤩👌अक्टिंग सर्वांची लय भारी आहे ,भगत कोन आहे रे 😂 All the best 👍
मस्त विडिओ आहे..
Very nice😃😁🤟🤘👌🙏
Maze friend pan ase fasale hote .ha video me friend la send kelay 😂😂😂
😂😂😂
Super video . 👌👌👌👌👌
Nice 👍😂😂😭
खुपच छान कॉमेडी all tem मला तर खुपच भारी वाटला. आणि मला पन पैसे द्या
Ejos m mazyakade😂
Eknath vachla vatay
केवळ अप्रतीम👌👌
Story, acting, जबरदस्त. भगत्या तर ओरीजिनलच वाटत होता😀😀👌👌
अजुन अशा Short films पहायला आवडतील.
शुभेच्छा💐💐
Thank you... कृपया आपल्या इतर ग्रुपवर शेअर करा
❣❣❣❤❤❤
😄😂🤣 nice paise pade 😂👺🙉
मस्त कलाकारी 👌
Very nice video 👌👌👍
ग्रामिण भागत अंधश्रधेला बळी कसे पडतात हे या विडीओ मध्ये पाहायला मिळाल.
स्टोरी डायरेक्शन कलाकारांची Acting👌 खुपच मस्त नविन विषय पाहायला मिळाला. All the best team 👍💐🌹🌸
Thanks
पैसे पाडण्याची अंधश्रद्धा एक वास्तव मांडलं आणि acting तर लाजवाब 👍👍👍👍
Thank you
छान 🙏
ग्रामीण भागातील अंधश्रध्देवर, सत्य घटनेवर प्रकाश टाकून सुंदर रितीने कलाकारांनी पाञ रंगवली आहे.
Thank you so much!
मस्त
Thank you so much
Ek divshi motha film banvanar ❤️
व्हिडीओ आवडलं मला दादा करणं तुमी व्हिडिओ मध्ये दाखवलं पेसे नाही पडत कमवावं लागतात.
कितीही मोठा गुन्हा केला पैसे दाबले की गुन्हा माफ म्हणूनच समाजात चुकीचा संदेश जातो
खुप सुंदर कॉमेडी स्टोरी आहे , अक्टिंग सर्वाची एक नंबर आहे , भारी कॉमेडी आहे ,🤣🤣🤔🤔😭😆🤗🤗🤗🤗👌👌👍👍
खूप सुदंर कॉमेडी आहे 😜😜😄😄😄🥰👌👌
Mhanje kharach as hotey ky
हो... खुप लोकं याच्या नादाला लागलेत.
आता याच्यावर एक सिरीज येतेय. नक्की बघा आणि इतरांना शेअर करा. 🙏
Khota.bhagat .nivideo.khota
सर्व कलाकारांनी acting खुप भारी केली आहे.सर्वांचे अभिनंदन 👍💞🌹🌹🌹🌹🌹
Kuldeep. Bkokavit
कॉमेडी स्टोरी एक नंबर आहे,ua-cam.com/video/fO2IkmDpqW8/v-deo.html🤣🤣🤔😆😭🤗🤗👌👌🤣👍👍👍❓