जुना काळ - एक हरवलेलं सोनं | स्त्रियांसाठी पण जुना काळ तितकाच सुंदर होता का ? | Riyality Sangola

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #Podcast #Part2 #subscribenow
    Part 1 - • जुना काळ - एक हरवलेलं सोनं | भाग-एक |...
    Subscribe, share, and join the conversation.
    #GenerationalPerspectives #Podcast #riyality #CultureShifts #HistoryInConversation #Part1 #StayTuned #subscribenow
    Riyality Sangola
    Feel Free to Contact , riyality.software@gmail.com

КОМЕНТАРІ • 88

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 3 місяці тому +36

    खरचं जुनाचं काळ चांगला होता
    लोक सुखी होते .आदर प्रेम होता आता सगळं वाया चाललं चांगला विषय घेतला

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 3 місяці тому +3

      आजी बाई खूप छान बोलल्या नवीन पीढी बदल काहीच वाईट बोलल्या नाहीत हे मात्र खरंच कौतुक आहे नमस्कार त्या आजीला

    • @sharadsohoni
      @sharadsohoni 2 місяці тому +1

      आजी शिकलेली नाही. पण व्यवहार ज्ञान खुपच आहे. नविन पिढीशी कसे जमवून घ्यायला हवे हे तिला बरोबर कळले आहे.

  • @BramhadeoDeshmukh
    @BramhadeoDeshmukh 3 місяці тому +4

    आमच्या जुन्या आठवणीना उजाळा दिलाय धन्यवाद आज्जी

  • @savitadagade4092
    @savitadagade4092 3 місяці тому +32

    पहिलं घरात माणस भरपूर होते त्यामुळे लहान मुलांना सासू बघायची दिवसभर घर पण एकच असायचं मूल डोळ्यासमोर असायची आणि सासुरवास म्हणजे रोज अंगोळी करायला नव्हते चहा नाही दोनच लुगडी पुरुष मंडळी आघोधर जेवणार आणि जेवण कमी पडलं तडजोड करायची .बायकांची भांडण झाली तर घर चालवणारा कारभारी लां घाबरायची अश्या खूप अडचणी होत्या

    • @saylijadhav8943
      @saylijadhav8943 2 місяці тому +2

      हे सगळे खरचं आहे पण मजा खूप होती

  • @SwatisKitchen1234
    @SwatisKitchen1234 2 місяці тому

    अतिशय छान माहिती सांगितली आजीबाईंनी ... जुने आणि नवीन पिढी मधील अंतर... खूपच छान..👍🙏🌹

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 3 місяці тому +2

    जून ते सोन आजी फारच छान बोलत होतया

  • @dattatraygurav7756
    @dattatraygurav7756 Місяць тому

    राहुल सर खुप छान वाटला व्हिडिओ, जुना काळ समजला

  • @ShobhaVadnagkar
    @ShobhaVadnagkar 3 місяці тому +2

    🎉🎉

  • @KK-pe3qd
    @KK-pe3qd 2 місяці тому +1

    आजी कोणत्या गावच्या त्यांना त्यांच्या सासुरवासा बाबत विचारा की ?

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 2 місяці тому

    खूप छान विषय

  • @Dr._Namrata_S
    @Dr._Namrata_S 2 місяці тому

    मला वाटतं की आज्जी ना जास्त बोलू द्यायला हवं होत.. त्यांना interrupt करायला नको होत..

  • @prathmeshjadhav5852
    @prathmeshjadhav5852 Місяць тому

    Mast ajji

  • @RajashreeKokitkar
    @RajashreeKokitkar 2 місяці тому +2

    जुन्या काळात काटकसर असल्यामुळे पैशाचा अपव्यय टाळला जात होता

  • @shantalokhande
    @shantalokhande 3 місяці тому

    Tum ek din mala baithana

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 3 місяці тому +26

    अतिशय छान जुन्या काळातील आठवणी सांगितल्या आहेत आज्जी. त्याच बरोबर जुन्या आणि नव्या पिढीतील फरक छान पद्धतीने सांगितला आहे. ❤

  • @pritirandhave5988
    @pritirandhave5988 2 місяці тому +9

    खूप छान वेगवेगळ्या विभागातील जेष्ठ नागरिकांचे इंटरव्हिव्ह घ्या खूप काही शिकण्यासारखे आहे जुन्या पिढीकडून

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 місяці тому +10

    माझंही लय लहान असताना लग्न झालं मी सहावी पास झाले होते मला सख्खे सात जण दिर तीन नंदा एकत्र फॅमिली चार नवरदेव आणि चार नवर्या आमचं आठ जणांचे एकाच वेळेला लग्न झालं नवरदेव चारही एकसारखे ड्रेस शाल आणि चेहरे पट्टी बी सारखीच मला तर माझा नवरा कोणता कळतच नव्हतं मी धरायलाच माझा नवरा माझ्याबरोबर लग्न झालेले एक सासरे होते ते म्हणजे माझ्या सासऱ्याचे लहान भाऊ त्यांचंही आमच्याबरोबरच लग्न झालं होतं मला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा घेऊन घेऊन जायला आले तर ते मला माझे सासरे होते का मिस्टर होते हे माझ्या समजतच नव्हतं माझ्या शाळेतल्या वर्गातल्या मैत्रिणी भेटल्या कोण आहे कोण कोण आहे विचारत होती मी प्रत्येकीला माझे मिस्टर आहेत म्हणून सांगत आले नंतर तालुक्याच्या गावी मंगळवेढा ला गेल्यानंतर तिथं लोक बोलले की एवढी रात्र कशाला केला नवीन नवरा नवरी असताना त्यावेळेला ते माझे सासरे बोलले की आम्ही नवरा नवरी नाही हे माझ्या भावाची सुनबाई आहे तेव्हा मला समजले की हे माझे मिस्टर नाही म्हणले

    • @shubhangipokharkar229
      @shubhangipokharkar229 2 місяці тому +1

      😂😂आग बाई मोठा प्रश्न होता हा

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 3 місяці тому +7

    ह्या आजी चा काळ आणि लोक दोन्ही छान होते पण यांच्या नंतरची पिढी नी ना शेतात काम केलं ना कष्ट. एखादा अपवाद असू शकतो. पण सध्याचं पिढीतली स्त्रिया घर नोकरी करून पिचून गेल्या आहेत आणि सासरचे लोक खूप कमी वेळा supportive आहेत. त्यात मुलांचं शिक्षण संस्कार त्यांची मैत्री मोबाइल याच पण खूप tension आहे.

  • @ashwinibhosale2881
    @ashwinibhosale2881 Місяць тому

    नाही जुन्या काळी स्रियांना खूप त्रास सहन करावा लागत असे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होत असे.
    काही बाबतीत सुख होते परंतु त्रासच जास्त होता

  • @rohiniv1694
    @rohiniv1694 3 місяці тому +15

    जुन्या काळात जनावरांना खान वेळेत द्यायचे पण सुनेला उपाशी पोटी राबवून घेत होते

    • @rakeshpatil6611
      @rakeshpatil6611 3 місяці тому +2

      Mi aatachy kalat anubhav ghetlay upashi thevnyacha

    • @nicevijay24
      @nicevijay24 2 місяці тому

      चुक

  • @shabanashaikh9735
    @shabanashaikh9735 3 місяці тому +1

    तेव्हा तो रूपया कमवणे हे सुद्धा तितके सोपे नव्हते सव्वा रुपया ला सोन्याच्या जरी ची साडी होती रुपया गरीबाला पहायला मिळणे अवघडच

  • @rohiniv1694
    @rohiniv1694 3 місяці тому +3

    अजिबात आवडत नाही मला जुना काळ

  • @chhayag.434
    @chhayag.434 2 місяці тому +1

    आक्रमणात लुटालूट झालयाने लोक सगळेच गरीब झाले होते जमीनीवर गेल्या पैसे नव्हत मधल्या काळात थोड जो तो आपल्याच खिसे भरण्यात जगले

  • @sonalipawar3963
    @sonalipawar3963 2 місяці тому +5

    खूप छान👌👌
    आजींचे विचार
    जुना काळ पुन्हा फिरून येणार नाहीये
    रूढी परंपरा जपल्या
    मान मर्यादा पाळल्या
    मोजकच होत,
    पण अनंत समाधान होते

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 3 місяці тому +2

    Purvi mulivr sanskar hoth hote aata fakt education aahe sanskar nahi doni pn mulga kiva mulagi

  • @anujan1134
    @anujan1134 2 місяці тому

    Je lok mhantayet juna kal changla hota, tyanna jar junya kalapramane rahayla lavle tar rahtil ka?? Junya lokanbaddal aadar ch aahe tyanni jya paristhiti madhe jivan kadhle tyabaddal. Pan te changle aani atta che vait ase mahnanaryanni junya lifestyle ne rahun dakhvave, Interviewer pan same mentality cha aahe

  • @balgopalactivities2985
    @balgopalactivities2985 2 місяці тому +1

    Add some old photos from ७०,८०,९० from google view will increase

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 3 місяці тому +2

    बेधडक बोलल्या आजी

  • @prasadcnavale
    @prasadcnavale 3 місяці тому +6

    आजी त्यावेळी बायका ३-४ वर थांबल्या असत्या तर आत्ता फवारलेल खायला लागल नसत. मस्त आहेत आजी नवीन गोष्टी पण सांभाळून घेत आहेत.

    • @pallavigaikwad1935
      @pallavigaikwad1935 3 місяці тому

      अगदी बरोबर

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 2 місяці тому

      आगदी खरे आहे

    • @seemachavan7925
      @seemachavan7925 2 місяці тому

      अहो तेंव्हा आता सारखे कुटुंब नियोजनाची साधन न्हवत. शिक्षण नव्हतं जुने विचार. देवाची देणगी आहे म्हणायचे. जागृती न्हवती. समजून घ्या ना

    • @jyotilokhande-l6t
      @jyotilokhande-l6t 2 місяці тому

      ​@@seemachavan7925आपल्या आई बाबा वेळी तर होती त्यांनी कुठ केलं कुटुंब नियोजन

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 3 місяці тому

    आम्ही आठ भावंडे घरीच जन्मलो आणि ऊसाच्या चिमकीने आमची नाळ कापली आहे जखम बरी होण्यासाठी बारीक राख लावली जायची

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 3 місяці тому +8

    तूम्ही हा मौल्यवान ऐवज रेकॉर्ड करत आहात ...तुमचे खूप कौतुक ...आभार...❤

    • @nicevijay24
      @nicevijay24 2 місяці тому

      खरंच धन्यवाद चँनेलला ❤

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 3 місяці тому +1

    बालपण कसं होतं शिक्षण कसं होतं

  • @KK-pe3qd
    @KK-pe3qd 2 місяці тому

    आजी कोणत्या गावाच्या ‌ सांगा की त्यांना सासुरवास होता काय त्यांनी केला का

  • @आम्हीबदलापूरकर

    Shopping 😆😆😆

  • @SurekhaNikam-ly9ye
    @SurekhaNikam-ly9ye 2 місяці тому

    Junya kalat ghar chote asayche manse bharpur ata yaulat

  • @ayeshasadik9250
    @ayeshasadik9250 3 місяці тому

    जुन थे सोन आज खुप वाईट दिवस आले आहे पहिले दिवस चागले होते

  • @swapnalikadam7014
    @swapnalikadam7014 2 місяці тому

    जुना काळ बायकान साठी चांगला नव्हता.

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 3 місяці тому +1

    Aata pratekjan motha jalay pratekala garv mulat morya Java chukatat

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 3 місяці тому +3

    आम्हीपण ताट घेऊन जावुन जेवलोय

  • @rahuljadhav-bd7np
    @rahuljadhav-bd7np 3 місяці тому

    अण्णा भाऊ साठे यांची कादंबरी वाचल्यासारखे वाटले

  • @RutujaGophane
    @RutujaGophane 3 місяці тому +1

    Nice Video panji😍

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 3 місяці тому +3

    ताट तांब्या मुळे प्रदूषणात होणार नाही सुरुवात कराल पाहिजे❤

  • @sangramsinhshingade9872
    @sangramsinhshingade9872 3 місяці тому +5

    अभिनंदन आत्या 🎉🎉

  • @Poojamalve
    @Poojamalve 3 місяці тому +3

    खुप छान वाटल जुन्या आठवणी व नव्या आठवणीतील फरक ऐकून

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 3 місяці тому +1

    Phon mule jast divorce hotat

  • @ujwalavarpe6670
    @ujwalavarpe6670 2 місяці тому

    खूप छान

  • @sunitachougale3523
    @sunitachougale3523 3 місяці тому +5

    आजींचा दृष्टिकोन खूप सकारात्मक विचार आहे.❤❤

  • @savitrigadag3425
    @savitrigadag3425 3 місяці тому

    जुन ते सोन जुन कालच फार छान होत

  • @rutujapawar7082
    @rutujapawar7082 3 місяці тому +2

    Nice video 👍

  • @SonaliVagare-g6e
    @SonaliVagare-g6e 3 місяці тому +4

    Nice video...😍

  • @ParmeshwarKhadse-b9l
    @ParmeshwarKhadse-b9l 2 місяці тому

    आजीच वय किती आहे विचारा

  • @VandanaGore-yn4ye
    @VandanaGore-yn4ye 2 місяці тому +1

    आजी तुम्हाला पाहून तुमच्या गप्पा ऐकून माझ्या आजीची आठवण आली🎉🎉

  • @Rutuja-h6h
    @Rutuja-h6h 3 місяці тому

    very nice 💖

  • @arunayadav3761
    @arunayadav3761 3 місяці тому +1

    Vichar khup vichar larun mandtat hushar ahet atachya pidhilapan samjun sangtat kutehi negetive bolat nahiet khup kami lok astat ase 🌹🙏🌹

  • @maliniwani207
    @maliniwani207 3 місяці тому +1

    खुप छान होता जुना काळ, लग्न पण पाच दिवस चालायचे मानसांना माणुसकी होती,

  • @shivshankarparit3115
    @shivshankarparit3115 3 місяці тому

    Nice video

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 місяці тому +2

    Aajji khup chaan aahet.Nice video.

  • @surajdevdare1380
    @surajdevdare1380 3 місяці тому +2

    खूप छान जुन्या आठवणी 🙏

  • @ksbade2353
    @ksbade2353 3 місяці тому +1

    आम्ही पण खुप वेळा ताट वाटी घेऊन जाऊन जेवलोय

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 місяці тому +2

    जुनं ते सोनं

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 3 місяці тому +3

    खुप छान

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 2 місяці тому +1

    आजी खूप भारी वाटल हे ऐकून

  • @navanaththengal7608
    @navanaththengal7608 3 місяці тому +1

    Very nice Aaji 🌹🌹🥰😁😁🙏🙏

  • @MinaDesigning
    @MinaDesigning 3 місяці тому +1

    Thanks for you 25:23

  • @ashamandave5771
    @ashamandave5771 3 місяці тому +1

    Mazya Aaji chi athavan zali khup😊

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 місяці тому +1

    सुंदर माहिती दिली

  • @paranjalipawar8714
    @paranjalipawar8714 2 місяці тому

    आज माझ्या आजी ची खूप आठवण आली माझी आजी ही गावा बाहेर कधीच गेली नव्हती तिचे सगळे पाहुणे आजोळ, माहेर, सासर, मुली गावातच होते

  • @chandrakantbagul272
    @chandrakantbagul272 Місяць тому

    जुन्या आठवणींना उजाळा

  • @ashaashelke7623
    @ashaashelke7623 2 місяці тому

    Aajji lay Bhari ekch no mala maji aaji disli yancha mde same ashich ahe aaichi aai n papanchi pn bolan pn amcha gavakadchi sarkh 🙏🙏🙏

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    जुना काळ खरोखरच चांगला होता आजी

  • @SandeepGhuge-wp2fj
    @SandeepGhuge-wp2fj 2 місяці тому

    ग्रेट😊