Ho tai tumhi je sangata tyacha kharach good result yetoy.tumhi sugar sathi oushadh sangitla hota .kadu jeere .mi mazya papana sangital te oushadh Ani te kadhu jeere ghet suddha ahet .tyana changala result yet ahe tai . thank you 🙏
Sugar sathi kadu jeera vichara dukanat .tyachi powder kra Ani sandhyakali glass bhar panyat chimuthabhar bhijat ghala Ani sakali te pani pya .15 days madhe 1 no result ahe .
भारती,स्वाती अग तूप कडवताना शेवटी तूप कळवून झाल्यावर त्यामध्ये खाऊचे पान म्हणजेच नागवेली चे पान आणि बारीक मीठ टाकावे म्हणजे तुपाला खूप सुंदर वास येतो आणि तूप खूप दिवस टिकते.आणि तूप कणीदार होते.
मी नेहमीच व्हिडिओ बघायचे अगोदर लाईक करते घाई घाई कामं आटोपून व्हिडिओ बघायला बसते भारती आणि स्वाती ला बघितल्याशिवाय मनाला समाधान लागत नाही टाईम काढून त्या दोघींना बघावसं वाटतं दोघींना गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤❤
कुचर नाही ग बाई कुचीर म्हणतात जे कोणचेही कडधान्य भिजले नाही का त्याला म्हणतात😊😅 माझ्या चेहेऱ्यावर गालावरती वांग होते कारण मी कुठे बाहेर गेले की चेहेऱ्याला स्टोल नी कधीच बांधत नव्हते मी घरगुती उपाय खूप केले पण काहीच उपयोग झाला नाही मी आमच्याइथेच नाशिकला . स्कीन स्पेशालिस्ट कडे ट्रीटमेट घेतली आता माझ्या चेहेऱ्यावर एकही वांगाचे डाग नाही पण खर्च खूप येतो छान माहिती सांगितली व्हीडीओ छान तुम्ही दोघीही छान❤❤😊😅😅
ताई छान विडिओ सुरवातझाली भाजी छान रेसिपी आहे आणि वागायचे उपाय पण छान सांगितले हो स्वाती ताई माझेपण हात पाय खूप उकल्यात आणि बरोबर कंटाळा येतो सारखे घासले तरी परत संध्याकाळी तसेच होतात आणि असं पण नाही गावाकडे रहाते मी पुण्यातच रहाते. तरीपण माहेरी गेल्यावर नाही होत आपल्याला तेथे वेळ असतो ना आपल्याकडे लक्ष देण्यासाठी पण सासरी माझं असं होतच नाही सोताकडे लक्षच नसतं छान वाटला विडिओ मी रात्रीच्या दोनला विडिओ पाहिला पोरं मोबाईल देतच नव्हता आणि काम सकाळचं सध्याकाळच आणि मध्ये चाजिगला लावला मग आता आवरल्यावर पाहिला रूम मध्ये येवून 😂😂❤❤❤❤❤
शहनाज हुसेन चे Rehydrant milk हे बॉडी लोशन खुप छान आहे थंडीसाठी, खुप छान रिझल्ट आहे आणि quantity च्या मानाने रेट पण खुप reasonable आहे. याचा स्मेल पण मस्त आहे, भारती एकदा नक्की वापरून पहा.😊
ताई वांगावर अनेक उपाय आहे आपण जे केळी खातो ना त्याची साल फेकून देतो ना ते साल साल त्याच्यामध्ये लिंबू तुरटी थोडा सोडा असं घालून जर चेहऱ्यावर लावला ना वांग जातात

Tai kay aushadh sangitale hote kadu jeeryavhe sugarsathi sangal ka pls malahi vadilansathi Ani ankhi kahi jawalchua relative sathi use hoil
Tai swati taini ek vedio takalay bgha sugarsathi upay mhanun tyat tyani detail mdhe sangitalay bgha. Khup oshadhi ahe te . result kuph chhan ahe tya oushadhacha. Kadhu jeere .
Sugar sathi kadu jeera vichara dukanat .tyachi powder kra Ani sandhyakali glass bhar panyat chimuthabhar bhijat ghala Ani sakali te pani pya .15 days madhe 1 no result ahe .
ताई मला पण चेहर्यावर वाग आहेत ..मी ही क्रीम नक्की बनवणार .धन्यवाद ताई तुमच्या मार्फत माहिती मिळाली ...shree swami samarth 🙏🏼🙏🏼
बघायच्या आगोदर कोण कोण लाईक करत❤
Mi
Me
Mi
Mi pan
Yes.. hello tai me Pooja tumche video daily bghte ..tup ahe na plastic chya dabyat n thevta steel Kiva kachechya bhrnit theva jast divas tikt
ताई मला तुमचे घर खूपच आवडले आणि सर्व झाडे खूपच आवडले आणि तुम्ही दोघी पण खूप भारी
भारती स्वाती 2lakh झाल्यामुळे तुमचे खुप खुप अभिनंदन अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
मी सुद्धा बघायच्या अगोदरच लाईक करते कमेंट करते. खूप छान व्हिडिओ.
ताई तुम्ही खूप छान सांगितली माहिती धन्यवाद
खुप छान टीप्स दिल्या ताई❤
सगळ्यात छान उपाय संध्याकाळी दोन बदाम भिजत टाका आणि ते दुपारी दुधामध्ये उगाळून लावा
खूप छान उपाय करून पाहणार
200 K अभिनंदन 💐💐
श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ असतात तुमचे
भारती,स्वाती अग तूप कडवताना शेवटी तूप कळवून झाल्यावर त्यामध्ये खाऊचे पान म्हणजेच नागवेली चे पान आणि बारीक मीठ टाकावे म्हणजे तुपाला खूप सुंदर वास येतो आणि तूप खूप दिवस टिकते.आणि तूप कणीदार होते.
खूपच informative vlog 😊 khup mast Ani quick remedies share kelya.nice❤❤
पहिला लाईक माझ्याकडून स्वातीताई भारतीताई
Congratulations Tai🎉 आपली 2 लाख फॅमिली कंप्लीट झाली 😊
छान माहिती दिली मुंबई ला खूप थंडी आहे भारती मला पण सकाळी उठून झाडं ना पाणी कचरा काढणे मनीं पलट वरती लटकवणे भारती पैंजण घालत नाही
घर मुल सांभाळून इतक स्वछ मन शिक्षण झालेल असताना सुधा 70 वर्षाचा आईला समजल अस बोलून चागले विचार आश्रमासाठी चाललेल कष्ट तुम्हाला दोघीना थॅन्क्स कैतुक कराव तितकथोड तुमचे खुप आभार
स्वाती ताई. भारती ताई कुणा कुणाला खूप आवडतात❤
माझं छोटं बाळ असल्यामुळे मला म्हणजे तुमचे व्हिडिओ कमी बघता येत नाही तर मला खूप आवडतात व्हिडिओ बघायला
खुप छान माहिती दिली आहे ताई
मी नेहमीच व्हिडिओ बघायचे अगोदर लाईक करते घाई घाई कामं आटोपून व्हिडिओ बघायला बसते भारती आणि स्वाती ला बघितल्याशिवाय मनाला समाधान लागत नाही टाईम काढून त्या दोघींना बघावसं वाटतं दोघींना गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🥰💖💖
वांगावर खूप छान उपाय आहे
ताई 2लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन❤❤तुमच्या दोघींमधील प्रेम....आणि तुमचे सबस्क्राईब असेच वाढत राहो...ते बघण्यात आम्हाला आनंद आहे❤❤
अग ताई असाच मोठा विडिओ टाकत जा मस्त माहिती भेटते 👍
खुप छान स्वातीताई चिटीग नाही करायची स्वतः बरोबर हे मला खुप आवडलं 😊लय भारी ❤❤
अभिनंदन भारती ताई आणि स्वाती ताई 🎉🎉🎉
अभिनंदन ताई दोन्ही ताईच 200k subscriber's 🎉🎉
Khup chan upay sangitale aaj Ani garjeche hote he mazyasathi tr😊
ताई मी तुम्ही एका विडीओ मध्ये सांगितले होते ना ग्लिसरीन चा थंडी मध्ये खूप छान उपयोग होतो तेव्हा पासून मी वापरते खूप छान चेहरा मुलायम राहतो
Kay upay sangitla hota
A d maske🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ ताई बोरोप्लस पण छान आहे
Khup chan astat tumch video❤❤❤❤
Khup chan mahiti
कुचर नाही ग बाई कुचीर म्हणतात जे कोणचेही कडधान्य भिजले नाही का त्याला म्हणतात😊😅 माझ्या चेहेऱ्यावर गालावरती वांग होते कारण मी कुठे बाहेर गेले की चेहेऱ्याला स्टोल नी कधीच बांधत नव्हते मी घरगुती उपाय खूप केले पण काहीच उपयोग झाला नाही मी आमच्याइथेच नाशिकला . स्कीन स्पेशालिस्ट कडे ट्रीटमेट घेतली आता माझ्या चेहेऱ्यावर एकही वांगाचे डाग नाही पण खर्च खूप येतो छान माहिती सांगितली व्हीडीओ छान तुम्ही दोघीही छान❤❤😊😅😅
Kuchar pan mhanatat .dar 10 mailavar bhasha badalate.
आमच्याकडे पण कुचर म्हणतात ताई
ताई नाशिकला कोणत्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेतले
Amhi pn kuchar mhnto
नाशिकला गोळे कॉलनीत अंजली बर्वे म्हणून टॉक्टर आहे स्कीन स्पेलिस्ट त्यांच्याकडे घेतली होती ट्रीटमेंट
Congratulations tai 2 lakh subscriber zale 🎉🎉
खूप छान व्हिडीओ 👌👌
200k complete congratulations Tai ❤️❤️❤️❤️
200k complete congratulations Bharati & Swati ❤❤❤❤
ताई छान विडिओ सुरवातझाली भाजी छान रेसिपी आहे आणि वागायचे उपाय पण छान सांगितले हो स्वाती ताई माझेपण हात पाय खूप उकल्यात आणि बरोबर कंटाळा येतो सारखे घासले तरी परत संध्याकाळी तसेच होतात आणि असं पण नाही गावाकडे रहाते मी पुण्यातच रहाते. तरीपण माहेरी गेल्यावर नाही होत आपल्याला तेथे वेळ असतो ना आपल्याकडे लक्ष देण्यासाठी पण सासरी माझं असं होतच नाही सोताकडे लक्षच नसतं छान वाटला विडिओ मी रात्रीच्या दोनला विडिओ पाहिला पोरं मोबाईल देतच नव्हता आणि काम सकाळचं सध्याकाळच आणि मध्ये चाजिगला लावला मग आता आवरल्यावर पाहिला रूम मध्ये येवून 😂😂❤❤❤❤❤
खूप छान उपाय सांगितले ताई तुम्ही छान व्हिडीओ 🥰👌
Congratulations bharti aani Swati 200k💐💐
Congratulations bharti tai swati tai for❤200k❤❤❤❤
200kअभिनंदन🎉
Congregation doni tai 200k zalyabaddal 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank u tai, khup vang ala hota chehryavr nkki he try karen mi ani result tumhla nkki sangen😊
200k अभिनंदन
Congratulations tai 200k💐💐
भारती ताई स्वातीताई 200kझाल्याबदल अभिनंदन 🎉🎉❤
Khup chan😊😊😊
Aata lavkar 2 lakh complete hoil taiii , advance congratulations all jungle villa family
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
हो ताई अगदी खरं आहे त्यांनी फरक पडत आहे मी पण वापरत आहे मला पण थोडासा वांग आहे 👌 छान उपाय सांगितला आहे तुम्ही
Nice home remedies. ❤
Congragulation swati tai bharati tai for 200k
Tup kartana thoda lal jahala ki tyat khaycha pan kiva tulsi taka tyana changla fudni bastya ani vas changla yato
छान व्हिडिओ असतात त्यांचे
Garam tup plastic dabyat bharu naye.. N pcbl asel tr steel cha daba vapara.. Plastic potat jata..
ताई तूप थोडे चॉकलेटी होऊ द्यायचे छान चव लागते आणि तूप कढवताना त्यात चिमूटभर मीठ टाकावे तूप रवेदार होते❤❤❤❤❤❤
Kharche pan pn Takata test chan ate
Khauche
Tya sobar halad Ani thoda salt thakaych .tup jast divas tikate Ani chav pan chan lagte
Tulshiche pan pn taktat
congratulation for 200k स्वाती आणि भारती❤❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎊🎉🎊💐💐💐💐🥳🥳🥳🥳🥳एवढी मोठी आणि या पेक्षा पण मोठी फँमिली होण्यासाठी
Hello ma'am
200K झाल्या बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤❤
CONGRATULATIONS 🎉👏
Congratulations tai 2 lakh subscriber jale 😊🎉😊
CONGRATULATIONS DOGHINA ❤❤
Congratulations tai 200k zale 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
200k खूप खूप अभिनंदन ताई 🎉🎉💐💐❤️❤️
छान
Thod mith takl na tup rval hot ..aagdi nak ghar h & tup garm dbyat bharun thevaych o khupch chhan hot...khaych pan pn takta tulshi pan takta
Tai tup thod lal hoyu deych aani tup kdhvtana tyat ekdon lavang aani tulsich pan takaych chan vas yeto aani tup kharab hot nhi
Congratulations Tai 🎉🎉🎉🎉😊
आभिंदन ताई 200k
Congratulations Tai 200k.zale❤❤❤❤
भारती स्वाती अभिनंदन २लाख कुटुंब आपल्याशी जोडलीत.❤🎉💐
खूप छान व्हिडिओ 👌♥️ धन्यवाद 🙏
Khup chan vodio asatah tai🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice video
200k congratulations 🎉
Congratulations tai2lake complete 💯💯💯
Congrates200k
Bharti tai ajun thoda vel tup rahu det ja gas var mast yellow colour yeto berri brown hoi paryent rahude
ताई मी तुम्ही सांगितलेले लिबु लोणचे बनवले खुप छान झाले धन्यवाद ताई 😊
शहनाज हुसेन चे Rehydrant milk हे बॉडी लोशन खुप छान आहे थंडीसाठी, खुप छान रिझल्ट आहे आणि quantity च्या मानाने रेट पण खुप reasonable आहे. याचा स्मेल पण मस्त आहे, भारती एकदा नक्की वापरून पहा.😊
Congratulations tai २००k jhale hi tumhci mehenat aahe 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
इतकी मेहनत घेऊन तूप बनवते तू भारती तर प्लिज ते स्टील किंवा काचेच्या भांड्यात साठवून ठेव ग❤
Swati Bharti Tai khup Chan video aahe
खूप खूप अभिनंदन🎉
स्वातीताई भारतीताई केस वाढण्यासाठी काहीतरी सांगा घरगुती❤❤
Chehrya varil kale till ghalvnyasathi upay sanga
Bharti & swati 200 k congratulations 🎉🎉keep it up👍
ताई वांगावर अनेक उपाय आहे आपण जे केळी खातो ना त्याची साल फेकून देतो ना ते साल साल त्याच्यामध्ये लिंबू तुरटी थोडा सोडा असं घालून जर चेहऱ्यावर लावला ना वांग जातात
Limbu turati manje Kay
Hi tai tumche video khup mast aastat
Congratulations 200k❤❤❤
Mi rise pack lavte v turti mix karun lavte clean hote daliy use karte
Congratulations tai.. for 200k family ...asch growth krat raha
Congratulations 🎉🎉👏 tai 200k complet ❤❤
Tai chiya seeds and apple cider vinegar vishyi sanga na plz❤❤❤❤
Congratulations 🎉 200 k subscribe r zale🎉
Heartly Congratulations 🎉🎉 For 2 lakh subscribers🎉🎉🎉❤😊
Congratulations 🎉🎉