घरीच क्लीनअप करा आगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात || मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडीओ || clean up at home
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
खूप छान व्हिडिओ दाखवला क्लीनअप चा घरच्या घरी खूप सुंदर तुम्ही दोघी बहिणी आहेत खूप सुंदर आणि तुमचं प्राण्यांवर प्रेम बघून खूप बरं वाटलं तुम्ही दोघी खूप अशा हसत आनंदी राहा खूप खूप शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ आहे माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हा सर्वांनाच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या घरच्या पाळीव प्राण्यांना सुद्धा
तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहात मला खुप आवडतात गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤🙏
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌
खूप छान clean up 👌👌👌👌 मी नक्की करून पाहते 👍😍
खूप छान, तुम्हा दोघींना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा ❤
गोड दोन बहिणींना. आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई 🙏🙏 धन्यवाद ताई तुम्ही क्लीनअप चा व्हिडिओ दाखवला खूप आपल्या सबस्क्राईब ची इच्छा होती की घरी क्लीनअप कस करायच त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवला. त्याबद्दल थँक्स सिस्टर्स 🙏🙏♥️
दूपारचा टाईम छान आहे आभिनंदन खूप छान 👌👌👌👌👌👌👌👍🌹🌹
मीपण शहद रोज लावणार आज पासून धन्यवाद 🙏 ताई विडिओ साठी ❤️❤️
खूप छान उपयुक्त माहिती दिलात धन्यवाद
Hi Nakki Try karnar Tai thanku for sharing 😊
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा क्लिनाप मस्त खूप छान तुम्ही ग्रेट आहात
छान माहीती दीली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या दोन्ही ताई खुप छान सांगितले तुम्ही मस्तच
सुंदर video आणि छान माहिती दिली ❤❤
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दोघी बहिणीला आणि फौजी दाजींना
Changu- mangu....kalu- Balu pn chhan 👌👌
भारती आणि स्वाती तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
Thank you Tai for face treamer demo❤❤❤
खूप छान समजावून सांगितले.नाव सुद्धा व्यवस्थित सांगितले.खूप छान घरच्या घरी करता येईल अशी माहिती.खूप छान
नेहमी नवनवीन माहिती देता दोघी बहिणी.खूप हुशार आणि हसऱ्या.मस्त.❤❤
Happy Gudi Padwa
Sunder Demo Dela
Faarrrr Surekh Healthy
Jarur Karty
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दोघी बहिणीला आणि फौजी दाजींना पुर्ण फॅमिली ला 🎉🎉
ताई मी तुमचे विडियो खुप दिवसापासुन बघते तुमचा जंगल विला खुप छान आहे
Nice information
My fevret you tuber ❤❤tai गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला
माझ्या गोड बहिणींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
खुप छान क्लीनप दाखवला घरच्या घरी पार्लर मध्ये करन परवडत नाही ताई खरचं किती कौतुक करावं कळत नाही मीही करणार आहे लगेच यासाठी खरचं खुप खुप Thanku Tai ❤
माहिती खूप छान सांगत मला खूप छान वाटले 🎉🎉🎉🎉
खुप छान क्लीनअप तुम्ही दोगी khup हुशार आहात gudhipadava chya khup खुप शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड ताईना
ड्राय स्किन साठी कुठलं मॉइश्चरायझर चांगला आहे डेली युज साठी ते सांगा ना माझी पण खूप ड्राय स्किन आहे तुम्ही डेली साठी कुठली क्रीम वापरतात जसे की आपल्याला क्रीम लावून बाहेर जायचे आवरून त्यासाठी कुठली क्रीम वापरता आपण त्याच्यावर पावडर पण लावू शकतो
Please sanga na dry skin sathi
❤❤🎉गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा भारती ताई आणि स्वाती ताई दाजीना❤❤
Mast
दोन्ही बहिणीना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Fast comet tai mazhi hach video mla phayje hota tai to tumhi dila tai thanks my 2sister ❤❤khup chan tai vlogs ❤❤🎉
ताई गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असेच आनंदात रहा
Happy gudipadwa dear 💐
Tai tumche video khup chaan astat
गोड बहिणींना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा
ताई मेकअप चा एक व्हिडिओ बनवा
पहिल्यांदा तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही पण मावस बहिणी
हॅप्पी गुढीपाडवा ताई आणि हिंदु नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Tai केसांसाठी पण काही तरी sanga
खूप छान वाटले पाहून मी पण रोज मध लावणार माझे नाव. शोभा आहे
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
Khup mast
👌👌
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
Hi sis nice volg happy gudi padwa mast cleanup sukhi Raha Anandi Raha bey
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. ❤❤❤
खूप छान चेहऱ्याला ग्लो पण खूप सुंदर आलाय
खूपच छान ताई❤
Happy gudi padwa dear didi 🎉❤
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.🌷🌷
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई ❤❤
Thanks pghu tai❤❤
Khup chan tai ...तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Swati tai tumhi kesachya vadhisathi kay karta sangana please
Gudi padvyachya hardik subhechha video khupch aavdla tai. Cheryavril vang janyasathi video bnava na plz
Khup chan tai❤❤❤❤❤❤
ताई गुढीपाडव्याच्या हादी्क शुभेच्छा
ताई तुम्ही लग्न समारंभात मेकअप कसा करता 1 विडिओ बनवा
ताई तुम्हांला गुढीपाडव्याच खूप खूप शुभेच्छां❤❤
Khupch chhan 👌👌
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
माझ्या ताईंना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Tai trust me...ekda tari tumhi flax seed use karun bgha...khup magical ahe hair and sckin sathi..
Ashwini from Thane....❤
Ok tai , try karu ekda
Flax seed manje konte seed
जवस
Face trimer chi purchase link dya tai
Khup chan😍
Happy Gudhipadwa💐💐❤
कमाल आहे बायांनो तुमची सूपर❤
खुप छान रिजल्ट ❤ फेशियल
Treamer use krnyachya aadhi face la kahi cream lavaychi ahe ka
Treemer ne fakt face hair remove karayche ka hand kel tr
ताई तुम्ही खूप छान बोलतात मीपुना तुन बोलते
Happy Gudi padwa. Mi pun honey try karen face sathi
गोड बहिणी ना , माझ्या कडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
फेस ट्रीमरचा डेमो दाखवा प्लीज
Hii Shri Swami Samartha 🙏🙏🙏
Tai ते face trimer kuthun ghetl... आणि kiti la bhetle
Pan honey sakal sandhyakal vapraych ka chehara dhunyasati
Face varil Black dag kase ghalvayche
Tai face tremer kontya company cha aahe
Gudhipadvyachya khup khup shubhechhya.....love from baramati....vaishalai❤❤
Very nice 🌹
Wang sathi kay upay asel tar sang
Hi tai Shree Swami Samarth 🙏🌹🙏
ओट्स मिक्सर मध्ये बारीक करायचे का
Happy. new year. Marathi. happy. gudhi. .padwa. .to.both sisters.,& family..
तुम्हा दोघींना व तुमच्या परिवाराला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤
Ta clean up che mashine chi link konti aahe ple sangal ka
Face tremr kontya brand cha aahe tai plz sang
Happy Gudi padwa 🎉
माझ्या दोघी गोड बाहिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉
Veeru basanti raj hans la dya
Tai himalaya ch pn milto pacepack
आम्ही पण आणले आहेत ससे त्यांची नावे हनी बनी अशी आहेत
Bharti tai trima konte aahe tyachi link dya na nav pan sanga
चेहरा वरीलल मस mole remove बद्दल video banva
Happy Ghudipadva❤❤
Happy Gudi Padva
Vangavar upay sanga na
ताई मी एक ब्युटीशीयन आहे अस लोकांना काई पन सांगु नका फेस साठी कुटलाच trimar चांगला नसतो