valuevideo
valuevideo
  • 12
  • 1 296 193
कलावंतांमधला कलाकार गप्प बसणारा असत नाही !!!
कलावंतांमधला कलाकार गप्प बसणारा असत नाही !!!
सगळेच दिग्गज *(उ. झाकिर हुसेन, पं. शिवकुमार शर्मा, पं. व्ही. जी. जोग, उस्ताद शुजात खान, पंडिता मालिनी राजूरकर )* इ.इ. एका धाब्यावर जेवायला बसलेत !!!
स्वरांच्या सुरावटीला कुठलाही शब्द चालतो !!!
शब्द मिळाला *हेमामालीनी* !!!
या शब्दावर *झाकीर हुसेन* यानी सुरावटीची कल्पना मांडून सुरुवात तर केली !!!
मग पुढे गम्मत वाढत गेली आणि केवढा मोठा हास्यकल्लोळ उडत गेला. !!
*ही सव्वाचार मिनिटे म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळ क्षण !!!*
*आनंदाची पखरण दाखवून जगायला शिकवणारा !!!*
*'एन्जाॅय' या शब्दाचा अर्थ शिकवणारा !!!!*💐
*अफलातून अफलातून.*
👌🏼🙏🏼👌🏼🙏🏼👌🏼🙏🏼
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
Переглядів: 13

Відео

Tryambak- a Bird's Eye View
Переглядів 1217 років тому
Tryambak- a Bird's Eye View
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (सामना)
Переглядів 173 тис.11 років тому
कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कोणासाठी रक्त ओकून जगतात येथे कुणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे सारे दीप सारे जाती येथे विरुन विझून वृक्ष जाती अंधारात गोठून जळून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
Breathing Slowly "SWAR - YOG" for Happiness of Mind
Переглядів 1,3 тис.11 років тому
A beautiful piece of music to play & listen while performing yogasanas, breathing exercise and meditation. It fills our minds with Shanti & Samadhan! Feel happiness of mind, a soulful piece of music. A nice example of an application of Indian classical music.
"Cinemache Diwas" Marathi Katha Kathan by D. M. Mirasdar
Переглядів 10 тис.11 років тому
''Cinemache Diwas'' Marathi Katha Kathan by D. M. Mirasdar
Deep Blue
Переглядів 38011 років тому
A very beautiful and soulful composition by Pt. Bhaskar Chandawarkar
KRRISH "Dil Na Diya...."
Переглядів 528 тис.17 років тому
DhamAAl Song
Baiju Baavra "Tu Ganja Ki Mauj...."
Переглядів 18 тис.17 років тому
A classic love song from B&W era, Film: Baiju Baavra, *rring Meena Kumari & Bharat Bhushan, Voice: Mohd. Rafi & Music: Naushad
ALBELA "Mehefil Me Mere Kaoun ye Deewana Aa Gaya..."
Переглядів 39 тис.17 років тому
Black n White song from Old Albela, Muzic: C. Ramchandra, Voices: Lata Rafi
Warya varti Gandh Pasarla..
Переглядів 334 тис.17 років тому
A beautiful Marathi Song from "Savarkhed Ek Gao" Muzic By AJAY-ATUL, Sung By- Kunal Ganjawala.*rring Ankush chaudhari, shreyas talpade, sonali khare, makarand anaspure, vikram gokhale
EDITED Warya varti Gandh Pasarla..
Переглядів 168 тис.17 років тому
Savarkhed Ek Gaon, Varya Varti Kunal Ganjawal, Ajay, Atul
Dil ka na karna Aitbar Koi
Переглядів 25 тис.17 років тому
Lata sings, Helen Dancing

КОМЕНТАРІ

  • @sanjaymarathe9053
    @sanjaymarathe9053 14 днів тому

    गाणं मनाला अस्वस्थ करून जात

  • @sunilhekare9762
    @sunilhekare9762 Місяць тому

    मला हा चित्रपट कुठे बघायला मिळेल

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Місяць тому

    आता या उनाड रानवाटावर सिमेंटची जंगल उगली असतील नाही का!

  • @ravikathar1640
    @ravikathar1640 Місяць тому

    Plz film download link pathava

  • @Rs1968-v2y
    @Rs1968-v2y 2 місяці тому

    Apratim gane

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 3 місяці тому

    भावना विभोर करनारे शब्द ऐकतांना अश्रू...... रहावत नाही.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 місяці тому

    अप्रतीम व हृदयस्पर्शी

  • @BharateshwarPatil-z7i
    @BharateshwarPatil-z7i 4 місяці тому

    कालजावर करवत फिरवणारी गाणी

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 4 місяці тому

    मला तर कळतच नाही कसे सुचत असतील असे शब्द...??? सलाम ...सलाम.. त्रिवार सलाम... प्रतिभाशाली असतात अशी माणसं...!!!!!👍🏻

  • @bouquet3216
    @bouquet3216 4 місяці тому

    Lyrics - see Description कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कोणासाठी रक्त ओकून जगतात येथे कुणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे सारे दीप सारे जाती येथे विरुन विझून वृक्ष जाती अंधारात गोठून जळून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

  • @bouquet3216
    @bouquet3216 6 місяців тому

    raga?

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 6 місяців тому

    दुरदृष्टी चित्रपट, आजचं राजकारण सुमारे पन्नास वर्षे पूर्वी च सांगितले

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 6 місяців тому

    खूपच छान, जुन्या आठवणी ताज्या होतात

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 7 місяців тому

    खूपसुंदर ,अवीट रचना❤❤

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 7 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 7 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 7 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 7 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @pravinwaragade1186
    @pravinwaragade1186 9 місяців тому

    ❤❤ L

  • @anandkamat2559
    @anandkamat2559 10 місяців тому

    Greatest song

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 10 місяців тому

    Doctor you are great... nahitar kunitari aandu paandu tumche shrey laatun jatoy....❤😂

  • @AnilPatil-sg9ot
    @AnilPatil-sg9ot Рік тому

    The old ST bus makes me nostalgic

  • @chandrakantbagul1121
    @chandrakantbagul1121 Рік тому

    जामखेड जी नगर येथील शुटिंग.. चंदकांत बागुल धुळे

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Рік тому

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @siddharthgurav6407
    @siddharthgurav6407 Рік тому

    Posted 15 years ago, are we that old now 😢😢

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Рік тому

    Very interesting battle is on its way when Great Nilu Phule and Dr. Sriram Lagoo confront in every single frame in Movie Samna. Though Nilu Phule left his mark on the movie as usual , it was Sriram Lagoo as Master who looked awesome to challenge the development model being created by Hindurao the Sugar Barron chairperson. A masterpiece and milestone of Acting skills dawned by The Great Nilu Phule and Dr. Sriram Lagbo.

  • @NoManLand20
    @NoManLand20 Рік тому

    "सामना" खूपच अप्रतिम होता . "सामना" मूवी मध्ये महाराष्ट्रातील १९६५ - १९८५चा काळ दिसतो .

  • @GajananmadhukerDhande
    @GajananmadhukerDhande Рік тому

    MAHARASHTRA CHYA KHANDYA WER ...PARPRANTEY LOKANCEY OZEY

  • @surekhaanavkar8508
    @surekhaanavkar8508 Рік тому

    अप्रतिम गीत मन त्या काळात घेऊन जात

  • @milindutpat3932
    @milindutpat3932 Рік тому

  • @AnilPatil-sg9ot
    @AnilPatil-sg9ot Рік тому

    ST bus makes me nostalgic

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 Рік тому

    त्या त्या काळात प्रत्यक्ष जाता आला असतं किती बर झालं असतं तो काळ व आजचा काळ पडताळून पहाता आला असतं

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 9 місяців тому

      या काळात नुकताच गावाकडचा माणूस शहराकडे जायचा. शहरात भाड्याच्या घरात राहायचा. पण घर गावचं सजवायचा. त्याचं शरीर शहरात असलं तरी, आत्मा गावातील आईवडील, बहीण भावांकडे असायचा. आज माणूस गावापासून कमी अधिक प्रमाणात दूर झालाय. शहरात कीड्या सारखी, मुंग्यां सारखी माणसं राहतात. शहरं कोंदाटली आहेत.

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Рік тому

    छान आहे हे गाणं मला खूप आनंद झाला आहे

  • @mrgamerofficial001
    @mrgamerofficial001 Рік тому

    Ankush choudhary favorite one

  • @balughodake142
    @balughodake142 Рік тому

    फुटाने. साहेब. खरतो. काळ. वेगळाच. होताच. पण. आजुन. तुमची. आठवण. होते

  • @rupeshjadhav1988
    @rupeshjadhav1988 Рік тому

    Good old days❤❤❤ masterpiece ❤❤❤❤

  • @nayankatkar2899
    @nayankatkar2899 Рік тому

    Old Marathi is gold Marathi

  • @suhasgaikwad854
    @suhasgaikwad854 Рік тому

    ना भूतप्रेत ना काहीच नाही पण लहानपणी सह्याद्री चॅनल वर हा पिक्चर बघितला की रात्री लघवीला पण उठायला भीती वाटायची😂

    • @kaustubhteli6126
      @kaustubhteli6126 Рік тому

      हो. पण भूत ज्याला दिसला त्याला मुतायला जायची गरज नाही. ऑटोमॅटिक चेड्डीत होते.

    • @suhasgaikwad854
      @suhasgaikwad854 Рік тому

      @@kaustubhteli6126 🤣😂🤣

  • @adityakinlekar7729
    @adityakinlekar7729 Рік тому

    Old is gold ❤️

  • @SHUBZZGUJAR
    @SHUBZZGUJAR Рік тому

    This is legendary Marathi song will be played for Decades. 2023 and counting..........

  • @laxmidattadeshpande3722
    @laxmidattadeshpande3722 Рік тому

    Ha chitrapat mhanje marathitla "mailacha dagad " milestone movie

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 Рік тому

    ही खरी ओरिजिनल क्लिप आहे👉, छान👏✊👍

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Рік тому

    " कश्यासाठी उतरावे तंबू ठोकून... कोण मेले कोणासाठी रक्त ओकून... जगतात येथे कुणी मनात कुजून... तरी कसे फुलतात गुलाब हे सारे.." जीवनाच वास्तव्य सांगणार हे गीत आरती प्रभू यांनी लिहले आहे, या गीताचा प्रत्येक शब्द विचार करायला लावतो. जगणं हा एक प्रवास आहे ,पण जगण्याचा अर्थ अजून तरी कोणालाही कळला नाही, माणस जन्माला येतात, एक विशिष्ट कालावधी जगतात आणि मरतात.. हे जगण्या मरणाच चक्र निरंतर सुरु असते. का, कश्यासाठी, कुणासाठी... हे प्रश्न नेहमी अनुत्तरीत असतात..... सामना चित्रपटातील एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण गीत आहे. हे गीत रवींद्र साठे यांनी गायलेलं आहे आणि भास्कर चंदावरकर यांनी सांगितबद्ध केल आहे , हे गीत एक अप्रतिम कलाकृती आहे. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांचा जबरदस्त अभिनय. या चित्रपटाशी आणि या गीताशी जुळलेल्या सर्व दिग्गजानां सलाम. 👍🌹🙏AN ई L..

    • @swapnilwadnere259
      @swapnilwadnere259 Рік тому

      Prastavana atishay sundar.

    • @pratapraodesai3690
      @pratapraodesai3690 Рік тому

      अतिसुंदर

    • @Akshaypatilnashik
      @Akshaypatilnashik 9 місяців тому

      Gulab he taze

    • @SantaGotad
      @SantaGotad 9 місяців тому

      अगदी खऱय मन आता पर्यंत घडून गेलेल्या गोष्तींत भुत कालात रमुन जाते जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो संसाराचि क्षण भंगूरता प्रकर्षाने जाणवते

    • @prashantaglawe3130
      @prashantaglawe3130 9 місяців тому

      अभिमान आहे की आमच्या भागात त्याकाळी या चित्रपटाची शूटिंग झाली....❤

  • @psi_altamashbagwan1359
    @psi_altamashbagwan1359 Рік тому

    Where can I get to watch it can someone post a link?

  • @ravikumarbhendwade2939
    @ravikumarbhendwade2939 2 роки тому

    Rdasparshi geet

  • @being_79455
    @being_79455 2 роки тому

    Awesome Marathi lyrics🎶🎵🎼

  • @babasotambe5992
    @babasotambe5992 2 роки тому

    Dr. श्रीराम लागू यांना विनम्र अभिवादन. अती सुंदर

  • @gajananvishwanathkate6772
    @gajananvishwanathkate6772 2 роки тому

    कधी कधी कुणाचे कर्म कुणाला bhovtat

  • @yogeshchavhan_7776
    @yogeshchavhan_7776 2 роки тому

    😍❤

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 2 роки тому

    Kashasathi utarave ,,,,,👍