भगवंत साकार की निराकार, ज्ञानेश्वर माऊलींनी सोडवलेला वाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @kavitakadam7448
    @kavitakadam7448 6 місяців тому +2

    राम कृष्ण हरी

  • @adhikjadhav1557
    @adhikjadhav1557 6 місяців тому +3

    Ram Krishna Hari ,🙏

  • @archananaik9240
    @archananaik9240 6 місяців тому +3

    राम कृष्ण हरी 🙏

  • @ujwalachorghade2775
    @ujwalachorghade2775 6 місяців тому +5

    Saint dnyaneshwar maharaj

  • @vaibhavbengal7891
    @vaibhavbengal7891 29 днів тому

    Tumhi konataya sampradayat yeta mauli 🙏🏻

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  29 днів тому

      श्रीवैष्णव सांप्रदाय.... वृंदावन

  • @anjusalgaonkar3556
    @anjusalgaonkar3556 6 місяців тому +5

    Lord Gopinath

  • @madanthorat5672
    @madanthorat5672 6 місяців тому +2

    मुकुंद संजय दास
    🙏श्री श्री राधा वृंदावन चंद्र 🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  6 місяців тому +1

      हरे कृष्ण 🙏🙏
      श्री श्री राधा वृंदावनचंद्र की जय

  • @avinashshridhar8090
    @avinashshridhar8090 6 місяців тому +5

    Sagun Nirgun ek Govindu re!

  • @wakekarp
    @wakekarp 6 місяців тому +4

    Donhi hi rupala manto🙏🌹

  • @nayanrajchorghade-vv9dc
    @nayanrajchorghade-vv9dc 6 місяців тому +1

    Ram Krishan hari
    Dyanashawer maulini dyaneshawerit adivait kiva davit ahe yavar eak video Tayar karta Ka mhanje maze mauli he far Mahan vaishanav ahet he tyana samajen je tukaram maharajana mantat pan maulina nahi

  • @GG-bv1ns
    @GG-bv1ns 6 місяців тому +2

    Mg dnyaneshwari mdhe ka nirakar sangital

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  6 місяців тому +9

      तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली नसेल किंवा समजून घेतली नसेल. मी रोज ज्ञानेश्वरी आणि तसेच इतर आचार्यांच्या गीतेवरील टीका वाचतो... परंतु ज्ञानेश्वर माउलींनी जो भाव ज्ञानेश्वरी मधे प्रकट केला आहे तसा कुठेच दिसत नाही... ज्ञानेश्वरी मधे माऊलीनी साकार म्हणजे काय, निराकार काय, ध्यान योग काय, भक्ती योग म्हणजे काय हे समजावून सांगीतले आहे.... तूम्ही निराकार ब्रह्म ला शरण जा असे सांगीतले नाही.
      साकार सगुण श्रीकृष्णाला च शरण जा हेच माऊलींनी निष्कर्ष सांगितला आहे..... तूम्ही जे बोलत आहात हा गैरसमज इस्कॉन मध्ये पसरवला गेला आहे.

    • @rohankrishnahosurkar7228
      @rohankrishnahosurkar7228 4 місяці тому +1

      Tumhi suddha iskcon madhe ahaat na?​@@shriharivitthal

    • @ujwalachorghade2775
      @ujwalachorghade2775 4 місяці тому

      रामाकृष्णहरी माऊली
      मी वारकरी सांप्रदायाचा एक खरा सेवक होण्याचा प्रयास करत आहे.
      मला काही प्रश्न आहेत
      1.सोहं म्हणे काय(वैष्णवमताने)
      2.कैवल्यमुक्त म्हणे काय(वैष्णवमताने)
      3.सायुज्यमुक्ती म्हणे काय(वैष्णवमताने)
      4.माऊलींना कोणते ऐक्य अपेक्षीत/मान्य आहे
      5.निराकार म्हणे काय(वैष्णवमताने)
      6.निर्गुणम्हणे काय(वैष्णवमताने)
      हे प्रश्न आहेत. व इतर देखील प्रश्न आहेत.
      प्र. १. मी बीजमंत्र रामकृष्णहरीचा जप करू शरतो का? कारण दिेक्षाच्या वेळी अड़चन नको ययला.
      प्र. २. वारकरी संप्रदायाच्या सिध्दांत कोणत्या वैष्णवसंप्रदायाशी मिळताजळता आहे.
      मी कोणत्या संप्रदायायातुन दिेक्षा घ्यावी
      प्र. ३. माऊलींचे ग्रंथवाचायच्या आधी basic books कोणकोणते वाचावेत
      असे सुध्दा काही प्रश्न आहेत जे मेल मध्ये विचारता येनार नाहीत.
      तर कृपया माझा सारख्या पतित जीवासी फोनवर बोलु शकता का?
      ......नयनराज चोरघडे
      8999051226
      कृपया तुम्हीच Call करावा
      🙇🙇🙇

    • @avinashshridhar8090
      @avinashshridhar8090 3 місяці тому

      Ram Krishna Hari Mauli,
      Shlok ani owi number sangta ka mauli.
      He kase kale mauli ki, hach nishkarsh maulinni sangitla ahe ani tymule ya owi madhyech takla ahe.
      Udya konihi mhanel maulinni ithe..ithe he lihila..mhanun hach nishkarsh ahe
      Ram Krishna Hari 🙏

  • @ujwalachorghade2775
    @ujwalachorghade2775 4 місяці тому

    रामाकृष्णहरी माऊली
    मी वारकरी सांप्रदायाचा एक खरा सेवक होण्याचा प्रयास करत आहे.
    मला काही प्रश्न आहेत
    1.सोहं म्हणे काय(वैष्णवमताने)
    2.कैवल्यमुक्त म्हणे काय(वैष्णवमताने)
    3.सायुज्यमुक्ती म्हणे काय(वैष्णवमताने)
    4.माऊलींना कोणते ऐक्य अपेक्षीत/मान्य आहे
    5.निराकार म्हणे काय(वैष्णवमताने)
    6.निर्गुणम्हणे काय(वैष्णवमताने)
    हे प्रश्न आहेत. व इतर देखील प्रश्न आहेत.
    प्र. १. मी बीजमंत्र रामकृष्णहरीचा जप करू शरतो का? कारण दिेक्षाच्या वेळी अड़चन नको ययला.
    प्र. २. वारकरी संप्रदायाच्या सिध्दांत कोणत्या वैष्णवसंप्रदायाशी मिळताजळता आहे.
    मी कोणत्या संप्रदायायातुन दिेक्षा घ्यावी
    प्र. ३. माऊलींचे ग्रंथवाचायच्या आधी basic books कोणकोणते वाचावेत
    असे सुध्दा काही प्रश्न आहेत जे मेल मध्ये विचारता येनार नाहीत.
    तर कृपया माझा सारख्या पतित जीवासी फोनवर बोलु शकता का?
    ......नयनराज चोरघडे
    8999051226
    कृपया तुम्हीच Call करावा
    🙇🙇🙇

  • @prafullmane4530
    @prafullmane4530 6 місяців тому +4

    राम कृष्ण हरी 🙏

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 6 місяців тому +4

    राम कृष्ण हरी