या सर्वै करणार्यांनी कोणते निकष आणि कोणत्या पध्दतीने सर्वे केला माहिती नाही पण प्रत्येक मतदार संघात प्रचंड पैशाचा वापर झाला आहे याला कोणताही पक्ष अपवाद नाही हे ही खरच
लोकसभेला हे रिपोर्टर माढ्या मधुन नाईक निंबाळकर येनार आणि मोहिते पडनार असे ओरडुन ओरडुन सांगत होते, मात्र मोहिते आले. या लोकांना ग्राम लेवलला कांही माहित नसते
Sahil sir As per your discussion on present politics who will be the game changer and who will be the best option for CM Dr Mohan Patil Govandi Mumbai East ORCHID Apartment
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत. नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... त्याला एक्झिट पोल असे म्हणतात... 😀😀😀
The great RAJ has not done any enthralling work in Maharashtra so there's limited possibility of King maker role in Maharashtra politics where as Ajit Pawar will grab power with the help of Sharad Pawar group There will be split in SP group They will join AP group and form the Government Dr Mohan Patil Govandi Mumbai East ORCHID Apartment
या सर्वै करणार्यांनी कोणते निकष आणि कोणत्या पध्दतीने सर्वे केला माहिती नाही पण प्रत्येक मतदार संघात प्रचंड पैशाचा वापर झाला आहे याला कोणताही पक्ष अपवाद नाही हे ही खरच
😊😊😊😊😊😊😊
50:05
एक्झिट पोल करनारे, कुठले ग्रहावर राहतात जरा सांगा 😂😂😂
Pluto
हा हा 😂@@TheAnonymous820
He exit polls fhakt सट्टा बाजारासाठी असतात
संघाची मदत नाही निवडणूक आयोगाची मदत
अहो मैडम महाविकास आघाडी १६०+ जागा येत आहेत २३ तारखेला माहीत होणार
लोकसभेला हे रिपोर्टर माढ्या मधुन नाईक निंबाळकर येनार आणि मोहिते पडनार असे ओरडुन ओरडुन सांगत होते, मात्र मोहिते आले. या लोकांना ग्राम लेवलला कांही माहित नसते
chapti maar ani swapn baghat zop
Sahil sir
As per your discussion on present politics who will be the game changer and who will be the best option for CM
Dr Mohan Patil Govandi Mumbai East ORCHID Apartment
Mumbai tak is the Best News Source in term of Fake News 😂😂😂 it takes all the Chapri, Chindi poll Takers into consideration.
कोल्हापूरची जनता जागरूक आहे
दोन दिवस वाट बघतो.तुमचा पोल आणि अंदाज बघून डोक्याचा भुगा झालाय राव.तुमचा व्हिडिओ तुम्ही बघा परत आणि तुम्हाला तरी तुमचे बोलणे समजतंय का बघा.😂
अरे तुम्ही ज्याला मतदान केले त्यावरून कल सांगता की काय❓
आम्ही कार्य कर्ते समाजात फिरत असताना आम्हाला जे अनुभव आले. त्यावरून तुमचा अंदाज चुकतोय
Yuti❤
विधानसभा २०२४ कांग्रेस -६६ उबाथा -५६ श पवार -४७ एकूण -१६९ बीजेपी -७२ एकनाथ शिंदे -१३ अजित पवार -८ एकूण -९३ अपक्ष -७ वंचित -५ सप -२ मनसे -१ प्रहार -२ जस -१ शे का प -२
हा रींगण चा पोल आहे.😮
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत.
नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते...
त्याला एक्झिट पोल असे म्हणतात...
😀😀😀
चाणक्य आणि मेट्रिक्स हे अदानीचे चॅनेल आहे ते गोदिमिडीया आहे.
महायुती
🎉
मदत EVM मशीन ची नक्की लागणार
अल्पसंख्याक अंगावरती घेऊन आया बहिणी करता तरी थोडीफार ठेवावी
मुंबई मध्ये 45% जनतेने सुट्टीचा आनंद घेतला
पाण्यात महिस वर मोल
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे
तुम्ही मीडिया आणि पत्रकार वाली किती चोळत बसणार आहात
The great RAJ has not done any enthralling work in Maharashtra so there's limited possibility of King maker role in Maharashtra politics where as Ajit Pawar will grab power with the help of Sharad Pawar group There will be split in SP group They will join AP group and form the Government
Dr Mohan Patil Govandi Mumbai East ORCHID Apartment
😮😮
Very limited use of Marathi words. Not good vocabulary.
Anushangane batmya dilya.
Modi/ shah saheban chya sabha flop disat hote ..? Janata bajap la pratisadh dhet nahoti ? .mug exit polls bajap cha samarthan kah karat ashe .? Jai Hind.
तुम्ही सर्व पत्रकार टिव्ही चैनल वाले शरद पवारांनी विकत घेतलेली अवलाद आहे का?
Biggest shameless channel just shut up sold out channel