आम्ही इतरांच्या एवढ्या रेसिपी बघितल्या पण तुमची रेसिपी खूप आवडली आणि तुम्ही खूप छान शिकवली, खरच तुम्ही छानच केला असून अजिबात शो आँफ न करता सांगता... खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खुप छान आमच्याकडे हे करत नाही पाहिलं नाही असं म्हटलं तरी चालेल मला याची रेसिपी खुप आवडली मी आत्ता नाही पण दिवाळी झाल्यावर नक्की करेल कारण पहिल्यांदा करून बघायचं वेळ जरा निवांत लागले ताई आईच्या कि तुझ्या बांगड्या खुप छान आहेत मला फार आवडल्या वेगळी रेसिपी दाखवली खुप खुप धन्यवाद ताई
आम्ही इतरांच्या एवढ्या रेसिपी बघितल्या पण तुमची रेसिपी खूप आवडली आणि तुम्ही खूप छान शिकवली, खरच तुम्ही छानच केला असून अजिबात शो आँफ न करता सांगता... खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊🤗☺️
@@marathikitchen7960²²2p .
😅k. K
बारीक बारीक तपशीलांसह पदार्थांची कृती समजवून सांगण्याची तुमची पद्धत फार चांगली आहे. त्यामुळे कठीण आणि खटपटीचा पदार्थही सोपा वाटतो. करून बघावासा वाटतो.
खूप खूप धन्यवाद Asmita tai🙏😊👍
मी उद्या नक्की करणार ,खुप छान एकदम athentic रेसिपी आहे ।मी जगन्नाथपूरी ला गेले होते तेव्हा प्रसाद आँगले
खूप खूप धन्यवाद
खुप खुप छान, शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद🙏😊
ताई खुप छान आमच्याकडे हे करत नाही पाहिलं नाही असं म्हटलं तरी चालेल मला याची रेसिपी खुप आवडली मी आत्ता नाही पण दिवाळी झाल्यावर नक्की करेल कारण पहिल्यांदा करून बघायचं वेळ जरा निवांत लागले ताई आईच्या कि तुझ्या बांगड्या खुप छान आहेत मला फार आवडल्या वेगळी रेसिपी दाखवली खुप खुप धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद Seema tai🙏☺️
रेसिपी करून पाहिल्यावर जरूर कळवा कशी झाली ते👍
शुभ दिपावली🎉🪔
ताई मी आता करुन बघितला खाजा तुमच्या पध्दतीने खुप सुंदर झाला आहे.😊❤
खूप खूप धन्यवाद
डीयर अजुन किती गोड गोड आणि छान छान जादू करणार आहात 💐
अतिशय देखणा खाऊ आहे 👌
खूप खूप धन्यवाद Lata tai🙏🥰
खूप छान रेसिपी समजावत मला खूप छान आनंद आहे
खूप खूप धन्यवाद 😊
Khoopach chan ani rasal zali ahet
Mast Mam me aaj kele perfect zalet Thank you so muchhhhhh 😘
Welcome 🤗
Thaks
Aaj tumchi chirote chi receipe try keli,atishay Mast jhali.Thanks a lot
अरे वाह मस्तच Vaibhavi tai 👏👏👍
MarathiKitchen Facebook page वर किंवा Instagram वर तुमचे फराळाचे pics मला पाठवू शकता.
खूप छान दिसताहेत....नक्की करून पाहणार...👌👍
खूप खूप धन्यवाद
Khup chan recipe astat thumchya hi pan khupch chan recipe ahe me nakki karun bagnar 👌🏻👌🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद Sarika tai🙏😊
रेसिपी करून पाहिल्यावर जरूर कळवा कशी झाली ते👍
खूप छान झाले झालेत
खूप खूप धन्यवाद🙏😊
Awesome. Never had an idea of this recipe. Thanks for the detailed instructive video 👌👌😊👍
Thank you Vaishali tai 😊
Khup chan. mastch mahiti diley
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान मस्त तयार केलीय
धन्यवाद😊🙏🏻
झक्कास,
माझ्या कडे शब्द नाहीत
स्तुती करायला.
👌👌😋
खूप खूप धन्यवाद Vinayak ji 🙏😊
Khuup Chaan Mahiti Dili....Aavaj Sundar Aahe....Kuthe Hee Ghaai Nahi ...Chaan Pane Recipe Dili Aahe.🌺🌺💐💐
Khup chhan khaja😋😋❤️❤️
Tumchya recepies nehmich khup chan astat
Thanks for sharing such mouthwatering receipy mam.I will try it definitely.good explained
Thank you 🙏😊
Khup chan tai...
Thank You !!
Khup Chan sangitale
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup Sunder sangitle tumhi khajacha madhe colour lavlela asto to kadhi lavtat.
खाजांसाठी _ मधली पोळी color ची टाकू शकता, व्हिडिओ नक्की बनवेन यावर
Khup chhan khake😋😋❤️
Khup chan sundar karun phae
खूप खूप धन्यवाद
खुप छान रेसिपी आहे..
धन्यवाद 😊
perfect 🎉🎉
खूप खूप धन्यवाद !!
@@marathikitchen7960 मी बनवून बघितले ताई अतिशय सुंदर झाले होते ..खूपच नाजूक ..thank you ताई .....
Excellent recipe narration
खुप छान खाजा बनवला ताई.....me पुढचा दिवाळी ला नक्की करेल..... कारण मी आज बालुशाही बनवली आहे...
खूप खूप धन्यवाद Suvarna Tai 😊
अरे वाह मस्तच👏👏👍
MarathiKitchen Facebook page वर किंवा Instagram वर तुमचे फराळाचे pics मला पाठवू शकता.
Khu chan
ताई पाव किलो मैद्याचे खाजे बनवण्या साठी जिन्नसंचा अंदाज सांगा ना प्लीज
खुप छान मॅम बोलता पण छान
तुपाऐवजी तेल घातले तर चालते का अन तेल थंड घालायचे की गरम
Agadi sundar 👌👌😋😋
Chi beta atishay sundr banvile mast mast
Thank you 🙏
very nice sach a good ❤️
खुप छान रेसिपी आहे,
👍👍🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊
Chhan recipe ahe
खूप खूप धन्यवाद
Thanks fr this awesome video 😊
Kiti Chan mi nakki banvanar👌👍😊
खूप खूप धन्यवाद Pranita tai 😊👍
khup chhan tai❤
खूप खूप धन्यवाद
Nice👌👌
Khup Chan recipi Tai
खूप खूप धन्यवाद Bharti tai 😊
खुप खुप छान.....नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद🙏😊
फारच सुंदर
खूप खूप धन्यवाद Vijayanti tai 😊
Khup chan tai 👌👌👌
खूप खूप धन्यवाद
Aprtim. Khup ch chan 👌😋👍
खूप खूप धन्यवाद Manisha tai 😊
खूपच छान रेसिपी,पण मैदा ऐवजी रवा वापरला तर चालेल का?
Khuppp chan❤❤
खूप खूप धन्यवाद
Tyasathi kahitri sanga plzzz
Wow Both Beutiful
Thank you 🙏😊
Very nice recipe sharing 👍
😋😋😋😋😋😋😋
Thank you dear Aditi🤗
Khup chhan sangta awaj pan chhan ahe
Khuppp chhan 👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
Mastch 👌👌
खुप मस्त 👌👌👌👍👍👍
खूप खूप धन्यवाद Ajinkya ji🙏😊
Khup chan
खूप खूप धन्यवाद🙏
Khup chhan
Thank you Nita tai 😊
खूप छान
खूप खूप धन्यवाद Ashwini tai🙏☺️
छान च
धन्यवाद 😊
Very nice
thank you 😊
छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup sudhar recipe 👌👌
खूप खूप धन्यवाद Jaya tai 😊
kup chan
Khup chan👌
खूप खूप धन्यवाद Meena tai 😊
Very very lovely n superb recipe...
Thank you so much Nileema Tai🙏😊
Mam mi nakiii krun pahin diwalila 🥰🤩
Are wah mastach 👍
Corn flour nasel tr maida chalel ka
Nice👏👏👏
Thanks 😊
Mast 👌🏻👌🏻
Thanks 🤗
Mast recepie
Thank you 😊
मोहन साजुक तूप की वनस्पती घालायचे?
मी साजुक तूप वापरलं आहे. तुम्ही कोणतेही वापरू शकता.
Khup chaan recipe 😋😋😋. Mi aaj chakli banvli tar ti khup kadak zali ka kadak zali asel chakli .
कोणती भाजणीची का इंस्टंट? तळताना एकाच मंद आचेवर न ठेवता कमी अधिक करत रहा
@@marathikitchen7960 instant chakli, Rice pith, mugdal mix krun banvli hot. Mohan oil kami padlyamule kadak zali asel ka
So tasty
Thank you 🤗
Wow nice
Aprateem.
Fabulouse recipe
Thank you so much Sunita tai🤗
ताई तुपाचे मोहन गरम की थंड घ्यावयाचे आहे हे सांगा
थंड
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thank you 🙏
Very well explained
Thank You !!
Pakat sodlya nntr ha khaja khuskhushit rahto ka
Pakat sodlyavar khushkhushit nahi pan rasrashit rahto. Balushahi pramane lagto
Chan
Thank You very much !!
Without coconut rava ladoo mast zaly😋 na chukata 😄 thank you!
अरे वाह मस्तच👏👏👍
MarathiKitchen Facebook page वर किंवा Instagram वर तुमचे फराळाचे pics मला पाठवू शकता.
@@marathikitchen7960 done
Super duperrrrrr😍😍😍
Thanks dear 🥰
एकचनबर
धन्यवाद ताई 🤗
खूप छान 👌👌. खाजा आणि चिरोटे मधला फरक मला सांगू शकाल का?
❤❤❤
खूप खूप धन्यवाद !!
Oo
Very nice 👍
Thank you Vedika😊
पाकाऐवजी पिठीसाखर भुरभुरली तर चालते ना दी
हो चालेल👍
आमच्या सरांनी सांगितलं होतं की खाजा ला काय काय पदार्थ वस्तू लागतात मग मी तुम्ही केलेला खाजा पाहिला मग मी प्रोजेक्ट पेपर वर उतरून काढलं
very nice 👌👌👍
Thanks a lot
Delicious 😋😋😋😋 yummy🙏🙏
Thank you Shital tai 😊
Happy diwali 🙏
Happy Diwali 🪔
Masttttt
Thank you 😊
Nice
Thank you 😊
YUMMY RECIPE
Thank you 🙏
👌👌👌
Thank you Dipali tai 😊
Parfect🙏
Thank You!!