वृंदावन मध्ये श्रीकृष्णाच्या देवळाच्या बाहेर... हृदयस्पर्शी मराठी कथा | पौराणिक गोष्टी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • वृंदावन मध्ये श्रीकृष्णाच्या देवळाच्या बाहेर... हृदयस्पर्शी मराठी कथा | पौराणिक गोष्टी
    #marathigoshti
    #मराठीकथा
    #मराठीबोधकथा
    #मराठीसुविचार
    #pauranikkatha
    #marathimoralstories
    #सुविचार
    #moralstories
    कथाकथन, कथालेखन, कथावाचन, कथासंग्रह, गोष्टी, कथा, मराठीसुविचार
    motivationalstory, pauranikmarathikatha
    नोट-
    सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत, वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. या कथेतून महत्त्वाचे धडे आणि ज्ञान मिळेल, जे आपल्याला आत्मचिंतनास प्रवृत्त करतील. कृपया याचा विचार करा आणि यातील शिकवण्यांबद्दल कृतज्ञता ठेवा. मित्रांनो कथा आवडली असेल, तर आपल्या चॅनलला आणि कथेला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद...

КОМЕНТАРІ • 64

  • @SunilNaik-vt9km
    @SunilNaik-vt9km Місяць тому +11

    कथा खरोखरच खूप छान आहे.या कथेतुन खरोखरच चांगला बोध घेण्यासारखा आहे.
    धन्यवाद....

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 2 місяці тому +142

    मध्यम कथा, चांगला शेवट करण्याच्या नादात गालबोट लागले.आईच्या हस्ते पारितोषिक मिळाले ,आईने ओळख नाकारणे ,हाच शेवट योग्य आणि व्यवहार्य ठरला असता तीच शिक्षा.

    • @mangalachavan9142
      @mangalachavan9142 2 місяці тому +34

      छान वाटली

    • @ajaykulkarni5977
      @ajaykulkarni5977 Місяць тому +4

      कथा खूपच चांगली आहे.❤❤❤❤❤

    • @pratibhanaik930
      @pratibhanaik930 Місяць тому

      ​@@mangalachavan9142❤

    • @HilalSutar
      @HilalSutar Місяць тому

      ​@@mangalachavan9142😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢a875y678oq8
      79a

    • @miraphrande2977
      @miraphrande2977 Місяць тому +2

      😊😊😊😊😊 😊

  • @sanjaykadam7778
    @sanjaykadam7778 Місяць тому +6

    खुप छान आई वडिलांची बायकोच्या सांगण्याने प्रतारणा केली तर ते दरिद्री पणाचे लक्षण समजा

  • @vedantmahajanvideos6971
    @vedantmahajanvideos6971 Місяць тому +6

    कथा फारच चांगली होती, प्रत्येक मुलाला जाणीव होईल, की जसे कर्म केले तसे फळ मिळेल 🙏 जय हरी विठ्ठल, जय सावता महाराज, जय योगेश्वर 🙏

    • @Marathigodva
      @Marathigodva  Місяць тому +1

      जय श्री विठ्ठल

  • @manishasureshdaripkar8333
    @manishasureshdaripkar8333 Місяць тому +3

    कथा वाचताना प्रत्येक मुलाला जाणीव होईल, की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।। खरं👌🙏🏻🙏🏻🌹💐🙏🏻🌹💐 तर❤🎉

  • @anitajambhlekar3348
    @anitajambhlekar3348 Місяць тому +1

    खुपचं.छान

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Місяць тому +9

    कथा खरच खूप चांगली आहे. अशाच वास्तवाचे भान ठेवणाऱ्या कथा ऐकवत जा.धन्यवाद.❤❤❤❤

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 Місяць тому +1

    कथा एकदम जिव्हाळ्याची आहे.कथा काल्पनिक वाटली नाही.या जगात आपण रोजच अशा घटना पहात असतो.
    आई ही जनमातंरीची आई असते.जो तिला विसरला तो जगासमोरच नाही तर ,स्वतःच्याच नजरेतुन उतरला
    आणी हे ज्याला समजले तो कधीही असे अनुचित वर्तन करणार नाही ,खुप मन भावक
    कथा .धन्यवाद.

  • @sunandadurgude9390
    @sunandadurgude9390 Місяць тому +2

    खूपच सुंदर कथानक आहे.

  • @NandramWaghmare-ny5up
    @NandramWaghmare-ny5up Місяць тому

    Aaisarkhe Prem jagat kuthech milnar nahi😅

  • @Annapurnakitchen023
    @Annapurnakitchen023 Місяць тому +2

    Chanch hoti ktha
    PrtekalaAplya karmaxhe phal malte

  • @RamdasWare-vc5kw
    @RamdasWare-vc5kw Місяць тому +5

    ताई कथा खूप चांगली आहे मनोरंजक कथा आहे कर्जाचे त्याचे करावे तसे भरावे कर्माचे फळ देवाने दिले श्री स्वामी समर्थ

    • @Marathigodva
      @Marathigodva  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ

  • @ganeshdhangekar723
    @ganeshdhangekar723 2 місяці тому +2

    षर😊😅सष😊

  • @AjitaKulkarni-w3u
    @AjitaKulkarni-w3u Місяць тому

    😢🙏🙏👍😊

  • @vidyalondhe1414
    @vidyalondhe1414 Місяць тому +1

    Chan कथा ❤❤

  • @MarutiThube-r8y
    @MarutiThube-r8y Місяць тому

    😅

  • @meghakulkarni7727
    @meghakulkarni7727 Місяць тому +1

    ही कथा छान आहे खूप आवडली❤️👍🏿

  • @rameshsawant3118
    @rameshsawant3118 Місяць тому +1

    खूप सुंदर कथानक असेच लिहित रहा

  • @pratibhapawar240
    @pratibhapawar240 Місяць тому +1

    21:25 21:25 21:25 21:25

  • @kalpanamahadik8781
    @kalpanamahadik8781 Місяць тому +1

    Katha chan hai om namah Shivay

    • @Marathigodva
      @Marathigodva  Місяць тому

      ओम नमः शिवाय

  • @leadertrainershreepur4893
    @leadertrainershreepur4893 Місяць тому

    श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळा, -श्रीपूर, श्री शंकर रामचंद्र यादव-मुलांच्या दृष्टीने बोधकथा छान आहे!

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Місяць тому +12

    कथा अतिशय मार्मिक होती जे आजच्या जगा मध्ये घडते आहे तेच या कथे मध्ये सांगितले आहे तेच जळजळीत सत्य आहे👉👌🙏

  • @kishormalwadkar1591
    @kishormalwadkar1591 Місяць тому

    खूपच सुंदर कथा आहे अतिशय सुंदर आहे 1:24 😢

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Місяць тому

    ....... राम कृष्ण हरी..
    उत्तम माहिती दिली....
    भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन..
    ......... धन्यवाद

    • @Marathigodva
      @Marathigodva  Місяць тому

      श्री कृष्णा हरी

  • @ShankarTawadare
    @ShankarTawadare Місяць тому

    आई काय असते हे खूफ सुन्दर कथानक 🙏🙏🎉🎉

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 Місяць тому

    Very nice congratulations

  • @KumudiniGhorpade-k2l
    @KumudiniGhorpade-k2l Місяць тому

    खूप छान धन्यवाद नमस्कार

  • @pralhadbeldare903
    @pralhadbeldare903 Місяць тому

    अतिसुंदर कथा आहे

  • @pratibhapawar240
    @pratibhapawar240 Місяць тому

    21:25 21:25 21:25

  • @vanitakadu1066
    @vanitakadu1066 Місяць тому

    ❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @alkachavhan8818
    @alkachavhan8818 Місяць тому

    कथा खूप छान होती धन्यवाद 🙏🙏

  • @anagharanade4939
    @anagharanade4939 2 місяці тому

    Sadhyache vastav hech aahe Gharoghari matichya chulich aahet ghost chaan aahe mandala bhavali Dhanywad

  • @pratibhapawar240
    @pratibhapawar240 Місяць тому

    21:25

  • @rajanikhot8636
    @rajanikhot8636 2 місяці тому +2

    खूप सुंदर

  • @chandraprabhapatil1700
    @chandraprabhapatil1700 Місяць тому

    Very nice story 😢

  • @shivajiwaghmare2660
    @shivajiwaghmare2660 Місяць тому

    खुप सुंदर जैशी करनी वैशी भरनी👌👌🙏

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Місяць тому

    खूपच सुंदर कथा 👌👌

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 Місяць тому

    धन्यवाद

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Місяць тому

    कथा फारच सुंदर

  • @pritinaik6554
    @pritinaik6554 Місяць тому +1

    Really touched to my heart story, God bless u.

  • @dilipkardey618
    @dilipkardey618 Місяць тому

    कथा खुब भावुक आहे

  • @sulochanashirke2618
    @sulochanashirke2618 Місяць тому

    जय सदगुरू

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 Місяць тому +1

    छानच विसलेशन

  • @sangita3120
    @sangita3120 Місяць тому

    खूप छान

  • @ManasiHundekari
    @ManasiHundekari Місяць тому

    Good 👍

  • @SampatMedankar
    @SampatMedankar Місяць тому

    खूप खूप छान धन्यवाद

  • @chandrashekhardudhe3770
    @chandrashekhardudhe3770 Місяць тому +1

    सगळं काही बरोबरच आहे पण देवाचा चमत्कार होऊच शकत नाही. 100%

    • @बन्सीगणपतरावबांगर
      @बन्सीगणपतरावबांगर Місяць тому

      देवाचा नसला तरी माणसाचा चमत्कार आहे हा !
      असा कोणताही चमत्कार माणसाने करू नये, अशा माणसाइतका दुर्भाग्य कोणी नसेल !

    • @kusumbargat6315
      @kusumbargat6315 Місяць тому

      ❤​@@बन्सीगणपतरावबांगर

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Місяць тому

    छान होती गोष्ट❤