Aika Mandali
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली
Enjoy & stay connected for new updates!
Watch Aika Mandali Podcast Season - 1
➤ • Aika Mandali Podcast
Watch Aika Mandali Podcast Season - 2
➤ • Aika Mandali Podcast S...
Like ,Share & Subscribe !
➤Facebook
/ ganeshgalli
➤Instagram
/ raja_mumbaicha
➤Threads
www.instagram....
➤Website
www.mumbaichara...
➤WhatsApp
whatsapp.com/c...
#ganeshgalli #mumbaicharaja #festival #visarjan #ganeshutsav #mumbai #ganpatibappamorya
#youtubeshorts #viral #trending #mumbaiganeshutsav #youtubeshorts #youtube #tranding #festival #trailer #Aikamandali #podcast #interview #marathi #history
लालबाग परळचा ढाण्या वाघ 🚩
मुंबई गणपती बाप्पाची पंढरी आहे...आणि गणेशउत्सव ही कार्यकर्त्यासाठी पंढरीचा वारी पेक्षा कमी नाही...
आणि उत्सव आणि मुंबई या मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही...
🙏🏻🙏🏻🙏🏻 मुंबईचा राजाचा विजय असो🙏🏻🙏🏻🙏🏻
Hich ahe taqat ani prem mumbai cha raja ❤
दादा तुम्हाला सलाम
महाराष्ट्रात सर्व प्रथम सर्वात ऊंच गणेशमूर्ती (२४ फुट )बणवण्याचं शिवधनुष्य पेलून ते साकार करणारं एकमेव नाव म्हणजे
प्रसिद्ध मुर्तीकार कै.दिनानाथ वेलींग.
मी त्यांना हि २४ फुट ऊंच मुर्ती साकारताना प्रत्यक्ष पाहिलय.
आम्ही मित्र रोज दुपारी नरेपार्क शाळेतून सुटलो की गणेश गल्लीत हि मुर्ती बघायला जायचो.त्या वर्षी गणेश गल्ली मुंबईच्या राजाच्या दर्शनाला रेकाॅर्ड ब्रेक गर्दी झाली होती.
एकच वादा ❤
दादा तुम्हाला सलाम❤❤❤
Ek number dada
😍😍
Prabhakar parab 🙏🏻🙏🏻❤️
दादा ......❤
दादा आपणास एस पी कंपाऊंड येथून अंकुश कदम यांचे सलाम
👍🏻👍🏻👍🏻
👍👌👌
❤❤