Dasbodh Dashak 9 Samas 3 दशक - ९ गुणरूप नाम समास - ३ नि:संदेहनिरूपण नाम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • महाराष्ट्राची भूमी संतांची आहे. ह्या भुमीमधे अनेक संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांनी आपल्या विचारांचा ठेवा ग्रंथ, श्लोक अथवा पदरचनेतून आपल्यासाठी ठेवून दिलेला आहे. हा ठेवा आपल्या नित्य पठणासाठी उपयुक्त आहे. नित्य पठणासाठी रोज ग्रंथ उघडून बघायला आपल्याला वेळ नसेल तर आपण ह्या ऑडिओ च्या माध्यमातून त्याचे श्रवण करू शकतो तसेच नित्य पठण करू शकतो ही एक छोटीशी सेवा आहे ती मान्य करून घ्यावी.
    श्री समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे ह्या ग्रंथामध्ये वीस दशक आहेत आणि प्रत्येक दशकांमध्ये दहा समास असे एकूण 200 समास आहेत.
    भक्ताचेनी स्वाभिमाने l कृपा केली दाशरथिने lसमर्थ कृपेची वचने l तो हा दासबोध ll
    माझी काया आणि वाणी।गेली म्हणाल अंतः करणी।
    परी मी आहे जगजीवनी।निरंतर।
    आत्माराम दासबोध।माझे स्वरूप स्वतःसिद्ध।
    असता न करावा हो खेद।भक्तजनी ।।
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
    II जय जय रघुवीर समर्थ II
    #dasbodh #dasbodh #dasbodhnirupan #parmartha

КОМЕНТАРІ • 17