कॉलेजच्या मुलांनी केलं जागरण गोंधळ/jagran gondhal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #narayankhandagale #जागरणगोंधळ #jagrangondhal #खंडोबाची #जेजुरी #jagarn #खंडोबा #जय #खंडोबाचं जागरण गोंधळ
    असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...

КОМЕНТАРІ • 208

  • @prasadsutar3811
    @prasadsutar3811 7 місяців тому +96

    2024 मध्ये हा डान्स कोणाला पहिला आवडतो

  • @sonawane1271
    @sonawane1271 Рік тому +52

    शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन जुनिअर कॉलेज व महाविद्यालयांमध्ये करण्यात येते भविष्यातील कलाकार यामधून तयार होतात
    या कार्यक्रमाचे सादरीकरण अतिशय सुंदर करण्यात आलेला आहे यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @bharatbhalerao5408
    @bharatbhalerao5408 Рік тому +47

    असं वाटतं की खरोखरच कुठेतरी गोंधळ चालु आहे. खुप छान सुंदर अगदी आवडलं धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 Рік тому +45

    आमच्या कॉलेज च्या जीवनात आम्ही असे कार्यक्रम लय जोरदार केले आहे.
    आज लय आठवण झाली.
    सुपर आहे

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 Рік тому +25

    अभिनंदन बाळांनो... धन्यवाद... खुप सुंदर जागरण गोंधळ कार्यक्रम सादर केला.आपण कितीही उच्च शिक्षित असलो तरी,आपला महाराष्ट्रीयन धार्मिक, सांस्कृतिक ठेवा असा छान आपलाच पाहिजे.ते आपले आद्य कर्तव्य ठरते.
    एकनाथ डांगे पाटील.

  • @yamunabhusari9311
    @yamunabhusari9311 11 місяців тому +12

    जागरण गोंधळ छानच आहे परंतु शिक्षकावर केलेल्या रचना आणि त्यांनीही दिलेला अप्रतिम प्रतिसाद आणि आपले टीमचे सादरीकरणं ही अतिशय छान

  • @gorakhdoifode2930
    @gorakhdoifode2930 Рік тому +14

    काॅलेजच्या मुलांच जागरण ऐकून खुपच मुड फ्रेश झाला❤❤❤❤❤

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 Рік тому +28

    सर्व टीमचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.

  • @prakashpawar8878
    @prakashpawar8878 6 місяців тому +5

    खुप च सुंदर मुलांनो.
    विद्यालयीन जीवनातील महत्वपूर्ण अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार.

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 Рік тому +20

    आपल्या सर्व ग्रुपचे फार फार अभिनंदन, खूप छान प्रस्तुती

  • @pravinraut3540
    @pravinraut3540 7 місяців тому +6

    पिवळा साडीवाल्या मुलीची कमाल आहे खूप छान रिस्पॉन्स

  • @sudhirsupekar2491
    @sudhirsupekar2491 Місяць тому

    जिवनाचा खरा आनंद हाच आहे । आनंदाने जगा लोकांना हसवा शालेय जिवनाच्या बाहेर पडल्यावर तो आनंद ती मजा ते शिक्षक तो मित्र परत नाही फक्त आठवण राहणार❤❤❤❤

  • @sagershinde3019
    @sagershinde3019 13 днів тому +1

    खुप छान या कार्यक्रमाला मॅडम व सरांचा खुप मोठा वाटा आहे स्पष्ट दिसते

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Місяць тому +4

    खुप छान वाटलं आपली मल्लारी ची वारी ❤❤❤

  • @parmeshwarpawar1250
    @parmeshwarpawar1250 11 місяців тому +5

    आवाज खुप सुंदर आहे बाळा तुझा लोकांनी पण खुप आंनंद घेतला खुपच छान

  • @sureshkale4390
    @sureshkale4390 8 місяців тому +4

    खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    90.91ची.छान.❤

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 10 місяців тому +12

    जय मल्हार 🌷🌷🙏
    सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 💐

  • @dhanajiyede6353
    @dhanajiyede6353 6 місяців тому +2

    आहेत ते दिवस आनंदाने जगा भावानो कारण एकदा दिवस परत कधीच येत नाही

  • @niteenghade7720
    @niteenghade7720 16 днів тому

    अतिशय उत्तम सादरीकरण...!

  • @navnathbarde744
    @navnathbarde744 2 місяці тому

    खूप खूप मस्त कार्यक्रम आहे आणि जागरणाची रचना खूप मस्त केलेली आहे 👌👌👌😘

  • @surajaadke3454
    @surajaadke3454 7 місяців тому +4

    मुलींनी केलेला डान्स एकदम मस्त

  • @jalalpatel8568
    @jalalpatel8568 3 місяці тому

    यातूनच कलाकार निर्माण होतात खूपच छान सर्व कलाकार विद्यार्थाचे मनापासुन कौतुक ❤

  • @PratikDafal
    @PratikDafal Місяць тому +1

    खरंच खूप छान कार्यक्रम केला मित्रानो 🎉❤❤😊😊

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 9 місяців тому +1

    खूप छान कार्यक्रम केला धन्यवाद पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Рік тому +3

    खूपच छान आहे, एक नंबर सादरीकरण केले आहे.

  • @sandeepsakunde4746
    @sandeepsakunde4746 7 місяців тому +2

    सर्व टीमचे मना पासुन अभिनंदन 🎉🎉🎉

  • @santoshmasulepatil113
    @santoshmasulepatil113 11 місяців тому +3

    कला हेंच जीवन जय मल्हार बांधवांनो.

  • @suniljagdale9353
    @suniljagdale9353 6 місяців тому +2

    खूप सुंदर सादरीकरण हार्दिक अभिनंदन

  • @kisanwalunj2034
    @kisanwalunj2034 Рік тому +2

    अभिनंदन बाळानों खुपच छान जागरण गोंधळाचा कार्यक्रम सादर केला. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शिकुन खूप मोठे व्हा.
    -किसन वाळुंज पाटील -

  • @vasudevrindhe6148
    @vasudevrindhe6148 2 місяці тому

    सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @KiranYashwante-uw2nr
    @KiranYashwante-uw2nr 2 місяці тому

    Congratulations all team members. .miss you college days. ..

  • @latakatore9114
    @latakatore9114 7 місяців тому +2

    जय मल्हार मित्रांनो 😂😂 खुप छान

  • @sureshkashid6834
    @sureshkashid6834 Рік тому +2

    सुदंर केले जागरण आपल्या सर्वाचे हार्दिक आभिनंदन

  • @devananddighole7976
    @devananddighole7976 2 місяці тому

    Aatishay apratim. Khup chaan ase karyakram sadar kele pahije collage madhe

  • @jayaarude1374
    @jayaarude1374 8 місяців тому +1

    अगदी छान सुंदर आहे छान गाईले आहे

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 3 місяці тому

    स्टेज वरील मुलांचा खूप छान डान्स .

  • @subhashbhosale6403
    @subhashbhosale6403 Рік тому +4

    खुप छान👏✊👍

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Рік тому +4

    खुपच छान आहे जागरण गोन्धळ... पण हा video खुपच जुना आहे दोन... तीन वर्षाचा 👍👌👌👌

  • @user-hx1my2ll5o
    @user-hx1my2ll5o 6 місяців тому +2

    मस्त एकच नंबर

  • @deepakwakchaure9728
    @deepakwakchaure9728 6 місяців тому

    हेच ते दिवस,आणि मजा काय आसते ती, पुन्हा हे दिवस कधीच नाहीत, अभिनंदन बाळांनो

  • @user-bl7lw6pt1l
    @user-bl7lw6pt1l Рік тому +4

    अतिशय सुंदर

  • @shivajisarade2198
    @shivajisarade2198 Рік тому +4

    खूप सुंदर

  • @SubhashWaghmare-td1lu
    @SubhashWaghmare-td1lu 3 місяці тому

    पारंपरिक कला दकदम सुंदर

  • @ranigosavi507
    @ranigosavi507 Місяць тому

    लेखकाला सलाम ❣️❣️❣️

  • @RoshanBankar-kq5ui
    @RoshanBankar-kq5ui Місяць тому

    सर्व टीमचे मना पासून 🎉🎊🎉🎉

  • @KaiwalyachaJivhala
    @KaiwalyachaJivhala 7 місяців тому

    खूपच सुंदर ❤❤

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 3 місяці тому

    विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vijaydevkule1975
    @vijaydevkule1975 Рік тому

    त्या मुलीने खूप छान सात मुलांना दिली आहे. खूप म्हणजे खूप छान डान्स केला आहे. खरोखर जागरण गोंधळ चालू आहे असे वाटत होते. खूप छान मुलांनो

  • @somapansambal1568
    @somapansambal1568 3 місяці тому +1

    खुप छान आहे

  • @mck4278
    @mck4278 7 місяців тому +12

    हा वाघ्याचा मुलगा आहे आणि त्याला कार्य क्रम करण्याची प्रॅक्टीस आहे 😂😂😂😅😅

  • @SurajNirbhavane
    @SurajNirbhavane Місяць тому

    Bhau 1no. Performance

  • @Bhagwanthakare496
    @Bhagwanthakare496 Рік тому +5

    सुंदर गोधळ

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 9 днів тому

    खूप छान कॉलेज जीवन गेले ते दिवस आत्ता चाहाला पिसे नसायचे पण मजा खूप अस्यची. आत्ता pise आहेत पण सर्व मित्र्च गैयप 😢😢😢

  • @user-nb8tl8xk5e
    @user-nb8tl8xk5e 22 дні тому

    खूपच छान

  • @santoshsupekar
    @santoshsupekar 28 днів тому

    ❤❤❤❤❤❤1 no bhawanno😂😂😂😂

  • @rausahebmore4826
    @rausahebmore4826 5 місяців тому +1

    सर्व विद्यार्थ्यांना जय बाबाजी

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 6 місяців тому +1

    एक नंबर भाऊ

  • @naryanmunjwala9505
    @naryanmunjwala9505 Місяць тому

    जय मल्हार दादा

  • @SubhashNikam-et3nw
    @SubhashNikam-et3nw 13 днів тому

    अप्रतिम

  • @pardiepsupekar3713
    @pardiepsupekar3713 2 місяці тому

    एक नंबर 👌👌👍👍

  • @vijaychavan02016
    @vijaychavan02016 Рік тому +2

    सुपर छान आहे

  • @ganga671
    @ganga671 18 днів тому

    खुप छान

  • @gsgarad1153
    @gsgarad1153 3 місяці тому +2

    अस वाटत होतं हा व्हिडिओ शेवट होऊ नये..🎉🎉

  • @balulonkar7240
    @balulonkar7240 6 місяців тому +4

    यांनी तर सगळेच धूतले 😂😂😂😂😂

  • @kavitafatangade8000
    @kavitafatangade8000 Місяць тому

    Khup chan❤😂🎉

  • @harithosar9285
    @harithosar9285 7 місяців тому +1

    आपल्याला खरंच आवडलं गड्या मस्त पण मुलांना अभ्यास बी करा

  • @sujalgadekar
    @sujalgadekar Рік тому +1

    एकदम कडक

  • @OmkarDevdhe
    @OmkarDevdhe 6 місяців тому +1

    Sambal pan masta vajvalay

  • @munnaraundal4163
    @munnaraundal4163 Рік тому +1

    1no khup chan

  • @vijaydere3829
    @vijaydere3829 11 місяців тому +1

    मस्त गोधळ पार्टी

  • @justhappy7072
    @justhappy7072 Рік тому +3

    सुपर

  • @popathagare8528
    @popathagare8528 Місяць тому

    छान 👍

  • @KaiwalyachaJivhala
    @KaiwalyachaJivhala 7 місяців тому

    हा पूर्ण गोंधळ भेटलं का आम्हाला

  • @dipakkedar5763
    @dipakkedar5763 Рік тому +4

    अप्रतिम 👌👌👌

  • @kunalsalve4505
    @kunalsalve4505 Місяць тому

    खूप छान परफॉर्मन्स

  • @murlishekade158
    @murlishekade158 Місяць тому

    सर्व मान्यवर मित्रांचे 11 तोफेची सलामी

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Рік тому +9

    ❤❤अप्रतिम ❤❤

  • @avineshkalel5003
    @avineshkalel5003 12 днів тому

    अती सुंदर कुठलं कॉलेज आहे

  • @sandeepsakunde4746
    @sandeepsakunde4746 11 місяців тому +1

    सर्व टिमचे मनापासून अभिनंदन 🌺🌺

  • @parmeshwarchalge39
    @parmeshwarchalge39 11 місяців тому +1

    सव॔ टिमचे मनापासून अभिनंदन 👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉👌👌🦅👌

  • @SachinJadhav-gz4if
    @SachinJadhav-gz4if Місяць тому

    V nice

  • @ashokdevkhile4403
    @ashokdevkhile4403 Місяць тому

    Khup chhan

  • @amolnawalenawale6031
    @amolnawalenawale6031 Місяць тому

    1Ch Nomber barka

  • @anilghorad7789
    @anilghorad7789 7 місяців тому

    एकदम कडक ❤❤

  • @AmolMohol-pb3qn
    @AmolMohol-pb3qn Місяць тому

    1𝒏𝒂𝒎𝒃𝒂𝒓 𝒗𝒊𝒅𝒆𝒐 𝒂𝒉𝒆😂😂😂😂😂

  • @dharmakere4350
    @dharmakere4350 Рік тому +1

    सुपर मुलानो गुड

  • @lakshumanbobalat8508
    @lakshumanbobalat8508 Рік тому +1

    छान एकच नंबर

  • @SHIVAJICAHER
    @SHIVAJICAHER Рік тому +3

    सुंदर

  • @jayashridabade5195
    @jayashridabade5195 3 місяці тому +1

    Kontya college cha video aahe ha

  • @AmolMaskare
    @AmolMaskare 11 місяців тому

    कडक सादरीकरण

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Рік тому +3

    सुंदर 👌👌

  • @sagarchakhale1729
    @sagarchakhale1729 2 місяці тому

    Ha video khup chan aahe 🎉pn purn Taka ❤❤❤❤❤

  • @vikramhande6218
    @vikramhande6218 8 місяців тому

    अतिशय सुरेख लिहिलंय😅😅😅

  • @maulidev
    @maulidev 11 місяців тому

    Khupch Chan ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉

  • @uttamgujale4461
    @uttamgujale4461 7 місяців тому

    खुपच छान ❤❤

  • @OmkarDevdhe
    @OmkarDevdhe 6 місяців тому

    Lai bhari jhala bhava

  • @sanjayyewale5958
    @sanjayyewale5958 2 місяці тому

    Very very good program

  • @rameshphatangare7321
    @rameshphatangare7321 19 днів тому

    कोणत्या काॅलच्या कारेक्रम आहे

  • @chandrakantpokharkar7623
    @chandrakantpokharkar7623 4 місяці тому

    Khup chan.

  • @kiranpawar8768
    @kiranpawar8768 3 місяці тому

    जय मल्हार