अंशु खूप छान गोड दिसत आहे..साक्षात जगदंबा समोर उभी आहे असे वाटत आहे ...अंशू आधीच गोड आहे ...आणि त्यात तिला ह्या देवीच्या रुपात बघून मन प्रसन्न झाले ...अर्चना खूप हौशी आहे ..तिने अंशु ला खूप सुंदर देवीचे रूपात सजवले ..thanku अर्चना तुझ्या मुळे आम्हाला साक्षात जगदंबा मातेच्या छोट्या कन्या रूपाचे दर्शन घडले ...जय माता की जय हो
जय श्रीराम,सुवर्णा तुम्ही छानच सगळी कडे छानच पुजा केलीत ,छानच प्रसन्न वाटते बघुनच!रांगौळी खुपच छान काढली तुम्ही! अंशु आई जगदंबेच्या रुपात फारच गोड दिसतेय!मी पण पुजा आरती ऊपास करते!
अंशु खूप छान गोड दिसत आहे..साक्षात जगदंबा समोर उभी आहे असे वाटत आहे ...अंशू आधीच गोड आहे ...आणि त्यात तिला ह्या देवीच्या रुपात बघून मन प्रसन्न झाले ...अर्चना खूप हौशी आहे ..तिने अंशु ला खूप सुंदर देवीचे रूपात सजवले ..thanku अर्चना तुझ्या मुळे आम्हाला साक्षात जगदंबा मातेच्या छोट्या कन्या रूपाचे दर्शन घडले ...जय माता की जय हो
सुवर्णा ताई आंन्शुचे रूप पाहुन खरचं देवीचे दर्शन घेतल्या सारखे वाटले.खुप गोड दिसत होती .
सुर्वना, खूप छान घटस्थापना केली, अंशू चे देवीआईचे रुप खूप छान दिसत होती
ताई देवीचं बाल रूप सोज्वळ आणि खूप सुंदर दिसत होत😊😊
खरंच अंशुला बघितल्यानंतर देवीचे दर्शन झाल्यासारखे वाटले इतकी छान अंश दिसत होती🎉🎉❤
ताई सागर दादा च्या घरी ते देवीआईचे रुप पाहून खूप सुंदर अप्रतिम फोटो जगदंबा माता की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई नवरात्रीची पहिल्या दिवसाची पूजा खूप छान होती ताई अंशू चा देवीचे रूप सोज्वळ होत ताई खूप छान वाटलं😊😊
किती गोड दिसते अंशू. ताई तिची नजर उतरून टाका बाल स्वरूप आदिशक्ती जगदंबा 👌👌👍👍🍫
अंशू खुप गोड दिसते जगदंबा देवी दिसते खुप छान दिसते रांगोळी खूप मस्त व्हिडिओ एक नंबर आहे ❤❤
Wow किती गोड दिसत आहे अंशू खरंच लहान पणाची आठवण राहते 🥰🤗👌🏻
घट खूप छान बसवले तुम्हीताई खूपच घरात प्रसन्न वाटते ताई.....🙏🏻🌷✨
सुवर्णाताई अंशू आज दुर्गा मातेचे रुपडं खूपच छान दिसत होतं❤
ताई तू ते दोन्ही कलश मांडले त्याला धागा नाही गुंडाळला तुला जास्त कळते पण मला एक वाटलं म्हणून मी सांगत आहे
ताई अंशू देवीच्या रूपात खूप छान दिसत होती डान्स पण खूप छान केला❤🎉
अंशू खूप सुंदर दिसत होते खरोखरच जगदंबा माता दिसत होती
जय श्रीराम,सुवर्णा तुम्ही छानच सगळी कडे छानच पुजा केलीत ,छानच प्रसन्न वाटते बघुनच!रांगौळी खुपच छान काढली तुम्ही!
अंशु आई जगदंबेच्या रुपात फारच गोड दिसतेय!मी पण पुजा आरती ऊपास करते!
अंशू खूप छान दिसते ❤❤😊😊😊
खुप छान अंशु साक्षात दुर्ग माता चे दर्शन झाले ताई 🎉❤❤
अंशुच्या रूपात देवी आईचं, दुर्गा मातेचे दर्शन झाले ताई... खरंच खुप भारी.. मस्त दिसते... तिची नजर काढा 🥰
Thanku 😍
सुवर्णाताई अं❤❤शू खरच खूप सुंदर दिसत होती देवी आईचे रूपच वाटत होतं इतकी क्युट दिसत होती छान छान
अन्नशू खुप छान दिसत होती देवी आई च्या रुपात ❤🎉
सुंदर हविडिओ अंशु देवी मातेला 🙏🙏साष्टांग दंडवत 😅रांगोळी खुप छान आम्ही अशीच घट स्थापना केली आहे 🙏🌹धन्यवाद ताई
So cute.....n extremely we can feel Ma Durga in her.......God bless u my baby.❤❤❤
अंशू खुप छान दिसत होती घटांची स्थापना खुप छान केली तुम्ही ताई
बापरे आज तर असे वाटत आहे साक्षात देवी आई चे दर्शन झालं ताई
अंशी खूप छान दिसते आहे😊❤
Anshu khup sundar ani cute disat hoti😘😘 Sakshat jagdamba aaicha rup👌👌
Khupch chan disat ahe anshu cutee❤ देवी महालक्ष्मी चे दर्शन झाले
Anshu ekch no, God bless her, nazar kadha tichi, video khup Chan 😊😊🎉🎉
हाय सुवर्णा पूजा छान झाली अंशू दूर्गा छान दिसत होती❤❤🎉🎉
खुप गोड 😘 खरोखर देवीचाच अंश अंशु🌹👌👌
Anshu chan diste❤
फार छान केली पूजा रांगोळी सुंदर
Cute jagadamba to ❤❤
खूप छान ❤
नवराञीच्या हार्दिक शुभेच्छा सुवर्णा ताई आणि पुर्ण परिवाराला 🎉🎉
Khupch chan dest hoti Anshu Devi cha rupat..🥰👏🍫🍫 Archana ne makeup chan kela techa 😇👍
Kasali god diste anshu khatach khup chan aagdi deviche tatva bhasat hote mast mast mast❤❤❤
Khup... Cute ahe Anshu👌👌😍😍nehmipramane ajcha video pn khup chhan hota.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई,. अंशू खुप छान गोड दिसत होती देवीच्या रूपात ❤❤😊
Anshu khup Chan disat aahe 😍
Khuuuuup cute aahe Anshu 😘
Khupach chan Anshu jagadamba disat ahe 😊
खुप छान ताई नाईस परिवार उसळ खुप छान झाली माझा तोंडाला पाणी सुटले😋
Khup chan ahe video...khup chan, innocent ahe anshu
My dear anshu so cute & beautiful lady's 😘😘🌹❤👌👌👌🙌
अंशू खूप गोड दिसते आहे ❤❤
तुमचा व्हिडीओ बघून मला खुप प्रसन्न वाटत मी पुणे येथे रहाते ❤❤❤❤❤❤❤❤
अंशू खुप छान देवच दिसत आहे विडीओ छान 💐💐👌🏻👌🏻
खुप गोड दिसत आहे anshu tai tumchya kade एवढे घट कसे काय ❤
Video khupch chan Anshu khup sundher disat hote🎉🎉❤
अंशु खूप छान दीसतेय ❤
ताई खुप छान विडिओ आहे ताई अंशु साक्षात देवी प्रसन्न झाली खुपच गोड दिसत होते अंशु 👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤🍬🍫
Thanku 😀
अंशू खूप छान दिसत आहे व्हिडिओ पण छान झाला
Very nice beautiful Anshu maa
Anshu khup chan disat hote najar kada tichi ❤❤❤❤❤
Anshu cute Disney.
So cute anshu mata ❤
Anshu kiti god 😘🍫
अंशु खूप छान दिसते 👌👌🍫🍫
Khoob Bhari Anshu❤
अंशु खूब छान दिसत आहे
Suvarna tai ghatsthapna chhan keli wow anshu sakshat ma durga disat hoti anshu khub cute aahe faral mast banvale
खूप सुंदर दिसत आहे aanshu 😊
Khup chan ahe anshu kiti cha god
अंशु खूप छान दिसत आहे
Khupch chhan sundar disate Anshu
Anshu so cute jai mata di
खुप सुंदर आहे अंशु
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ
Khup chhan distey anshu❤
Anshu khupc chhan dist hoti ❤❤❤👌👌👌
Kup chan anshu ahey ❤👌
खुप सुंदर दिसते अंशु❤
खूपच छान दिसते.
खुप छान दिसते अंशु👌🥰
Khup chan kli bhekari me pahelyndach pahili bhagri che mast rangoli khup chan hai ti mothe red yellow che mast design hai
Rangoli chan Ghatle tayee
Anshu cute cute disat hoti
Vlog superrrr
Wah kay pose dete anshu ani khup qute diste
khup cute diste anshu
Khup chan disat aahe anshu 👌👌
Tumachi Anshu khup god ahe ❤
Anshuman Chan deste God bless you
अंशु खूप छान गोड दिसत होती अंशु ला माझा गोड गोड पापा❤😘 मी पुनम शार्दुल दिंडोरी वरून बोलत आहे मावशी
Kaku anshu khup cute.dist ahe❤❤
Khup chhan chhan ❤
Khupch mast distey aanshu
Anshu khup chan
खुप सुंदर😊😊
Cute disat ahe❤
Cute disat ahe Anshu
Very nice Anshu
Khup chan ch tai chan vatle manala
Khup chan
खूप छन दिसत आहे आशु
Anshu chan diste
खूप छान पूजा केली
Suwarnadidi Ghat Pooja Chaan Keli
Anshu Khup Mast Disat Hoti
Durga Mata Ki Jay
PharL Chaan Kela Hota
Good
Nice👌👌 mast❤
अंशुचे संपूर्ण नाव काय आहे ...सगळे लाडात अंशु अंशु बोलतात ...त्यामुळे नाव काय आहे ह्याची उत्सुकता लागली आहे
Khoopchan❤❤❤
Good Afternoon suvarna tai and Famili