Afzhal Khan Qabar: LOKशाहीची टीम प्रतापगडी; Raj Thackeray यांनी केला अफजल खानाच्या कबरीचा उल्लेख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #RajThackeray #PratapGadh #Politics #Lokshahilive #LokshahiNews #lokshahiexpress
    Afzhal Khan Qabar: LOKशाहीची टीम प्रतापगडी; Raj Thackeray यांनी केला अफजल खानाच्या कबरीचा उल्लेख
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 UA-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
    👉🏻 Twitter - / news_lokshahi
    👉🏻 Instagram - / lokshahinewslive
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews | lokshahinews marathi | marathi news lokshahi | lokshahi live news marathi | lokshahi live batmya | लोकशाही | लोकशाही टीव्ही | lokshahi marathi UA-cam channel | LokshahiNews | lokshahiexpress | Lokshahilive
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,lokshahi marathi news channel

КОМЕНТАРІ • 165

  • @ramdaskunke5214
    @ramdaskunke5214 Рік тому +24

    जे साहेब बोलें तेच होतंय म्हणजे राज करणी फक्त राज करणा साठी जय मनसे 🚩🚩🚩🚩

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +82

    राज साहेब बरोबर बोले

    • @amolcheke9864
      @amolcheke9864 Рік тому +1

      ओन्ली राज साहेब 🚩🚩

  • @pramodparab7397
    @pramodparab7397 Рік тому +31

    राज साहेब तुम्ही अशेच मार्गदर्शन करा शिंदे साहेबांना💪💪👍👏👏👏👏

  • @vishalghadage4104
    @vishalghadage4104 Рік тому +20

    राज साहेबांना कधी ओळखणार महाराष्ट्र प्लिज मनसे ला मदत करा

  • @manijtaur1526
    @manijtaur1526 Рік тому +11

    काळाची गरज आहे राज साहेबांची

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Рік тому +10

    राजसाहेबांना खरंच महाराजांबद्दल आस्था आहे.

  • @rajupatil4736
    @rajupatil4736 Рік тому +18

    राज ठाकरे बरोबर 💯💯💯🚩आहे हे बोले,

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 Рік тому +7

    राज ठाकरे साहेब बरोबर बोललात जर सता हातात दिलीतर शिवाजी महाराज यानी बांधलेले किल्ले परत बघणे सारखे आसतील
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शभुराजे

  • @मारोतीअंबोरे

    राज साहेब जी बोली थी खरगोश तो बोली आज पर अंकुर लेने तेजा गाना धमाका नहीं यह 🙏🌹🇮🇳🙏

  • @abhishekpowadi103
    @abhishekpowadi103 2 роки тому +31

    महाराजांच्या काळात कसा, केवढा, किती बाय कितीचा होता तसाच ठेवा
    आणि शक्यतो हे येणाऱ्या पिढीला महाराजाच्या मावळ्यांना पराक्रम बगायला खुप उत्साह वाटेल प्रेत्येक मावळ्यांच्या छाती अभिमानाने फुलेल
    जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती भोसले क्षत्रियकुलवंत मानाचा मुजरा

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Рік тому

      अरे अडाण्या
      राजांनी कधी त्या बोकडाची कबर बांधलीच नव्हती
      कुठेच असा उल्लेख नाहीए
      ज्याने आई भवानीच्या मंदिरावर घात केला त्याची कबर राजे बांधतील का?
      राजे हे कट्टर हिंदवी आणि इस्लाम विरोधी होते.

  • @pankajbhawari5998
    @pankajbhawari5998 Рік тому +1

    महाराष्ट्रातील सर्वात रंग बदलणारा माणूस कोण ??? माहीत असेलच तुम्हला.

  • @rohanpowar4531
    @rohanpowar4531 2 роки тому +32

    असंच लक्ष विशाल गडाकडे द्यायला हवे

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 Рік тому

      मुलगा व्हावा म्हणून विशालगडच्या थडग्यावर चादर चढवणारे महाभाग आसपास परीसरात आहेत याला काय म्हणावे . 🙏🙏

  • @mangeshwangdare299
    @mangeshwangdare299 2 роки тому +17

    राजसाहेबांच अगदी बरोबर आहे

  • @anupgaikwad7040
    @anupgaikwad7040 Рік тому +9

    कबर बांधली कुणी ती नस्ट करुन त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर स्वार असणारा अश्वारूढ पुतळा उभा करावा. 🙏

  • @goludevre2698
    @goludevre2698 Рік тому +8

    साहेब 🚩🚩🥰🥰🥰

  • @sagargadekar328
    @sagargadekar328 Рік тому +3

    राज साहेब बरोबर आहे

  • @prasadgurav7177
    @prasadgurav7177 Рік тому +1

    Har Har Mahadev
    Jay shivray
    Jay Maharashtra
    Jay Shri Ram

  • @मारोतीअंबोरे

    राज साहेब। तुमी बोलले ते🌹🙏🇮🇳 खर 🌹🇮🇳🇮🇳 आहे

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Рік тому +3

    Barobar bolelet Raj saheb

  • @madhvitarlekar647
    @madhvitarlekar647 Рік тому +2

    Jay shree ram..only Raj saheb Thakre 🚩⚔️🙏🏼🧡🕉️

  • @sharadpisal2888
    @sharadpisal2888 Рік тому +5

    जय श्रीराम जय शिवराय

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Рік тому

    हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची ही साक्ष आहे. इथे बंदी ठेवली तर भावी पिढीला या साक्षी पाहता येणार नाहीत. त्यामुळे या स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे बरोबर आहे.

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 Рік тому +2

    Right Raj saheb

  • @rajeshmamlekar5497
    @rajeshmamlekar5497 Рік тому

    राज साहेबचा आवाज घुमणारा जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinmadhavicookingstar6928
    @pravinmadhavicookingstar6928 Рік тому +4

    MNS❤️

  • @shankardalvi53048
    @shankardalvi53048 Рік тому +4

    Only mns 🚩🚩🚩

  • @ViewGlory
    @ViewGlory Рік тому +5

    Today action was taken

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 Рік тому +5

    त्याजागी सार्वजनिक संडास बांधा..

  • @shankarkanade1243
    @shankarkanade1243 2 роки тому +24

    मुरखानो ३×६ ची कबर म्हणाले पण किती मोठी मस्जिद आहे नीट बघा मग प्रतिक्रिया द्या

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 роки тому

      Are lvdya pahile juni tevdi hoti ata mothi tayar keli ahe tu kanat keli ghataleli kad ani nit aik

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Рік тому +2

      कबरच उकरून काढा
      जिथं श्रीं पेक्षा जास्त हार त्या बोकडाच्या कबरीवर पडत असतील तर
      राजांनी कधी कुठल्या खानाची कबर बांधली नव्हती

  • @Allrounder-uu4kg
    @Allrounder-uu4kg 2 роки тому +2

    राज ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी, भाजप च्या आदेशाने अफजलखाना कडे मदत मागत आहेत.

  • @navalekiran697
    @navalekiran697 2 роки тому +25

    15 वर्षे बंद बोलतात मग एवढं मोठं झालं कस काय?त्या पीर झालाच कसा त्याच फक्त 10 12 च थडग हवंय राज साहेब च निकाल लावतील त्याचा

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 Рік тому +1

    राजकारण हे एकमेव व्यासपीठ! लोक कृती करू शकतात, व्यवसाय करू शकतात, अंधश्रद्धा पसरवू शकतात, धर्माच्या नावावर लोकांची हत्या करू शकतात, मारामारी करू शकतात, शिवीगाळ करू शकतात, लुटारू शकतात, तरीही आपला भारत महान आहे.

  • @sandeepwadke1401
    @sandeepwadke1401 Рік тому +8

    ज्याला पाही जे बाबरी त्यांच्या खोदा कबरी गर्व से कहो हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Рік тому +7

    (कांग्रेस ची ७० वर्षे)🙏
    हिंदू एकजुटीने रहात नाही हे या प्रकरणाने दाखवून दिले.

  • @DrDev-kw3lz
    @DrDev-kw3lz Рік тому +2

    Raj saheb barobar bolale

  • @Rohityadav-cs6fg
    @Rohityadav-cs6fg 2 роки тому +13

    आज तब्बल १६ वर्षांपासुन ती कबर बंद आहे त्यापुर्वी तिथे उरुस होत होता .अफजलखान अंगात येत होता अण शिवा ने दगा कीया दगा असे जोरात ओरडायचे अन बकरे बारीक वासरे कापली जात होती .हा उरुस भरवुन शिवाजी महाराजांचा अपप्रचार होत होता तेव्हा Rss,सनातन,बजरंगदल ,शिवप्रतिष्ठान,विश्व हिंदू वाले तब्बल लाखो शिवभक्तांचा जमाव तिथे थडकला २००५ ला तब्बल ५००० पोलीस आर्मी फोर्स कबरीच्या सुरक्षे साठी लावली होती ,परंतु सर्वेच्च न्यायालयाने ही विवादीत जागा घोषीत करुन बंद केली राज साहेब ठाकरेंनी बोलताना थोड वास्तवीकतेला धरुन बोलावे .

  • @SSH208
    @SSH208 2 роки тому +7

    Aaj bolale saheb khar......... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshgite3622
    @mukeshgite3622 Рік тому

    महाराष्ट्राला खूप गरज आहे या नेत्याची नाहीतर खूप अवघड दिवस पहायला भेटणार आहे येणाऱ्या काळात

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 2 роки тому +3

    बरोबर

  • @dhoresuraj7608
    @dhoresuraj7608 2 роки тому +3

    🚩🚩🚩बारोबर

  • @digirohit79
    @digirohit79 Рік тому

  • @Ds-kp4hm
    @Ds-kp4hm Рік тому +3

    Nice Raj sabeb

  • @janardanmalap4016
    @janardanmalap4016 Рік тому +2

    राज साहेब बरोबर बोलले. लोकशाही ने आपली चहा बिस्किट पत्रकारिता बंद केली तर बरे होईल.

  • @vishalbelman3762
    @vishalbelman3762 2 місяці тому

    Jai shivaji Maharaj jai Maharashtra

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 Рік тому +2

    राजसाहेब बरोबर बोलले

  • @dhananjaykudtarkar8687
    @dhananjaykudtarkar8687 Рік тому +2

    correct

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 Рік тому +4

    नमस्कार जय श्रीराम जय शिवराय कृपया आपण किल्ले प्रतापगड म्हणणे.....

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Рік тому +4

    आकरा पोलीस कोणाच्या आदेशाने काम करत होते हे लक्षात घेतले पाहिजे.

  • @ganeshkatkar4476
    @ganeshkatkar4476 2 роки тому +10

    बंदच राहिले पाहिजे त्या अफझल्याची कबर

  • @bhalchandrajoshi1592
    @bhalchandrajoshi1592 Рік тому +2

    आपलेच सूर्याचे पिसाळच्या अवलादीचे लोक याला फंडिंग करतात

  • @anishshah426
    @anishshah426 Рік тому +5

    1947 ke baad jo Bharat me rahe ve log ab iska galat fyada na uthaye. Bharat ke sapoot ko swikare aur In sapoot ke dushmano ko ab bhul jaye. Jay Hind.

  • @prashantpatil8218
    @prashantpatil8218 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @xplorer7218
    @xplorer7218 2 роки тому +5

    I support RAJ THACKERAY - TODA TYA KABRA

  • @madhuritapure8172
    @madhuritapure8172 Рік тому +2

    तुम्ही कबरीला मोठं केलं बातम्या वाल्यानी

  • @sanjivguling8652
    @sanjivguling8652 Рік тому +1

    New history philosophr

  • @sagarthakare9598
    @sagarthakare9598 Рік тому +2

    राज साहेब बोलतात ते खरोखर होतंय आज तोडळाय तर आणखी कबरी त्यात nighalyat

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +8

    कबर बद पाहिजे जय शिवराय 🚩

    • @i_am_Varad
      @i_am_Varad 2 роки тому +2

      Already Band Aaahe bhai

    • @kalpeshpatil491chopada6
      @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +1

      @@i_am_Varad khup bhari

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Рік тому

      @@i_am_Varad फक्त बंद असून चालणार नाही
      उकरून काढायची ती कबर
      राजांनी कधीच ती कबर बांधली नव्हती
      ज्या राजांनी महादेवासाठी रक्त सांडवल त्याचाच अपमान करणाऱ्या बोकडाची कबर राजे बांधतील तरी कसे

  • @sachinkhatal2277
    @sachinkhatal2277 2 роки тому +1

    राज साहेबांचे म्हणणे बरोबर आहे

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Рік тому +4

    अरे बाबा तु पत्रकार कसा काय ? झाला सैतानी अफझलचा तु आदर पुर्वक उल्लेख करतो आहे

  • @ShubhamBhos-gu8cv
    @ShubhamBhos-gu8cv Рік тому

    राज साहेब 👑🚩🧡

  • @jitendrapatil-q6v
    @jitendrapatil-q6v 2 місяці тому

    जय मनसे ❤️

  • @AKSHAY_PATOLE
    @AKSHAY_PATOLE Рік тому

    Raj saheb barobar bole Bandh kaam Ubharlach kashala.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 місяці тому

    राज.ठाकरे.साहेब.तुमच.बोलन.बरोबर.आहेपन.तुमच.बोलन.तुमच्या.पक्षाच्या.पद.अधीकार्यान.समोर.बोलुन.काहीच.उपयोग.नाही.व.जनते.समोरही.बोलुन.उपयोग.नाही.तुम्ही.भाजपच्या.नेत्यांना.वीचारा.कारण.तुम्ही.भाजपचे.स्ट्रार.प्रचारक.आहेत.व.शिदेंलाही.वीचारा.शिदें.सीएम.आहे

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +7

    फडीग आला तेव्हा तर हे रूम उबे राहिले ते तोड आदी

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Рік тому

    Shivba taje tumhi maha tumchya sarkha hone nahi tumhala marayla aala tyala pan ijjat dili ...jai bhavani jai shivaji🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🙏🏻🙏🏻

  • @maheshmadane4263
    @maheshmadane4263 Рік тому +2

    बांधकाम करायला पैसे कोण देताय साहेब ते कोण लोक आहेत बघा

  • @realcricket2240
    @realcricket2240 2 роки тому +6

    Founding होतय ब्लॅकमेल ने

  • @Pedri12123
    @Pedri12123 Рік тому +1

    Are kay bhangar quality che camere vaparta. Go pro made 4k recording hote. Te tari vapara

  • @smadhavpatilVs39
    @smadhavpatilVs39 Рік тому +2

    औरंगजेब च्याकाबरीच काय.... ही हठवा

  • @sandeshmhatle7250
    @sandeshmhatle7250 Рік тому +2

    अहो हे बोलतील आणि पैसे भेटल्यावर परत तेच चालू होईल

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Рік тому +1

    Mini Micro Macro Shooting Kara Aatikraman Kada Tana 🤠✍️📢

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 2 роки тому +6

    शिवाजी महाराजांनी ति कबर बांधली होती असे म्हणतात खरे आहे का

    • @kolhapurnightriders2162
      @kolhapurnightriders2162 2 роки тому

      bandhli hoti thodse thadge bandhlele hoto pn kahi jihadi nalayak lokani tyachi masjid bandhli

    • @bashirkapdi8365
      @bashirkapdi8365 2 роки тому

      @@kolhapurnightriders2162 मस्जिद कशाला बोलतात माहीत आहे का तुम्हाला

    • @kolhapurnightriders2162
      @kolhapurnightriders2162 2 роки тому

      @@bashirkapdi8365 nahi mahit tu sang bgu

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 2 роки тому +2

    कांग्रेस पार्टी च काम असनार

  • @vikrampaliwal
    @vikrampaliwal Рік тому +2

    The great fort kumbhalgarh built by great Rana Kumbha also unde4 muslim possession and rajputs are silent

  • @deepakprabhudessai2959
    @deepakprabhudessai2959 2 роки тому +3

    अफजलखान ची कबर प्रतापगडपासून भरपूर लांब बांधायला पाहीजे होती.... पायथ्याशी नको होती

    • @Sksk-k1b3o
      @Sksk-k1b3o Рік тому +1

      अरे जिथं त्याला उभा फाडला तिथेच आहे भावा कळू देना की त्याला इथेच फाडला माझा राजांनी

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 2 роки тому +5

    साहेबांना महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या घटना घडतात या बद्दल माहित नाहीत. मग महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या बाबतीत काही माहिती नाही . राज ठाकरे यांना 🙏

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 2 роки тому +6

    प्रतापगड वर येणाऱ्या प्रत्येक मावळ या नी एक दगड जरुर अफजलखानाच्या कबरेवर फेकायला पाहिजे

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +11

    ही कबर तोड हो

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 роки тому +4

    कबर बद ठेवा

  • @Lofistation074
    @Lofistation074 Рік тому

    शिवभक्तताना जाण्याची मुंबा नाही का

  • @nileshkakadeNK0004
    @nileshkakadeNK0004 2 роки тому +4

    ती कबर तोडून टाका

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 Рік тому

    तिथे अफझलखाणाचीही नाही वा सैय्यद बंडाचिहि कबर नाही

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 роки тому +2

    हा अफझल ६२ बेगमांचा खुनी

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical 2 роки тому +3

    Raj saheb barobr ahe ... Ani aple yevdhe Wade kille tyanchi durdayvi avstha jhaleli.. tya kade konch laksh nhi ....

  • @satishgodage4939
    @satishgodage4939 Рік тому +1

    तुमचा व्हिडिओ कोणी चोरणार नाही, बातमी मध्ये तुमच्या चॅनल चे नाव जरा कमी करा.

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 роки тому

    आनंद

  • @swapnilshendage814
    @swapnilshendage814 Рік тому

    Kaka tumhi boltay finding yet nahi mg rooms kon badle avdhye amala kalale tar bar hoil

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 Рік тому +2

    अचानक महाराष्ट्रातील राजकारण हॉरर आणि कॉमेडी बनले आहे 😂 लोक संमोहित आणि मूर्ख बनत आहेत.

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 Рік тому

      खरे तर या शिवबाच्या स्वराज्यात शत्रूचे काहीच अस्तित्व खुणा नसल्या पाहिजे,, जे शत्रु महाराजांना मारण्यासाठी आले त्यांना महाराजांनी इथेच गाडला,, मग त्या शत्रूचे थडगे इथे कशा साठी. आणि याच थड ग्याला पुजनाऱ्या औलादी इथे आहेत,, शत्रूचे समर्थन करणारे गद्दार इथे आहेत. या गद्दाराण चां बंदोबस्त केला पाहिजे,, जय शिवराय!!

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 2 роки тому +3

    Kala पैसा ठेवला असेल आत मध्ये 🙄🙄🙄

    • @vinayakjadhav2137
      @vinayakjadhav2137 2 роки тому

      दफनभूमी, किवा काही अशी ठिकाणे जिथे जाउुच देत नाही, कित्येक वर्षे अशा या ठिकाणी पैसे लपवने खुप चान्स अाहे...

  • @ziggy3259
    @ziggy3259 2 роки тому +5

    vakda mhatara aplya baapachi kabar vachavto

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Рік тому

    Politics waaloka kaam qua ? Divide & Rule

  • @shankar8327
    @shankar8327 Рік тому +1

    Ya lokshahi news walyana pahila hanale pahije darun 4,5 phutachi kabar itaki mothi kashi jhali te sanga na

  • @bashirkapdi8365
    @bashirkapdi8365 2 роки тому +8

    मशीद अफझल खान ची कशी असो शकते? मूर्ख पण आहे

  • @omkarrangole7622
    @omkarrangole7622 2 роки тому +2

    घोडा लावा कब्रिला

  • @jaymh8327
    @jaymh8327 2 роки тому +1

    fakt ekch manus rahto ka tikde

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 Рік тому +1

    😂

  • @hemantkale2282
    @hemantkale2282 Рік тому +1

    Jaar 20 bandh aahe tar owasis kasa gela ?????video aahe tyavar ani khup vadh pan jhala hota tevha ugach lokha a vedyat kadhun

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 Рік тому

    Population kasa thambvave?

  • @vinayakshinde6792
    @vinayakshinde6792 Рік тому +1

    Maje vay 54 runing chalu ahe me 1983 la navavimadhe sahalila gelo tehava hya kabari ughadya hotya, imarat kuthalich navhati.

  • @ramsathe9351
    @ramsathe9351 2 роки тому

    Pryatkansati pahayla chalu krave