आधुनिक पिंजऱ्यात पकडले खाडीतले खेकडे | Advance Trap For Crab Catching
Вставка
- Опубліковано 16 лис 2023
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात आपण मुंबईत असताना शाकीबभाईंबरोबर खेकडे व मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज त्याच खेकडे पकडण्याच्या जाळ्याने आपण खेकडे कसे पकडले याची माहिती देणार आहोत. तुम्ही पण गावाला आलात तर हा पिंजरा खरेदी करा व खेकडे पकडा….
#malvanilife #kokan #sindhudurg #crab #crabfarming #mudcrab #blackcrab #crabtrap #boat #mangrove #mangrovesfishing #fishingtrap #crabshope #trending #viral #konkan
खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
wa.me/message/526AQ6LQGUAGI1
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
खेकडे पकडण्याचा हा विडिओ एक नंबर बनवला आहे धन्यवाद
भाई मस्त विडिओ... मस्त कोकणातलं तुमचं आयुष्य
लकी एक नंबर...
खरच रात्री अपरात्री आडवाटेने जाऊन trap टाकायला जाणे परत दुसऱ्या दिवशी ते trap वेळेत उचलणे हे सगळे कष्टाचे व अवघडच आहे यातून काही नाही मिळालं तर निराशाच .
कालच्या रांगोळी च्या कमेंट मधे मी म्हणालो शक्य असेल तर पूर्ण दाखव .
कारण मला माहिती आहे मालावण देवगड बरेच अंतर आहे तरी दोन्ही अप्रतिम video असेच नवनवीन दाखवत जा कायम
शुभेच्छा.
Bhava good 1 nmbar
Malvani life is the number 1 fishing channel ❤
👍🏻👍🏻
Khup chan Vlog! ❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Masemari khol samudratli aso kinwa khekade boyata pakadn swatahachya jeewashi khelun dada aamcha khup chan chaan video karto entertainment entertainment ani tharrar aamcha luck dada dashing ani dhadakebaaj 💪💪👌👌 mast chan 😊😊
Very nice
Bhari lucky, namya sheth kuthay
Weekly 1 Video pahije crab cha 😊😊😊
Awesome
Laxmikant bhau
Bhai your location i want to come with you , mi tujhe videos baghto . me malvan la yenar aaher 10th may la please replay
Sir ! Travels Business cha video upload kara sir. Khup mahiti pahije ahe.
Kokan hearted Girl बरोबर एक colab vlog करा
Hii
Jaga kutli aahe bhava
Saqib Bhai kadun mi pan gehtle mast aahet trap dada
Paisa wasul❤
Saqib Bhai la call karat hoto pan to lagat navta tuzya kade aahe ka number tyancha
👍👍
मासे पकडायचे पिंजरे आहेत का
This will wipe out fish stock from the rivers.
4th me ❤👍
This year you have less farm activities vlogs.
Would like to see Surmai fish catching by trollers
दादा एकदा वान मासेमारी दाखव