यशने सांगितल्या लग्नात राहून गेलेल्या 'या' दोन गोष्टी | Mazhi Tuzhi Reshimgath | Shreyas Talpade
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- सध्या कलाकारांच्या ख-या आयुष्यात लग्नाचं वारं वाहत आहे, तसंच रिल लाईफमध्ये सुद्धा छोट्या पडद्यावर लगीनघाई पाहायला मिळतं आहे. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेत लवकरच 'नेहा-यश'ची 'रेशीमगाठ' बांधली जाणार आहे. यानिमित्त यश म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे यांच्याशी मारलेल्या गप्पा!
#mazhituzhireshimgath | #shreyastalpade | #zeemarathi
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
खरंच zमराठि. चै खूप खूप आभार माझ्या मनात हौत तसंच लग्न होतं आहे यश सरi love you,नैहा तूला परीला love you
खूपच छान यश ' नेहा मजा करा
खूपच छान यश नेहा आनंद घ्या
दोघेही खुप खुप छान दिसत आहेत.
Khup chan disat aahe
All the best yash and neha love you
खूप छान disatay .God bless you
Shreyas Sir bhari
Silvasaa ला कुठं