खूप सुंदर आहे संकल्प भुवन.......उत्तम सोय आहे......प्रथमेश दादा आणि काका काकू खूप प्रेमळ आहे......उत्तम चविचे जेवण आहे...... काकूंच्या हाताला अफलातून चव आहे..........एकदम शांत सुंदर आणि स्वच्छ आहे..........काकूंनी किचन इतकं स्वच्छ ठेवलं आहे की आपण कुठे बाहेरच्या किचन मध्ये आलो आहोत असं वाटतच नाही...आपल्या घरच्या किचन सारखं feel येतो काकूंच्या किचन मध्ये.....खूप प्रेमळ लोक आहेत खूप छान मार्गदर्शन करतात.....thank you so much Prathamesh dada & team ❤

Kasa aahe home stay. What was the charges on your stay.
It varies from season to season …so call kara video madhe dilelya no var te tumhala details detil…
खूप छान माहिती दिला दादा 🙏🙏🙏
@@riteshbongale3737 धन्यवाद👍
कोकण फिरायला येण्याचा बेस्ट सीजन कोणता
मालवण येथे आल्यानंतर घेऊन जाणे व स्टँड वर सोडणेची सोय होऊ शकते का?
हो…सर्व सोय होऊ शकते….अधिक माहिती साठी video मध्ये दिलेल्या मोबाईल नं वर कॅाल करा….
आम्ही मासे आणून दिल्यानंतर बनवून देतात का
Ho….👍
आपल्याकडे मागणीनुसार तारले, करली,वेल्ले,मांदेली असा प्रकारचे मासे मिळू शकतात का?
हो नक्कीच…
Hotel name not available on google and reviews are not available. Please share 🙏
maps.app.goo.gl/cpKYQjKeMs6AFnQm9?g_st=com.google.maps.preview.copy
1 yakwatiche raihanayache wayawastha aiha ka?
Only for family….👍
मे मध्ये रूमचे भाडे किती असते
Season Nusar Thoda changes asatat but Tumhi video madhe dilelya no var call Karun vicharu shakata…Te Tumhala Nakki idea detil…thank you
Devbaag che je 7 point che boating rate kati aahe
Dilelya no var call kara
Mi Aurangabad la aahe.ha home stay book karu shakto ka
Ho video madhe dilelya no var call kara …tumhala total details bhetatil
फोनवर रूम बुक केली जाते का
Ho..tumhi video madhe dilelya no var call Karun room book karu shakata
Please share Google location
Call uchla.. jan 25 book karaychi
Hi
Hi
कॅाल रिसीव करा
Call done
Naki bhet deu
👍
Room rent pl
Please call on the no which is given in video…they will give u all the details….thank you
Call receive nhi krte
Whatsup message kijiye…reply denge….👍
कॅाल का नाही उचलत 🤦🏻
Zal na bolan tumchyashi
Please share number of this staycation
Mutton aahe ka?
@@bhaveshdivecha7971 adhi sangav lagel…booking chya veli…👍
कोकण फिरायला येण्याचा बेस्ट सीजन कोणता
Nov to Feb best season ahe